गुन्हेगार कितीही मोठा आला तरीही तो सुटणार नाही हे गेल्या सतरा दिवसापासून ऐकणे सुरू आहे हे नेते फक्त भाषणे देत फिरत आहे.परंतू ऍक्शन कुठेच होतांना दिसत नाही.
वाल्मीक कराड डोळे उघडून बघं आता आणि सर्व वंजारी समाज यांना विनंती अशया ताई आणि DM बॉस काय म्हणतो बघा जो जातो ना त्याच्या कुटुंबाचं नुकसान होत हया राजकारणी लोकांचं काही जात नाही
शिंदे साहेब,,,संसदेत एम एल ए आओरडून सांगतायत की गुन्हेगार कोण,,, आमदार खासदार यांचे ऐकले जात नाही,,मग जनतेचे तुम्ही काय ऐकणार,,, जेव्हा जनता उग्र आंदोलन करेल, तेव्हा तुम्ही रस्त्यावर याल,,,
धनंजय मुंडे साहेब राजकारणाचा विषय सोडा हेच जर तुमच्या घरी जर दुर्घटना झाली असती तात्काळ सगळे यंत्रणा कामाला लागले सर सामान्य माणसाचा प्राण गेले निष्पत्ती सरपंचाची हत्या झाले त्या सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही असे जनतेचे फौज आरोप आहेत
कायद्या समोर सगळे सारखेच अस एकनाथ सिंदे साहेब म्हणाले पण साहेब कायद्या समोर जर सर्व सारखेच असते तर भ्रष्टाचाराचे आरोप ज्या ज्या नेत्यावर झाले.ते पुढं सर्व भाजपमध्ये गेले त्या सर्वांवर कार्यवाही झाली नाही. त्यात साहेब तुम्ही पण आहात।
खरेच बोलत आहे राउत साहेब. 🙏
राऊत एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
आरोपी ला मंत्री पद वारे अजित पवार
दादाचा पण राजीनामा घेतला पाहिजे
ते काही असो राऊत साहेब खरं बोलतंय ❤
हि पंकजा का नाही गेली संतोष देशमुख दादांच्या घरी भेटायला, वंजारी नेते आणि लोक माजले
Yancha maj utravne suru kara jith yetil tith khindit pakda
स्वच्छ प्रतिमेच्या देवेंद्र फडणवीसांनी सारखं सारखं धन्याला भेटू नये, अन्यथा ते स्वतः धन्या आणि वाल्याला पाठिशी घालताहेत असा संदेश जातो.
To naki fasva ahe
Evm घोटाळा डायवर्ट करण्यासाठी हे कांड केलंय
👍
अगदी बरोबर
महाराष्ट्र 100%पेटणार
आगदी खरे आहे
बरोबर
राऊत साहेब बरोबर बोलत आहेत
परळी औष्णिक ऊर्जा क्षेत्रातील व परिसरातील सर्व खूणांची चौकशी नयालयाकडून करण्यात यावी
😢😢😢
देवेंद्र जी यांनी बीड पासून आपला पक्ष दूर ठेवा व मंत्र्याचा रजनमा घ्यावा
संतोष देशमुख दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत आरोपी पकडायला इतका वेळ लागत असतो का ? आरोपी कधी पकडायचे सर्व पुरावे नष्ट केल्यावर का ?
साहेब तुम्ही खरं बोलतात
Shinde saheb Cm pahije hote
हा गद्दर अहे
आता समजला का संजय राऊत को आहे!❤
त्यांच्या शिवाय कोणीच डायरेक्ट सांगू शकाल नाही❤
अजित दादा बद्दल मला सहानुभूती होती, पण या खून प्रकरणानंतर त्यांनी एका सराईत गुन्हेगाराला मंत्री पद दिल्या मुळं अजित दादा ला कायमचा रामराम
राऊत साहेब खर बोलतात
पहिला राजीनामा द्या
राऊत नेहमी परखड बोलतात
बरोबर राऊत साहेब
खर आहे राजीनामा घ्यायला पाहिजे
धनु भाऊ स्टेटमेंट देण्यासाठी 15 दिवस का घेतली
वाल्याला पोहचवला १५ दिवसांत योग्य ठिकाणी त्यांनी
अजित पवारचा राजीनामा पाहिलं घ्यावा
सरकार गुन्हेगारी मदत करतात का आरोपीला ताब्यात कधी करणार
लादेन सरकारमध्ये असल्यास परळीचा दहशतवाद कसा संपणार?
धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातुन काढले पाहिजे सर्व ठिक होईल माज उतरला जाईल
राऊत साहेब खर बोलत आहे
धस साहेबांना खंबीर पाठिंबा
Yes Raut is very right
संतोष देशमुख प्रकरण निकाली लागले पर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे ना मंत्री मंडळात तुन बाहेर ठेवावे हि विनंती आहे
गुन्हेगार कितीही मोठा आला तरीही तो सुटणार नाही हे गेल्या सतरा दिवसापासून ऐकणे सुरू आहे हे नेते फक्त भाषणे देत फिरत आहे.परंतू ऍक्शन कुठेच होतांना दिसत नाही.
वाल्मीक कराड डोळे उघडून बघं आता आणि सर्व वंजारी समाज यांना विनंती अशया ताई आणि DM बॉस काय म्हणतो बघा जो जातो ना त्याच्या कुटुंबाचं नुकसान होत हया राजकारणी लोकांचं काही जात नाही
मुंढे आजची परिस्थिती बघता तुम्ही मंत्रीपदीचं काय आमदार होण्याच्याही लायकीचे नाहीत यावरून स्पष्ट होते
मागणी बरोबर आहे
अगदी बरोबर संजू भाऊ
मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजलि 😂
धसांच खरय
रा ऊत साहेब सलाम तुमच्या कार्यपद्धतीला
मुंडे बहीण भाऊ मंत्री असेपर्यंत न्याय मिळणार नाही अजित पवार ला फडणवीस या दोघांना लाज वाटली पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय
राऊत साहेब अगदी योग्य बोलतात
धस यांना पालकमंत्री पद हावय
ते दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब कुठं आहेत
लोक नाव ठेवतात पण संजय राऊत एक नंबर माणूस
एकनाथ शिंदे कुठे गेले
कराड भेटत नाही म्हणजे हे सरकार 6के च 😂
बरोबर बोलतायत राऊत ❤
खरोखर बोलतासंजय राऊत
संजय राऊत अतिशय योग्य बोलले ❤❤
शिंदे साहेब,,,संसदेत एम एल ए आओरडून सांगतायत की गुन्हेगार कोण,,, आमदार खासदार यांचे ऐकले जात नाही,,मग जनतेचे तुम्ही काय ऐकणार,,, जेव्हा जनता उग्र आंदोलन करेल, तेव्हा तुम्ही रस्त्यावर याल,,,
लवकर कारवाई
गृहमंत्री पद हे खेलन झाल आहे बीजेपी साठी पन परिणाम वाइट होनlर
राऊत साहेब
कायदा तुमचाच खरा आहे
खरंच बोलत आहे त राऊत साहेब
संजय राऊत साहेब बरोबर बोलतात
ही आका एडिकांडाल कोण आहे हा प्रश्न महारष्ट्र ल पडलाय😮
मेन सूत्रधार. देवेंद्र फडणवीस आहे. महाराष्ट्राचा टरबूज 🍉🍉🍉 देवेंद्र फडणवीस टरबूज 🍉🍉🍉🍉
🏹जय श्री राम🌹🙏🌹 धनु भाऊ तुमच असं झालंय.चोराच्या उलटया बोंबा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
फास्टट्रॅक कोर्ट जज तुमच्या ओळखीचा आहे
बरोबर बोलले आहेत
Raj Saheb cm हवे होते....
रावसाहेब बोलले ते बरोबर बोलले जाऊ जय शिवराय जय भीम
👌👌🙏🙏👏👏
काय खर आहे शिंदे साहेबाचा
Only DM❤
या संगळे गोष्टीत देवेंद्र फडणवीस याच्यां हात आहे माझा फोळया मराठा समाजानी समजून घ्यावा
रावसाहेब खरं बोलतात
एकनाथ शिंदे साहेब हे ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते
हो खरच का ?
अरे कायदा स्ताधार पक्षा कडे आहे शिंदे मुळे सर्व भाजप ने सर्व महाराष्ट्र ची वाट लागली
Yek ❤Raut sahebh khare bolanara neta kattar shivshainik Tiger🎉
Raut pahilyanda barobar bolle👍
5:09 आईसाहेब तुम्ही धण्याच्या बाजूला उभा राहू नका
साहेब करवाई झाली पाहिजे
Sanjay Raut 🔥🔥🔥
शिंदे साहेबांना कोणी विचारतयं की नाही ?
हीमत, असेल, तर, किरवाई, करुन, दाखवा,
संजय राऊत खर बोलतात म्हणून त्यांना नाव ठेवली जातात
पण गुन्हे गार न्यायालयाच्या सहाय्याने कायदा वाकवू शकतात
गेला एक जीव, आता आपसतच राजनीती सुरू झाली
रावतांना लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना असं बोलायची
हे प्रकरण पाच वर्षानंतर निकालात निघल 100%
राऊत साहेब हे जर मुख्यमंत्री असते तर हे घडलच नसते
इतक्या दिवसांनी संजय राऊत मनातून खर बोलत आहे
ईरवी वाचाळवीर वाटायचे
सजय राऊत बोलतात ते बरोबर आहे एकमेव नेता
पंकजा अजून गेली नाहीत संतोष च्या घरच्यांना भेटायला
आरोपीला पकडण्यासाठी एवढा उशीर का.
हे फक्त बोलण्या पुरते असते भाऊ.
धनंजय मुंडे साहेब राजकारणाचा विषय सोडा हेच जर तुमच्या घरी जर दुर्घटना झाली असती तात्काळ सगळे यंत्रणा कामाला लागले सर सामान्य माणसाचा प्राण गेले निष्पत्ती सरपंचाची हत्या झाले त्या सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही असे जनतेचे फौज आरोप आहेत
Only srk
सरकार मेल आहे का महरत्रतील 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
एकनाथ शिंदे...🔥 संजय राऊत... 🔥
कायद्या समोर सगळे सारखेच अस एकनाथ सिंदे साहेब म्हणाले पण साहेब कायद्या समोर जर सर्व सारखेच असते तर भ्रष्टाचाराचे आरोप ज्या ज्या नेत्यावर झाले.ते पुढं सर्व भाजपमध्ये गेले त्या सर्वांवर कार्यवाही झाली नाही. त्यात साहेब तुम्ही पण आहात।
अहो जयभीम वाला कोणी गेलं असतं तर अख्खा समाज रस्त्यावर उतरला असता...नुसत्या बाता
काही का असेना आज राऊत चे पटले मला
छगन भुजबळ मेला का का बोलत नाही देशमुख हात्या वर
आज मात्र संजय राऊत खरे बोले
Tu tr vaat lavli rajyachi