शिक्षकाने अशी मेहनत घेऊन शिकवल्यावर आमचं पण कर्तव्य आहे तेवढ्याच मेहनतीने दिवसांची रात्र अनं रात्रीचा दिवस करून आभ्यास करणे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
बार्टीने सुरू केलेल्या या कार्याला शतशः अभिवादन।तुम्हाला सांगतो सर्व शिक्षक आणि बार्टी कर्मचारी आपण इतकं चांगलं काम करताय ना की आपले lectures बघणारे सर्वच अधिकारी नाही होणार पण यातलं कुणी mpsc करत होतो म्हणून आयुष्य वाया गेलं असंही नाही म्हणणार .कारण आपण आता आमचा पायाच इतका भक्कम केलाय ना की यावर कुठलीही इमारत तग धरेल ।आणि आपणास हेही सांगतो की 2020 च्या परीक्षेत 50-60 % सिलेक्ट झालेले उमेदवार हे हेच सांगतील की मी आज इथे आहे तो फक्त बार्टीच्या मार्गदर्शनाने चं. बार्टीच्या सर्व गुरुवर्याना खुप खुप मनापासून शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा । ##😊WATTAMWAR SIR ,KOLEKAR SIR, KAGDE SIR ,PATIL SIR ,DESALE SIR
या सर्व गरुडांच्या पंखात बळ देण्यासाठी BRTI खुप मनापासून प्रयत्न करत आहेत. तुमच्या या कार्याला मनापासून सलाम. आणि शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐
सूर्य किरणां प्रमाणे बार्टी टीम आणि सर्व गुरुवर्यांनी आमच्या जीवनात नवीन आशेचा किरण प्रकाशमान केलाय. आपल्या मुळेच आम्ही शिकतोय आणि घडतोय यात काही daut नाही....आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत त्या साठी शब्दच कमी पडतात ....अगदी गरीबविद्यार्थ्यां सुद्धा self study krun फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादामुळे त्याच्या जीवनात रंग भरू शकतोय ... आपल्या निःस्वार्थ प्रयत्नांना आम्हा सगळ्यांकडून सतशहा प्रणाम .... and sglya teachers and बार्टी team la happy teachers day💐🙏🙏🙏
सतीश पाटील सरचे भरपूर किस्से मला ऐकायला मिळाले आहे पुण्यात खूप तळमळीने शिकवतात त्यांचे motivation speech tar energy create kartat please sir ek motivation speech upload kara
सर्व प्रथम सर्व बार्टी टीम ला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!💐 ज्या प्रमाणे देशाचा सैनिक रात्री गस्त घालून देशाला सुरक्षा देतात , त्या प्रमाणे तुम्ही रात्री महेनत घेऊन विद्यार्थि घडवत आहात ही एक बार्टीच्या माध्यमातून देशसेवा करत आहात. खुप खुप आभारी आहोत सर
शिक्षकाने अशी मेहनत घेऊन शिकवल्यावर आमचं पण कर्तव्य आहे तेवढ्याच मेहनतीने दिवसांची रात्र अनं रात्रीचा दिवस करून आभ्यास करणे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
बार्टीने सुरू केलेल्या या कार्याला शतशः अभिवादन।तुम्हाला सांगतो सर्व शिक्षक आणि बार्टी कर्मचारी आपण इतकं चांगलं काम करताय ना की आपले lectures बघणारे सर्वच अधिकारी नाही होणार पण यातलं कुणी mpsc करत होतो म्हणून आयुष्य वाया गेलं असंही नाही म्हणणार .कारण आपण आता आमचा पायाच इतका भक्कम केलाय ना की यावर कुठलीही इमारत तग धरेल ।आणि आपणास हेही सांगतो की 2020 च्या परीक्षेत 50-60 % सिलेक्ट झालेले उमेदवार हे हेच सांगतील की मी आज इथे आहे तो फक्त बार्टीच्या मार्गदर्शनाने चं. बार्टीच्या सर्व गुरुवर्याना खुप खुप मनापासून शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा । ##😊WATTAMWAR SIR ,KOLEKAR SIR, KAGDE SIR ,PATIL SIR ,DESALE SIR
Thanks sagar
True... happy teachers day sir🙏
Ys sir...agdi brobr
Right
Absolutely right 👉
या सर्व गरुडांच्या पंखात बळ देण्यासाठी BRTI खुप मनापासून प्रयत्न करत आहेत. तुमच्या या कार्याला मनापासून सलाम. आणि शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐
किती सोपं करून सांगता सर तुम्ही, खुपच छान. धन्यवाद सर
Amazing lecture
बार्टीच्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Sarv gurujanana Shikshakdinachya Shubhecchha ....
To much useful lec sir..
Thanko so much fr your efforts 🙌🇮🇳🍫
सूर्य किरणां प्रमाणे बार्टी टीम आणि सर्व गुरुवर्यांनी आमच्या जीवनात नवीन आशेचा किरण प्रकाशमान केलाय. आपल्या मुळेच आम्ही शिकतोय आणि घडतोय यात काही daut नाही....आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत त्या साठी शब्दच कमी पडतात ....अगदी गरीबविद्यार्थ्यां सुद्धा self study krun फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादामुळे त्याच्या जीवनात रंग भरू शकतोय ... आपल्या निःस्वार्थ प्रयत्नांना आम्हा सगळ्यांकडून सतशहा प्रणाम .... and sglya teachers and बार्टी team la happy teachers day💐🙏🙏🙏
🙏
very very useful
Khup chan teaching aahe sir tumchi. Proud of sir
Sir its really helpful for us.thanks a lot sir.
shikshak dinachya Aapna sarv guru janana pratham Pranam aani hardik hardik shubhechha, aapla ashirwad asach rahu de ayushya bhar.... amchyawar
Sir तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏तुम्ही एवढया रात्री आमच्या साठी मेहनत घेत आहात आणि detail lectures घेत आहात तुमचे खूप आभार 🙏nice teaching sir 👌👌👌👌
विषयाची खूप सुंदर मांडणी करता सर तुम्ही...
Very very thanku Barti & all team
Happy Teacher's Day 'BARATI' All Team 💕🙏
What a teaching...???? It's amazing
शब्द न शब्द महत्वाचा आहे,thanx
Shikshak dinachya barti chya sarv gurujanana Hardik shubhecha 🙏🙏🙏💐💐💐
khupch bhari sir.....sagle doubts clear kelet tumhi
Bartichya sarva guruvaryanna shikshak dinachya abhaalbhar shudheccha🙏🙏🙏🙏
खूप छान शिकवता सर तुम्ही... तुम्हाला मनापासून thank you.... & शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....💐💐💐
🙏
@@satishpatil8186 Happy Teachers Day sir, very nice teaching.😊
Happy Teachers day All BARTI Team
Nice lecture sir thank you for your efforts
👌
You are teaching very good sir👌👌
Thanks a lot sir... Your teaching is so simple very much good..
Amezing work sir!!!! And hatsoff to the other two sir as well!!
Unbelievable👍
खुपच छान सांगितले सर तुम्ही धन्यवाद
Khoopch chan sir thank you very much
❣️❣️❣️
Happy teacher day all my favorites barti teacher
Happy teachers day sir you and your all team....💐💐💐🎂🎂🎂
I am extremely lucky to have you as a teacher in my life. I will never forget ! Happy Teachers' Day 2020 to all BARTI TEACHERS TEAM🙏🙏💐💐
Happy wala teachers day All BARTI TEAM thank you sir
Best teaching ever..
Happy teachers day all barti teachers.......u r very great dear teachers ...
Very nice explanation sir
Excellent..
Mazyakadun sarv...teachers na happy teachers day sir😊
Thank you sir, sarv lectures khup quality ahet best ahet
Thank you so much sir for this amazing & great lecture…
Thank you Barti teachers 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir and team barti 🙏
सतीश पाटील सरचे भरपूर किस्से मला ऐकायला मिळाले आहे पुण्यात खूप तळमळीने शिकवतात त्यांचे motivation speech tar energy create kartat please sir ek motivation speech upload kara
Nice lecture sir.thank u
Khup abhinandan sir...
Great Sir🙌🙌
🙏🙏🙏🙏🙏
Happy teachers day to you sir👍👍 and to barti team 🎉🎉
Happy teachers day sir and all barti team
Excellent...खूप छान शिकवता सरजी....ग्रामीण भागातील ,गरिब विद्यार्थ्यांसाठी तुमचे शिकवणे वरदान ठरेल....।धन्यवाद.।.।
Thanks of all Barti team,
Amazing
Happy teacher's day all of you#bharti team
Thxx sir....nice lecture
किती छान शिकवणी अगदी दैनंदिन जीवनात असलेली उदाहरणे सह...
Thank you so much Sir 🙏
I don't have words to gratitude ur efforts....
Salute....for legends...
🙏
Happy teachers day barti faculty
Thank you sir 🙏
Thank you sooo muchh.........
💐💐शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर🍔🍟🍇🍈🍉🍋🍋🍌🍌🍩🍣🍦🍧🎂🎂🎂
Happy teacher's day.....to... All respected faculty of bharti..
Thank you so much sir....
very nice teching sir
Thank you sir 🙏🙏🙏❤
Happy teaches day sir
Very thanks sir
Thanks a lot sir
Happy teacher sir
Thank you sir 😊
Happy teachers day to all BARTY teachers
Happy teachers day to all teacher of barti team
शासकीय पातळीवरील सर्वाधिक स्तुत्य असा हा सामाजिक जाणीव असलेला उपक्रम आहे
सर्व बार्टी टीम ला शिक्षक दिनानिमित्त सबंध महाराष्ट्राकडुन खुप खुप शुभेच्छा
Happy teacher's day all barti teacher
Thanks sir
Thanks sir...
सतीश पाटील सरांच्या नोट्स मिळाव्यात हि विनंती
Very nice
Very very nice
Thank u so much sir
Happy teacher's day sir......
Happy teacher day of all teacher of barti
Happy teacher's day all of you sir,
Aamhi sarva khup nashibvan aahot tumchya sarkhe teacher's aamhala bhetle. Parmatma tumha sarvanna hajaro years aayushya labho v tumha sarvanchya jivanat sagdikadun sukha labho .
Happy teachers day all bharti teachers
Please complete... Geography...
Happy teachers day all my guru.....
Happy Teacher Day Sir....
कुणाल सर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Sir khupch chan
सर्व प्रथम सर्व बार्टी टीम ला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!💐 ज्या प्रमाणे देशाचा सैनिक रात्री गस्त घालून देशाला सुरक्षा देतात , त्या प्रमाणे तुम्ही रात्री महेनत घेऊन विद्यार्थि घडवत आहात ही एक बार्टीच्या माध्यमातून देशसेवा करत आहात. खुप खुप आभारी आहोत सर
Tnx to u sir
Happy Teachers Day All of you
Happy teacher day to all barti teachers....
Thank you very much sir. Nice efforts for collecting sources from various references. Lots of appreciation.
happy teacher's day barti all team