आषाढी एकादशीच्या दिवशी या चुका टाळा होतील नकारात्मक परिणाम....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • आषाढी एकादशीच्या दिवशी या चुका टाळा होतील नकारात्मक परिणाम.... #आषाढीएकादशी.
    आषाढी एकादशीला मोठी एकादशी, महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजे सृष्टीचे पालन कर्ता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे.
    हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभकार्यांचे मुहूर्त नसतात. तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं.
    copyright act 1976, use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    copyright disclaimer under section 107 of theallowance is made for "fair

ความคิดเห็น • 2

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः 🙏

    • @Swamiaahet
      @Swamiaahet  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा