रात्र | वृंदा दिवाण कथा | vrunda diwan marathi katha | deepak rege kathakathan |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- रात्र | वृंदा दिवाण कथा | vrunda diwan marathi katha | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi story Ratra by Vrunda Diwan |
marathi kathakathan by Deepak Rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
कथा फारच छान आहेविधीलिखीत कोणीच टाळु शकत नाही हेच खरे आहे रात्र वैरऱ्याचीहोतीहेच खरं म्हणाल लागेल🎉
🙏🙏🙏
Very touching story... Wonderfully narrated by you..
गायत्री मॅडम... मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏🙏
उत्तम कथा, उत्तम सादरीकरण 👌
धन्यवाद केतकी ताई..🙏
ऐकताना मन भरून येत होत.खरंच अशी वेळ कुणावरही येऊ नये.अशा प्रसंगात देखील सुभेदार धीरोदात्तपणे ज्ञानेश्वरीचा आधार घेतात हे किती कौतुकास्पद आहे.खरंच ही शहाणीव त्यांना देवानेच दिली.
भाग्यश्री ताई...👍👍🙏🙏👍👍
ष
वृंदा ताई, आपल्या कथा मधून मानवी मनाचे बारकावे आणि भावनांचे लिखाण अतिशय सुंदररित्या कथेत उतरवली जाते. Dnyneshwari चे मनुष्य जीवनात स्थान किती महत्त्वाचे आहे याचे उत्तम उदाहरण ..दीपकजी अतिशय उत्तम रित्या अभिवाचन ,मस्तच ❤
धन्यवाद संगीता ताई
मन.हेलावून. .टाकणारी.कथा वाचन पण खूप छान
🙏🙏
अशी वेळ कोणावरही येवु नये मन हेलावून गेले,मुलांना आई ,कशी,मिळणार
🙏🙏
वृदा ताई कथा खूप खूप छान आहे अगदी मनापासून धन्यवाद
🙏🙏
मन सुन्न झालं
कल्पना ताई...🙏🙏🙏
सुभेदारां च्या जीवनात आलेली कालरात्र , बिचारे लहान मुलांची जवाबदार निभवणे खूप मना ला अस्वस्थ करणारी कथा ।
🙏🙏
खूप छान कथा होती आपले वाचन नेहमीप्रमाणे सुंदर.
धन्यवाद अनुराधा ताई
मन हेलावणारी कथा...😢😢
कविता ताई...🙏
अप्रतिम वाचन सर शत्रूवरही असा प्रसंग येऊ नये
🙏
Vrundaa Diwan yaanchi katha, RAATRA, Tashi karun katha aahe. Dive gelyane pasaralelaa kaalokh aani kaalajene manaatalaa Andhar to RAATRA adhikach ghanadaat andhaaraachi karat hota.
Vaachan chhan.
Namaskar
नमस्कार
Khup dhukhi
🙏🙏
शत्रूवरही असा प्रसंग येऊ नये..😢
अगदी खरंय
विलक्षण आणि विदारक कथा 🙏
🙏
🥺🥺😢😢 खुपचं कठीण रात्र!!🙏🙏🙏💐💐
सुरेखा ताई...🙏
खूप ईमोशनल होती कुणावर असा प्रसंग येवू नये.
🙏🙏
अशी रात्र कधी च कोणावर् एउ नये😢
संगीता ताई...🙏🙏
खूपच कठीण प्रसंग😢😢
प्रभावती ताई...🙏
😢
लता दिदी..धन्यवाद
जोशीकाकू म्हणाल्या ते अगदी खरं आहे. अशी वेळ वैऱ्यावरही येऊ नये. कधीकधी देव माणसाची परिक्षा बघतो, पण सुभेदारांना ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी त्याच देवाने त्यांना ताकद दिली.
मंजिरी ताई...👍👍🙏👍👍