मी राष्ट्रीय समाज पक्षाकडूनच निवडणूक लढवणार, आमदार Ratnakar Gutte यांचं स्पष्टीकरण | tv9 marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @motiramkhating3307
    @motiramkhating3307 3 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांच्या नावावर काढलेला कर्ज अधिक भरा व सिबिल शेतकऱ्याचा ओके करा करा नंतर निवडणुकीचा बघा

  • @ChatrgunUgale
    @ChatrgunUgale 3 หลายเดือนก่อน +12

    फिक्स आमदार गुट्टे

  • @Adv.sayyed
    @Adv.sayyed 3 หลายเดือนก่อน +2

    2019 ला मेहनत करणारे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले.तैच्यासोबत दगाबाजी करणारे लोकं दुसऱ्यांदा कसे निवडून येणार

  • @Urade143
    @Urade143 3 หลายเดือนก่อน +7

    जो जेल मधुन निवडुन येउ शकतो तो आता तर बाहेर आहे ❤

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 3 หลายเดือนก่อน +1

    खुप मोठ्या फरकाने पडणार.

  • @ItsmeRiskyMan
    @ItsmeRiskyMan 3 หลายเดือนก่อน +3

    दमदार आमदार गुट्टे साहेब नक्कीच विजयी होतील ❤🎉

    • @ganeshm5262
      @ganeshm5262 3 หลายเดือนก่อน

      असला नालायक आमदार लोकांनी करू नये

  • @gajendrarengade2673
    @gajendrarengade2673 3 หลายเดือนก่อน +2

    धनगर समाजाला दुय्यम वागणुक मिळत आहे म्हणून या वेळेस बदल होणार

  • @gajendrarengade2673
    @gajendrarengade2673 3 หลายเดือนก่อน +2

    या आमदाराने रासप पेक्षा स्वताच्या मित्र मंडळाचा प्रचार व प्रसार केला यांनी रासप पक्ष किती वाढवला हे सांगावे

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar 3 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार साहेब जय रासप जानकर साहेब

  • @RajenrdMuthal
    @RajenrdMuthal 3 หลายเดือนก่อน

    🎉आमदार व्हायचं असेल तर गोरगरिबांच्या घरकुलाचा वाढवून देण्याचे बघा

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 3 หลายเดือนก่อน +3

    जानकर साहेब यांनी तिकिट तर दिले पाहिजे 😂

  • @kausabaipawar9944
    @kausabaipawar9944 3 หลายเดือนก่อน +2

    Fix आमदार 🌹.. ओन्ली रासप

  • @Annke-tv6pj
    @Annke-tv6pj 3 หลายเดือนก่อน +5

    Fix Aamadar gutte saheb

  • @Adv.sayyed
    @Adv.sayyed 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही रासपा कडून,जावाई राष्ट्रवादी शरद पवार कडून,मुलगा दुसऱ्या पक्षाकडून कसली नाटक कंपनी आहे.

  • @ajaygarad8785
    @ajaygarad8785 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र काही होवू शकते जेल मध्ये राहून निवडून आलेत. आश्चर्य आहे जनता कोणाला निवडणूक आणेल. बदल केला पाहिजे गंगाखेडचे नवीन तरुण पिढीला आमदार करावे.

  • @Urade143
    @Urade143 3 หลายเดือนก่อน +4

    Fix MLA ❤

  • @ganeshm5262
    @ganeshm5262 3 หลายเดือนก่อน +1

    काही काम नही याच सगळे रस्ते ह्या च्या मतदारसंघात खराब आहेत

  • @yogeshpaul96
    @yogeshpaul96 3 หลายเดือนก่อน +5

    Padanar bhau 😂

  • @TukaramDhone-bf4cc
    @TukaramDhone-bf4cc 3 หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षण पाहिजे

  • @dattakale7549
    @dattakale7549 3 หลายเดือนก่อน +2

    Fix MLA RSP 2024

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 3 หลายเดือนก่อน +2

    100,,%>...padnaar 😅

  • @balanandkure8819
    @balanandkure8819 3 หลายเดือนก่อน +1

    Loan clear Kara agodar amach cibil score kharab zala tumchya mul

  • @Shamsundar556
    @Shamsundar556 3 หลายเดือนก่อน +1

    पडणार