Arvind Sawant Navi Delhi : लोकं तुमच्या संन्यासाची वाट पाहताहेत;अरविंद सावंतांचा आशिष शेलारांना टोला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 138

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 หลายเดือนก่อน +45

    सावंत साहेब अभिनंदन ... जय महाराष्ट्र ❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 4 หลายเดือนก่อน +46

    विधानसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र. प्रणाम अरविंदजी सावंत प्रणाम. जय महाराष्ट्र. अरविंददादा संन्यास घेणाऱ्याला समज देणे. दारू सर्व सुखाचा नाश. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 4 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @balkrishnabowlekar5007
    @balkrishnabowlekar5007 4 หลายเดือนก่อน +2

    शाब्बास अरविंद सावंत रोखठोक सवाल का जवाब जय जय महाराष्ट्र

  • @madhavlad1426
    @madhavlad1426 4 หลายเดือนก่อน +23

    बरोबर सर एक नंबर बोलला 👍🏻

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 4 หลายเดือนก่อน +1

    एकच निष्ठावंत अरविंद सावंत साहेब साहेब आम्हाला गर्व आहे तुम्हाचा जय महाराष्ट्र साहेब

  • @sandeeprane2249
    @sandeeprane2249 4 หลายเดือนก่อน +10

    खासदार अरविंद सावंत तुमचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन,या महाराष्ट्रात मराठा समाजाची लाज राखली, परंतु आज एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल कि मला तुम्हाला काय सांगायचे आहे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं तर तुम्हाला मानाचा मुजरा आणि नाही जमले तर सगळ्यचेच आरक्षण रद्द करून समान नागरी कायदा अंमलात आणावा कारण आता हि तातडीची गरज आहे कारण तुम्ही आता एकटे नाही आहात तर तुमच्या बरोबर काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आणि मुख्य म्हणजे शरद पवार आहेत यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वादाने तुम्हाला हा विजय मिळाला आहे आणि हो आज हि हा विजय जातीपातीच्या राजकारणाचा आणि आपला देश हा हिंदु राष्ट्र म्हणुन होऊ नये याचा आहे, तेव्हा भविष्यात तुम्हाला मुस्लिम राष्ट्र म्हणून आणायचे असेल तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागेल परंतु आजकालच्या पिढीत त्याकरता शहाजी राजे आणि जिजाबाई जन्माला आली तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना काय होती आणि तुम्ही काय आहात याचा विचार करा.जयहिंद जय महाराष्ट्र

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 4 หลายเดือนก่อน +3

    अरविंद सांवत साहेब आभिनंदन.❤

  • @pradiptakle2454
    @pradiptakle2454 4 หลายเดือนก่อน +15

    सावंत साहेब अभिनंदन व.जय.महाराष्ट्र,.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 หลายเดือนก่อน +37

    बीजेपी वाचाळवीर ना महत्व देवू नका साहेब ❤

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 4 หลายเดือนก่อน +4

    मंत्री पदाला लाथ मारणारा निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र साहेब असेच रहा

  • @ravindraghadashi9354
    @ravindraghadashi9354 4 หลายเดือนก่อน +9

    साहेब खूप बरोबर बोललात

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 4 หลายเดือนก่อน +8

    खरा शिवसैनिक ❤

  • @charupawar5750
    @charupawar5750 4 หลายเดือนก่อน +10

    शिवसेना चा सर्वत हुशार खासदार,..सावंत साहेब

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 4 หลายเดือนก่อน +2

    हिमालयात जाण्यासाठी, सोडून येण्यासाठी मी जाऊ का साहेब, परत येणार नाही ह्याची हमी देतो, काय बोलत, जय भीम

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 4 หลายเดือนก่อน +4

    कधी घेणार खरंच लोक वाट पाहताय

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 4 หลายเดือนก่อน +5

    आशिष शेलार तू राजीनामा कधी देतोस

  • @vinod_6438
    @vinod_6438 4 หลายเดือนก่อน +18

    शेलारांच्या‌ राजकीय करीयरला भावपूर्ण श्रद्धांजली.😢

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत आहात जय महाराष्ट्र

  • @UjjwalaBhosale-q8j
    @UjjwalaBhosale-q8j 4 หลายเดือนก่อน +7

    अरविंद साहेब बोलतीच बंद केलीु पत्रकारांची

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 4 หลายเดือนก่อน +6

    त्यांचं केंद्रिय नेतृत्वच शेलारांना घरी बसवणार आहे.

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p 4 หลายเดือนก่อน +2

    सावंत साहेब, अभिनंदन,
    शेलार घ्या संन्यास, जा घरी 😂

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 4 หลายเดือนก่อน +3

    आठवण करून द्या
    काय काय बोलले होते
    नाहीतर विसरतील
    पुन्हा येईन पुन्हा येईन बोलणारे तयारीत आहेत

  • @shivajimane747
    @shivajimane747 4 หลายเดือนก่อน +21

    Media la Chaprak😂😂

  • @AdinathKoli-w9d
    @AdinathKoli-w9d 4 หลายเดือนก่อน +4

    शेलार जनाची नाही मनाची तरी लाज बाळगून सन्यास घ्या

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 4 หลายเดือนก่อน +4

    इतरांच्या मर्दानगी आवाहन देणारा शेलार,आता तुझी मर्दानगी सिद्ध कर.

  • @samisaudagar9710
    @samisaudagar9710 4 หลายเดือนก่อน

    Sawant Saheb Zindabad

  • @mohanshinde7667
    @mohanshinde7667 4 หลายเดือนก่อน +3

    शेलार आणि 52कुळे यांना लवकरच मातोश्री वर वॉचमन ची नोकरी मिळणार असे भाजपा च्या गोटातून बातमी समजली.

  • @SharadJadhav-d7u
    @SharadJadhav-d7u 4 หลายเดือนก่อน +2

    असा परखड नेता आज पहिला आणि असे नेते तयार होयला पाहिजेत आणि मीडिया सुद्धा दबावाखाली काम न करता खरं मांडलं तर खऱ्या अर्थाने लोकशाही वाचेल

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 4 หลายเดือนก่อน

    शाबास अरविंद साहेब, पत्रकारांची बोलती बंद केलीत! विकलेले पत्रकार भाजपला हे प्रश्न विचारणार नाहीत. गर्व आहे आम्हाला तुमचा. असा खासदार पाहिजे.

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 4 หลายเดือนก่อน +4

    Sawant very true talking 👌👌👍👍

  • @RajendraBole-y1t
    @RajendraBole-y1t 4 หลายเดือนก่อน +2

    Kupch sundar mahiti dilit aapan dhanyawad saheb

  • @nikhilbhoir2820
    @nikhilbhoir2820 4 หลายเดือนก่อน +10

    विकले गेलेत प्रश्न विचारणारे 😂😂😂

  • @yuvarajpawar8522
    @yuvarajpawar8522 4 หลายเดือนก่อน +4

    Kya bbat hai Sawant sir❤ rokh thok. Salute tumhala

  • @amolmirashe305
    @amolmirashe305 4 หลายเดือนก่อน

    Barobar saheb

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 4 หลายเดือนก่อน +6

    लपला आहे तो डुक्कर

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 4 หลายเดือนก่อน +1

    Ashish Shelar, If you are a son of one parents and have guts in you , you will sportively resign from politics and proceed to the Himalayas for meditation. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 4 หลายเดือนก่อน +2

    अजून यांनी राजीनामा दिला नाही, किती बेशरम माणूस आहे हा

  • @nitinchavan4124
    @nitinchavan4124 4 หลายเดือนก่อน

    संन्यास कुणी घ्यायचा ह्या साठी आत्मपरीक्षणाची खुप गरज आहे. pleaseeeeee

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 4 หลายเดือนก่อน +2

    आता शैलार बिळात लपून बसला आहे लय मस्तीचा बोकड आहे आता दया की राजीनामा 23जागा होत्या 9झालय मंग आता फडणवीस चंपा शेलार लवकर राजीनामा दिला पाहिजे आणि भाजप ला वाचवले पाहिजे

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 4 หลายเดือนก่อน +1

    १३ - १४ वर्षांपूर्वी KGBV मोखाडा पालघा शाळेमध्ये आला होता,आमच्या विद्यार्थिनींनी गीत सादर केलं,खूश झालात,म्हणाले आदित्य साहेबांना आणायला पाहिजे होतं.. ! आज सुध्दा माझा पगार ८००० ₹ त्यात पण नालायक प्रशासन टॅक्स.. !

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 4 หลายเดือนก่อน +1

    पोस्टल बॅलेट पेपर चि मोजणी सर्वात आधी केली जाते. नंतर, उशिरा आलेले मोजणी होत नाही. असा इलेक्शन कमि.चा नियम आहे.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 4 หลายเดือนก่อน

    👏🏻🇮🇳🇮🇳⛳एक मुंबईकर 🇮🇳🇮🇳⛳👏🏻👏🏻

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 4 หลายเดือนก่อน

    आशीष शेलार सन्यास घेनर यांची अमही पन वात पहत आहे

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 4 หลายเดือนก่อน +4

    सावंत साहेब अभिनंदन वाचाळवीरांना चपराक

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 4 หลายเดือนก่อน

    कुणी किती पैसे कमावले तुम्ही तुमच्या शिवसैनिकांची मने जिंकली साहेब

  • @sanjaysonawane-uv3sw
    @sanjaysonawane-uv3sw 4 หลายเดือนก่อน

    आशीष शेलार साहब संन्यास लेंगे यह बहुत-बहुत बहुत दूर की बात है बीजेपी में ऐसे नेता है जो वक्त वक्त पर अपना पलड़ा बदलते हैं सत्ता के लिए किसी भी हद तक जाने की उनकी तैयारी रहती है उसके लिए लाज शर्म इसका कोई भी लिहाज रख नहीं जाता महाराष्ट्र की जनता आशीष शेलर्को हमेशा हमेशा के लिए सन्यासी बनाकर हिमालय में पहुंचा देगी

  • @Olga87617
    @Olga87617 4 หลายเดือนก่อน

    Solid boltat

  • @krishnasaagarsksj9979
    @krishnasaagarsksj9979 4 หลายเดือนก่อน +3

    अगदी वैचारिक बोललात साहेब.. 🚩👌

  • @ganeshghatkar4658
    @ganeshghatkar4658 4 หลายเดือนก่อน

    आणि संजय राऊत माननीय हे तुमच्यासाठी फक्त बाकी जनता त्यांना काय समजते ते तुम्हालाही माहितेय

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 4 หลายเดือนก่อน

    शेलारांचा मुलगा आणि सिताराम दळवी यांचा जावई निश्चित संन्यास घेणार

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 4 หลายเดือนก่อน +1

    Brobar

  • @gamawankhedkar502
    @gamawankhedkar502 4 หลายเดือนก่อน +1

    हा ही पांचट आणि हा चॅनल पण पांचट

  • @samruddhimhatre2256
    @samruddhimhatre2256 4 หลายเดือนก่อน +1

    Arvind sawant saheb tumachi pratham abhinandan. Tumhi patrkaransamor banedar paddhatine samore gelat. Jai hind jai maharashtra.

  • @chandrakantdalvi7221
    @chandrakantdalvi7221 4 หลายเดือนก่อน +1

    Mast sabbas re vagha

  • @sureshvedpathak5853
    @sureshvedpathak5853 4 หลายเดือนก่อน +2

    शेलार आम्ही तुमच्या संन्यास कधी घेणार आम्ही तुमची वाट पहात आहोत

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj 4 หลายเดือนก่อน +1

    Are baba to rajinama denar nahi

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 4 หลายเดือนก่อน

    त्याला इज्जतवाला माणूस लगतो याच्यात दम नाही

  • @ganeshghatkar4658
    @ganeshghatkar4658 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय व्याभिचार करुन मते घेतली. साध्या अडाणी माणसांना काय खोटी आस्वासाने दिली ते बाहेर येईल

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 4 หลายเดือนก่อน

    तुमची आवलाद मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातेत

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 4 หลายเดือนก่อน +5

    उध्दव ठाकरे साहेब जेवढे तुमचे खासदार निवडूण आले आहेत त्यांना सांगा काम करायला जसं काम ओम राजे निंबाळकर करत आहेत नाहीतर कोकणात परत फटका बसणार

  • @narayankaralkar6743
    @narayankaralkar6743 4 หลายเดือนก่อน

    भगवी वस्त्रे मागवलेली आहेत त्यांनी, ती मिळाली की शेलार सन्यास घेणार

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 4 หลายเดือนก่อน

    आशीष.शेलार.राज.कारण.सोडनारच.नाही.आशीष.शेलार.मधेदम.नाही.हीम्मत.नाही.राज.कारण.सोडायला.राज.कारण.सोडायला.हीम्मत.लागते.दम.लागतो.ती.हीम्मत.आशीष.शेलार.मधेनाही.तो.दमनाही.आशीष.शेलार.मधे.

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble 4 หลายเดือนก่อน

    मी 100 कमंडलू शेलार ला भीक म्हणून दान करीन, तुम्ही कीती करणार?

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 4 หลายเดือนก่อน +2

    Media la bekkar dhutala

  • @sachinpawar1550
    @sachinpawar1550 4 หลายเดือนก่อน +1

    Shelar reda sandasat basalay 😂😂😂😂

  • @sureshraut7826
    @sureshraut7826 4 หลายเดือนก่อน +1

    45 seat आल्या का😂😂

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 4 หลายเดือนก่อน

    १८ चे ९ कसे झाले ते सांग.

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 4 หลายเดือนก่อน +1

    Shelar jantach vat pahat ahe vidhan sabhechi karan 100% sit tuji janar tya peksha sanyas ghe

  • @ganeshghorale3112
    @ganeshghorale3112 4 หลายเดือนก่อน

    Sanyas ghya Bhau

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 4 หลายเดือนก่อน

    आशिष शेलार लाचार दिसतो.जेंव्हा टीव्ही वर बोलतो तो लाचारी च दर्शन घडते.

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 4 หลายเดือนก่อน

    खरा शिवसैनिक सावंत साहेब 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ManishSable-z3j
    @ManishSable-z3j 4 หลายเดือนก่อน +1

    Shelar sheab sanyaas kadi genar ahe na

  • @9322258264
    @9322258264 4 หลายเดือนก่อน

    शेलारानी आपल्या शब्दावर ठाम राहिले पाहिजे नाहीतर लोक hijda समजतील

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 4 หลายเดือนก่อน

    Shelar😂साहेब

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 4 หลายเดือนก่อน

    Champa sobat janar😂😂😂

  • @sagar1817
    @sagar1817 4 หลายเดือนก่อน +1

    नाना पटोलेंना संन्यास घ्यायला सांगा आधी

  • @sagarwadode6063
    @sagarwadode6063 4 หลายเดือนก่อน +1

    bin panyachi karatay tumhi tr press valyanchi 😂😂

  • @sureshshedge7769
    @sureshshedge7769 4 หลายเดือนก่อน

    MARD apalya bolanyavar tham rahato .

  • @BhikajiGaokar
    @BhikajiGaokar 4 หลายเดือนก่อน +2

    Khari shivseans shinde saheb yachi sidha zale

    • @pareshmore2326
      @pareshmore2326 4 หลายเดือนก่อน

      Maag tuja shinde la vidhansabha nividnuk gheyla saang😂maag bol

  • @Pramodpanchal-52
    @Pramodpanchal-52 4 หลายเดือนก่อน

    एक❤❤❤ नंबर सावंत साहेब ❤❤ जय शिवराय ❤❤❤❤

  • @VinayakPawaskar-nh9on
    @VinayakPawaskar-nh9on 4 หลายเดือนก่อน

    Shelar chi jaban ahe ki gatar

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 4 หลายเดือนก่อน

    Arvind sawant samor konihi tiknar nahi, Modina 240 seate Kon deto Yavar Aatma Chintan karayachi garaj aahe, India gutbandhan zindabad.

  • @vijayjadhav4068
    @vijayjadhav4068 4 หลายเดือนก่อน

    Chandrakant patil nantar he bujgawane janar himalayat sarv natak sahanubhuti sathi

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 4 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @krishny9s
    @krishny9s 4 หลายเดือนก่อน

    Shelarana a. Bad madhun mazyakadun kamndel pathwite aahe tyani yacha sanyasasathi tyacha waper kerawa😂😂😂😂

  • @dilipd6439
    @dilipd6439 4 หลายเดือนก่อน

    Ga dum pahije

  • @ajitrane5905
    @ajitrane5905 4 หลายเดือนก่อน

    Shelarmama sanyas ghya ani naga sadhu houn himalayat ja! Punha maharashtrat yeu naye tarach bjp la kahitari bhavitavya ahe!

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 4 หลายเดือนก่อน +1

    तु व्यभिचार केला 2019 मधे व सरकार बनवले त्याचे काय करायचे हे जनता विचारत आहे.

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 4 หลายเดือนก่อน

      तुम्ही तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार पाडले त्याच काय ❤

  • @dipakjagtap2075
    @dipakjagtap2075 4 หลายเดือนก่อน +1

    आधी खैरे ध्यायला सांग संन्यास तुम्ही

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 4 หลายเดือนก่อน

      गुजरात प्रेमी भडकला 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 4 หลายเดือนก่อน

    कोकणातुन हद्दपार झालेत तुम्ही.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 4 หลายเดือนก่อน

    घरी हिरवे झेंडे घरात लावा त्यांच्या मुले आलात

    • @swami_smartha
      @swami_smartha 4 หลายเดือนก่อน +2

      मग तुम्ही राम मंदिर बांधल तिथे का हरलात 😂😂

  • @Pramodpanchal-52
    @Pramodpanchal-52 4 หลายเดือนก่อน

    अरविंद जी रवि परब ला ओळखता का अरविंद सावंत एक निषटावंत शिवसैनिक जय शिवराय

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 4 หลายเดือนก่อน

    Nirllaja to shelar