Avena Nutrimix - A Micronutrients Slurry | अवेना न्यूट्रीमिक्स - एक मायक्रोन्यूट्रीयंट स्लरी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- मराठी - प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी प्रशिक्षणाचे व्हिडिओ + पीडीएफ + LIVE
agriacademia.p...
मराठी - डाळिंब लागवड व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब बहार व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार अंबिया बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
FARM DSS APP:
play.google.co...
AGRI ACADEMIA App:
play.google.co...
🌐Social Media Platforms🌐
Farm DSS Website:
farmdss.com/
Agri Academia Website:
www.agriacadem...
BTGore Website:
www.btgore.com
Linkedin:
www.linkedin.c...
Twitter:
/ babasahebgore10
TH-cam:
/ @btgore
Telegram:
t.me/+q661_YZx...
Instagram:
...
WhatsApp:
chat.whatsapp....
Facebook Group:
www.facebook.c...
Farm DSS Facebook Page:
/ agriacademia2
Contact us : 9767633777
अधिक जानकारी के लिए संपर्क करे
7420803958 - प्रणाम अॅग्रोकेम
8983001089 - प्रणाम अॅग्रोकेम
डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर जी का,
🌱3 दिवसीय अनार मास्टरी क्लास - ऑनलाइन प्रशिक्षण (हिंदी)🌱
- अभी हस्त बहार की शुरुवात होने वाली है, मृग बहार के फल सेट हुये है, अंबिया बहार की स्टोरेज स्टेज चालू हो रही है।
दोस्तों,
इन सभी बातों को ध्यान मे रखते हुये, डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर द्वारा पुनः एक बार 3 दिवसीय अनार मास्टरी क्लास का आयोजन किया है।
इस प्रशिक्षण मे आपको
- बहार जानकारी - अंबिया, मृग, हस्त बहार
- बहार प्रबंधन - 5 अवस्था (शेड्यूल के साथ)
- रोग और कीट प्रबंधन
- पोषक तत्व प्रबंधन
- पानी प्रबंधन
यह सभी विषयों की सखोल जानकारी मिलेगी।
तारीख - 23 से 25 सितंबर 2022
समय - सुबह 9 से 2
📍रजिस्टर करने के लीये लिंक पे क्लिक किजिये।📍
agriacademia.page.link/HPLOTPSEPT22
📱अधिक जानकारी के लीये संपर्क📱
- 9767633777
सर फुल शेतीसाठी पण चालेल का ह
😊
❤ खूपच छान माहिती सांगितली .
Avana nutrimix मध्ये गाईचे गोमूत्र चालते का
सर अद्रक पिकला चकत कस
सिताफळ शेतीविषयी मार्गदर्शन करावे
खुप छान माहिती दिलीत सर मी पहिल्यांदा वापरतोय अवेना नुट्री मिक्स मी विचारात पडलो होतो कसे वापरायचे ते माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
दोनशे लिटर साठी 2650 रूपये लागतात
सर तुम्ही आवेना न्यट्रीमिक्स कुठे भेटते ते सांगा प्लीज सेड मोबाइल नंबर
हि किट संभाजीनगर,(औरंगाबाद)मधे कोठे मिळेल....!
तुमचा फोन नंबर पाहीजे मी अडाणी आहे तुमचा फोन
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
जळगाव जिल्हा मध्ये कुठे मिळेल
सर मला 500 लिटर पाण्यासाठी किट पाहिजे
Avina nutri mix kotun ghyaychi te sanga
सर आपणआपला मोबाईल न. दिला नाही
अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
Hindi me video bnao sir khub chlega
Aavena nutrimax lasalgon made milel ka
केळी साठी व्हिडिओ बनवा साहेब
शेडनेट मधील तोमातो साठी अन्नद्रव्य व्यवस्थापन बद्दल माहिती द्या सर
Tomato
आ वेना nutrimax नाशिक येथे कोठे मिळेल.
VDO is Best
आंब्यासाठी चालेल का.कधी किती केव्हा वापरावे प्रमाण किती
200 लिटर ला प्रमान किती औषध
सर ही स्लरी मोसंबी बागासाठी चालेल का?
Sir Hindi main bataya karo
केळी विषयी?
साऊथ सोलापूर
हे ऊसासाठी वापरतात का व ते कसे वापरावे
सरहीखत500लिटरचीकीमंतकीतीआणीवाशीमजिलातकोठेमिळेलतेसांगा
पेरू वर
यह हिंदी में बनाए विडियो
अविना न्यूटन कितनी मात्रा में देना है
क्या इसको देते समय पानी के मिला कर ड्रिप मे देना है की 500 या 200 लिटर में जितनी मात्रा लेनी है वो सीधे देना है
इसको देने के बाद NPK व DAP कि मात्रा देनी है कि नही
कृपया अधिक जानकारी के लिए 9767633777 नंबर पर संपर्क किजिये
आत्ता कंपनी सर्व एकत्र पॉकेट देते . ते ओरिजनल आहे का
नमस्कार,
प्रणाम अॅग्रोकेम कंपनी आता त्यात असणारे घटक वेगवेगळे न देता एकत्र करून अवेना न्युट्रीमिक्सची बॅग देत आहे.
सर, आमच्याकडे कोकणात डाळिंब/ सोयाबिन दोन्ही जमत नाही. पण तुमचे ऑलपर्पज व्हिडिओ मात्र अत्यंत कामाचे असतात. त्यातलं ज्ञान कोणत्याही प्रकारच्या शेतीत वापरता येतं.
प्रत्येक content ची quantity सांगा please
नमस्कार साहेब अवेना मिळेल कसे आणि यांची किंमत किती आहे
ही किट कुठे मिळेल आणि
नॅटल पण,
काही फोन नंबर किंवा दुकान च नाव गाव.
कृपया 🙏करून माहिती पुरववी
नमस्ते सर. हे micronutriyant चारा पिकाला चालते का व हे रासायनिक मध्ये येते का सेंदीय मध्ये येते .
अवेना नुट्रिमिक्स मिळण्याचा addres krupaya सांगाल काय
मुसुंबी साठी गल नही होण्यासाठी कोणते औषध आहे..! , मायक्रो न्यूटन औषध पाण्यामधून तयार केले 15 दिवसांनी झाडाला दर आठ दिवसांनी सोडतो
Murhaa keti SL 50 ltr per ecre
कोरडवाहू शेतीसंबंधी खत. आणि maykronuant व्यवस्तपणाविष्यी सांगा
200 ली साठी बॅ ग मधील प्रमाण किती घ्यायचे,
सर, ड्रिप चोक / बंद झाली तर कश्या प्रकारे साफ करावे त्या बद्दल माहीती देणे व कोनते एसीड किती प्रमाणात ड्रिप साफ करण्या करीता टाकायचे जेणे करुन जीवाणु मरणार नाही हयाबद्दल काळजी घेता येईल.
सरहीऔषदीकोठेमिळेलतेसागांहेमहतवाचेआहे
तुमचा फोन नंबर पाहिजे पाठवा काका श्री
त्या मध्ये किती किलो सांगितले नाही फक्त युरियाचे प्रमाण सांगितले आहे
हिमुकी फाँलवी अमोनियम झिंक व इतर काही बोला नाही कृपया 500लिटरला किती किलो व 200किती वापरावे ते सांगा 👋👋
अवेन न्यट्रीमिक्स कुठे मिळेल व २०० लिटर साठी काय किंमत आहे कृपया उत्तर द्यावे
Sir bag kute milel
कृप्या हिन्दी में बाताऐ
Avena Nutri Mix 500 लिटर टाकीत किती दिवस टिकते,म्हणजे 15 दिवसांनी वापरायला तयार होते,पण त्यानंतर ते किती दिवस store करू शकतो?
2 वर्ष
Sir ya bag kute miltil
अवेना न्युट्रीमिक्स कुठे मिळेल
सर जालना जिल्ह्यात कुठे मिळेल
सर आपले हे आवेना न्यूट्रिमिक्स फवारणीसाठी वापरू शकतो का
Nahi
सर जी नमस्कार यह वीडियो हिंदी में भेजने का कष्ट करावे और मुझे 23: 27 तारीख का मैच मुझे करना है इसके लिए क्या करना पड़ेगा बताना थोड़ा
कृपया कॉल करे 9767633777
3 दिवसीय अनार मास्टरी क्लास - ऑनलाइन प्रशिक्षण (हिंदी
तारीख - 23 से 25 सितंबर 2022
रजिस्ट्रेशन करने के लीये नीचे दिये लिंक पे क्लिक किजिये।
agriacademia.page.link/HPLOTPSEPT22
𝙋𝙡𝙚𝙖𝙨𝙚 𝙝𝙞𝙣𝙙𝙞 𝙩𝙧𝙖𝙣𝙨𝙡𝙖𝙩𝙚
अवेना न्यूट्रिमिक्स कुठे मिळेल सर
7709643499 ज्योतिर्लिंग ऍग्रो सांगोला
नमस्कार साहेब पपई लागवड करायची आहे एक व्हिडिओ पपई चे डोजेस वरती व्हिडिओ बनवाल ही विनंती
सर या न्युट्रीयन्ट मधे बोराँन येत नाही का
खूप छान माहिती दिली सर, हे मिश्रण अद्रकी साठी चालेल का त्याची माहिती द्यावी
खुप सुंदर पध्दतीने माहिती समजावून सांगितली सर धन्यवाद 🙏👍👍
सर मला ५०० लिटर साठीच्या दोन किट पाहीजे. नेवासा, गंगापुर किंवा छ. संभाजीनगरला मिळेल का.
सर पण तुम्ही 200लीटर साठी किती किलो मेक्रोनुट्रियेन टाकायचे ते नाही सांगितले हुमिक किती फिल्विक किती कॉपर किती मॅग्नेशियम किती यांचे प्रमाण सांगा सर 200लीटर चे प्रमाण द्या सर.
प्रमाण किती टाकायचे 200पाणयासाठी मायक्रोनूटन
Karle pikasathi
सर ते मॅग्नेशियम वगैरे 500 लिटर साठी किती घेयच
मका पिकास मारलेतरचालेलकाय
Nutrimix organic ahe ka?
रासायनिक आहे
Thanks sir khup chan mahiti dilit sir mobaile no dy
अतिशय बारकाव्या पद्धतीने व मुळ्यांचा वाहक कार्य कशा पद्धतीने कार्य करत असतात अतिशय उपयुक्त माहिती आपण सादरीकरण केलेली आहे आपण शेतकऱ्यांसाठी एक वरदान हात आहात
Sir bag kute milel no dya
गणेश गरड मायक्रो न्यूटन ची संपूर्ण माहिती पाहिजे मला
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
प्रत्येक न्यूट्रिशन प्रमाण सांगावे
B t gore sir mobail no.taka na
आगर जिला🍊 बडोद मालवा चोहान परिवार आपका धन्यवाद🙏💕 🇪🇬🇮🇳🇱🇺🇾🇪
माहिती सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे,जेणे करून प्रयोग करतांना कुठलीही अडचण येत नाही 😊😊
Avena nutrilex kuthe milel alephta
खूपच छान फोन नंबर द्या
सर मी हरभरा घेत असतो त्या बद्दल माहिती सांगा फवारणी चालेल का ते सांगा नंबर पाठवा सर बोलायचे आहे
सर नँटल बोटल काय आहे
Ph balancer
अवेना 200 लिटर पाण्याची कुठे भेटेल
Sir tumcha mobile number send kara
द्राक्ष शेतीसाठी न्युर्टीशिनचा वापर कोणत्या. पद्धतीने केला पाहिजे.
हे कुठे भेटेल सर
नमस्कार सातारा जिल्ह्यात कुठे भेटेल
Kanda sathi
200लीटरची बाग कीर्तीला आहे व कोठे भेटेल
हेच तुम्हीं हिंदी मधी सांगा साहेब 🙏🙏
कुठे मिळेल
कॅल्शियम सल्फेट नाही का यात
सर जालना जिल्ह्यात कुठे मिळेल
सर, जसे सल्फेट आणि फॉस्फेट एकत्र चालत नाही तसे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र चालतात का, जमिनीवर काही परिणाम होतो का, कृपया कळवावे
नमस्कार सर महादेव शिंदे तर्फे आपले आभार
4:14
अदरक चे nhi ka
avenachi bag kuthe milel
Sir 14 नोहेंबर चे पाणी आहे उशिरा सेटिंग झाल्यामुळे आता ४ महिन्यात १००ग्रॅम ची सैज आहे सई ज साठी आता ही सलारी चालेल का
मोसंबी बागे साठी चालेल का..?
याच्यामधून मूख्य अन्नद्रव्ये मिळतात का नाही तर कसे मिळवायचे हो तर कसे मिळतात कृपया सांगा आणि दूसरे 200किंवा 500ली ची बॅग किती कीमतीला आणि कोठे मिळेल धन्यवाद राम राम
केळी साठी वापरू shakto ka??
Chagla bahutbadiya
Bag कुटेमिळेल किमत सागा सर
Peru aani Amba yasathi tayar kara video
पपई
,खुपछान।माहिती।तुम्हीदीली।त्याबद्दल। धन्यवाद