शक्ती तुरा जाखडी नृत्य याची जर आजच्या स्वयंघोषित शाहीरांना जाण असती तर हे अस टाईम पास करत बसले नसते... ज्यांना खरोखरच जाणीव असेल त्यांनी एकदा पुन्हा एकदा मागे जाऊन जे वरिष्ठ शाहीर होऊन गेले त्यांची गाणी बघावी..नंतर आपली हि जाखडी नृत्याची परंपरा जपावी.
नामवंत शाहिर आदरणीय श्री भारदे गुरुजी आणि कैलास वाशि शाहिर तुकाराम मानकर फक्त यांच्या कडून खूप काही महाराष्ट्र मध्ये दिलं
रत्नाकर महाकाळ शक्ती तुरा King❤️
शक्ती तुरा जाखडी नृत्य याची जर आजच्या स्वयंघोषित शाहीरांना जाण असती तर हे अस टाईम पास करत बसले नसते...
ज्यांना खरोखरच जाणीव असेल त्यांनी एकदा पुन्हा एकदा मागे जाऊन जे वरिष्ठ शाहीर होऊन गेले त्यांची गाणी बघावी..नंतर आपली हि जाखडी नृत्याची परंपरा जपावी.
दादा विजय कुवळेकर यांची बारी एकदा बघा एक पण अप शब्द नाही आणि आताचे शाहिर बघा
भारदे गुरुजी तुकाराम मानकर ह्यांचा खरा शक्ती तुरा ही काय पंचत पण
🤴
King Is King😊
अरे कसला किंग घंटा गाणी काय समजत नाही फक्त मुखडा गातो झाली बारी
ऐकू नका मग
Ha baykanshich barya karto mhane as aiknyat ahe
Mg tu bgu nko
@@vishwadeepmohite9093 माझा पुर्ण सपोर्ट आहे.
समजत नाही मग बघता कशाला
King🎉🎉🎉
लेडीज चा आदर करावा कला दाखवा
Tumchi layki nahi शाहीर mhanaun ghyaychi. Band kra fajilpnache dukan