फुलाऱ्या अवस्थेत शेवगा झाडांची पाने पिवळी का पडतात ? || Drumstick Farming || Drumstick Cultivation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • कृषिभूषण बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    संपर्कासाठी वेळ - सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ७
    #Maraleshevgafarm#shevgalagvad#shevgasheti #Drumstick

ความคิดเห็น • 19

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहीती सांगीतली सर

  • @sharidarjoshi1596
    @sharidarjoshi1596 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय उत्तम मार्गदर्शन करत आहे धन्यवाद सर

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 4 ปีที่แล้ว +6

    Yoghy mahiti nice

  • @GaneshPawar-xp8ig
    @GaneshPawar-xp8ig 4 ปีที่แล้ว +4

    शेवगा लागवड माहिती पाहिजे

  • @shankarkatkar9723
    @shankarkatkar9723 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 4 ปีที่แล้ว +7

    सेटिंग होताना पाण्याचा ताण द्यावा म्हणतात ते खरं आहे का

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 4 ปีที่แล้ว +4

    छान माहिती

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त माहिती साहेब.... धन्यवाद 🙏 🙏

  • @yapacreation
    @yapacreation 3 ปีที่แล้ว +2

    Good explanation
    What is the variety ....?

  • @anilpatil8784
    @anilpatil8784 4 ปีที่แล้ว +2

    शेवगा फूलोरा अवस्थेत आहे.फूलाच्या गुच्छातले दोन तिन फूलं काळी दिसतात.काय करावे.

  • @Namdev-q7n
    @Namdev-q7n ปีที่แล้ว

    सर शेवगा पिकात कोणतं तण नाशक वापरावे

  • @mas55555
    @mas55555 4 ปีที่แล้ว +1

    सर बागेचे रक्षण व न्य प्राण्यापासून कसे करावे याचे मार्गदर्शन हवे आहे

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 3 ปีที่แล้ว +1

    फवारणीसाठी अंतर किती दिवस घ्यावी

  • @dipakahire8058
    @dipakahire8058 4 ปีที่แล้ว +1

    फुलोरा अवसतेत कोणते किटक नाशक वापरावेत

  • @dineshsonagara1870
    @dineshsonagara1870 4 ปีที่แล้ว +2

    Kon si verayti he sir

  • @uddhavmhaske2130
    @uddhavmhaske2130 2 หลายเดือนก่อน

    मी पण शेवगा शेतकरी आहे....
    माझ्याकडे odc वान आहे...
    1 एकर ला फक्त 1 लाख रुपये होतात....
    तुमचं कोणत वान आहे

  • @haridasnikam9271
    @haridasnikam9271 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती