भिजवून टाक / श्री जाधव / Bhijvun Tak / Shree Jadhav / Rain Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2023
  • काळ्या काळ्या आभाळा तू
    माझ्या साठी खाली थोडं वाक
    येऊ देना पावसाला माझ्या अंगणात
    भिजवून टाक मला
    भिजवून टाक !!धृ!!
    एक नाही दोन नाही
    शंभर साठ
    पावसाची गाणी सारी
    मला तोंडपाठ
    आठवाया जाता आता
    आठवेना काही
    काय होती सुरुवात काय शेवटात !!१!!
    हळू हळू गोळा कर एक एक ढग
    आधी आधी झिमझिम धो धो मग
    कधी कधी गारा गारा
    सोसाट्याचा वारा
    कधी कधी गुपचूप
    सारी सारी रात !!२!!
    गीतकार - शांताराम खामकर
    गायक - श्री जाधव
    संगीत - तानाजी जाधव
    संगीत संयोजन- स्वप्निल नांगी

ความคิดเห็น •