सावलीच्या वहिनीची म्हणजेच जयंतीच पात्र नसते तरी चाललं असतं. डायरेक्टर साहेब जरा आवरा तीला. सीरिअल पाहतांना तिची acting अत्यंत ओव्हर व किळसवानी वाटते. ती भलेही चांगली actress असेल तरी इथे तिची acting खूपच किळसवानी वाटते. काही तरी करा हो लवकर. ते पात्रच बाद केले तरी चालेल.

ही नटी उगाच नाटकी हसरा चेहरा व डोळे करते
सावली च्या वहिनी चा आगाऊपणा कमी दाखवा. तिची अॅक्टिंग खूपच सुंदर आहे असे काही नाही.