तुम्हालाच काय आम्हाला सुध्दा आमच्या एस्.टी.चा खुप अभिमान आहे. आमच्या-आपल्या महाराष्ट्रातील खेड्यातील जनतेची ती खरी जीवनवाहिनी आहे, आमच्या महाराष्टातील तमाम जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आमची एस्.टी.आमचा अभिमान !👍👍👍👍👌👌👌💐💐💐
जय व्येंकटेश्वरा जय महाराष्ट्र जय शिवराय जय एस टी महामंडळ एस टी ड्रायव्हर ना पगार वाढ केली पाहिजे एक शेतकरी एस टी ड्रायव्हर/वायरमन/आणि शेतकरी ह्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे देशात या सर्वांचा अन्याय होत आहे
सर्व प्रथम मी आमच्या लालपरी व चालकांचे स्वागत करतो एसटी ची ही मालवाहतूक अशीच सुरू राहो व मालवाहतूकिला जो प्रतिसाद मिळाला याचा मला खूप आनंद होत आहे भविष्यात एसटी ची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल..
अभिनंदन आपल्या सर्व 🙋🏿♂️🙋🏿♂️🙋🏿♂️🙋🏿♂️राज्य .परिवहन जळगाव आगार. कर्मचारी भांवाचे .... अभिमानाने सांगावेसे वाटते आपण खानदेश वासिय आहोत..... जय खानदेशी.....जय जळगावकर......आम्ही MH 19...वाले जय हिंद .....जय महाराष्ट्र.....🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪💪🤞🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌💪💪💪💪💪💪💖💖💖💖💖
नमस्कार खुपच अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण व आपली सेवा हि तिरुपती बालाजी च्या चरणी अर्पण केली. छान वाटले महाराष्ट्राची संस्कृती आपण बालाजीच्या पदरी दाखवली.💐गोविंदा, गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा 💐
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी समाधान वाटले. मुळात या चॅनलची निर्मितीच निखळ आनंदासाठी करण्यात आली आहे. आपणास देखील अशी आवड असल्यास आपल्या शहराचा विडिओ बनवून पाठवू शकता. आपला विडिओ आपल्या फ़ोटो व नावासह फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. या संदर्भात आपण आपला मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करू शकतात. आपणास आम्ही स्वतः संपर्क साधू.... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.... परत एकदा खूप खूप धन्यवाद ।।।।। SAT NEWS NETWORK ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ Thank you I am really feeling great after seeing ur comments and love.. Originally, this channel was created for pure pleasure. If you like it too, you can make a video of your city and send it. Your video will be broadcast via Facebook, Twitter, Blogger, WhatsApp with your photo and name. In this regard you can mention your mobile number in the comment box. We will contact you personally .... Don't forget to subscribe to the channel .... Thank you very much once again ... SAT NEWS NETWORK
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्राची जीवन वाहिनी आहे भविष्यात दिवसेंदिवस प्रगती करत राहो.सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर विभाग अर्नाळा.वसई.नालासोपारा आगार 👏
🙏आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंटच्या सोबत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..💯
th-cam.com/users/gopalbpatil
खूप अभिनंदन MSRTC ...
अशीच प्रगती करत रहा..
तुम्हालाच काय आम्हाला सुध्दा आमच्या एस्.टी.चा खुप अभिमान आहे. आमच्या-आपल्या महाराष्ट्रातील खेड्यातील जनतेची ती खरी जीवनवाहिनी आहे, आमच्या महाराष्टातील तमाम जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आमची एस्.टी.आमचा अभिमान !👍👍👍👍👌👌👌💐💐💐
Real truth
सर्व अधिकारी व कर्मचारी याचे खुप खुप अभिनंदन 🌹🌹🌹
जय व्येंकटेश्वरा
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय एस टी महामंडळ
एस टी ड्रायव्हर ना पगार वाढ केली पाहिजे
एक शेतकरी
एस टी ड्रायव्हर/वायरमन/आणि शेतकरी ह्या घटकांना
न्याय मिळाला पाहिजे
देशात या सर्वांचा अन्याय होत आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
बस डेपो वाहक,चालक, अधिकारी, कर्मचारी,मॅकेनिकल सर्वांचं खूप खूप आभार अभिनंदन.
सर्व रा प टीम चे गोपाळ पाटील साहेबांचे अभिनंदन
गोविंदा गोविंदा
👌👌👌👌👍💐
सार्थ अभिमान..👍
त्या समस्त चालकांचे आणि त्यांच्यासोबतीला असलेल्या सहकर्मचाऱ्यांचे नक्कीच कौतुक आहे.
सर्व प्रथम मी आमच्या लालपरी व चालकांचे स्वागत करतो एसटी ची ही मालवाहतूक अशीच सुरू राहो व मालवाहतूकिला जो प्रतिसाद मिळाला याचा मला खूप आनंद होत आहे भविष्यात एसटी ची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल..
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
खुप अभिमान वाटला दादा जय महाराष्ट्र 🙏🚩 गोविंदा 🙏🌹
लाल परी खूप मोठी झेप घेऊ शकते
सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन
जयमहाराष्ट्र.
सर्व चालक व वाहक व एस टी महामंडळाचे भरभरून अभिनंदन।👌👏👏💐💐🌹🌺
एस टी मंडळ ला खूप खूप सुभेच्छा
अभिनंदन आपल्या सर्व 🙋🏿♂️🙋🏿♂️🙋🏿♂️🙋🏿♂️राज्य .परिवहन जळगाव आगार.
कर्मचारी भांवाचे ....
अभिमानाने सांगावेसे वाटते आपण खानदेश वासिय आहोत..... जय खानदेशी.....जय जळगावकर......आम्ही MH 19...वाले जय हिंद .....जय महाराष्ट्र.....🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪💪🤞🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌💪💪💪💪💪💪💖💖💖💖💖
नमस्कार खुपच अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण व आपली सेवा हि तिरुपती बालाजी च्या चरणी अर्पण केली. छान वाटले महाराष्ट्राची संस्कृती आपण बालाजीच्या पदरी दाखवली.💐गोविंदा, गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा 💐
खरंच अभिमान वाटला आपल्या एस टी चा...
अभिनंदन साहेब खुपच छान काम केलय
जबरदस्त कामगिरी केली आहे....
खूप खूप अभिनंदन....
छान आघाडी घ्या
यश तुमचेच आहे
गोविंदा.
ST..चे ऊत्पन्न 100% वाढणार आता
आशिर्वाद मिळाला।
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
Hyanchya pagar vaadh nakki Kara
@@roshanwanjari4357 बरोबर बोला भावा.
व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा, महाराष्ट्राची जीवन वाहिनी"लालपरी" ला सॅल्यूट.....
Sarva ST Mahamandalache karmachari, adhikari hyanche Hardik Abhinandan!
Aaplya ST chi aani sarva staff aani Adhikaryanchi Ashich Pragati aani Bharbharat hot raho hich partyek Maharashtratil Janatechi Shubhecchha!
महाराष्ट्राची लालपरीच तिरुमला तिरुपतीत स्वागत आहे. गोविंदा गोविंदा
You Guys are really doing a great job.
We are proud of you.
Just keep it up.
Jai Hind jai Maharashtra
Abhiman ahe Jai Maharashtra.
खुप खुप छान 🙏🏽🙏🏽
अशीच यशस्वी वाटचाल करीत राहा लालपरी सगळीकडे झळकली पाहिजे.जय महाराष्ट्र .
Congratulations lalpari & all MSRTC staff
एक नंबर ,तिरुपती बालाजींचा आशिर्वाद आहे तुमच्या पाठिशी.
धन्यवाद,
आपल्या प्रतिक्रिया वाचून मनस्वी समाधान वाटले. मुळात या चॅनलची निर्मितीच निखळ आनंदासाठी करण्यात आली आहे. आपणास देखील अशी आवड असल्यास आपल्या शहराचा विडिओ बनवून पाठवू शकता. आपला विडिओ आपल्या फ़ोटो व नावासह फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. या संदर्भात आपण आपला मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करू शकतात. आपणास आम्ही स्वतः संपर्क साधू....
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका....
परत एकदा खूप खूप धन्यवाद ।।।।।
SAT NEWS NETWORK
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Thank you
I am really feeling great after seeing ur comments and love.. Originally, this channel was created for pure pleasure. If you like it too, you can make a video of your city and send it. Your video will be broadcast via Facebook, Twitter, Blogger, WhatsApp with your photo and name. In this regard you can mention your mobile number in the comment box. We will contact you personally ....
Don't forget to subscribe to the channel ....
Thank you very much once again ...
SAT NEWS NETWORK
भारी
जय महाराष्ट्र
Good job MSRTC mandal
पूर्ण भारतात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडल्या पाहिजे.
नागरी, मालवाहू दोन्ही सेवा चलू झाली पाहिजे.
,🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
खुप छान डाँयवर बांधवांच आभिनंदन💐💐💐
मस्त काम केलं लालपरी ने 🚩🚩
व्यकटरमना गोविंदा 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳
👍👍👍
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
Proud of u msrtc aapli lalpari sarvan var bhari jai Maharashtra
गोपाल भाऊ, सुपर,वा,वा,,
Waaw अभिनंदन
जगात भारी लाल परी 🚩🙏
जय शिवराय जय एस टी मंडळ
अभिनंदन💐💐💐कितीही एसी.बस येऊ द्या ,आपली लालपरी स्थान टिकवूनच राहील.💐💐💐💐
जय महाराष्ट्र🙏 जय एस टी महामंडळ🙏
Waw Congratulations all of you👍
Jay Maharashtra, Very good news, Jalgaon, Balji Mahraj Ki Jay.
👌👌💐💐👍👍जय महाराष्ट्र
जय गोविंदा जय व्यंकटेशा💐
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अभिमानास्पद
लालपरी महाराष्ट्राची शान आहे. 👍
अभिनंदन लाल परी व समस्त कर्मचारी वर्ग ...
अशीच प्रगती होवो.
लालपरीचे आणि तीच्या चालकांचे आणि हा प्रोजेक्ट व्यवस्थीत पार करण्यार्यांचे मनापासून अभिनंदन.
👍👍👍
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
Keep it S.T.Mahandal staff.We are proud of you all.
जय हिंद जय महाराष्ट्र. दोस्तांनो.
आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या लाल परीचे अासेच नाव आणि पताका उंचावा ......
.
$ N $
Good keep it up
धन्यवाद लालपरी चालक वाहक ।
अशाच पद्धतीनं आपण मालवाहतूक ही शेतीमाल करिता उपलब्ध करून द्यावा ।
खूप छान आहे
🙏खुप खुप अभीनंदन🙏तीतून रीटणला काय माल मीळणार की एमटी गाड्या रीटण येणार 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
अभिनंदन 👌👌👌
🆎, Kashmir & Darjeeling, Sikkim Me Bhi Services Start Kre.........
जय महाराष्ट्र असा विचार घेऊन एसटी महा मडळ पुढील प्रवास केला तर पुन्हा पुरविचे वैभव येण्यास वेळ लागनार नाही
शुभेच्छा
Mast khup chan jai khandesh
आपण सर्वांनी केलेल्या कामाचे आभिनंदन प्रवासी वाहतूकी बरोबर मालवाहतूक केल्यास सर्व साधारण माणसाला फायदा होईल पुन्हा एकदा आभार 👍🏼
आपली एस टी आपला अभिमान.जितका गणपती बाप्पा आवडतो तितकीच एस टी आवडते.आपली एस टी टिकली पाहिजे आणी आपणचं टिकवली पाहिजे.आय लव्ह यु माय लालपरी.
Congratulations Laal Pari MRTC 👌
या उपक्रमास भरपूर भरपूर शुभेच्छा आपला बाळासाहेब गोतारणे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन च्या वतीने
पार्सल सेवा सुरु करा प्रत्येक गावात अमेझॉन आणी फ्लिपकार्ट सोबत करार करा l
Fine suggestions
👍
Best suggestion
Wa mast chan kam kara apulki japa
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्राची जीवन वाहिनी आहे भविष्यात दिवसेंदिवस प्रगती करत राहो.सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर विभाग अर्नाळा.वसई.नालासोपारा आगार 👏
👍👍👍👍
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
जय जळगाव 👍👍🌹🌹🙏🙏
अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवराय
जय गोविंदा
लाल परी चालत राहू द्या गावो गावी😘
वाट पाहिण पण एसटी नेच जाईन ... !राजेंद्र पवार मुबंई
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
👌👌😊😊😂😂
Nahi aali tar rikshanech jaain
अभिनंदन ,शुभेच्छा
सुपरस्टार
👌👌👌👌👍
आगे बढ़ो सारे देशमे , बताओ लाल परी आई है.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
खुप छान कमेंट भावा, लालपरी
लॉक डाऊन नंतरच माहित झाले आता पर्यंत कुठे होती ही सेवा 😇😇😇
जय महाराष्ट्र 🙏🙏
अभिनंदन , पण हे अभिनंदन , शुभेच्छा किती दिवस साहेब आज एसटी कामगाराला गरज आहे ती आत्म सन्मानाने जगण्याची ती मिळत नाही,बाकी चालू च आहे आपले.....
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत परिवहन मंत्री साहेब नक्की काय म्हणाले?👍th-cam.com/users/लालपरी
अप्रतिम
अभिनंदन
खूप सुंदर फक्त प्रामाणिक सेवा दिली तर ..sucess होईल..
अशीच प्रगती करा
👌👍महाराष्ट्र एस.टी महामंडळ चे अभिनंदन......महाराष्ट्र धर्म वाढवावा.🌷🌷🌷
Welldone sweet lalpari
अहो आमचे महाराष्ट्रा पोलीस आणि आमची लालपरी नेहमीच भारतात नव्हे तर जगात एक नंबर आहेत,त्यांची सेवा
याचा आम्हाला अभिमान आहे
जय जळगाव. जय महाराष्ट्र
Very very nice video
जय खान्देश [जळगाव विभाग ]जय महाराष्ट्र
Jai Maharashtra
एक नंबर ❤️
Very good work done by jalgaon division.congratulation
जय शिवराय ..जय महाराष्ट्र🚩🙏
MSRTC proud of you ❤️❤️❤️
Good job msrtc👍👍👍
Alll the best sir
Mazi S T jay hind jay maharashtra vande mataram mahamndalache hardik abhinadadan aani shubhecha ⚘💐🌹🚩🙏
Khupch chan
Congratulations from all Marathi man
Mast 👌👌👌👌😍😍😍😍
GOVINDA ...GOVINDA....JAI MAHARASHTRA
Jay hind jay Maharashtra 🚩👏👏
Good job...st mahamandal... Jalgaon vibhag
Very good. Govinda Govind a Govinda.
Khup chan Lal pari 😘😘😘😘