अमेरीकेतुन पाठवली एका ताईने विडीयो❤️ पत्याच्या हातच चिकन😍जंगलात केली चिकन पार्टी❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 559

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +16

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - DIWALI50
    (Coupon valid until 25TH oct )

    • @sumanttawde1436
      @sumanttawde1436 2 ปีที่แล้ว +1

      7

    • @rehanafadnaik951
      @rehanafadnaik951 2 ปีที่แล้ว

      Nice 👌👌👌👌👌

    • @tambeanil123
      @tambeanil123 2 ปีที่แล้ว

      Thanks 🙏 वहिनी ना, त्यांनी kuku FM बदल सांगितलं.

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam bhari zali party..ani Harkul gav tar tumch nisargane bharl ahe khupach apratim..👌👌👌👌

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 ปีที่แล้ว +28

    सगळी नाती किती छान निभावतो सगळ्यांना वेळ देतोस सगळ्यांना आंनदी ठेवतोस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 2 ปีที่แล้ว +9

    पत्या भाईने एकदम झणझणीत चिकन रस्सा बनवला....निसर्गाच्या सानिध्यात तू आणि तुझ्या मित्रमंडळीनी वनभोजन केलंत....नदी आणि आजूबाजूचा परिसर खरंच रमणीय आहे....नदीतील हे चार डुबके स्वर्गसुख देऊन जातात....आणि ही मजा खास करून आपल्या कोकणातच अनुभवता येते....आपले व्हिडिओ भारी असतातच....आजचा ब्लॉगही नेहमीप्रमाणे खूप छान होता....❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +2

    खरच अप्रतिम व्हिडिओ हे प्रेम आपलेपणा आपुलकी ही आता साता समुद्रापार पोहचली आहे हे लक्षात घेऊन आनंदाने मन प्रसन्न झाले अरे फॉरेनमध्ये राहून त्यांना कोकणच्या लाल मातीचा वास आवडतो ती जरी माती असली तरी शेतकर्‍यांच्या मनात तिचे स्थान आईचेच आहे मग असे असताना आपल्सा धरणी मातेला व तिच्या इतक्या अनमोल व अप्रतिम दिसत सौंदर्य याला कोण विसरेल किती प्रेमाने त्या बोलल्या मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात व आम्ही खूप खूप वाट पाहत असतो हे प्रेम असेच वाढत जावो व तुझी शेतीविषयीचे प्रेम प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून राहिलं तरी तुझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखा आनंद दुसरा कोणताही नाही त्यांनी त्या अँप विषयी खूप सुंदर माहिती दिली कारण श्वेताने त्याचे महत्त्व सुंदर सांगितले खरच पुस्तक माणसाचा चांगला मिञ असतो हे नक्कीच बरोबर आहे पुस्तकाने न्यान वाढते माणूस हुशार होतो व काही काही लोकांना इतके वेड प्रेम असते की जसे आपण कपड्यांची सोन्याची खरेदी करतो त्याला महत्व देतो तसे ती लोक पुस्तकाला देतात व कुठेही गेले एखादे पुस्तक दिसले तर लगेच तिथेच उभे राहून पूर्ण वाचल्याशिवाय हलणारच नाही असे केले नाही तर त्यांना करमत नाही किंवा मनाला हुरहूर लावून रहाते श्वेताने घरातील आमच्यासाठी रिकामा वेळ असणाऱ्या महिलांना छान व सुंदर करमणुक करून दिली आहे काही पुस्तकातून मिळणारी माहितीही खूप छान व सुंदर असते 👌👌👌श्वेताचे धन्यवाद तुमची पार्टी 1 नंबरच खूप दिवसांनी सगळे मिञ एकञ येवून आनंदाने एन्जॉय केला नागेश तुला खूप मीस केले कारण तू चिकन छान करतो तेव्हा तुझी आठवण झाली तुला ह्या सुंदर कोकणाची मिञांची असे व्हिडिओ पाहतानाच मनाला किती आनंद होत असेल कारण आम्हाला च अनिकेतने इतके सुंदर प्रेनाचे आनंदाचे क्षण दिले म्हणून तर रोजच व्हिडिओ ची वाट पाहत असतो फुलपाखरू साहिल तुसुद्धा आता जास्त व्हिडीओ मध्ये का दिसत नाही तुम्ही एकही जण जास्त दिवस नसाल तर व्हिडिओ मध्ये काही तरी मीस आहे असे वाटते पण आज सँन्डी ने येवून आनंदाने एन्जॉय केला हे पाहून आनंद वाटला सगळ्यांनी छान प्रेमाने मदत करून कामे पूर्ण करून पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला व त्या सुंदर निसर्गाची साथ हे पाहताना मनाने पूर्ण व्हिडिओ मध्ये एकरूप होतो व्हिडिओ संपूच नाही असे वाटते पत्याभाई छान रेसिपी केली पण अनिकेत बिचारा घाबरत होता चिकन तिखटच होणार तू तिखट टाक म्हणत होता व अनिकेतच्या मनात उलघाल होत होती हे गोड प्रेम खरच खूप भारी वाटते जराही एकमेकांना रागावणे नाही ओरडणे नाही हाच फरक असतो पुरूष व महिला यांच्यामध्ये आता या वेळी महिला असत्या तर तर एकमेकांना समजून न घेता अग मी सांगितले ना इतके तिखट घालू नको कळत नाही का सांगितले तरी ऐकतच नाही अशी भांडणे चालू झाली असती म्हणून तर मिञांची मैञी टिकते पण महिलांची जास्त टिकत नाही कारण कुठेतरी महिला प्रेमळ असली तरी मनाने पूर्ण शांत नसते आजूबाजूला असलेल्या रम्यनीय वातारणात निसर्गाच्या सानिध्यात इतके सुंदर जेवन फायुस्टार हॉटेलही मागे पडेल सगळ्यांचा आनंद प्रेम आणि आपलेपणा हा कायमच अजून वाढत जावो अनिकेत आम्हाला यातुन शिकण्यासारखेही आहे पैशापेक्षा माणूस प्रेम जोडा हे खरच खूप महत्त्वाचे आहे हे तू दाखवून देतो तुझ्या या आनंदाच्या क्षणासाठी आमचा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 एक माञ नेहमीच आठवते व काळजी वाटते जंगलातून जाताना काळजी घ्या एकञतच सगळे मिळून चालत जा तुझा एक व्हिडिओ असे पाहताना सारखा लक्षात येतो तू व पत्याभाई जंगलात कसे वाट चुकला होता खरच तू बोलला जर अशी वाट चुकली तर पाण्याच्याआवाजाने जा तेंव्हा तो व्हिडिओ मनात आठवला आम्ही पाहूनच घाबरलो निसर्गाचे प्रेम जितके चांगले तितकेच घातकही आहे हे खरेच आहे म्हणून त्याची माहिती असेल तरच धाडस करा हे माञ नक्कीच 🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว

      Thank u tau

    • @sameerpatilofficial2609
      @sameerpatilofficial2609 2 ปีที่แล้ว

      माझ्या व्हिडीओ बघा मी चिंबोडी खेकडे पखडण्याची नवीन टेक्निक वापरली आहे तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगल्या टॉपिकवर व्हिडीओ बनवल्या आहेत माझं चॅनल च नाव आहे sameer patil official शहाबाजकर आहे

  • @sangitakapade9314
    @sangitakapade9314 2 ปีที่แล้ว +20

    आज खुप दिवसांनी असे एकत्र येऊन पार्टी करताना बघून छान वाटले... 👌👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว +1

    वा अनिकेत बाळा खुप महिन्यानंतर हा योग आला अप्रतिम अस गावच्या जंगलातले निसर्ग बघूनच डोळे दिपून गेले आणि तुझे मित्रमंडळी सुध्दा मदत करण्यास तत्पर असतात खुप छान आहेत तुझे मित्रमंडळी व पदयाने मस्त झणझणीत चिकन बनवले एक नंबर बघूनच तोंडाला पाणी सुटले लय भारी

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत अशी मज्जा गावीच येऊ शकते. आणि चिकन ची पार्टी लाजवाब ब्लॉग खुप छान गोष्ट कोकणातील सर्व टिमला राऊत परिवाराकडून दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा. 🙏😍

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 ปีที่แล้ว

    ऑक्टोबर महिन्यातील पावसाळी पिकनिक ती पण आपल्या सख्या मित्रांसोबत एक नंबर आनिकेत

  • @raopatil9442
    @raopatil9442 2 ปีที่แล้ว +4

    आम्ही सहावीत असताना अशी पार्टी केली होती जंगलात जाऊन 4जाण मित्र होतो ती पनं पोह्याची आणि सर्व साहित्य घेतले होते पन मीठ आम्ही विसरून गेलो शेवटी बिन मिठाचेच पाहे खाऊन आलो 😂 पन तेही गोड लागले तसे रानात सर्व गोष्टी गोडच लागतात ते दिवस आठवले खूप छान 👌🏻🙏🏼

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 ปีที่แล้ว +2

    तुझे मिञ खुप भारी तुला फुल support krth th.... मस्त विडीयो झाला अशा पार्टी करायला खुप मजा येते आपल्या कोकणात....दिपावलीच्या तुला व तुझ्या सर्व परिवाराला व मिञांना खुप खुप शुभेच्छा.....🎉🎉🎉💓

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 2 ปีที่แล้ว

    आजच्या व्लोग् मध्ये संदीप(सान्दि) होता कूकिंग पूर्व तयारी फार मेहनत केली,त्याचा हसतमुख पणा लाजवाब्.

  • @sharaddhapatadetopare5185
    @sharaddhapatadetopare5185 2 ปีที่แล้ว +1

    Life kas jagav te tuzya kadun shikayla hav.....khup sundar

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 ปีที่แล้ว

    चिकनचा बेत आणि जंगलात व मिञाची साथ वा एकदम छान चिकन पार्टी

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 ปีที่แล้ว +2

    निसर्ग रम्य वातावरण आणि चिकनची पार्टी खूप छान झाली. 👌🏻👌🏻

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत Video बघून एवढा भारी वाटल हिरवागार निसर्ग काय तो पाण्याचा धबधबा त्याच्या बाजूला चुलीवरच झणझणीत चिकन रस्सा जबरदस्त संदीप, पत्या खूप भारी 👌👌👍

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 2 ปีที่แล้ว

    खरच तुम्ही मित्र मस्त मजा करता
    गावी जिवन खूप साध आणि निर्मल आहे
    विशेष म्हणजे तुम्हाला सर्वाना जेवन करता येत
    तुम्हाला सर्वाना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ✨✨✨🪔🪔🌟🌟🌟

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 ปีที่แล้ว

    पत्यान झणझणीत चिकन बनवल्यान. सगळ्यांनी मजा केलास. जंगलातील आणिते पण होळाच्या काठावर छान वाटले. असेच मिळून मिसळून रहा.

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आणि निसर्गमय वातावरण आणि नदी ने वाहणार पाणी क्या बात है आणि पार्टी पण
    खुप छान झाली पार्टी आता नेक्स्ट पार्टी कधी करणार याची उशुक्ता आहे
    मागच्या वर्षी तुम्ही सर्व मित्र एकत्र होते अणि पार्टी करायचे ते दिवस खुप मिस करतो आम्ही कारण सर्वांचं एक होन रोज एकमेकांना भेटणं बोलणं व्हायचं
    आता सर्व आप आपल्या कामात बिझी आहेत
    खुप छान vlog hota असाच हसवत राहा
    👌👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗😊😊😊😊💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    सॅनडि ने केलेली मदत व तुमच्या बरोबर आला व विवेक बिर्याणी बनवणारा आला व दिवाळीचया सगळयाना शुभेचछा मिसेस दिक्षीत

  • @Chaugule2006
    @Chaugule2006 2 ปีที่แล้ว +1

    Aniket khrach khoop chhan collection aahe Kuku fm war

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 2 ปีที่แล้ว +2

    किती मस्त. का लोक पैसे देऊन majja करतात. निसर्ग ही अशी सुंदर देणगी आहे fukat त्याचा आस्वाद घ्यावा. तुझे sagle video छान असतात. आणि तुम्ही पण काळजी gheva आणि soyn rahva
    .

  • @ajitkulkarni471
    @ajitkulkarni471 2 ปีที่แล้ว

    लातूरला या हो तुम्ही एकदा, बोरसुरी डाळ (वरण) करतो आमच्या कडची फेमस आहे तुम्ही नॉन व्हेज विसरून जाल

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +4

    अनि . बर्‍या च ' दिवसा नंतर गोष्ट .. एक त्र आली👌👌😃

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 2 ปีที่แล้ว

    गो प्रो ने कर शुट…..बाकी व्हिडियो बेस्ट😊👌

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 ปีที่แล้ว

    खुप छान अशिच मौत्री कायम ठेवा नाती जपायला तुला चागलच जमत नोकरी करनारा अशी मजा नाही करुशकत तु आपला मनाचा राजा आहेस लय भारी

  • @tusharmhade4151
    @tusharmhade4151 2 ปีที่แล้ว +1

    विवेक भाई आला yekdacha...मस्त video dada

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 2 ปีที่แล้ว

    Video khupch chhan hota. Ranamdhe Jevan karayla mjja yete . khup bhari vatat aani Don ghas aankhi zatat

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +5

    पत्या चिकन बनवताना नाग्या ची आठवण आली...त्याच्या हातची बिर्याणी... नदी काठी चिकन वर ताव मारताना खूप मजा येत असेल...
    वाहणारी नदी बघून छान वाटलं...
    भात शेती च पुढे काय झालं ते नक्की दाखव भावा...

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 2 ปีที่แล้ว +2

    Aaj Picnic khup chan hoti saglyana baghun bara vatla tuze vlog parat parat baghatach rshavas vatata👌👌👌👌👌❤

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏽Aniket sweta happy diwali and also to u r family aaj cha video khup chhan patya जेवण kartayate tuje मित्र khup chhan aahe sandy khup chhan aahe श्री sawmi samarth जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽

  • @sakshimahadik9214
    @sakshimahadik9214 2 ปีที่แล้ว +1

    Tempting 🤤😍 woow. Assa vlog khup divsani bghayla bhetla.

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 ปีที่แล้ว

    Khup Bhari bet 👌👌👌👌
    Kalji gheun enjoy kara mulano 👍🙂mast

  • @bhaveshrajput9637
    @bhaveshrajput9637 2 ปีที่แล้ว +3

    Bhava sundip cha pan kavtuk kela asta

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +6

    छान👏✊👍 😋मजाच आहे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 2 ปีที่แล้ว +1

    हरकुळ गावचा नजारा खूपच सुंदर.मस्त मज्जा करत आहात.

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम विडीओ

  • @konkaniswadsantoshirecipes22
    @konkaniswadsantoshirecipes22 2 ปีที่แล้ว

    मस्तच रेसिपी अनिकेत रानात जाऊन काहीही खाल्ले तरी त्याची टेस्ट फारच छान असते
    असेच हसत रहा व एकत्र रहा 😊👍

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान👌 वीडियो या सगळ्या जगन्याला तोडच नाही अनमोल अनमोल आहे सगळे साठवून ठेवन्या जोगे अशेच आनंदी राहा सगळे नेहमी काळजी घ्या सोईन राहा🤗👍

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 ปีที่แล้ว

    तुझ्या व्हीडिओ मध्ये पत्या भाई आपल्याला फार आवडतो

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 ปีที่แล้ว

    Khup chan parti zhali chicken chi mast udya dhur nightlo mast🤣🤣😂👌👍

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 ปีที่แล้ว

    पत्याभाई रेसीपी एक नंबर सर्व मित्रमंडळी ना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा मी ही असे चिकन नक्की बनवून पाहीन मी हे कुकु FM केले डाऊनलोड खूप छान आहे 💐🐔💐

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder video Bappa bless you 😍 Lay bhari chikan party sahil nahi disala Aaji kadhi yenar 😍❤️😍 Happy Diwali bhava Ani parivar khup sunder arogyadai udand ayush labho mazya bhavala

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +3

    काय वाट, सुंदर नदी आणि चविष्ट पत्याच चिकन 🙌🏽
    खूप दिवसा नंतर Superviser कांदा कपणारे अनिकेत,सुजल,विवेक, बाबू, महेंद्र, समु, पत्यशेत आणि आजचा हिरो/ नवरदेव संदेश 😎

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว

      पत्याच्या हातचं म्हणा पत्याच चिकन काय..😜

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @baalah7
      @baalah7 2 ปีที่แล้ว

      @@bhannat_bhatkanti समजलास ना भावा, भाआवणा पहूच्याल्या 🤩

  • @swatitilwe2956
    @swatitilwe2956 2 ปีที่แล้ว +3

    Khup divsani jagal safr👌👌👌👌👌👌nice video ❤❤❤❤❤❤❤

  • @amrutawaikul3920
    @amrutawaikul3920 2 ปีที่แล้ว +1

    Ak no video as majja karaychi

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว

    Khupch chan video. Mja aali.ndila pani pan chan.nisarg mastch.

  • @vrushaliayare779
    @vrushaliayare779 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan khup god video God bless you

  • @dhanashreekanade2485
    @dhanashreekanade2485 2 ปีที่แล้ว

    Ya sarv goshtinchi kimmat kadhich paishyat mojta yenar nhi pahayla evdhe swargsukh ahe anubhav tr kiti sundar asel 😊 khup chan tumchyamule ha anubhav miltoy thanku☺

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @surajKamble-bm2uo
    @surajKamble-bm2uo 2 ปีที่แล้ว

    नाग्या भाऊ आहेत मुंबई ला या कोकणात गावाला काय आहे मुंबईला धावपळ पळापळ सारखी.... बाकी विडिओ अप्रतिम....

  • @ankurgaikwad6501
    @ankurgaikwad6501 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर कोकण दर्शन
    धन्यवाद ,🙏🏻

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +2

    खरंच अनिकेत, नदी किनारी व जंगलात अशी पार्टी करणे म्हणजे स्वर्ग सुखच मिळते.त्याला तोड नाही. लय भारी वाटते.तसेच अनिकेत तुला ,तुझ्या ग्रुप मित्रांना व श्वेता वहिनीना ,तुझ्या पप्पा, मम्मीला दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा. असे चांगले vlogs बनवित रहा.जेणेकरुन आम्ही तुझे असेच छान छान video बघत राहु. God bless u & ur family

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 ปีที่แล้ว +1

    aniket Shweta first Diwali suk samrudhi chi javo advice full family happy Diwali

  • @poojaveer6802
    @poojaveer6802 2 ปีที่แล้ว +1

    Khrch khup Chan ahes tu happy Diwali with family

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 ปีที่แล้ว

    Apratim chicken party khub mast 👌👌👌👍🙂

  • @MYLIFE-mo8te
    @MYLIFE-mo8te 2 ปีที่แล้ว

    khup aaturtene vaat pahat asto aaplya video chi khup chaan sundar video

  • @navnathwadje9060
    @navnathwadje9060 2 ปีที่แล้ว

    dada mi pan geloy tumchya sarkha Ani MLA video na khup avdla ahe MLA video pahtan khup mjja Ali Karan tumi janglat jaun chikan kartay mi kelela chikan mazya mitrasobat dada 🥰🥰😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @harshalsawant838
    @harshalsawant838 2 ปีที่แล้ว +1

    Nisrgane dilay apla la bharbharun , nisrgane dilay apla la bharbharun, fakt mumbai ch dhakha dhaki cha jiwan sodun gavi thoda rahata ala pahije , Gavi thoda rahta ala pahije .
    Pratek Chakrmani 👏

  • @vaibhavgawas7636
    @vaibhavgawas7636 2 ปีที่แล้ว +6

    Patya rocks 🥳👌👍😋 recipe 👌

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 2 ปีที่แล้ว

    छान पिकनिक+पार्टी झाली तुमची 👌👌 छान निसर्गाच्या 🌴🌴 सान्निध्यात राहता तुम्ही सगळे... आणि छत्री ☔☔खाली चिकन बनवलं मस्त👌💖💖

  • @vikasshejul7
    @vikasshejul7 2 ปีที่แล้ว

    आज संपूर्ण टिम एकत्र होती छान वाटलं फक्त फुलपाखरू 🦋 नव्हत पन मजा आली
    आणि विवेकचा डायलॉग व्हेरी नाॅइस

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว

      Sahil mumbai la gela job sathi

    • @vikasshejul7
      @vikasshejul7 2 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli aniket mala gosht koknatlicha tshirt pahije milel ka

  • @yogeshkamble5320
    @yogeshkamble5320 2 ปีที่แล้ว +1

    Ek no. Mitra 👌👌👌

  • @प्रदिपशेजाळ
    @प्रदिपशेजाळ 2 ปีที่แล้ว +1

    आज व्हिडिओ खूप छान आहे मला आवडला

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 2 ปีที่แล้ว +1

    नदी खूप छान आहे

  • @sagarjamdade7213
    @sagarjamdade7213 2 ปีที่แล้ว +1

    bina vatapache chicken and khekada fry baghayala avadel

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌 झकास 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @vaishalimanjrekar7468
    @vaishalimanjrekar7468 2 ปีที่แล้ว

    Khup enjoy kartat,mast sarvana Diwali cha advance shubhechha

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 ปีที่แล้ว +1

    Tujhya gaavi vagh yet nahi ka, nice video gaavakadachi khup athavan yete video pahun , keep going tc best luck for next journey 👍👍👍🙏

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 2 ปีที่แล้ว

    नसीब वा न आहेस तु अनिके त, आणि तुझहे मित्र. कोक नतिल हे जीवन जगा यला तुम्हाला नशीबा ने च मिला ले तुमचा हे वा vatato मी आजरा तालुका तल आहे पन, पुण्यात आस्ते.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर पार्टी आणि अतिशय सुंदर अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @rakeshdurge7483
    @rakeshdurge7483 2 ปีที่แล้ว

    Nisargacha khup Anand ghetos

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर निसर्ग छान व्हिडिओ

  • @nikeshchorge9694
    @nikeshchorge9694 2 ปีที่แล้ว

    Kup divasni party ch video ❤️ 🥰 kupch mast ......aani village kupch nice aahe ❤️💯😍😍

  • @sagarraut263
    @sagarraut263 2 ปีที่แล้ว

    जंगलामध्ये पावसात चुल पेटवताना पेट्रोल किंवा रॉकेल घेऊन जा थोड..आग लवकर पेटेल..पण वापरताना जरा सांभाळून..😃

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว

    जंगलात ओढ्याच्या जवळ पार्टी एक नंबर झाली लय भारी धन्यवाद

  • @avanizende843
    @avanizende843 2 ปีที่แล้ว

    Khup Chan hota video aj maza mulga hi tuza video baht hota to fkt 4 years cha ahe tyalahi khup avdla video Sampla trihi mhantoy mummy pudhach lav na video .mast

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 2 ปีที่แล้ว

    wow nisrg aaniket

  • @Amolkamble_Baramati
    @Amolkamble_Baramati 2 ปีที่แล้ว +1

    dada tuza vlog pahayla kharach khup chan vatt....
    ajcha video chan hota
    Love from baramati.

  • @vickypawar4718
    @vickypawar4718 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup lucky ahat mi khup miss karto ahe hya goshti mazya 1 major issues mule

  • @truptijadhav906
    @truptijadhav906 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan gav aahe tumcha bagun bhari vatat aahe 👍

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 ปีที่แล้ว

    खूप छान तुमच्या मित्रांची पिकनिक पार्टी मस्तच, निसर्ग सौंदर्य & नदीचे पाणी amazing mala khop majja aali, thanks dada

  • @akupdate4007
    @akupdate4007 2 ปีที่แล้ว +1

    Sandip bhau khup madat karto rav
    Salam sandip bhau

  • @ajitingawale8047
    @ajitingawale8047 ปีที่แล้ว

    Dear aniket mi tumche reels pahato mala hadkula la yaycha ahe Pl mala rasta sanga tumhala mala bhetnyachi ekchya ahe

  • @nitinparab6257
    @nitinparab6257 2 ปีที่แล้ว

    Pathya lai bhari chicken banvele.

  • @sameerchendurkar9899
    @sameerchendurkar9899 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan samro ☺️

  • @santoshmirgule566
    @santoshmirgule566 2 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ भावा पत्त्याचा रेसेप्या अजून बघायला आवडेल 👌👌

  • @sssss3183
    @sssss3183 2 ปีที่แล้ว

    Khupach nashibwan aahat re babano tumhi.

  • @sanjaykadam549
    @sanjaykadam549 2 ปีที่แล้ว

    Sweet nature and enjoying lot's in natural water fall.

  • @abys323
    @abys323 2 ปีที่แล้ว +1

    Patya Bhai cha chicken ekdam bahyankar zanzaneet 👍

  • @sn.....1691
    @sn.....1691 2 ปีที่แล้ว

    Super videos Attacha block super vatala bhau

  • @shankarj2637
    @shankarj2637 2 ปีที่แล้ว +1

    Mitransobatchi chicken party ekdum zakas,.... 👌👌

  • @kalpeshdike2644
    @kalpeshdike2644 2 ปีที่แล้ว

    अनिकेत भावा खूप छान 🥰🥰🥰👌🏻

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 ปีที่แล้ว

    उद्या कळात काय ता👍😀😆😂.खुपच छान आहे व्हिडिओ

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 2 ปีที่แล้ว +1

    Happy diwali aniket Swami God bless u

  • @dayanandsawant3880
    @dayanandsawant3880 2 ปีที่แล้ว +6

    Happy diwali to you Anikat and your family God bless you and your family 🌹🌹🌹👍👍👍

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 ปีที่แล้ว

    very nice video.
    1no. van bhojan full enjoy bhavanu.

  • @rakesharekar9064
    @rakesharekar9064 2 ปีที่แล้ว

    Mi pan kuku fm akato

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 2 ปีที่แล้ว +1

    मस्त भावा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍😍😍😍