मे 2023 चा video आहे. त्याची pdf आता available नाही. तुम्ही support करता त्याबद्दल आभार. इथे पैशाचा प्रश्न नाही. हे प्रश्न आयोगाच्या website वर available आहेत. थोडे कष्ट पडतील तुम्हाला तेवढे घ्या या वेळेस next time आम्ही pdf कायमस्वरुपी जपून ठेवण्याची व्यवस्था करतो.
Thank you so much sir Ji,,आपण नेहमीच विद्यार्थ्यांन चर्या मनावर राज्य करता, ते आपल्या शिकवणीतुन असो की आपल्या नाॅलेज मधुन धन्यवाद ,,
Vidhrbha madhe khup famous zale sir tumhi khup Chan lecture ahe sir
👍🏻☺️
Thanks Sir 🎉🎉.
Thankq sir
Thanks sir
Thank you sir...english madhe pan questions gya
Thanks 🙏 sir
Pause द्यायला phije डायरेक्ट answers highlight karu नयेत question barobr atleast
@@vaibhav.t focus on analysis.
खुप add येत आहे मध्ये-मध्ये lectures पाहताना त्यामुळे lectures ची link तूटते ....
youtube premium gya mg add nhi yenar
सर पंचायतराज घ्या
इतर विषयांचे कधी येतील.
21000 मधील सगळे pyq घ्या sir
Kontya topic mdla que ahe he mahiti kraycha hotay...te sangnar kay?😊
Q3 ans B sir. तसे तर अ आणि ब दोन्ही चूक आहेत
None of the above
Sir ह्याची pdf भेटू शकेल का
Fab❤
Best❤
Kay sir pdf share karayla kay paise kagtat kay . Amhi pan watch time ani support kartoch ki.
मे 2023 चा video आहे. त्याची pdf आता available नाही. तुम्ही support करता त्याबद्दल आभार.
इथे पैशाचा प्रश्न नाही. हे प्रश्न आयोगाच्या website वर available आहेत. थोडे कष्ट पडतील तुम्हाला तेवढे घ्या या वेळेस next time आम्ही pdf कायमस्वरुपी जपून ठेवण्याची व्यवस्था करतो.
All subject che pyq gya sir😊
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤
Sir geography cha pan ghya
Done
mpsc prelims chi online batch aahe ka sir aani fees kiti aahe
Contact Team Spotlight 7447665769
Yachi pdf aheka
Geography pyq chalu kara sir
A
2013 te 2017 pan ghya sir
जनता सरकार
रेखा शर्मा
रूपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोग
Answer ka dele आधीच 😢