Ravindra Waikar यांच्या मेहुण्याचं निवडणूक अधिकाऱ्याशी सेटिंग ? नेमकं काय घडलंय ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Ravindra Waikar यांच्या मेहुण्याचं निवडणूक अधिकाऱ्याशी सेटिंग ? नेमकं काय घडलंय ? | Vishaych Bhari
    मंडळी यंदाच्या लोकसभेत सगळ्यात चुरशीचा निकाल लागला तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजून ही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरु केली आहे. त्याचवेळी आता या प्रकरणात एक गंभीर ट्वीस्ट आला आहे. त्यावरुनच मोठे वादंग उठल आहे. या प्रकरणात सध्या अतिशय महत्वाची बातमी अशी आहे की रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. वायकरंच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन EVM मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन अनलॉक करण्यात आली होती. 4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. या प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना ४१(अ) ची नोटीस बजावली आहे. त्यांना हजर देखील राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. म्हणूनच नेमका काय आहे हा सगळा घोळ, खरचं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे त्याप्रमाणे वायकर यांचा विजय हा मॅनेज आहे का, जिथे कोणालाही मोबाइल वापरण्यास मनाई आहे तिथे वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे EVM मशीनला जोडलेला मोबाईल पोल पोर्टर ऑपरेटर सोबत संगनमत करून कसा काय वापरतात. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन करण्यात अनलॉक आली होती, इतका गंभीर प्रकार कसा काय घडू शकतो ? यामुळे EVM सोबत छेडछाड केली गेली नसेल याची खात्री काय ? पंडीलकर हे कसे काय हा मोबाइल वापरतात, त्यांची तिथल्या अधिकाऱ्यांसोबत काही सेटिंग आहे का? यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यामुळे आता याप्रकरणात मंगेश पंडीलकर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. त्या दोघांना अटक होईल का, नक्की काय गैरप्रकार घडलेला आहे. अमोल कीर्तीकर हे देखील न्यायालयात गेलेले आहेत, न्यायालय काय निर्णय देईल, किर्तीकर यांना खासदारकी परत मिळेल का ? की अपक्ष उमेदवार म्हणतात तसे ही निवडणूकच रद्द करून न्यायालय फेरनिवडणुक घेवू शकत ? या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओ मधून करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #ravindrawaikar
    #amolkirtikar
    #विषयचभारी
    ravindra waikar,ravindra waikar news today,ravindra waikar news,amol kirtikar vs ravindra waikar,ravindra waikar controversy,ravindra waikar son,ravindra waikar speech,ravindra waikar son news,ravindra waikar news live,ravindra waikar latest news,ravindra waikar vs amol kirtikar,ravindra vaikar,ravindra waikar ed,ravindra waikar case,mla | ravindra waikar,ravindra waikar live,ravindra waikar press,ravindra waikar sabha,ravindra waikar video

ความคิดเห็น • 72

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 3 หลายเดือนก่อน +33

    निवडणूक आयोग मतमोजणी अधिकारी ‌दिनेश गुरव याला सी सी टी वी फुटेज चेक करून पोलिसांनी 👮 चौकशी करण्यात यावी व या व्यक्ती ला अटक वॉरंट करण्यात यावी

  • @namdevlandage
    @namdevlandage 3 หลายเดือนก่อน +29

    चुकीचे अधिकाऱ्यांना माफी करू नये

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 3 หลายเดือนก่อน +9

    खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिली सर

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 หลายเดือนก่อน +30

    वायकर गद्दार नाही महागद्दार 😡😡..
    🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻uddhavji

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 3 หลายเดือนก่อน

      Nhi Gaddar sudha kam chokpne krto ha gaddar nhi chuttya aah😂😂😂

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 หลายเดือนก่อน +26

    सरकारी अधिकारी IAS असले तरी स्त्तेच्या दबावाखाली वागतात हे स्पश्ट आहे

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 3 หลายเดือนก่อน +52

    गद्दारी करूनच जिंकले आहे ते असे जिंकूच शकत नव्हते घोटाळा करूनच जिंकले आहेत सत्तेचा गैरवापर करून

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 3 หลายเดือนก่อน +38

    पोलिसांनी 👮 अधिकारी कोर्टात हजर करण्यात यावे सी सी टी वी फुटेज चेक करण्यात यावे व या व्यक्ती ला अटक वॉरंट करण्यात यावा

    • @shahajee_ithape
      @shahajee_ithape 3 หลายเดือนก่อน +1

      Cctv naka na magu sagle ughad hoil

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 3 หลายเดือนก่อน

      Cctv मध्ये फेरफ़ार होऊ शकतो

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 3 หลายเดือนก่อน +16

    या वेळी एकदा सामान्य कार्यकर्ता असत्या तर पोलिसांनी लगेच अटक केली असती

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 3 หลายเดือนก่อน +21

    वायकरया मेहुण्याला बोलाऊन त्याला अटक करुण त्यांची चौकशी झाली पाहीजे

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 3 หลายเดือนก่อน +6

    लबाडी करुन जिंकण्यापेक्षा इमानदारीने हरलेले चांगले

  • @svd4959
    @svd4959 3 หลายเดือนก่อน +14

    नविन निवडणूक घ्या

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 3 หลายเดือนก่อน +9

    लोकशाही पद्धतीने निवडून यायला पाहिजे होते मा खासदार वायकर साहेब???

  • @vilassurushe
    @vilassurushe 3 หลายเดือนก่อน +9

    मंगेश पांडिलकर हे विदेशी दिसातत पन नाव मराठी

    • @pl9877
      @pl9877 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 3 หลายเดือนก่อน +5

    प्रथमेश मित्रा, सर्वांत आधी हे सांग की तीन वेळा अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित, करून नंतर 4थ्या वेळेला दबाव टाकून भ्रष्टाचारी वायकर ला विजयी करण्यात आलय

  • @digambarshelke7083
    @digambarshelke7083 3 หลายเดือนก่อน +5

    मेव्हणा कोणत्या कंपनीचा आहे नेपाळी वाटतोय.

    • @pl9877
      @pl9877 3 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣

  • @SantoshSable-n6o
    @SantoshSable-n6o 3 หลายเดือนก่อน +8

    Gadar shevti gadarch ashtat

  • @govindpawar7334
    @govindpawar7334 3 หลายเดือนก่อน +5

    Amol kirtikar vijay

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 3 หลายเดือนก่อน +4

    Vaykar purvi hi shevtun lead ghyacha matoshri chintet asaychi ha padel mhanun

  • @pradeeppawar8844
    @pradeeppawar8844 3 หลายเดือนก่อน +2

    supreme court phalse se kya kar the thhe. Isbar evm mobile se kaysa khul gaya? court ne machine se chhannani nahi ki?

  • @rohanbalwadkar3465
    @rohanbalwadkar3465 3 หลายเดือนก่อน +2

    Fir election

  • @bharatkadam1299
    @bharatkadam1299 3 หลายเดือนก่อน

    मोबाईल का नेला त्याला माहित नाहीका तो अनपट आहेका त्याला जेल झालं पाहिजे

  • @sandipjangale4213
    @sandipjangale4213 3 หลายเดือนก่อน +4

    Hatkangale made pan fer matmojani zali pahije

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 3 หลายเดือนก่อน +4

    Britain's bayko Kelis kay hya ravindrane

  • @sanjaygaikwad7816
    @sanjaygaikwad7816 3 หลายเดือนก่อน +2

    Sarva kahi manage aahe

  • @pl9877
    @pl9877 3 หลายเดือนก่อน

    वायकरांचे मेहुणे विदेशी वाटतात परंतू नाव मराठी कसे.

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 3 หลายเดือนก่อน +5

    Shindeche 7 khajdar frod nivdun aalet

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂 खतरनाक तोंडाने हाकतोस

  • @PraphullaGandhi
    @PraphullaGandhi 3 หลายเดือนก่อน +2

    Tu he sang na tin vela amol kirtikar jinkale hote..
    Tu bakich kahi bolat nahi
    Tu hi manage zalela ahe

  • @ravindrakamble3029
    @ravindrakamble3029 3 หลายเดือนก่อน +3

    Yanafatkymara

  • @K-y7n
    @K-y7n 3 หลายเดือนก่อน +1

    Same case like Chandigarh case !! At the end court will intervene and give direction but the unfortunate part is it will take time which is not right at all😢!! Waikar fraud manus ahe faltu !!!😡😡💯💯

  • @K-y7n
    @K-y7n 3 หลายเดือนก่อน +1

    Je paid troller comment section madhe bolat ahet ki ha Radicha daav ahe Shivsena ubt cha!!tyana tya divshi exactly kay zale he sudha mahit nahi !!!🤨🤨4 vela Amol kirtikar na winner declare Karun Sudha tumcha waikar 5 th time recounting demand karto teva radicha daav navta ka??????😡😡😡😡 EVM counting madhe Amol kirtikar winner asun pan achanak last recounting madhe waikar chi starting pasun chi invalid zaleli 150-170 around votes valid hotat ani 1 st round pasun amol kirtikar 116 votes valid Asleli votes invalid karta ani 48 votes ne waikar la jinkavta!!
    EVM cha counting tar machine based aste tyat change kase hou Shakto??? 1 st recounting madhe 2200 ne pudhe aslele kirtikar second round madhe fakt 600 ne pudhe astat !! If EVM can’t be wrong how is that possible!! Most interesting part is je bjp che Lok ya waikar la jail madhe pathavnar hote Karan to fraud ahe manun tech aj waikar la justify karat ahet !!! Washing machine hech ter ahe!!!😂😂 don’t forget Chandigarh case teva pan bjp wale hech bolat hote kahi nahi honar but Supreme Court ne kay kele saglyana mahit ahe !! Ani jya Vaishali suryavanshi ne aj press ghetli ticha swatacha officer manun tract record kiti wait ahe everyone knows!! So we don’t expect any justice from election commission but court will definitely give justice!😡😡💯💯🤨🤨🤨🤨🤨

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 หลายเดือนก่อน

    अधिकारी विकले घेले 😂😂

  • @ushadevijadhav3924
    @ushadevijadhav3924 3 หลายเดือนก่อน +1

    Punha nivadnuk ghya

  • @milindsamant9334
    @milindsamant9334 3 หลายเดือนก่อน

    Yaykarancha mehuna ha elan mask cha bhua aahe....ka.😢

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 หลายเดือนก่อน

    बीजेपी संपली

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 หลายเดือนก่อน

    Churshicha nahi choricha nikal.

  • @nileshghugare7547
    @nileshghugare7547 3 หลายเดือนก่อน

    30 jaga evm mule alya mahavikas aghadicha

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku 3 หลายเดือนก่อน

      Chukich bolu nko taklya fkt 30 jaga Mva chya Evm mule aalya Ballet paper vr Election zhl ast tr 40+ aalya astya

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 लेंदकं तळुन खाल्लेली दिसतात याने

  • @goodlistner25
    @goodlistner25 3 หลายเดือนก่อน +19

    न्याय मागन्याचा हक्क फक्त वाइकरांना आहे कारण त्यांच्या कड़े खोके आहेत. बाकी कोणी आयोगा कडे फिरकुही नये.