Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांनी वाशिम सोडलं, 72 तासांनंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
- #abpमाझा #Marathinews #Maharashtra #Poojakhedkar #washim #ias #upsc
Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांनी वाशिम सोडलं, 72 तासांनंतर शासकीय विश्रामगृहाबाहेर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
शासकीय जेल मधे मुक्काम हलवा हिचा आता 😀
नागिन बाहेर आली.... 😂😂😂
UPSC सारख्या एवढ्या मोठ्या आयोगालासुध्दा केलेली फसवणूक उशिरा लक्षात आली.
लय चॅप्टर बाई आहे
हि काहीच नाही,, हीची आई तर इच्छाधरी नागीण आहे😂😂
Bite द्यायला ही celebraty झाली का😂😂😂
Zolarla confidence खतरनाक आहे
आई बोलली अग मी जेलमध्ये आहे तु जामीन व्यवस्था का करत नाही
पुजा खेडकर म्हणाली अग मला शासकीय प्रशिक्षणार्थी म्हणून काही बोलायची, 😂😅 करायची परवानगी नाही.
जर ती 2 वर्ष नखरे नाही केली असती तर , सार काही झाकून राहील असत. आणि ती करोडो रुपयाची घोटाळा करण्यास मोकळी असती.
येरवडा जेल रवानगी कधी करणार ते आधी सांगा
वाट बघा परत यायची. 😂
माज उतरला 😂😂😂
सर्वाच्या सर्व अधिकाऱ्यांचा उतरला पाहिजे
@@Selen304 om बिर्ला चि मुलगी
माज उतरला
लाव आता अंबर दिव्वा 😂😂
I galiyan Shala school lalahi
मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ata ka ढुंगणाला पाय लाऊन पळत आहे. बोल की आता माध्यमांशी
सर आत्ता ही नागीण बिळातुन बाहेर आली आहे
आता येते वाट बघा
भ्रमिष्ट झाल्या मॅडम
नागपूर वरून मसुरी 23 तारखेला हजर व्हायचं आहे
खूप मोठा अन्याय झालाय लोकशाही हरली democracy नाही black money च फायदा व्हायला पाहिजे जाहीर निषेध upsc च
आपलीच
Pooja खोडकर
Black Money मित्रां बाहेर आला
Divase साहेबाना दिवचल कुठ पर्यंत पोहोचलं हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे जेल मध्ये खुप वेळ विश्राम करण्यास मिळेल
Madam cha visharant zala ka?
washim madhun akhari shoping karu dya parat bag bharayala yenar
Amhla bite nako, tula laath deu ka ak?
Sir plz TCS ibps cha pan ghod ughadkis ans talathi , purvtha nirikshak cha
शुगर डॅडी च्या सोबत मीटिंग असणार मुंबईला किंवा दिल्ली ला.
असे अजूनही बोगस डिग्री किंवा बोगस प्रमाणपत्र सादर करून नौकरी मिळवणारे महाभाग असतील झारीतील शुक्राचार्य ..
कमिटी ला उत्तर देणार
Upsc cancelled her candidature, she is no more trainee ias ,why media giving respect? She wont come back ,closest airport nagpur and Hyderabad
ह्या अगोदरची पण सगळी प्रकरणे बाहेर काढा नुसते आयएएस नाही सरकारी नोकरीत असणारे सगळे. सगळ्यांची बोगस सर्टिफिकेट बाहेर काढा
1:07
मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !😂😂😂😂😂
एवढा झाल्यावर पण एवडी गुर्मी 🙏😀
नागपूर ला मुंबई येथील सागर बंगल्यावाल्याला भेटायला गेली का?
'कमेटी' च काय झालं मॅम?
चांगली जिरली
नागपूर ला जाऊन फायदा होणार नाही देव मामा मामी ला विचारायला खंबाटा घाटात गेले आहेत
पैसा आहे ना!!त्याच्यातून एवढा कॉन्फिडन्स येतो.. आत्ता निवडणुकीत थोडा भाजपा ला फंड देईल आणी वरून मोठा भाई ऑर्डर सोडल कीं "निर्दोष सोडा तिला "
हीचा माज उतरवा
I have become fan her...
नको ते विषय सगळे घोळवत बसलेत आता दुसरे काही महत्वाचे प्रश्न नाहीत देशासमोर
This media personalities doesn't have any other news
Nagpurala turbujakade .turbujachachi pilawal
I am coming back she said , coming back to washim jail
Kayde Sher Guna dakhl Jhala pachan
नोकरी गेली पाहिजे
आता कशाला प्रतिसाद देणार
एवढा कॉन्फिडन्स पाहिजेल...😂
Aaaaa माय व आता मी काय करू sssss आता कसं व्ह इल 😢😢😢😢 रडू आलं ssssss
लाल दिव्याच्या गाडीतून गेली की, टम टम मधून गेली.
विश्राम गृहाच बिल कोणी भरल
का ते बुडवून गेली पळुन
Please note UPSC had no protocol in place to check the authenticity of the candidate, it was her lavish demand that got her caught. UPSC has failed in scrutinizing its applicants.
नागपूरला पण बंगला आहे काय? का व्हाया नागपूर
मि पुन्हा येईल पण नवकरी सोडून 😂
अरे तिची वाजत गाजत विश्राम ग्रुहातून कारागृहात रवानगी करायला हवी.
Pooja Tu aropi ahe ghunegar ahe tula shiksha honarch.
Kiti respect deun boltayt rao patrakar, ascharyach wattay ekdam
Tila ewda respect dyachi Kay garaj nahiy ,madam naka mhanun fake pooja only
जास्त इंग्रजी शिकली आहे
अटक करण्यात यावी 😅😅😅
लाली गेली चेहऱ्यावरची
Pooja , you missed to be IAS.🎉 ready for next series of investigation
आता परत येनार नहीं पळुन गेली 😅
Dinchak pooja 😅
ही सिस्टीम काहिकांची रखेल झाली
Jail.madhi..takka
Dismis, जन्मठेप
नीच वृत्ती ची बाई
लवणा दिवा गा
Farar zali ti aata nahi sapdjar vattey😂😂
ती चुकीची असेल तर कायद्याने शिक्षा झाली पाहिजे.
पण ह्या मिडिया ने जो मानसिक त्रास दिलाय तो योग्य नाही.
कसला मानसिक त्रास मीडिया त्याचं काम करतंय ते त्याचं कामच आहे
तुला काही त्रास आहे का?मिडिया जे करत आहे ते अगदी योग्य.