Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप

@@ankitpatil4788Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप
महाराष्ट्र महाराष्ट्रात 48 मतदार संघातून असे एकच खासदार आहेत जे विशाल दादा पाटील अपक्ष निवडून आले आहेत.त्यांच्यात काहीतरी क्वालिटी आहे म्हणूनच त्यांना जनतेने निवडून दिले आहे. सहा विधानसभा मतदारसंघातून निवडून येणे अपक्ष यांना खूप आव्हानात्मक असते. खूप छान विशाल दादा असेच तुम्ही संसदेत सांगलीचा आवाज उठवत राहा
मागच्या 500 comment वाचून बघितल्या ,निदान 1 तरी negetive comment मिळेल असं वाटतं होत, पण negetive comment ला कुठेही थारा नाही, खूपच छान, अगदी मुद्देसुद मांडणी, हुशार व्यक्तिमत्त्व, सांगली करांचे देखील आभार कोणत्याही जाती धर्माच्या व पक्षाच्या राजकारणाला बळी न पडता हुशार नेतृत्व संसदेत पाठवले🎉❤
अमोल कोल्हे भाषण करतात पण त्यात acting जास्त असते.. पण विशाल पाटील जे भाषण करतात ते खरं खरं वाटतं..👍🏻बोलण्याची हिम्मत.. कामाची तळमळ.. अभ्यासू मांडणी आणि 0% acting👌🏻 लय भारी
कारण अमोल कोल्हे अगोदर नट,अभिनेता म,नाटककार आहे व नंतर राजकारणात आल्यामुळे सध्या राजकारणी झाले आहेत. असे वाटणे साहजिकच आहे.एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या भुमिकेत गेल्यावर अपवाद वगळता जास्त फरक नसतो. तरीही महाराष्ट्रातील खासदारांचे प्रगतिपुस्तक मांडलेच तर संसदेतील कामगिरीनुसार पहिल्या पाच खासदारामध्ये अमोल कोल्हे असतील.
*02:11** **02:20** ❤ महाराष्ट्र देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा* सांगलीकर तुम्हास मानाचा त्रिवार वंदन तुमचं मत वाया नाही गेलं राव🇮🇳🙏🏻
विशाल दादा मला सुद्धा तुकाराम महाराजांचा अभंगआठवला तुला म्हणे येथे पाहिजे जातीचे यऱ्या गबाळाचे काम नोहे दणकट लोकप्रतिनिधी कणखर प्रतिनिधी राकट प्रतिनिधी विशालदादा धन्यवाद
महाराष्ट्रात सगळ्यात हुशार मतदार सांगलीचे आहेत. बरोबर एका चांगल्या उत्तम योग्य अशा विशाल पाटील यांना अपक्ष असूनही लोकसभेत निवडून दिले. सांगलीच्या जनतेला लाख लाख धन्यवाद.
खूपच सुंदर बोला आहात खासदार विशाल पाटील साहेब तुमच्या सारख्या खासदारांची गरज आहे महाराष्ट्र ला सांगली करांनी हुशार शिक्षित खासदार निवडून दिला आहे नाहीतर आमचा सातारा चां बागा उदयन महाराज त्याला लेका बोलायला पण नीट येत नाही कसा आमचा सातारा जिल्हा सुधारणार 🤔🙏
अतिशय हुशार व्यक्तीला निवडून दिले तेही अपक्ष, सांगलीकर आपले आभार आम्ही एक सारखं तिसरी ते चौथी ट्रम एका गाढवाला नालायकाला निवडून देतोय त्याचं नाव संजय , उर्फ बंडू जाधव
सध्याच्या राजकारणात अशा सुशिक्षित तरुण राज्यकर्त्यांची गरज आहे.. सांगली करांनी खरा मतदानाचा हक्क बजावला म्हणावा लागेल. जो पक्षाकडे, धर्माकडे, बघून नाही तर एक खरा खासदार निवडून दिला.... ❤❤❤
महाराष्ट्राविषयाची तळमळ त्यांच्या भाषणातून दिसून येतोय.... आणि सांगली करांची मत वाया नाहीत गेली याचा अभिमान नक्कीच वाटतोय....विशाल दादा keep it up ✌️✌️✨✨
आमचा वाघ आज संसदेत बरसला bjp chi khari वस्तुस्थिती खूप छान भाषेत मांडली सलाम विशाल दादा अशीच आपल्या सांगली ची मान देशात अजून कशी उंचावेल ही अपेक्षा आहे .....
हुशार व्यक्ती आहे विशालदादा पाटील .👍 अशाच तरुण खासदारांची गरज आहे देशाला
Maharashtra la nahi deshala ❤
2024 च माझं मत योग्य व्यक्तीला गेलं 🤗
मुर्ख सांगली जनता कोणत्या गधडयाला निवडणू दिल. खाग्रेसी
Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप
Yz vishal patil sangali sati kay nahi kela tyn tyncha baghital
असा झगडणारा नेता पाहिजे
वसंतदादाचा नातू म्हणून बघतांना आज खरंच अभिमान वाटतो
मी सांगलीचा नाही. पण आजपासून विशाल पाठलांचा फॅन झालो. कारण त्यांच्यात महाराष्ट्राचे भविष्य दिसत आहे
क्या बात है👌👌. अभ्यासपूर्ण मांडणी. अश्या खासदारांची संसंदभवनामध्ये गरज आहे.
विशालजींनी एकदम वस्तुस्थिती देशासमोर आणली.👍
सांगलीत मतदारांनी हिरा निवडून दिला
कारखाना का विकला😂
Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप
@@sudhirpatil2960 नीट माहिती घ्या
संचालकांचा विरोध पत्करून भाडेतत्त्वावर चालवायला दिला आणि कर्ज मुक्त केला
Tuzha😂randi aai la vachar@@sudhirpatil2960
@@sudhirpatil2960जंत पाटील सारखं गोचीड ने संपवलं
विशाल पाटील,
खूप परखड मत मांडण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद.
आपल्यासारखे १० खासदार जिंकून आले की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम.
सांगली च्या मातीतला अजून एक क्रांतिकारी हिरा...
सांगली कर मतदारांचे आभार 💐💐 अतीशय हुशार खासदार निवडून दिला
Thank you ❤
Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप
@@ankitpatil4788Are केळ्या मागच्या 10 वर्षात सांगलीत किती रस्ते बनले, किती इन्फ्रा झालं ते पहा.. बोलबच्चन ने पोट नाही भरणार? किती PM आवास, ujjawala योजना दिल्या ते पण पहा... रोहिंग्या घरात घेऊन झोप
बास.....खतरनाक🔥🔥
आधी वाटायचं हा माणूस लोकसभा लढवण्यासाठी एवढा का इच्छुक आहे,पण आता कळलं मनात किती दगदग आहे,अंगात किती धाडस आहे👌
महाराष्ट्र महाराष्ट्रात 48 मतदार संघातून असे एकच खासदार आहेत जे विशाल दादा पाटील अपक्ष निवडून आले आहेत.त्यांच्यात काहीतरी क्वालिटी आहे म्हणूनच त्यांना जनतेने निवडून दिले आहे. सहा विधानसभा मतदारसंघातून निवडून येणे अपक्ष यांना खूप आव्हानात्मक असते. खूप छान विशाल दादा असेच तुम्ही संसदेत सांगलीचा आवाज उठवत राहा
Parliament मध्ये वाघ आला आहे महाराष्ट्र चा....
मागच्या 500 comment वाचून बघितल्या ,निदान 1 तरी negetive comment मिळेल असं वाटतं होत, पण negetive comment ला कुठेही थारा नाही,
खूपच छान, अगदी मुद्देसुद मांडणी, हुशार व्यक्तिमत्त्व,
सांगली करांचे देखील आभार
कोणत्याही जाती धर्माच्या व पक्षाच्या राजकारणाला बळी न पडता हुशार नेतृत्व संसदेत पाठवले🎉❤
विशाल पाटील साहेबांचे भाषण छान छान झालेला आहे
अमोल कोल्हे भाषण करतात पण त्यात acting जास्त असते.. पण विशाल पाटील जे भाषण करतात ते खरं खरं वाटतं..👍🏻बोलण्याची हिम्मत.. कामाची तळमळ.. अभ्यासू मांडणी आणि 0% acting👌🏻 लय भारी
काही गरज नव्हती हे लिहायची, तू कसा भाषण करशील जरा विचार करून बघ मग दुसऱ्यावर बोल
कारण अमोल कोल्हे अगोदर नट,अभिनेता म,नाटककार आहे व नंतर राजकारणात आल्यामुळे सध्या राजकारणी झाले आहेत.
असे वाटणे साहजिकच आहे.एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या भुमिकेत गेल्यावर अपवाद वगळता जास्त फरक नसतो.
तरीही महाराष्ट्रातील खासदारांचे प्रगतिपुस्तक मांडलेच तर संसदेतील कामगिरीनुसार पहिल्या पाच खासदारामध्ये अमोल कोल्हे असतील.
😂😂 एकदम बरोबर 👍
प्रत्येकवेळी तुलना करणे गरजेचेच आहे का? दोघेपण आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडतात हे महत्वाचे नाही का?
आदरणीय दादांचा नातू खरंच बाणेदार आहे मराठी.हिंदी.इंग्रजी भाषूवर चांगलं प्रभूत्व आहे ग्रेट विशालराव
बापरे... काय स्पिच दिलं.... आसे हिरे प्रतेक जिल्ह्यातून निवडून यावें हीच प्रार्थना ... आम्ही कमी नशिबी आहोत from अमरावती
Proud of you Visha Dada
खासदार असावा तर विशाल पाटील सारखा 👌👌
*02:11** **02:20** ❤ महाराष्ट्र देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा*
सांगलीकर तुम्हास मानाचा त्रिवार वंदन तुमचं मत वाया नाही गेलं राव🇮🇳🙏🏻
Ase खासदार निवडून दिले पाहिजे. एकच नंबर साहेब 🌹🌹
असा बोलणारा,जनतेच मत मांडणारा खासदार पाहिजे,,मताचे सोन झाले..🎉🎉
विशाल पाटील चांगले खासदार आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला
आणि स्वतः पडले . 😂😂😂😂😂😂😂
असाच आवाज हवा महाराष्ट्राचे
विशाल दादा मला सुद्धा तुकाराम महाराजांचा अभंगआठवला
तुला म्हणे येथे पाहिजे जातीचे
यऱ्या गबाळाचे काम नोहे
दणकट लोकप्रतिनिधी
कणखर प्रतिनिधी
राकट प्रतिनिधी
विशालदादा धन्यवाद
हे चांगले व्यक्ती मत्व जयंत पाटील मुळे कुजले होते... पण सत्य चा विजय झाला
💯✅
💯
सही बात
एक अपक्ष उमेदवार सांगली करानी निवडून दिला ही सोपी गोष्ट नाही
विशाल पाटील एक हुशार नेता संसदेला मिळाला ❤
महाराष्ट्रात सगळ्यात हुशार मतदार सांगलीचे आहेत.
बरोबर एका चांगल्या उत्तम योग्य अशा विशाल पाटील यांना अपक्ष असूनही लोकसभेत निवडून दिले.
सांगलीच्या जनतेला लाख लाख धन्यवाद.
स्वर्गातून वसंतदादा आपल्या नातूचे संसद मधील भाषण बघून आनंदीत झाले असेल.
सांगलीच्या लोकांनी अतिशय योग्य उमेदवार निवडून दिला आहे. अभिनंदन.🎉
महाराष्ट्राची मान उंचावणारा ढाण्या वाघ❤❤
माझं मत वाया गेलं नाही . याचा मला अभिमान आहे. विशाल दादा पाटील एक नंबर नेता
एकच वादा,विशाल दादा सांगलीकरांनी निवडलेला योग्य खासदार
अभिनंदन सांगलीकर एकदम चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला जनतेची तळमळ असणार नेता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार नेतृत्व सलाम सांगलीकर
असेच ज्ञानी खासदारांचा गरज आहे जय कांग्रेस
नाद खुळा......असा खासदार हवा होता तो मिळाला
मत वाया गेले नाही
माझे पण..🎉🎉
Maze pan
sanjay kaka aik bhashan.
Ho nakki 💯💯
Kaka aighlya Gukhaa swatacha haramkhor
खासदार असावा तर असा 1 नंबर
एक नंबर... अशाच ढाण्या वाघाची गरज आहे महाराष्ट्राला
Very good speech
Very nice patil saheb
लिहून घ्या आज उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार विशाल दादाच घेणार
दादांचा ,माजी मुख्यमंत्री यांचा नातू खरा आवाज दिल्लीत.....
Permanent mp of sangali
एकच नंबर विशाल पाटील ❤❤
लवकरच पहिल्या ओळीत स्थान मिळवतील दादा❤
सांगलीकर... अभिनंदन 💐💐💐👍🏻🙏🏻
खूपच सुंदर बोला आहात खासदार विशाल पाटील साहेब तुमच्या सारख्या खासदारांची गरज आहे महाराष्ट्र ला सांगली करांनी हुशार शिक्षित खासदार निवडून दिला आहे नाहीतर आमचा सातारा चां बागा उदयन महाराज त्याला लेका बोलायला पण नीट येत नाही कसा आमचा सातारा जिल्हा सुधारणार 🤔🙏
दादा खूप छान मुद्दा मांडला आपण
सांगली मधिल मतदार बंधू आणि भगिनींचे खुप खुप आभार...
आपण वाघ निवडूण दिला आहे.
असा नेता हवा महाराष्ट्राला...सलाम विशाल पाटील तुम्हाला🙏
आज परत साध्य झाला वसंतदादांचा नातू महाराष्ट्राचा नवीन नेतृत्व
👌👌👌👌👌💐💐🙏🙏
आज पर्यंत वाटत होते.... पक्ष सोडून.... सांगली करांनी अपक्ष का निवडून दिला ....आता वाटते की त्यांनी योग्य केले
विषय आहे का? 😅 सांगलीकर नादखुळा
V.patil saheb तुमच्या रूपाने सांगलीचा आवाज दिल्लीत घुमायला लागला. शाबास.जय महाराषट्र.
एक नंबर
खुपच भारी दादा....
नाद करायचा नाय विशाल पाटील यांचा. अभिमान वाटतो दादांच्या नातवाचा.
एक होते इम्तियाज जलील आता त्यांची जागा विशाल पाटिल ने घेतली भांडा आपल्या महाराष्ट्र साठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
मतदान वाया गेल नाही विशाल दादा तुम आगे बढे हम आपके साथ है 🚩
अतिशय हुशार व्यक्तीला निवडून दिले तेही अपक्ष, सांगलीकर आपले आभार आम्ही एक सारखं तिसरी ते चौथी ट्रम एका गाढवाला नालायकाला निवडून देतोय त्याचं नाव संजय , उर्फ बंडू जाधव
Kay problame?
😂😂😂😂
सांगलीकर खरचं विचार करून चांगला माणसं पाठवला आहे तुम्ही♥️
एक नंबर विशाल दादा... केंद्र सरकार पैसे गोळा करतो महाराष्ट्रातून आणि खिरापत वाटतो बिहार, युपी ला.
विशाल दादा आपण आपले मत एकदम अभ्यासपूर्ण मांडले
विशालसर एक नंबर बोललात. अभ्यासही चांगला आहे.
पहिल्यांदा खूप वर्षातून सांगलीचा खासदार बोलाताना पहिला संसदे मध्ये,, अतिशय हुशार व्यक्तिमतत्व😊😊
अपक्ष साहेब तर विरोधी पक्षनेते होण्याच्या मार्गावर आहेत - Great Work 🎉🙏
खूप छान दादा
Badhiya खासदार, बेस्ट man
विशाल पाटील नगर हो हम तुम्हारे साथ है
जबरदस्त विशाल पाटील सांगली जय महाराष्ट्र जय शिवराय
मानल तुम्हाला विशाल दादा. अशीच महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवा, वसंत दादाचे वारसदार शोभता तुम्ही
सध्याच्या राजकारणात अशा सुशिक्षित तरुण राज्यकर्त्यांची गरज आहे.. सांगली करांनी खरा मतदानाचा हक्क बजावला म्हणावा लागेल. जो पक्षाकडे, धर्माकडे, बघून नाही तर एक खरा खासदार निवडून दिला.... ❤❤❤
तमाम सांगली च्या सुशिक्षित मतदाराचे जाहिर आभार
Vishal Patil seems really matured Leader... Well done sir 🙏
विशाल... पाटील 💪💪👌
जय महाराष्ट्र 🙏✌✌
एक अभ्यासू व्यक्तिमहत्व विशाल दादा पाटील
महाराष्ट्र आणि खास करून सांगली साठी संसद मध्ये बोलणारा नेता आज आम्हास मिळाला. याच समाधान आहे
विशाल पाटील खासदार साहेब 👍 अभ्यासू व्यक्तिमत्त्व... सगळे प्रश्न घेतले...great👍
जय महाराष्ट्र विशाल दादा
सांगली ने एक हुशार आणि निडर ,चांगला वक्ता खासदार म्हणून दिला.सर्व सांगली करांचे मना पासून आभार
सांगली चा आवाज पहिल्या दाच ससंदेत आणि तो ही,
मराठी, हिंदी, इंग्रजी मध्ये.....
अभिनंदन दादा
Ek number Vishal dada❤❤
वाघ आहे वाघ महाराष्ट्र चा❤ विशाल पाटील
Great selection सांगलीकर! Congress should bring forward such leaders.
विशाल पाटील,
मानलं तुम्हांला! अभिमान वाटतो!असेच काम भविष्यात व्हावे. शुभेच्छा.
नाद न्हाय करायचा विशाल दादाचा
सांगली जिल्हातील लोकांनी उगाच नाही
निवडूण दिले. सांगली जिल्हाचा बुलंद आवाज.
धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेब , तुम्ही छान नेतृत्व हेरलं आणि पुढे आणले. धन्यवाद .
जय जिजाऊ ! जयंशिवराय !!जयभीम!!!
खरंच वसंतदादाचे नातू शोभत आहात.
Maharashtracha अभिमान
एक नंबर साहेब
खूप सुंदर विशाल पाटील साहेब
सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज खासदार मा, श्री विशाल दादा पाटील
महाराष्ट्राविषयाची तळमळ त्यांच्या भाषणातून दिसून येतोय.... आणि सांगली करांची मत वाया नाहीत गेली याचा अभिमान नक्कीच वाटतोय....विशाल दादा keep it up ✌️✌️✨✨
Kya baat hai Vishal sir hat's off to you.
सांगलीकरांचा योग्य निर्णय. देशातील संसदेच्या मंदिरात सुंदर व अभ्यासपूर्ण भाषण केले धन्यवाद
धन्यवाद बाळासाहेब आंबेडकर तुम्ही अशा हुशार खासदाराला पाठिंबा दिला साहेब
सलाम विशाल दादा ❤❤❤ तुला
अश्या लोकांची गरज आहे
1. नंबर पाटील साहेब..नादखुळा साहेब
Today I feel, I voted for the right person ❤❤
आमचा वाघ आज संसदेत बरसला bjp chi khari वस्तुस्थिती खूप छान भाषेत मांडली सलाम विशाल दादा अशीच आपल्या सांगली ची मान देशात अजून कशी उंचावेल ही अपेक्षा आहे .....