जरांगे पाटील यांना हलक्यात घेऊ नका ! आंतरवाली सराटी येथे ओबीसीचे प्रति आंदोलन ? सचिन हावळे पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे
  • บันเทิง

ความคิดเห็น • 310

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 หลายเดือนก่อน +27

    जरांगे पाटील फक्त एका जातीसाठी करत आहे ओबीसी 475 जाती आहे जय ओबीसी

    • @DhananjayHoke
      @DhananjayHoke 3 หลายเดือนก่อน +1

      475 jatiche nav sanga

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 3 หลายเดือนก่อน +15

    अरे आंदोलन करायचा काय फक्त तुम्हालाच हक्क आहे काय आम्हाला OBC la नाही काय लोकशाही आहे ही rajyshai नाही

  • @PratikshaAnandkar-s5o
    @PratikshaAnandkar-s5o 3 หลายเดือนก่อน +13

    धमकी कोणाला बारा बलूत्यांना का 18 पगड जातील

  • @Hdkxgxkxhkdjdj
    @Hdkxgxkxhkdjdj 3 หลายเดือนก่อน +14

    धमकी देयची नाही अम्ही पण 1च्या बदल्यात लाख मरतो इतिहास आहे अमचा 70 80 % धमकी अम्हाला नाही देयची

    • @SanskarChavan-y9i
      @SanskarChavan-y9i 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @rpatil4323
      @rpatil4323 3 หลายเดือนก่อน

      लवड्या दम असेल तर पुढे येऊन बोल बगु कोण कोणाला पुरून urtoy ते😂😂

  • @BhagwatBondre-w6l
    @BhagwatBondre-w6l 3 หลายเดือนก่อน +14

    जय ओबीसी

  • @AabasahebMunde
    @AabasahebMunde 3 หลายเดือนก่อน +5

    कोणी 18 पगड नाही तुमचं तुम्ही बघा

  • @AjinathDahifale-u3e
    @AjinathDahifale-u3e 3 หลายเดือนก่อน +12

    ही दमबाजी एकदाची बंद करा सगळा देश पाहतोय आंदोलन आणि उपोषण

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 3 หลายเดือนก่อน +12

    जनगणना.झाली.तर.धनगर.समाज.एक.नंबरला.आसेल.

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 3 หลายเดือนก่อน +23

    आगदी बराबर बोलले हावळे पाटिल आम्ही तूमच्या पाठीशि आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SopanWagh-lz9tu
    @SopanWagh-lz9tu 3 หลายเดือนก่อน +20

    Jai o.b.c

  • @madanshelke4790
    @madanshelke4790 3 หลายเดือนก่อน +14

    Jay OBC 👍

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 3 หลายเดือนก่อน +16

    माज करू नका.जातीच्या संख्येने जास्त आहे म्हणून दम देवू नये.

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 3 หลายเดือนก่อน +19

    पाड कि मग

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 3 หลายเดือนก่อน +12

    संविधानाने प्रत्येकाला अधिकार आहे तू तूझ बघ

  • @sg1994sg
    @sg1994sg 3 หลายเดือนก่อน +9

    गोरगरिबांचा आरक्षण लुबाडत आहेत

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 หลายเดือนก่อน +8

    Fakt obc.

  • @marutianant7723
    @marutianant7723 3 หลายเดือนก่อน +41

    मराठा आरक्षण प्रश्न शरद पवार यांनी सोडवला पाहिजे
    ते ४ वेळा मुख्यमंत्री होते
    पवार सत्तेत नसतात तेंव्हाच असे अंदोलन होते

    • @mauliupofficial05012
      @mauliupofficial05012 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे भाऊ

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 หลายเดือนก่อน +5

    96 कुळी तुकाराम महाराज अभंगात बरे झाले देवा कुणबी झालो म्हटले हा कुणबी मराठा पुरावाच आहे.
    अफजल खान वध झाला त्यावेळचे कवी अज्ञान दास यांना अफजल खान म्हटला शिवाजी ये तो कुणबी का छोकरा म्हटला हा कुणबी मराठा पुरावा आहे..
    सिंदखेड राजाची मुलगी जिजाऊ कुणबी ..आणि शहाजी राजे 96 कुळी मराठा हा सगे सोयरे कुणबी मराठा पुरावा आहे..
    महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मराठा हेच कुणबी आहेत हे सांगतात हा मराठा कुणबी पुरावाच आहे.
    बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज हे क्षुद्र होते म्हटले ते चुकीचे आहे हे सिद्ध करा मग तुम्ही..
    ब्रिटिश कालीन मुंबई, नागपूर कोर्ट मध्ये मराठा कुणबी एक असल्याचे निकाल आहेत हा मराठा कुणबी एक आहे हा पुरावा आहे..
    मुंबई गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद हा मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे.
    सातारा गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद आहे तो ही पुरावा आहे.
    हैद्राबाद गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे ही नोंद आहे तोही मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे..
    पंजाबराव देशमुख हे 96 कुळी मधील सरदार घराणे मधील व्यक्ती मराठा समाजास म्हटले आपण कुणबी आहोत कुणबी दाखले काढा हा ही पुरावाच आहे.
    मागील 50 वर्षात अनेक 96 कुळी मराठा असलेल्या लोकांनी कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले काढले तोही कुणबी मराठा एक असल्याचा पुरावा आहे..
    आता 57 लाख नोंदी सापडल्या हा सुद्धा कुणबी मराठा आल्याचा जगातील सर्वात मोठा पुरावा आहे अगदी गिनीज बुक मध्ये नोंद होईल एवढा सर्वात मोठा पुरावा आहे..
    सध्या एकाच भावकितील दोन लोकांकडे कुणबी दाखला असतो चार लोकांकडे नसतो..अशी परिस्थिती आहे.... कुणबी मराठा एक नाहीत हे फक्त आगलावे पत्रकार, कुजके ओबीसी नेते आणि महा बिलिंदर स्वार्थी मराठा नेतेच म्हणतात....बाकी सगळ्या जगाला माहीत आहे मराठा कुणबी एक आहेत..नसतील तर वर दिलेले पुरावे चॅलेंज करून खोटे ठेवावेत....
    तुकाराम अभंग ..वास्तव...पुरावा
    अज्ञान दास पोवाडा ..वास्तव पुरावा
    जिजामाता..विदर्भ कुणबी ..शहाजीराजे मराठा सोयरिक..वास्तव पुरावा..
    महात्मा फुले ..शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक मधील मराठा कुळवाडी कुणबी नोंद ..वास्तव पुरावा..
    आंबेडकर यांचे क्षुद्र कोण होते या निबंध मध्ये शिवाजी महाराज क्षुद्रंचे राजे होते म्हणून त्यांचा राज्याभिषेक वेगळ्या पाधितीने झाला .. हा पुरावा आहे..
    कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा ही राज्यभिषेक क्षुद्र म्हणून केला गेला हा पुरावा आहे....57 लाख येवढ्या अवाढव्य कुणबी नोंदी आहेत हा सर्वात मोठा पुरावा आहे..त्यामुळे ..गावाची प्रत्येक 96 कुळी घरातील माणसं घरातील पोराला वापरायची ती म्हण अशी की गिरावरा ( ग्रहण वार ) ब्राह्मणाच्या पोरा पोटभर खा कुनब्याच्या पोरा.. उगा एक नाहीत एक नाहीत हे खोटं इथून पुढं बंद करा ..तसा तर मानव हा प्राणी आहे आणि तो एकच आहे...तसा कुणबी आणि मराठा हा एकच आहे...आता मराठा कुणबी एक नाहीत हे खोटं बोलणं सगळ्यांनी बंद करावे..

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 3 หลายเดือนก่อน +11

    अरे तुम्ही obc ला हलक्यात घेतो का

  • @sandeshlakhe3904
    @sandeshlakhe3904 3 หลายเดือนก่อน +26

    खूप छान आवळे पाटील तोडीस तोड जवाब दिल्याबद्दल एक मराठा लाख मराठा

  • @Hdkxgxkxhkdjdj
    @Hdkxgxkxhkdjdj 3 หลายเดือนก่อน +3

    बारामतित शरद पवारनी फक्त मराठ्यांचिच मा न स मोटी केली मनु न तुम्ही आज 12 बलुती दा राणा धमकी देताय पण हे सर्व आता एक आहेत

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 3 หลายเดือนก่อน +3

    70-80 % मराठे नाहीत भाऊ. सरकारी आकडेवारीत 20% आहेत म्हणून 10% आरक्षण दिले. 70 . 80 % तर OBC आणि सर्व आरक्षणवादी मिळून होतात

  • @devidasraut671
    @devidasraut671 3 หลายเดือนก่อน +26

    प्रत्येकालाच उपोषणाचा आधिकर आहे

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 3 หลายเดือนก่อน +12

    दामकी देऊ नको रे

  • @mithunarjun6943
    @mithunarjun6943 3 หลายเดือนก่อน +7

    जय मल्हार जय ओबीसीत

  • @subhashvader1178
    @subhashvader1178 3 หลายเดือนก่อน +11

    राजकारणी वगैरे काय नाही प्रत्येकाला उपोषणाचा अधिकार आहे

  • @democracy-matt
    @democracy-matt 3 หลายเดือนก่อน +5

    गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावे आणि ओबीसी बांधवांचे आरक्षण सुद्धा आबादित राहावे.!!

  • @KrishnaSanap-me1bk
    @KrishnaSanap-me1bk 3 หลายเดือนก่อน +10

    तूलाOBCताकतमाहीतनाही

  • @indumatigite3692
    @indumatigite3692 3 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी समाज स्वताच हक्क बद्दल बोलले तर समाजाला वेठीस धरायचका हा कोणता न्याय

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 3 หลายเดือนก่อน +21

    आम्ही आमच्. आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करत आहे जय ओबीसी

  • @AnnasahebJaybhaye
    @AnnasahebJaybhaye 3 หลายเดือนก่อน +39

    अधिकार सर्वाना आहे

  • @somnathbodake8358
    @somnathbodake8358 3 หลายเดือนก่อน +10

    आमचा ओबीसीचा जबाब वेळ मिळेल तेव्हा मराठ्यांची गरज नाही पडायची आम्हाला

  • @GaneshBhoyar-r6b
    @GaneshBhoyar-r6b 3 หลายเดือนก่อน +45

    एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटील जिदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

    • @LumbiniWahule
      @LumbiniWahule 3 หลายเดือนก่อน

      Gandu maratha

  • @anantabondre569
    @anantabondre569 3 หลายเดือนก่อน +6

    सायबर पोलीस मराठा कमेंट वाचत नाही का

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 3 หลายเดือนก่อน +4

    Marathe ata jast natak karatay

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 3 หลายเดือนก่อน +6

    अरे तू आमच्या झोळीत हात घालतो आणि वरून दादागिरी करतो

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 3 หลายเดือนก่อน +5

    धनगर.समाजाचे. लक्ष्मण.हाके.याना.हालक्या.घेऊ.नका.

    • @Shubham_Bhagat007
      @Shubham_Bhagat007 3 หลายเดือนก่อน +1

      5000 matdan padlay tyala, ani jarange patlanni 12 khasdaar paadle, mg bgha kuthe level ahe tya hakya chi😂😂

    • @Shubham_Bhagat007
      @Shubham_Bhagat007 3 หลายเดือนก่อน

      Amcha virodh tumchya samajala nhi, pn hya fadanvis chya kutryanla aahe

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 3 หลายเดือนก่อน +5

    Jay obc jindabad ❤❤❤❤

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu 3 หลายเดือนก่อน +1

    धमकि.देतोका.तु😅😅😅😅😅

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 หลายเดือนก่อน +7

    एक मराठा लाख मराठा आता एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा एक आहे

  • @ganeshkertane2904
    @ganeshkertane2904 3 หลายเดือนก่อน +4

    me nahi tumchay barobar only OBC

  • @SambhajiKartkar-zq3ib
    @SambhajiKartkar-zq3ib 3 หลายเดือนก่อน +1

    वाघ तो वाघच मनोजदादा जरागे पाटील जय शिवराय जय महाराष्ट्र अभिनंदन

  • @dnyaneshwarsanap2115
    @dnyaneshwarsanap2115 3 หลายเดือนก่อน +1

    He maja original account aahe. Bol kay करणार aahes 😂😂😂😂😂😂😂😂

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 หลายเดือนก่อน +1

    मास्टर माईंड व एक बुद्धिमान उपोषण कर्ते सन्माननीय हाके साहेब व वाघमारे साहेब व ससाणे साहेब यांना माझ्यासारख्या गरिबांच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा

  • @namdevbhamare3776
    @namdevbhamare3776 3 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे पूर्ण महाराष्ट्रात काना कोपऱ्यात आहे कुणी ही जरांगे पाटलान विषयी अप शब्द बोलू नये

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 3 หลายเดือนก่อน +3

    १०० कोटी वर पण बोला की थोड.

  • @SachinLongale
    @SachinLongale 3 หลายเดือนก่อน +29

    जातीवाद मनोज जरांगेणी केला शरद पवार

    • @rajeshpatange1871
      @rajeshpatange1871 3 หลายเดือนก่อน

      केला नाही आजुन केला तर महागात पडेल

    • @SachinLongale
      @SachinLongale 3 หลายเดือนก่อน +2

      @@rajeshpatange1871 केला जातीवाद सोनावणे साठी जारंग गेला .आणि मंगेश साबळे साठी नाही

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน

      @@rajeshpatange1871 काय महागात पडेल झाठू .पवाराने पाळलेलं कुत्रं आहे ते

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी मध्ये 375 जाती आहेत हाके साहेब ओबीसी आरक्षण मध्ये कुणी पण येऊ देणार नाहीत

  • @AnnasahebJaybhaye
    @AnnasahebJaybhaye 3 หลายเดือนก่อน +14

    प्रत्येक गावात ओबीसी पण आहे जातीवाद करताय तुम्ही

    • @pradipwalke6472
      @pradipwalke6472 3 หลายเดือนก่อน +1

      Kon re bhai tumi ka aahi

    • @varadkharate9767
      @varadkharate9767 3 หลายเดือนก่อน +3

      हा तुम्हाला जाती वाद दिसतो तो लक्ष्मण हाके जेव्हा अंतरवाली सराटी मध्ये उपोषण करायची भाषा बोलतो तो जातिवाद नाही का

  • @mahadevpache8465
    @mahadevpache8465 3 หลายเดือนก่อน +1

    आता तरी सुधरारे ओबीसी वाल्यानो, पाहा ह्यांची दादागिरी आता ओबीसी शिवाय कोनालाही मतदान कार्यचा नाही, ते ओबीसी साठी लडनर आता त्यालच मतदान करायच

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 3 หลายเดือนก่อน +1

    18 पगड जाती कोण्ही सोबत नाहीत ज्यांच्या ताटातून हिसाकावून घेता ते सोबत कसे राहणार.288 तुमचेच आहेत पाडा त्यांना

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 3 หลายเดือนก่อน +2

    Kon jarange amhala mahit nahi dhamkya ghari dya swatah chya dusaryala deu nka

  • @anantabondre569
    @anantabondre569 3 หลายเดือนก่อน +3

    जरांगे मेंढरू नाही का

  • @khandujoshi3156
    @khandujoshi3156 3 หลายเดือนก่อน +1

    खासदारकीला पडलेले माणसं सुद्धा मराठी आहे भाऊ तू राजकारणी भाषा बोलतोय भारतात 18 पगड जाती आहे केवळ महाराष्ट्रात मराठा मराठा करून वाद करू नका धनगर आरक्षण हे केवळ शरद पवार पवारांमुळेच रोखले आहे आरक्षण हे दे म्हणून म्हटल्यावर देता येत नाही असे जर असते तर धनगर का मिळाले नाही

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा असाच... पाटलांचा विचार समाज पुढे मांडत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 3 หลายเดือนก่อน +1

    हावळे पाटील मस्त . आम्ही पुणेरी लोकं सुद्धा पुढाऱ्यांची पक्की जाम केली आता . खरोखर शहाणे असतील तर मराठ्यांना हालक्यात कोणीही घेऊ नये .

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 3 หลายเดือนก่อน +9

    जात निहाय जनगणना झालीच पाहिजे

  • @anantabondre569
    @anantabondre569 3 หลายเดือนก่อน +10

    जय obc

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 3 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली धनगर

  • @PRAMODSHINDE-r4q
    @PRAMODSHINDE-r4q 3 หลายเดือนก่อน +33

    हाके हे फडनवीसांनी सोडलेल मेंढुरू आहे .याला प्रशीद्धी हावी आसेल .

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 3 หลายเดือนก่อน

      कुत्रं आहे 😄

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 3 หลายเดือนก่อน

      फालतुिरी करतंय हाके

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +5

      जरांगे पवारांनी सोडलेलं 😂😂

    • @SadhanaGhongade-qo9id
      @SadhanaGhongade-qo9id 3 หลายเดือนก่อน

      Ani tu mi sodlela piluu😂​@@bhaiyya3089

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 3 หลายเดือนก่อน +2

      Tujhya mai vr udayla ka hake...

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 3 หลายเดือนก่อน +4

    झाट वीरोध नाही मग काय बाता करतो जासत झाले माजले का

  • @kattarobc
    @kattarobc 3 หลายเดือนก่อน +4

    भारत स्वतंत्र भाऊ...

  • @GovindNemane-kh1gf
    @GovindNemane-kh1gf 3 หลายเดือนก่อน +2

    काय गरज नाही तुझी 😂😂

  • @dipakdoifode8742
    @dipakdoifode8742 3 หลายเดือนก่อน +5

    जात निहाय जनगणना झाली पाहिजे म

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 3 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही समाजांनी शांती ठेवा ऊगाच वाद पेठुन घेऊ नका जे पण पाहीजे ते सरकारचं घ्या मात्र भाडने टाळा

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 หลายเดือนก่อน +16

    जरांगे पण विनापरवाना आंदोलन करत आहे

    • @pramodkashid1571
      @pramodkashid1571 3 หลายเดือนก่อน +7

      पांद्या अंबड ला तहसीलदार यांना विचार आधी

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu 3 หลายเดือนก่อน

      Ho. Tuza. Bap. Patile

    • @rajendra2862
      @rajendra2862 3 หลายเดือนก่อน +1

      पांडु आहे का झेंडु बाम आहे

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 3 หลายเดือนก่อน +5

    सरकारने मराठा समाज्याच्या आरक्षण संधर्भातील सर्व मागण्या मान्य कराव्या व त्या कोर्टात टिकवायची जबादारी समाजावर सोपवावी आणि समाज्याने ती स्वीकारावी....

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 3 หลายเดือนก่อน +14

    जय शिवराय❤❤❤

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 3 หลายเดือนก่อน +1

    Are baba prati Andolan nahi. OBC la pann tayana tayancha haque magayecha adhikar ahe ki nahi.

  • @anantabondre569
    @anantabondre569 3 หลายเดือนก่อน +3

    तू घंटा घे सच

  • @sanjaygore5870
    @sanjaygore5870 3 หลายเดือนก่อน +2

    Jay obc

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 3 หลายเดือนก่อน +2

    Akal Kami ahe

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 หลายเดือนก่อน +1

    संभाजीनगरचा निकाल पहा.मराठा ऊमेदवार निवडून आला

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 3 หลายเดือนก่อน +26

    पाटील फक्त आदेश करा

    • @onlybg2247
      @onlybg2247 3 หลายเดือนก่อน +2

      Marto Kai laj vat te का

    • @AshokGaikwadVlogs95
      @AshokGaikwadVlogs95 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Maharashtra71.
      @Maharashtra71. 3 หลายเดือนก่อน

      घ्या शेट

  • @MrYouTubezone
    @MrYouTubezone 3 หลายเดือนก่อน +1

    80% obc rahto mhnun jatnihay janganana hot nahi ahe

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 3 หลายเดือนก่อน +13

    ८०%ची आकडेवारी कोठून आणली
    जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यासाठी कोण घाबरत आहे.

    • @ss-og6nm
      @ss-og6nm 3 หลายเดือนก่อน +2

      Khar ahe kahi gavat 90% maratha ahe

    • @Shubham_Bhagat007
      @Shubham_Bhagat007 3 หลายเดือนก่อน

      Lok sabhe la kalal asel ch

  • @panduranghonmane6746
    @panduranghonmane6746 3 หลายเดือนก่อน +1

    जणगणा२०११ झाली ३० टक्के मराठा होतेआतय७० टक्के झले

  • @santoshsawant4101
    @santoshsawant4101 3 หลายเดือนก่อน +3

    Agri diploma fee open 28,000
    OBC 1,900
    Kai karayche sanga bhau

    • @mauliupofficial05012
      @mauliupofficial05012 3 หลายเดือนก่อน

      Obc आमदार किती open खासदार किती मुख्यमंत्री कोण आहे मंत्री जास्त कोन्हाचे संस्था कारखाने पाटीलकी बंका बोला आता

    • @BalasahebKhatavkar-pp5qi
      @BalasahebKhatavkar-pp5qi 3 หลายเดือนก่อน

      सगळे खरे आहे परंतु नोकऱ्या कुठे आहेत 😂

    • @BalasahebKhatavkar-pp5qi
      @BalasahebKhatavkar-pp5qi 3 หลายเดือนก่อน

      शिक्षण घऊन खूप पडल्याती

  • @shivajibhakre5619
    @shivajibhakre5619 3 หลายเดือนก่อน +6

    Jay shivray

  • @jalindarshirsath4569
    @jalindarshirsath4569 3 หลายเดือนก่อน

    गरिब मराठी आहेत, हि वस्तू स्थीती आहे हे सत्य नकारता येणार नाही, 1947 पासून सत्तेवर मराठी राजकीय लोकांच्या लक्षात येण गरजेचे होते, अजून ही वैळ गेलेली नाही देऊन टाका! आणि नसल जमत तर समान नागरी कायदा लागू करा? म्हणजे समाजात तेढ निर्माण होणार नाही! अराजकता माजणार नाही!

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 3 หลายเดือนก่อน +1

    हे बरोबर बोलतायत

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह 3 หลายเดือนก่อน

    धमकी देऊ नका आम्ही शांत प्रिय आहे शांत प्रिय राहू द्या

  • @Yat122
    @Yat122 3 หลายเดือนก่อน +1

    Jay ओबीसी ओबीसी...

  • @shriniwasn.1292
    @shriniwasn.1292 3 หลายเดือนก่อน +7

    Kay fektoy ha manus .......😂

    • @pradipwalke6472
      @pradipwalke6472 3 หลายเดือนก่อน

      Ha aare tu pan faltu aahe 😊😊

    • @shriniwasn.1292
      @shriniwasn.1292 3 หลายเดือนก่อน

      @@pradipwalke6472 Gap re ajarangya chya pora 😂😂

  • @narayanwaghmare1387
    @narayanwaghmare1387 3 หลายเดือนก่อน +1

    बस लई बोलू नको

  • @vishalchougule1909
    @vishalchougule1909 3 หลายเดือนก่อน

    बहुतेक बहुजन समाजावर हुकूमशाही येनार

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 3 หลายเดือนก่อน +18

    खरंय आहे..

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 3 หลายเดือนก่อน +1

    तुतारी❤❤❤❤

  • @shrinivasambalwad9172
    @shrinivasambalwad9172 3 หลายเดือนก่อน +1

    Sagale shant asatat shand nastat ...

  • @UdhavMene
    @UdhavMene 3 หลายเดือนก่อน +1

    ओ बी सी 🎉🎉🎉

  • @Vishwa-x6z
    @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน

    Kunbi maratha sodala tararatha samaj maharastrat 15-16 ahe ugacha 80% mhanu naka 😂😂😂😂😂

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 3 หลายเดือนก่อน

    त्या लक्ष्मण हक्कच गाव घर तालुका पेटला काय. कर की मानव स्वतःच्या तालुक्यात आंदोलन.

    • @BalasahebKhatavkar-pp5qi
      @BalasahebKhatavkar-pp5qi 3 หลายเดือนก่อน

      याच प्रश्नाचे उत्तर जारंगे पाटलांनी ही दयावे

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 3 หลายเดือนก่อน +1

    जारे

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 3 หลายเดือนก่อน +10

    घरी, जाऊन, झोप,

  • @royalnana7171
    @royalnana7171 3 หลายเดือนก่อน

    Havle tumhi dhangar samajala kami lekhu nka tumcha badsaha padnyachi himmat dhangar samaj karato

  • @indianness2128
    @indianness2128 3 หลายเดือนก่อน

    हा माज जो बोलन्यात दिसतोय ना तोच माज हा OBC उतरवल्या शिवाय राहनार नाही. 🤬🤬🤬🤬 सत्ते ची धमकी देतोय ४५० जातीना, आता आम्ही पन बघू तुम्ही सत्तेत कसे येतात. म्हणून च आराकशन दिलय तुमच्या सारख्या समाज कंटका पासुन सुरकषित राहन्या करीता. आज कळते आंबेडकराची किंमत .

  • @shreerambadhe5025
    @shreerambadhe5025 3 หลายเดือนก่อน

    Saheb tumhi pn damkya detay
    Tyachawar saybarchi najar nahi wataty

  • @VKpatil56
    @VKpatil56 3 หลายเดือนก่อน

    सचिन राव हा हाके चिल्लर आहे विषय सोडून द्या

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 หลายเดือนก่อน +1

    आमरण ऊपोशन आरघवट सोडुन कस चालनार ।। जय महाराष्ट्र।।

  • @narayanpatil6647
    @narayanpatil6647 3 หลายเดือนก่อน

    Maratha mavla kadadla patil barobar ahe tumche nirbhid pane bolale