शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (GMC Nagpur) गट-ड भाग :- 35 || गट ड - ६८० पदे ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (GMC Nagpur) गट-ड भाग :- 35 || गट ड - ६८० पदे || #gmcशासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर (GMC Nagpur)
नमस्कार मित्रांनो ! या GMC ग्रुप डी परीक्षा पेपर टेस्ट सीरीज मध्ये तुम्हाला एकून 10 पेपर सेट्स मिळतीळ. जे तुम्हाच्या ग्रुप डी परीक्षा पेपर चा सिलेबस वर आधारित आहेत. ज्यामध्ये तुम्हाला प्रतेक पेपर मध्ये, मराठी २५ प्रश्न 50 मार्क्स ला, इंग्लिश २५ प्रश्न 50 मार्क्स ला, सामान्य ज्ञान २५ प्रश्न 50 मार्क्स ला, बौधिक चाचणी २५ प्रश्न 50 मार्क्स ला, टोटल १०० प्रश्न २०० मार्क्स ला (वेळ :-2 तास ) सम्पूर्ण तुम्हचा पेपर वर आधारित आहे. तर तुम्हचा; 1) पेपर कसा येणार ? 2) वेळ किती असणार? 3) तुम्हाचा किती व कसा अभ्यास झालेला आहे? 4) तुम्ही पेपर्स मध्ये किती मार्क्स घेऊ शकता? 5) वेळ च मैनेजमेंट तुम्हाला जमतेय काय? 6) तुम्ही पेपर मध्ये पास होऊ शकता काय? हे सर्व तुम्हाला या टेस्ट सीरीज मधन कडेल, तर डाउनलोड करा, बेस्ट ऑफ लक.
👉htzmt.on-app.i...
GMC Join Teligram group for Free note's 👉t.me/+KcHAXAOR...
Shiksha Mantra App for free pdf gmc
👉play.google.co...