अलबेला सजन 1 मराठीप्रेमकथा |हृदयस्पर्शीकथा |सामाजिककथा |रोमँटिककथा|prem|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • अलबेला सजन 1 |मराठीप्रेमकथा |हृदयस्पर्शीकथा |सामाजिककथा |रोमँटिककथा| ‪@marathinovelsstudio‬
    मराठीप्रेमकथा |हृदयस्पर्शीकथा |सामाजिककथा |रोमँटिककथा|prem| ‪@marathinovelsstudio‬
    मराठी कथा |मराठी प्रेमकथा |हृदयस्पर्शी कथा |सामाजिक कथा |प्रेरणादायी कथा |बोधकथा
    #marathilovestory #marathikatha #hrudaysparshikatha #marathigoshti #marathigoshti #marathiromanticstory #मराठीप्रेमकथा #marathistory #moralstories #prem #मराठी #
    your queries
    मराठी कथा ,मराठी प्रेमकथा, हृदयस्पर्शी कथा, सामाजिक कथा, प्रेरणादायी कथा , Motivational story, Educational story, Moral story, Emotional story, inspirational story, heart Touching story, suspence story, love story, Funny story,
    bedtime stories for toddlers in marathi,
    marathi story production,marathi audio books
    marathi moral stories,marathi new story episode,marathi bedtime stories,marathi story
    marathi audio books full length,hrudaysparshi katha marathi,marathi web series new episode, real stories marathi channel,marathi stories and vlogs
    #नात्यांचा स्पर्श
    #मराठीप्रेमकथा
    #लग्नघाट
    #लग्नानंतरचीप्रेमकहानी
    #मराठीरोमँटिककथा
    #लग्नानंतरचेप्रेम
    #मनाविरुद्धझालेलेलग्न
    #मनाविरुद्धलग्नझाल्यावर #लग्नानंतरचीप्रेमकहानीमराठी #लग्नानंतरचीप्रेमकथा
    #मराठीस्टोरी
    #मराठीछानछानगोष्टी
    #कौटुंबिकमराठीकथा #अनोखीकथा
    #marathistory
    #hrudaysparshikatha #marathiromanticstory
    #marathikatha
    #marathigoshti
    #moralstories
    #marathilovestory
    #प्रेमरंग #Motivational story
    #Educational story
    #Moral story
    #Emotional story #marathikatha #मराठी #मराठीप्रेमकथा #marathigoshti #marathiromanticstory #सामाजिक #हृदयस्पर्शी #hrudaysparshikatha #marathilovestory #prem
    #inspirational story
    #heart Touching story
    #suspence story
    #love story
    #Funny story

ความคิดเห็น • 30

  • @marathinovelsstudio
    @marathinovelsstudio  6 หลายเดือนก่อน +2

    Good morning गोंडस पब्लिक......
    मी तुम्हाला आधीच बऱ्याच वेळा सांगीतल आहे की वेड कथा मला एका ठिकाणी द्यायची आहे... म्हणून ती मी आता ईथे पोस्ट करूं शकतं नाही..... म्हणूनच मी अलबेला सजन ही कथा या चॅनल वर सुरु केली. पण तरीही तुम्ही वेड साठी आणि माझ्यासाठी काहीही निगेटिव्ह कमेंट्स करता... तुम्ही स्टोरी पुर्ण करतं नाहीं, तुम्ही उशिरा भाग टाकता, Pratilipi वर पैसे लगतात हे बरोबर आहे का? अश्या बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स तुम्ही करत आहात. तर तुम्हाला सांगू इच्छिते. मी आधीपासूनच pratilipi वर लिहिते. you tube वर मला माझ्या कथा चोरी होत असल्याने यावं लागलं. नाहीतर मी यू ट्यूब वर आलेच नसते. माझं शेड्युल खूप बिझी असत पण तरीही वेळात वेळ काढून मी इथेही भाग पोस्ट केले आहेत. वेड स्टोरी सोडली तर मी पोस्ट करतं असलेल्या सगळया कथा पुर्ण केल्या आहेत... अजूनही माझ्याकडे भरपूर कथा आहेत ज्या मी ईथे पोस्ट करणारं आहे पण तुम्ही आजिबात समजूनच घेत नाही. पुन्हा एकदा सांगते Pratilipi वर तुम्ही पैसे देवुन स्टोरी वाचा अस मी कधीचं म्हणलं नाही. तिथेही रोज एक पार्ट वाचण्यासाठी फ्री होतो. बस तो फ्री वाचण्यासाठी तुमच्यात पेषन्स हवा. तुम्हाला जर कथा एका दमात वाचायची असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या नाहीतर हळूहळू रोज वाचत चला एक रुपयाही द्यायची गरज नाही.
    वेड तर मी काही दिवस पोस्ट करू शकतं नाही. तुम्हाला अलबेला सजन वाचायची असेल तर पुढचे भाग पोस्ट करेन नाहीतर तीही कथा इथेच थांबावते. चॉईस इज yours... Comment's मधे सांगा अलबेला सजन पोस्ट करूं कि नको 😇 @marathinovelsstudio ​

  • @kiranmore947
    @kiranmore947 6 หลายเดือนก่อน +2

    Very Very Very Very nice story ❤❤❤❤❤

  • @SarngaOnawale-qg1mj
    @SarngaOnawale-qg1mj 18 วันที่ผ่านมา

    खरंच खूप छान कथा आहे तुमच्या सर्व कथा खूप खूप छान असतात आणि तुमचा आवाज खूप छान आहे ❤❤

  • @sachinrankhambe1975
    @sachinrankhambe1975 6 หลายเดือนก่อน

    खूप छान कथा आहे

  • @sunitapawar3077
    @sunitapawar3077 6 หลายเดือนก่อน

    छान आहे स्टोरी 😊😊❤❤

  • @madhuriparanjpe412
    @madhuriparanjpe412 6 หลายเดือนก่อน

    हॅल्लो, तुमच्या सर्वच कथा खूपच सुंदर असतात. प्रत्येक कथेचा विषय वेगळा असतो म्हणून आम्ही आवडीने वाचतो. म्हणून ही कथा पुढे नक्कीच चालू ठेवा. जेंव्हा शक्य होईल तेंव्हा 'वेड ' कथा चालू करा. ही कथा पूर्ण झाल्यावर पुढील कथानंची उत्सुकता राहील. 👍👍

  • @YerandeSanskar
    @YerandeSanskar 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे ही कथा पुढील भाग टाका प्लिज प्लिज❤❤❤❤

  • @hemlatakoli2248
    @hemlatakoli2248 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤ खूप छान गोष्ट आहे पुढचा भाग लवकर टाका कृपया आणि वेड ही गोष्ट पूर्ण करावी ही विनंती कृपया ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VilasKamble-g9f
    @VilasKamble-g9f 6 หลายเดือนก่อน

    Very very nice ❤❤❤❤❤❤❤

  • @VilasKamble-g9f
    @VilasKamble-g9f 5 หลายเดือนก่อน

    Very very very nice 👍🧡❤❤❤❤❤❤

  • @ReshmaYadav-fr2mu
    @ReshmaYadav-fr2mu 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान कथा आहे❤❤❤

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 6 หลายเดือนก่อน +1

    कथेची सुरुवात छानच .

  • @marathinovelsstudio
    @marathinovelsstudio  6 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार गोंडस पब्लिक....❤️
    वेड ही कथा pratilipi वर अजूनही सुरू आहे. ती या महिन्याच्या अखेरीस संपेल असा प्रयत्न आहे... ती कथा मला लिपी ने मागितली आहे त्यामुळे ती मी ईथे आताच टाकु शकणार नाही. त्याऐवजी मी मझीच दुसरी एखादी कथा अलबेला सजन इथे सुरु करतं आहे.... नक्की वाचा ❤

    • @pushprajghadge7033
      @pushprajghadge7033 6 หลายเดือนก่อน

      परंतु नंतर टाकताल ना ..!!

  • @SwatiShinde-x2z
    @SwatiShinde-x2z 6 หลายเดือนก่อน +1

    छान आहे कथा पण वेड कथा पुढे सुरू करा

  • @arunapatil2968
    @arunapatil2968 6 หลายเดือนก่อน +1

    Hya kathecha 14 va bhag chalu aahe na mg part ka navin suru kelat

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 6 หลายเดือนก่อน +10

    वेड कथा पूर्ण करा

    • @marathinovelsstudio
      @marathinovelsstudio  6 หลายเดือนก่อน +1

      "वेड - crazy about you ❤️‍🔥", वाचा प्रतिलिपि वर :,
      pratilipi.page.link/oxwEm25KbMZGAiUZ7
      भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

  • @PReddy-x5q
    @PReddy-x5q 6 หลายเดือนก่อน +1

    Ami strgivr akt ahot ki ved che bhag takan

    • @marathinovelsstudio
      @marathinovelsstudio  6 หลายเดือนก่อน

      "वेड - crazy about you ❤️‍🔥", वाचा प्रतिलिपि वर :,
      pratilipi.page.link/oxwEm25KbMZGAiUZ7
      भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

  • @prachidhamaal9922
    @prachidhamaal9922 หลายเดือนก่อน

    ताई ही कथा प्रीती लिपी वर नाही का....मी खूप शोधल

    • @marathinovelsstudio
      @marathinovelsstudio  หลายเดือนก่อน

      आहे

    • @prachidhamaal9922
      @prachidhamaal9922 หลายเดือนก่อน

      @@marathinovelsstudio मिरा....रणजित ...ही

    • @prachidhamaal9922
      @prachidhamaal9922 หลายเดือนก่อน

      नाही ना

    • @prachidhamaal9922
      @prachidhamaal9922 หลายเดือนก่อน

      लिंक पाठवा ना

    • @marathinovelsstudio
      @marathinovelsstudio  หลายเดือนก่อน

      @@prachidhamaal9922 "अलबेला सजन - एक अनोखी प्रेम कथा 💕", वाचा प्रतिलिपि वर :,
      pratilipi.page.link/jR44hCXHSbAgDqi4A
      भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

  • @manishaambegaokar9228
    @manishaambegaokar9228 6 หลายเดือนก่อน +1

    Ved hi story puran kara, tumachya katha puran hote nahi

    • @marathinovelsstudio
      @marathinovelsstudio  6 หลายเดือนก่อน

      का चुकीचा आरोप करताय मि सगळया कथा पुर्ण केल्यात.... वेड पोस्ट करतं असताना मला एका ठिकाणी ती कथा मागितली आहे. त्यामुळें मी ती थांबवली आहे.... ती त्यांना देवून मी इथेही पोस्ट केली तर त्यांचं नुकसान आहे.... काही दिवसानंतर ती मी इथेही पोस्ट करणारच आहे....

    • @sajidmujawar8933
      @sajidmujawar8933 6 หลายเดือนก่อน

      Thanks Tai

  • @vidyasalvi3536
    @vidyasalvi3536 5 หลายเดือนก่อน

    कथा खूप छान आहे