गोरे बंधुंनी गावागावात भांडण लावली त्याचा अजून कोर्ट कचेरी चालू आहे आणि ज्या वेळेस निवडणूक येते त्यावेळेस एक बंधू त्याच्या भावाला प्रामाणिकपणे मदत करतो आणि आमदार करतो. आणि हा चार वर्षे फरार होतो .
आमदार गोरेला ( फकड्या) मायणी ते चोराडे हा रस्ता गेले पंधरा वर्षांत खड्डे भरण्या शिवाय दुसरे काही केलं नाही हा तालुक्यातला विकास आता जनता जागा दाखवून देणार
2010 पासून उरमोडी कॅनॉल वाहतोय 🤣 2015 पासून उन्हाळा 3 महिने वाहतोय ... जिव्हे कटापुर laa राहिलेल्या कामाचाकेंद्र शासनाचा निधी आहे का काय सांगतोय तू 2022 च 😅
यांना अजून पण प्रभाकर देशमुख चे नाव घेव लागत म्हणजे किती भीती होती या आमदार ला पवार साहिबानी चुकीचा उमेदवार देऊन सरळ बीजेपी ला मदत झाली अशी आमची भावना आहे
गुंडा विरुद्ध गुंडच जिंकू शकतो, हे पवार साहेबांना माहिती आहे म्हणून तो उमेदवार दिलेला दिसतोय
😂😂😂💯💯👍👍
तुमचा सुसंस्कृतपणा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ,यावेळेस तुमचा कार्यक्रम नक्की होणार आहे
समोरचा उमेदवार कमी समजू नका.सर्व नेते एकत्र असो की नसो जनता मात्र तुतारी च वाजवणार आहे. आम्ही देशमुख यांच्या मागे आहे.मतदान घार्गे यानाच होणार.
💯
नको सुरत नको गुवाहाटी ❤ आपलं सरकार आपलं राज्य ❤ आपली मुंबई आपली माणसं ❤ हे राज्य भूषणावह व्हावे ❤
म्हसवड ते शिखर शिंगणापूर रस्ता बघा जरा
Range rover aslani suspense jasta ahe tyachya gadi la tyamule road dist ny😂
शामगव घाट ते मायणी कायम खराब रस्ता. कुणी तरी लक्ष देणार आहे का.🎉
vaduj dahiwDI
मायणी मेडिकल कॉलेज बद्दल पण बोला की..
अस असतय का??
गोरे साहेब देशमुख म्हणुन. नका दोन दोन वेळा प्रभाकर देशमुख बोलताय प्रभाकर घार्गे आहेत
देशमुख साहेबांचे भुत डोक्यातुन जातय का नाही
Jaya bhau fix aamdar❤
अमित शाह बद्दल दोन शब्द बोलतोस का???
लईच मिरची लागली वाटतेय 😂😂 असो तुमची जळजळ, तडफड बघून फार मज्जा येते लगे रहो 🤣🤣
Tyach Amit shahni Abhinandan la eka Divshi pakisthan madhun sodun anile,
Ani congress ajun hi Kulbhushan Jadhav shi kay sambhand nahi mhante
Bolun tula kay bhetnar ahe
अमित शहा नी कधी गुटख्याचा नाद केला नाही😂😂
@@ganeshjadhav2542 सत्कार कर
गोरे बंधुंनी गावागावात भांडण लावली त्याचा अजून कोर्ट कचेरी चालू आहे आणि ज्या वेळेस निवडणूक येते त्यावेळेस एक बंधू त्याच्या भावाला प्रामाणिकपणे मदत करतो आणि आमदार करतो. आणि हा चार वर्षे फरार होतो .
आता तर एकत्र आलेत
जयकुमार तुमचा कराड उत्तरचा उमेदवार पण 2 वर्ष जेल भोगून आलाय त्याच्यावर पण काहीतरी बोला
आपला तो बाबु
बरोबर
जयकुमार गोरे काय साधू हाय का? किती खून, खंडणी आणि बायकांचे आरोप आणि गुन्हे आहेत यांच्यावर....
जया तुझ्या कार्यक्रम आहे ह्या वेळेस
Only Jayabhau
आपण स्वता ही जेल मध्ये किती वेळा गेला हे सांगा
मनोज घोरपडे हे कराड हे काय पवार चे उमेदवार आहेत का. गोरपडे हे 302 खाली अटक झाली होती
@@artcraft542 only Balasaheb
Amadar akach amadar prabhakar gharge Saheb ❤❤❤
0:51 आत्ताच्या मंत्रिमंडळात धुतल्या तांदळाचे कोण आहे
गोरे साहेब कारखान्याचे 60% पाटनर जे आहे त्यांच्यावर बोला त्यांच्यावर बोलायची हिम्मत नाही का.
गोरे फिक्स
ओन्ली जया भाऊ🎉🎉🎉
अरे मग कशाला काल रॅली बघायला आला होता...
खरं हाय भावा
Ho 😂 khar ahe
मा.आ.प्रभाकर घार्गे साहेबांनी माण खटाव मध्ये रोजगार निर्माण केला तुम्ही काय केलं 15 वर्षात तरुण मुलांसाठी...
Only Jaya Bhau
एक सुशिक्षित नेत्याला मत द्याययचे का गुंड व्यक्तीला.,हे जनता ठरवील
साहेबांची चर्चा झालीच पाहिजे
फिक्स आमदार घार्गे साहेब
ekach bhau
कमिशन एजंट आहे जयकुमार....प्रत्येक कामात कॉन्ट्रॅक्टर कदून पैसे खातो
Jay ho
मान खटाव जयकुमार गोरे भाऊ एकच भाऊ जया भाव
Jay ho fix
Jai ho only
Jayho
Only gharge saheb
फक्त जय हो
साहेबांची चर्चा गावागावात झालीच पाहिजे
मायणी मेडीकल कॉलेज ज्या गुंडान बंद पाडल विद्यार्थ्यांना त्याच जीवन उध्वस्त केल त्याला आता घरचा रस्ता दाखवा
लोकांच्या मनावर राज्य करणारा एकमेव नेता प्रभाकर घार्गे साहेब 💪
Jayabhau
तुम्ही काय आहे....😂
मनोज घोरपडे काय पुण्यवान आहेत का
Only जया भाऊ 💥💥💥
Jay ho 💯
आमदार गोरेला ( फकड्या) मायणी ते चोराडे हा रस्ता गेले पंधरा वर्षांत खड्डे भरण्या शिवाय दुसरे काही केलं नाही
हा तालुक्यातला विकास
आता जनता जागा दाखवून देणार
@@dadasahebnikam6819 खड्डे भरून काय करायचे.सुपर रोड पाहिजे.बारामती टाईप करून का दाखवत नाही.
.
@@dadasahebnikam6819 100parsent Right 👍
जानता राजा लय भारी
Jay kumar gore भाऊ❤❤
Tutari ❤
गोरे या वेळी जोरात पडणार आहे
जय हो 🎉
❤❤❤❤❤
कडेगांव सांगलीत विचारले तर तिथली लोक सांगतात कोण किती सज्जन आहेत 😂
गेल्या 15 वर्षात किती माण खटाव मधील तरुणांना रोजगार दिला त्याचा आकडा द्यावा.
आम्ही हजारो तरुणांना आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार दिला
साहेब 101% निवडून येणार
प्रभाकर साहेबांचा नाद करून चालणार नाही
गुलाल फक्त आपलाच
खैराची खूटी हाय.....जया भाऊंची
येऊन येऊन येणार कोण प्रभाकर घाडगे शिवाय आहेच कोण 💪
Jya pdnar
पाणी आणले ते देशमुख साहेबांनी 2022 साली सरकार कोणाचे होते ते बघा त्या वेळी पाणी मंजूर झाले आहे
2010 पासून उरमोडी कॅनॉल वाहतोय 🤣 2015 पासून उन्हाळा 3 महिने वाहतोय ... जिव्हे कटापुर laa राहिलेल्या कामाचाकेंद्र शासनाचा निधी आहे का काय सांगतोय तू 2022 च 😅
Jaya Bhau Aamdar ok
हे मेसेज वाचले का
फिक्स आमदार प्रभाकर घाडगे साहेब 💪
Koni kay pann mhanun day jante la mahit ahe ya vel konala nivdun dyaych te....
Fix amdar gharge Saheb 💯✌
फिक्स आमदार प्रभाकर घार्गे साहेब 💪
शांतता + संयम + जिद्द = प्रभाकर घार्गे साहेब
प्रभाकर घाडगे साहेब आमदार झाले पाहिजे
❤
Saheb you are Krishna Avatar for Man, so You should be elected for this time, it's in need of people
सारखे देशमुख साहेबच दिसतात यांना पवार साहेब तुम्ही चुकलात खुडुबळ्यांच ऐकुन कमजोर उमेदवार दिला रामराजे ने मातेरे केले आहे
Ture
💯
जयकुमार गोरे फिक्स आमदार होणार माण खटाव.
King oF curruption
Cn bb ll) l)lllll
त्या गुन्ह्यात प्रभाकर घार्गे साहेबाना अडकवण्यात आले होते आणि त्या वेळेस भाजपचे मनोज घोरपडे त्यानं वर सुधा 302 लागला होता
One way' येणारं ते पण फरकाने... जय कुमार गोरे.. 40000ते 50000 हजार लीड ने
तू मेलेल्या लोकांचे पैसे खाल्लेस की
गेली १५ वर्ष जे फक्त पाणी आणतो म्हणून निवडणूक लढविता त त्यांनी सांगावे अजून ५० पेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर का चालू आहेत?
Bjp ✌️✌️✌️✌️
आपण कोण आहात आपली काय image आहे माहीत आहे ka
ओन्ली जया भाऊ फिक्स आमदार
Fix MLA Jaikumar
15 वर्षे आमदारकी आहे काय केले पहिलेच मंजूर असलेले पाणी आलय गोरे नी कोणत काम केले १५ वर्षे आमदार असून अजूनही पाण्यावरती निवडणूक लढवतोय
मानदेशी जनतेला विनंती याला निवडून देऊ नका याने काडी मात्र विकास केला नाही
महिलांचे विनयभंग सारख्या गुन्ह्यात आपल्याला अटक झाली होती हे विसरू नका
कराड उत्तर मनोज घोरपडे हेही 302 मध्ये अडकले आहे 😂😂
हक्काचा मान खटाव चा माणूस घारगे साहेब
Jaya bhau❤
उमेदवार कोण टीका कोणावर 😂
पाणी आणले म्हणतात मग निवडणुका झाल्यावर पाणी कुठे जाते?
Padanar Ahet
प्रभाकर साहेब निवडून येणार
ओन्ली जया भाऊ फिक्स आमदार चौकार मारणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Jaykumar tu tar khunache kasese ahate tujya var
३.१८ प्रभाकर देशमुख नाही घार्गे
3.56😢
अमित शाह काय होते आणि आज काय आहे 😂
jamini kiti lutalya
यांना अजून पण प्रभाकर देशमुख चे नाव घेव लागत म्हणजे किती भीती होती या आमदार ला पवार साहिबानी चुकीचा उमेदवार देऊन सरळ बीजेपी ला मदत झाली अशी आमची भावना आहे
मोदी-BJP हटवा, राष्ट्र महाराष्ट्र वाचवा
Karad uttar cha umedwar bjp cha 302 cha ahe gore saheb
रामराजे साहेब कार्यक्रम करणार 💯✌️🎷
त्या रामराजे मुळे तर ., जय कुमार गोरे येणारं
Ramya bandgul ahe
राम राजे ला च कळण कुठ जाऊ कुठ नको साळो की पळो केलाय त्याला
@@xyzz78 म्हणून तर 2019 ला कटावर पास झाला
@@PratikKadam-z8i झाटू तुम्ही कधी पास होणार...🤣 लोकसभेलाच तालुक्यातून लीड किती बग 25000
मग तुम्हाला तर सर्टिफिकेटच आहे साधु च