MPSC UPDATE TODAY| mpsc combine update today|mpsc combine 2024|mpsc exam date 2024|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #mpsc #rajyaseva #mpscprepration #2025
#2024
#राज्यसेवा
#rajyaseva
#combine
#rajyasevamain
#rajyasevamains
#combinemains #mpsccombine
#CombineGroupBAndC
#2024
#पात्रता
#documents
#जागा
#पगार
#अभ्यासक्रम
#RahulFurde
#mpsc_combine_2024
#mpsc_combine_prelims_2024
#mpsc_combine_2024_strategy
#mpsc_combine_2024_notification#Forummpscacademy #MPSC #combineexam2024 #combinegroupb #combineexamsyllabus #mpscsyllabus #combinepresyllabus #mpscsyllabus2024 #combinegroupb #combinegroupb #combineexammpsc
MPSC UPDATE TODAY| mpsc combine update today|mpsc combine 2024|mpsc exam date 2024|mpsc exam update
मी या साठी वैयक्तिक रित्या गृहमंत्री तसेच mpsc सचिव यांना email पाठवले आहेत...10 ते 12 वेळा
छान केले. काही reply आला का mail ला?
Mail id sanga pls
Mi pn mail karen vay vadhvun milale pahije
@@FORUMMPSCACADEMYRahulFurde नाही आजून
असा mail la reply येणे अवघड आहे आपल्या मतदार संघाचे जे आमदार आहेत त्याचे निवेदन द्यायला हवी.
October first week चर्चा आहे जाहिरात येण्याची
Ho barober आहे पण राज्यसेवा 2024 ची जाहिरात डिसेंबर 2023 ला आली आणि कधी पर्यंत पूर्ण होईल हा अनुभव बघता वय वाढ हा हा मुद्दा आधीच निकाली निघाला तर चागले होईल.
@@FORUMMPSCACADEMYRahulFurde Ok सर म्हणजे परिक्षा 2025 पर्यंत सुध्दा जाऊ शकते का?
Final result यायला 2025 नक्की होणार.1Dec. 2024 ला Pre+4 month avarge mains +2 month mains result + 2 within month interview and then final result
O@@FORUMMPSCACADEMYRahulFurde
Plan B var kam kara lavkar , ani mag job sobat preparation chalu theva . Family ani tumhala mental pressure yenar nahi. 2024 cha example tumchya samor ahe , gela varsha vaya....
AGE SHITILTAA ASEL kaay combine madhe???????
प्रय्नपूर्वक काम केले तर नक्की होईल.
Vay vadhvun milel na karan exam late jhalya mule khup mothe nuksan hote ahe mentally
Ho पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
Psi साठी 18 ते 43 वय होऊ द्या सर
आत्ता योग्य टाईम आहे जोरदार मागणी करू एकत्रीत प्रयत्न केले तर नक्की होईल. इलेक्शन नंतर आपले कोणी एवढ्या सहज एकणार नाही.
@@FORUMMPSCACADEMYRahulFurde हो नकीच मागणी करू या सर सर्व मिळून
@@FORUMMPSCACADEMYRahulFurde 18 to 38 pahije
2025
खूप प्रयत्न चालू आहेत जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी
Dada, mpsc कृषी जागा add न होण्याचं कारण gr होता आणि ते शासनाचे काम आहे, आणि हे वयवाढीचे अधिकार शासनाचे आहेत
Ho ते बरोबर आहे जर आंदोलन केले नसते तर कृषी च्या जागा या 2024 जाहिरातीत add झाल्या असत्या का? वय वाढचा GR ahe fkt ya combine chya add साठी लागु करायचा आहे.
AGE bar sathi kaay?,?,,
प्रय्नपूर्वक काम केले तर नक्की होईल.