खूप सुंदर प्रवचन केलं पूजा ताई ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आणि स्वराची तर प्रमेस्वरकडून देणगीच मिळालेली दिसते दंडवत १०००००००००००दंडवत प्रणाम थोड्याच दिवसात आपली PHD पूर्ण करून यशस्वी व्हाल अशी मी श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो
परमेश्वर गीता प्रवचन आवडी... कर्ण श्रावणास भासे अमृता परी गोडी... पूजा सुंदर बेटा आणि अशीच मोठी प्रवक्ता होशील परमेश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा...🌹👍🙏
खूप छान प्रवचन ऐकायला मिळाले अस्या ताई मी आश्चर्याने थक्क झालो ताई कारण आपल्या या प्रवचाने मला मला आज समजल की या युगात पुजाताई सारख्या जर प्रवचन कार झाल्यातर आपला महानुभाव पंथाचे विचार मार्गदर्शन आचार नक्की मिळेल असे मला वाटते तुमच्या कार्याचे कौतुक कराल तेवढे कमीच आहेत. दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण 🎉🎉
🙏🏻🌹दंडवत प्रणाम ताई 🙏🏻 तुमचे प्रवचन खूप च छान आहे आवाज पण दमदार आहे तुमचे एक एक वाक्य मनाला स्पर्श करणारे आहे कमी वेळात गीतेचे महत्त्व पटवून दिले अजून ही ऐकावे असे वाटते खूप छान खूप च छान दंडवत प्रणाम ताई🌹 🙏🏻🙏🏻
👌 खुप छान ताई दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
🙏 दंडवत प्रणाम, गुरुवर्य, पूजा ताई, आणि सर्वांना
अतिशय सुंदर सुश्राव्य व अभ्यासू व्याख्यान . दंडवत प्रणाम
खुप सुंदर अप्रतिम व्याख्यान पुजा ताई. दंडवत प्रणाम ताई,
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम प्रभुजी नमः 🙏🙏🌹🌹 जय श्री पंचकृष्णप्रभुजी नमो नमः 🙏🙏🌹🌹
खूप सुंदर प्रवचन केलं पूजा ताई ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आणि स्वराची तर प्रमेस्वरकडून देणगीच मिळालेली दिसते दंडवत १०००००००००००दंडवत प्रणाम
थोड्याच दिवसात आपली PHD पूर्ण करून यशस्वी व्हाल अशी मी श्री चक्रधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद दादा दंडवत प्रणाम
ताई तुझे शब्द म्हणजे कृष्णा ची धार आहे तुझ्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ❤
परमेश्वर गीता प्रवचन आवडी...
कर्ण श्रावणास भासे अमृता परी गोडी...
पूजा सुंदर बेटा आणि अशीच मोठी प्रवक्ता होशील परमेश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा...🌹👍🙏
धन्यवाद दंडवत प्रणाम
खूप छान प्रवचन ऐकायला मिळाले अस्या ताई मी आश्चर्याने थक्क झालो ताई कारण आपल्या या प्रवचाने मला मला आज समजल की या युगात पुजाताई सारख्या जर प्रवचन कार झाल्यातर आपला महानुभाव पंथाचे विचार मार्गदर्शन आचार नक्की मिळेल असे मला वाटते तुमच्या कार्याचे कौतुक कराल तेवढे कमीच आहेत. दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण 🎉🎉
धन्यवाद दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ताई 🙏🌹🌹@@PoojaShevatkar
Khup chhan tai🙏🙏 pranam
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम.पुजाताई
खुप छान ताई प्रवचन दंडवत प्रणाम
खूप छान प्रवचन आहे पुजाताई दंडवत प्रणाम
खूपच छान बोलता दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
खुपच छान ताई दंडवत प्रणाम करतो👏 🌹🌺
अप्रतिम विचार आपल्या पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
दंडवत प्रणाम ताई खुप छान प्रवचन केले
🙏 दंडवत प्रणाम 🙏
अप्रतिम व्याख्यान ताई.
दंडवत प्रणाम ताई🙏🏻🙏🏻
Dandvat pranam tai khup sunder💐
एवढ्या लहान वयात एवढे कडक तडफदार व्याख्यान व्वा तुला घडवणार्यांची कम्माल बेटा.दंडवत प्रणाम तुझ्या गुरुजनांना.
Very nice अप्रतिम,खूप छान तु खूप छान तुझ्या या speech मध्ये सागितलं आणि तुझात स्टेज डेरींग आहे बर😊👌👌
Thank u so much... दंडवत प्रणाम
Didi mala tu speech deu Shakti ka?
Why not sure
Khupchhan Tai dandavat pranaam👍🙏❤️👃
एवढ्या लहान वयात ईतके मोठे विचार प्रणाम ताई तुम्हाला साष्टांग दंडवत आपल्या गुरू जणांना राम कृष्ण हरी
दंडवत प्रणाम खूप छान
Puja tai Dandvat pranam khup chan pravchan 🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम पूजाताई
दंडवत प्रणाम पुजा ताई🙏🙏
दंडवत प्रणाम ताई खुपच जीवनाचं तत्त्वज्ञान मोजक्या शब्दात व्यक्त केले. अभिनंदन करायला शब्द अपुरे पडतात
दंडवत प्रणाम ताई 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम दिदि खूप छान
🙏🏻🌹दंडवत प्रणाम ताई 🙏🏻 तुमचे प्रवचन खूप च छान आहे आवाज पण दमदार आहे तुमचे एक एक वाक्य मनाला स्पर्श करणारे आहे कमी वेळात गीतेचे महत्त्व पटवून दिले अजून ही ऐकावे असे वाटते खूप छान खूप च छान दंडवत प्रणाम ताई🌹 🙏🏻🙏🏻
जय श्री राधाकृष्ण
अतिशय सुंदर व्याख्यान ताई. आपले खुप खुप अभिनंदन .❤❤❤
दंडवत प्नणाम ताई खुप छान .🙏🙏
अप्रतिम,ताईंचा अभ्यास व मांडणी मनाला भावली
खुपच छान विचार मांडले ताई.दंडवत प्रणाम
Excellent speech to change our life Thank you very much Tai
Thank u so much दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम❤❤❤ ताई
खूपच प्रगल्भ विचार पूजा ताई .दंडवत प्रणाम.
Dandwat pranam 🙏
Kup Chan pravachan dandavat pranam tai
दंडवत पुजा ताई: अतिशय सुंदर व्याखान
खुप छान ताई दंडवत प्रणाम
Dandvt parnam🙏🙏
दंडवत प्रणाम ताई
अभिनंदन
Tai ,तुमचे कितीही कौतुक केले तर कमीच पडेल भगवंताची तुमचयावर कृपादृष्टि अशीच राहो अशी ईश्वर चरणी पाथना करते रामकृष्ण हरी माऊली
Dandavat pranam Tai
वा खुप छान आहे ताईष🙏👌👌👌👍💯🔥😘😘😘❤️❤️❤️💖💖💖💞💞💞❣️❣️❣️👌👌👌
खूपचं सुरेख दंडवत प्रणाम ताई
Dandavat pranam
Dandvat pranam tai 🙏
सर्वांना दंडवत प्रणाम, खूपच सुंदर
Khup Chan nirupan 🎉🎉🎉
दंडवत परणाम ताई जय योगेश्वर🙏
पूजाताई जय योगेश्वर 8:04
Dandvt pranam tai 🎉
खूप च छान आहे बेटा
🙏 दंडवत प्रणाम 🙏
अतिशय सुंदर विश्लेषण गीतेचे व योग्य मांडणीतून समर्पित विचार अभिनंदन ताई दंडवत प्रणाम.
Sheshrao
खूपच छान
Dandwat Pranam
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ❤
खुप छान पुजा ताई दंडवत प्रणाम
दंडवत, प्रणाम ताई। तुझ्यासारख्या,हीर्याची,पंथलागरज,आहे,तउझआधर्म,सेवट,जावो,हीच, ईश्वर चरनईप्रआर्थनआआपलनंबर,द्या,
Radhe Radhe Krishna
दंडवत ताई
जय भागवत
Khup khup chan Tai
प्रणाम दंडवत राम कृष्ण हरी
Khup chan tai
Sh
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम,खूप छान माहिती दिली. जय श्री कृष्ण
Khup.can.tai
दंडवत प्रणाम ताई
दंडवत प्रणाम पुजाताई
Jabrdast dhanywad
🙏🙏🙏🙏
दंडवत मावली धन्यवाद मावली
प्रणाम ताई
राम कृष्ण हरी ताई
Dandavat pranaam 🙏🙏
छान
Dandavat didi🙏🙏
Khup chhan
दंडवत प्रणाम ताई खूप छान निरुपण केले आहे गिता म्हणजे काय गीतेचे महत्त्व काय आहे हे आपण खूप छान वर्णन केले धन्यवाद जय श्री चक्रधर
Dadvat pranam tai
हरी बोल हरी बोल हरी बोल
दंडवत प्रनाम ताई
Dandvat
दङंवत दिदी
राम कृष्ण हरी
अभिनंदन ताई
👌
Dandavt prnam
ताई वा कडक व्याख्यान
खुप छान पुजाताई
🙏
❤
👍🙏
Best 👍