संजय जगतापच पॅम्प्लेट मध्ये त्यांनी मागील 5 वर्षात काय काम केल हे सुद्धा लिहता आलेलं नाही... एक सुद्धा काम नाही... कोण यांना निवडून देणार... झेंडे योग्य वाटतात या वेळी... महाविकास आघाडी ला चांगला उमेदवार देता आला नाही इथे
फुरसुंगी, उरळी देवाची मधील मतदार शिवतारे यांच्यावर नाराज झाले आहेत. कारण त्यांनी हा भाग स्थानिक मोजक्या लोकांचे एकूण मनपा मधून वगळला आहे. त्याचा फायदा इतर उमेदवारालाच होईल.
पुरंदर हवेली तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने ठरवले आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत तत्त्वनिष्ठ लोकनेते आदरणीय श्री संजयजी जगताप यांनाच आमदार म्हणून निवडून देणार. ❤❤ सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष आणि संध्याकाळी वेगळाच अशा गद्दारांना कधीही स्विकारणार नाहीत. 😂😂
माझे कलेक्टर माननीय संभाजीराव झेंडे साहेबांना विजयी भव अशी शुभेच्छा! त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावी वृत्तीमुळे राज्याला एक सच्चा नेता मिळेल!
संजय जगताप झिंदाबाद 🎉
बच्चा बच्चा जानता है संजय जगताप सच्चा आहे
शिवतारेचे डिपाॅझिट जप्त.झाले पाहिजे.
माझी कलेक्टर माननीय संभाजीराव झेंडे साहेब विजयी भव
Vijay bappu shivtare 🚩
मतविभाजनाचा फायदा विजय बापू शिवतारे यांना होणारच आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि पुन्हा मंत्री होतील
आमचे बहुमूल्य मत दान हे आमच्या सारखे प्रेमळ साहेब म्हणजेच संभाजी राव झेंडे साहेब यांच्या सारख्या महान व्यक्ती ला असेल ❤❤❤
पुरंदरला झेंडे साहेब विजय असणार
सामान्य जनतेचा पाठिंबा फक्त संभाजीराव झेंडे साहेबांना आहे!
जनसामान्यात लोकप्रिय असलेले फक्त एकच नेतृत्व म्हणजे विजय बापू शिवतारे आणि तेच पुन्हा येणार, हे शिव बाबाचं उत्तर आहे
झेंडे साहेबांनी कलेक्टर म्हणून देशाची सेवा केली आता तोच अनुभव घेऊन झेंडे साहेब जनतेची सेवा करतील असा विश्वास जनतेचा आहे 🙌🙌🙌✌🏻
भ्रष्टाचार पन केलाच की 😂
विकास पक्का त्या मुळे विजय पण पक्का #झेंडे साहेब ✌🏻👑💯
झेंडे साहेबांनी कलेक्टर म्हणून देशाची सेवा केली आता तोच अनुभव घेऊन झेंडे साहेब जनतेची सेवा करतील असा विश्वास जनतेचा आहे 🙌
Vijay shivtare fix mla
Tuzya gharut mla hoto Ka fix padnr purandar chi janta
उरुळी - फुरसुंगी सारखं वाट लावायला?
संजय जगतापच पॅम्प्लेट मध्ये त्यांनी मागील 5 वर्षात काय काम केल हे सुद्धा लिहता आलेलं नाही... एक सुद्धा काम नाही... कोण यांना निवडून देणार... झेंडे योग्य वाटतात या वेळी... महाविकास आघाडी ला चांगला उमेदवार देता आला नाही इथे
कलेक्टर म्हणून देशाची सेवा केली, आता नेतृत्वाद्वारे समाजाचा विकास साधाल अशी अपेक्षा आहे...🚩
विजय निश्चित आहे संभाजी झेंडे साहेबच ❤✌️
Fix आमदार ...💝
झेंडे साहेब नक्कीच आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे ✌️✌️
😂😂
- आमदार एकच झेंडे साहेबआमदार
- विजयी भव आधार, आता पुरंदर - हवेलीचा होणार उद्धार!
सर्व प्लॅनिंग हे विजय बापूच्या फायद्याचे होणार आहे
पुरंदरचा नवा शिलेदार संभाजीराव झेंडे
जनतेच्या विकासाचे मुद्दे उचलून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करनारे नेते आमचे साहेब संभाजी झेंडे साहेब
फुरसुंगी, उरळी देवाची मधील मतदार शिवतारे यांच्यावर नाराज झाले आहेत. कारण त्यांनी हा भाग स्थानिक मोजक्या लोकांचे एकूण मनपा मधून वगळला आहे. त्याचा फायदा इतर उमेदवारालाच होईल.
विजय शिवतारे प्रचंड बहुमताने निवडून येतील
फक्तं झेंडे साहेब ❤❤
आमचा नेता झेंडेच
आमदार एकच झेंडे साहेबआमदार
- विजयी भव आधार, आता पुरंदर - हवेलीचा होणार
पुरंदर साठी फक्त बापूच आमदार
विजय बापु शिवतारेविजय भव
Fix Vijay balu🎉
गावा गावात एकच नाव झेंडे साहेब आमदार 💪🏻🙌✌🏻
जनतेच्या अडचणी समजून घेणाऱ्या झेंडे साहेबांना जनता आमदार करणार
माझे कलेक्टर झेंडे साहेबांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा! त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे विकासाचा नवा अध्याय सुरू होईल.
सर्व सामान्य जनतेच्या मनातले आमदार फक्त झेंडे साहेब
माझा महायुती ला पाठींबा आहे पण मी संजय सर जगताप यांना vote करणार. शिवतारे यांना बसवून झेंडेना संधी द्यावी
आजी माजी नाही आता फक्त संभाजी
पुरंदर मध्ये लवकरच झेंडे साहेबाना आमदार म्हणून ओळखणार आहेत ✌️✌️
पुरंदर हवेली तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने ठरवले आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत तत्त्वनिष्ठ लोकनेते आदरणीय श्री संजयजी जगताप यांनाच आमदार म्हणून निवडून देणार. ❤❤
सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष आणि संध्याकाळी वेगळाच अशा गद्दारांना कधीही स्विकारणार नाहीत. 😂😂
भावी आमदार झेंडे साहेब
भावी आमदार संभाजीराव झेंडे
गावागावात एकच नाव झेंडे साहेब आमदार
पुरंदर मध्ये फक्त एकच वाघ झेंडे साहेब
झेंडे 🌹🌹
फक्त झेंडे साहेब फिक्स आमदार
पुरंदरचे अभ्यासू नेतृत्व संभाजीराव झेंडे साहेब
माझी कलेक्टर माननीय संभाजीराव झेंडे साहेब विजयी भव अशी शुभेच्छा त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावी वृत्तीमुळे राज्याला एक सच्चा नेता मिळेल
ओन्ली वन संजय जगताप
Only झेंडे साहेब
Only Zende saheb ! ✨🔥
Only mva
Zende Saheb only
शकर नाना हरपळे
अजित ने लायकी दाखवली
झेंडे साहेब आमदार
जनतेन निवडणुक हाती घेतलीय आणि संभाजी झेंडे साहेबांनाच आमदार करायच म्हणतेय जनता
झेंडे साहेब 🎉
जनतेच्या मणातील आमदार एकच झेंडे साहेब
अभ्यास व्यक्तिमत्व झेंडे साहेब
Only Zende Saheb 🎉
गंगाराम dada येणार
इथे कशाला केली मतदाराला फसवायला युती केली आहे का
परिवर्तन घडवूया झेंडे साहेबांना निवडून आणू या...✌️
Zende saheb apakshya lada
shivtare cha khel zala he nakki😂 uddhav sahebnvar tika karto hoy re patthy
झेंडे ने कंमेंट करणारे पैसे देऊन ठेवले आहे इथेच पडले ते 😂 सगळ्यां युट्युब विडिओ ला एकच कोमेंट्स आणि करणारे पण एकच आहेत 😂
झेंडे साहेब
काही घमासान वैगरे काही नाही
ईथे फक्त संजय जगताप फिक्स
एक शिवसैनिक कट्टर ठाकरे
विजय बापू पुन्हा बकरा होणार
मविआ संजय जगताप च येणार
त्यांची मागील 5 वर्षातील 5 कामे सांगा... देऊ त्यांना मत..
जनतेच्या विकासाचे मुद्दे उचलून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करनारे नेते आमचे साहेब संभाजी झेंडे साहेब
- आमदार एकच झेंडे साहेबआमदार
- विजयी भव आधार, आता पुरंदर - हवेलीचा होणार उद्धार!
भावी आमदार झेंडे साहेब
सामान्य जनतेचा पाठिंबा फक्त संभाजीराव झेंडे साहेबांना आहे!