पूज्य मंदा ताई यांची अमोघ ओघवती वाणी स्तिमित करते. त्यांची आध्यात्मिक उंची पाहुन मन चकित होते. इतकी चपखल उदाहरणे सह जीवनातील विविध अंगणा स्पर्श करणारी भाषा अद्वितीय आहे. या वयात देखिल उत्साह, मिस्किलपण टिकून आहे या आम्हाला आदर्शवत आहे. त्यांचे कौतुक ते आम्ही काय करावे ? बोबडे बोल समजावे ही विनंती. दंडवत 🎉🎉
फारच सुंदर निरुपण केले आहे माताजी तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🙏
खूपच सुंदर निरुपण केले आहे, सविनय नमस्कार 🙏🙏🙏
आदरणीय मंदावली ,सर्व प्रथम आपणास नमस्कार
विष्णुसहस्त्रनामावर अप्रतिम निरूपण.
खूप खूप धन्यवाद.
👌👌🙏🙏🌹🌹
आपणास साष्टांग प्रणिपात
पूज्य मंदा ताई यांची अमोघ ओघवती वाणी स्तिमित करते. त्यांची आध्यात्मिक उंची पाहुन मन चकित होते. इतकी चपखल उदाहरणे सह जीवनातील विविध अंगणा स्पर्श करणारी भाषा अद्वितीय आहे. या वयात देखिल उत्साह, मिस्किलपण टिकून आहे या आम्हाला आदर्शवत आहे. त्यांचे कौतुक ते आम्ही काय करावे ? बोबडे बोल समजावे ही विनंती. दंडवत 🎉🎉
अप्रतिम, नमस्कार प.पू. ताई
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
🎉❤
Namaskar 🙏🙏
🙏🙏🙏
आपल्या अंतःकरणात राहणाऱ्या भगवंताला नमस्कार
Namaskar tai ramrakshavar nirupan dya
Pl. Correct voice quality.
आवाज खूप लहान . आहे
Part 1
नमस्कार