संत सद्गुरू बाळूमामा भंडारा, मामांची आरती आणि मामांच्या समाधीचे जवळून दर्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2024
  • संत सद्गुरू बाळुमामा यांच्या आदमापुर येथील भंडारा यात्रेस नुकतीच सुरुवात झाली या भंडारा यात्रेची सुरुवात संत बाळूमामा यांनी स्वतः केली होती या भंडारा यात्रेच्या निमित्ताने संत सद्गुरू बाळुमामा यांची आरती आणि समाधीचे जवळून दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात.वरील व्हिडिओ मधील दृश्य पूर्व परवानगी ना घेता प्रसारित केल्यास कारवाई केली जाईल
    #kolhapur #बाळूमामाच्यानावानंचांगभल #balumamachyanavanchangbhala #balumama #god #aarti #आदमापुर

ความคิดเห็น • 28

  • @sandipkale4043
    @sandipkale4043 2 หลายเดือนก่อน +1

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @user-kh8bm4dq2t
    @user-kh8bm4dq2t 2 หลายเดือนก่อน +1

    श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं मेहंदी माऊलीच्या नावानं चांगभलं बोला बोला मामाच्या नावानं चांगभलं

  • @AjayNaikar-jt1rt
    @AjayNaikar-jt1rt 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राधे कृष्णा 🙏🙏🙏🙏🙏
    जय संत सदगुरू बालूमामाचा नवाना चंगबल 🙏🙏🙏🙏🙏

  • @VanitaMokashi-zw2vb
    @VanitaMokashi-zw2vb 3 หลายเดือนก่อน +1

    Shree sant sadguru balumamacha Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

    • @onkar_potadar_murgud
      @onkar_potadar_murgud  3 หลายเดือนก่อน

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dilipkumarshembade3923
    @dilipkumarshembade3923 3 หลายเดือนก่อน +1

    Shri Sant Sadguru Balumama Changbhal Changbhal Changbhal 🙏🙏🙏

  • @ShitalJagtap-cd6kr
    @ShitalJagtap-cd6kr 4 หลายเดือนก่อน +2

    Jay Balu mama

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 3 หลายเดือนก่อน +1

    जय बाळूमामा

  • @aneraomathe2962
    @aneraomathe2962 หลายเดือนก่อน +1

    Shri Sant Balumama

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742 3 หลายเดือนก่อน +1

    संत बाळूमामाची कृपा

  • @vidyapotadar2787
    @vidyapotadar2787 หลายเดือนก่อน +1

    चांगभलं

  • @jijabhushelke3564
    @jijabhushelke3564 2 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा🙏🙏

  • @amolgavade7393
    @amolgavade7393 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @nishawaghmode1190
    @nishawaghmode1190 15 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🌹🌹

  • @user-ye8cs6os8g
    @user-ye8cs6os8g 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏