महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर |श्री छत्रपती शिवाजी महाराज | Avinash Ambre 2020 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 4 ปีที่แล้ว +89

    तुझा गांव कुठला व पोवाडा खूप छान गायलास तू मराठी माणसाची शान आहे धन्य मातापिता तयाचीया अशा पुत्राला जन्म दिला,,,,

    • @nalininandekar3153
      @nalininandekar3153 2 ปีที่แล้ว +3

      छा न गायल

    • @5b03saianshdhumal3
      @5b03saianshdhumal3 ปีที่แล้ว +2

      तुझ्या पोवाडयाला व आवाजाला
      मानाची सलामी गातराहा आम्ही आनंद घेऊ

    • @sanketremje771
      @sanketremje771 ปีที่แล้ว +1

      Khed

    • @baliramsurve484
      @baliramsurve484 11 หลายเดือนก่อน

      ​❤@@nalininandekar3153❤

    • @rahulsalunkhe3625
      @rahulsalunkhe3625 หลายเดือนก่อน

      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @nitinzugare470
    @nitinzugare470 4 ปีที่แล้ว +97

    लाईक तो बनता है. भाई कारण भाऊ आपला मराठी आहे आणि त्याला मान देणे आपलं कर्तव्य आहे

    • @hasmukhmandavkar4745
      @hasmukhmandavkar4745 2 ปีที่แล้ว +3

      असे विचार प्रत्येक मराठी माणसाचे असायला हवे .... जय महाराष्ट्र

    • @satishgujar9894
      @satishgujar9894 2 ปีที่แล้ว +2

      हर हर महादेव

    • @swapnilghade4736
      @swapnilghade4736 2 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र

  • @omkarvharkat9776
    @omkarvharkat9776 3 ปีที่แล้ว +54

    ट्रेन मध्ये गायलेल्या गाण्यात जास्त गोडवा आहे दादा.. ♥️♥️

  • @vishalkamble7352
    @vishalkamble7352 4 ปีที่แล้ว +223

    भयानक निराशात्मक दिवस गेला आज , आणि मूड फ्रेश करण्यासाठी बसलो होतो ..तुझ्या आवाजतलं महाराजांच हे गाणं अगदी मूड फ्रेश झाला आहे ..बसल्या ठिकाणाहून टेबल अर्धवट सोडून घरी जातोय ..थँक्स भाई ..❤
    जय शिवराय 🙏🚩

    • @kailasshinde3362
      @kailasshinde3362 4 ปีที่แล้ว +3

      Jay shivray

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

    • @pawardinkar2293
      @pawardinkar2293 3 ปีที่แล้ว

      Jay shivray

    • @ashokjadhav3928
      @ashokjadhav3928 3 ปีที่แล้ว +1

      वा भावा लयभारी 👍
      🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 4 ปีที่แล้ว +185

    पाहताच लाईक, लोकल मध्ये सुद्धा हा पोवाडा गायलेला आहे,त्यापासून तू मराठी माणसाचा हिरो आहेस.

    • @littlechef1071
      @littlechef1071 4 ปีที่แล้ว

      खूप छान गाता

    • @sonalirasam3202
      @sonalirasam3202 4 ปีที่แล้ว

      खुप छान गाता.

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

    • @gamingvikya3310
      @gamingvikya3310 6 หลายเดือนก่อน

      Tich reels baghun you tube vr aalo ❤

  • @VishalThakur-gv6sf
    @VishalThakur-gv6sf 4 ปีที่แล้ว +156

    दादा सुंदर गाणी आहे . या वर्षी हेच जास्त गाणी वाजणार शिव जयंती ला .
    दादा तुझा आवाज पण खुप सुंदर आहे . तुझे ट्रेन मधले अभंग मि रोज you tube ला ऐकत असतो . आणि तुला उदंड आयुष्य लाभो हि माझी येत्या शिव जयंती ला छञपती शिवाजी महाराजा समोर प्रार्थना .
    जय शिवराय

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

    • @RameshRathod-dr3ju
      @RameshRathod-dr3ju 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान. गायण केले भावा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 4 ปีที่แล้ว +7

    शिव छत्रपतींचा पोवाडा सुंदर सादर केलास अविनाश तुझ्यासारख्या गायक युवकांनी असेच छत्रपतींचे पोवाडे गाऊन महाराष्ट्रातील तरुण पिढीला इतिहासाचे महत्व प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचे काम केले पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sujeetjadhav1905
    @sujeetjadhav1905 11 หลายเดือนก่อน +6

    खरंच काय मस्त आवाज आहे ....शाहीर तुमचा ....अंगावर काटे उभारतात....डोळ्या तून पाणी दाटून येत....तुमच्या या अप्रतिम पोवड्यासाठी माझा कडून तुम्हाला पुढच्या पोवड्यांसाठी शुभेच्छा .....❤🎉

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 4 ปีที่แล้ว +179

    अविनाश भाऊ अप्रतीम आवाज आहे लोकल मधील पण सादरीकरण अप्रतिम होते
    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @sudhirgharat712
      @sudhirgharat712 4 ปีที่แล้ว +3

      खूप छान आंबरे भावा जिंकलस शिंदेशाही। सलाम

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว +1

      छोटासा प्रयोग महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉👉th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 3 ปีที่แล้ว +2

    भावा तुझे प्रत्येक व्हीडिओ मी आवडीने पाहतो.
    निराश मनात चैतन्य निर्माण होते.

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 4 ปีที่แล้ว +13

    अविनाश ' तुझा आवाज महाराष्ट्रात शेवटच्या टोका पर्यत पोचलेला आहे तुझा सुदर आवाजाने मराठी जनतेची मने जिकली आहेत पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )

  • @vinodsawant3225
    @vinodsawant3225 4 ปีที่แล้ว +10

    मराठी मातीतला मराठी हिरो, अविनाश भाऊ तुझी लोकलमधील गाणी खूप छान आहेत 👌👌👌💐💐💐

  • @rooandrohit9469
    @rooandrohit9469 4 ปีที่แล้ว +72

    कडक भाऊ. माझी इच्छा होती की हे गाणं तुम्ही रेकॉर्डिंग करावे म्हणुन.खुप छान गाणं आहे हे.
    जय शिवराय जय शभुंराजं🚩🚩

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

  • @shubhamshindepatil5206
    @shubhamshindepatil5206 3 ปีที่แล้ว +13

    मन जिंकलस भाऊ किती सूंदर मांडणी केली❤️👑🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय❤️❤️❤️❤️❤️

  • @श्रीनाथ-न3घ
    @श्रीनाथ-न3घ 3 ปีที่แล้ว +13

    सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा...आयुष्यात आपली एखाद्या वेळेस नक्कीच भेट होईल...श्रीशिवप्रभु आपल्याकडून असेच हिंदवी स्वराज्याचे कार्य करून घेवो हीच श्रीसद्गुरू चरणी विनम्र प्रार्थना....जय श्री शिवराय...

  • @sheelajadhav1884
    @sheelajadhav1884 8 หลายเดือนก่อน +1

    आवाज खुपचं सुंदर आहे ऐकताना अंगावर शहारे येत होते अविनाश खुप मोठा गायक होशील 👍👍

  • @Aaba-naik7573
    @Aaba-naik7573 3 ปีที่แล้ว +4

    दादा पुढच्या वर्षी जेष्ठ शुध्द त्रयोदशी ला म्हणजे श्री शिवराज्यभिषेक सोहळ्याला आपण हे गाण श्री रायगडावर सागर करावा 🚩🚩🚩
    जय शिवराय दादा 🚩🚩🚩

  • @HemantPalandeVlogs
    @HemantPalandeVlogs 4 ปีที่แล้ว +103

    अवि भावा..तुझ्या आवाजात जादू आहे खरंच.👍
    चालूदे असच एक दिवस खूप मोठा गायक नक्की होशील...ही आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना... साईबाबांच्या आणि शिवरायांच्या गाण्यावर जास्त जोर दे...👍

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 ปีที่แล้ว +1

      Chala Chala Ho Shirdila Jauya Singer-Avinash Ambre - th-cam.com/video/yaYpq1d-8qY/w-d-xo.html

  • @MaheshAvere-f9m
    @MaheshAvere-f9m 4 หลายเดือนก่อน

    अविनाश दादा या तुझ्या गाण्याला शिवबा मनाचा मुजरा सुंदर आवाज अप्रतिम 👌👌👍

  • @amolpawar8829
    @amolpawar8829 4 ปีที่แล้ว +44

    अप्रतिम.. अंगावर शहारे आले भावा.. पुन्हा पुन्हा ऐकावं असंच... संपुच नये असं वाटलं.. आणखी एखादं कडवं अजून पाहिजे होते... व्हिडिओ खुपच छान बनवला आहे.. 👌👌
    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 3 ปีที่แล้ว

      महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर 👉 th-cam.com/video/yi9fM2Wt3yE/w-d-xo.html

  • @umeshrandhavi7921
    @umeshrandhavi7921 ปีที่แล้ว

    दादा काय तुझा आवाज आंगावर शहारे उभे राहतात असा वाटतोय कड्या kaparya तून आवाज निघतोय एक दम कडाक🚩🚩

  • @gauravkocharekar4107
    @gauravkocharekar4107 4 ปีที่แล้ว +6

    भाई तूझ्या साठी खरच शब्द नाहीत माझ्या कडे मी तूला मागे फेसबुक वर मेसेज मध्ये ह्याच पोवाड्या साठी अभिनंदन करण्यासाठी मेसेज केला होता आणि तू मला रिप्लाय सुद्धा दिला होतास तेव्हा आपले बोलणे झाले होते कि स्वतः you tube channel काढ आणि स्वतः गाणी रेकॉर्ड करुन पोस्ट कर आणि तेव्हा तू म्हणाला होतास नक्की करीन आणि आज तू इथं पर्यंत पोहचलास खूप भारी वाटते आहे अविनाश भाई, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshbomble6838
    @yogeshbomble6838 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर.....
    महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर.....
    हाती तलवार, मुखी जयजयकार
    हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||
    जिजामातेच्या पोटी जन्मली, महाराष्ट्राची शान...
    हिंदवी स्वराज्यासाठी केला मोला चा तो पण...
    आठाऊ आपण त्यांचा प्रताप, ...
    करूया जयजयकार....
    हाती तलवार, मुखी जयजयकार
    हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||
    डोंगर दऱ्या, पर्वत रांगा कड्या कपारीतून...
    शिवरायांची तलवार जेव्हा निघाली म्यानामधून...
    काम फत्ते त्यांचे झाल्या शिवाय, ...
    नाही घेतली माघार...
    हाती तलवार, मुखी जयजयकार
    हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||
    प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग,
    पठरा वरून दिसतो सुंदर कोकण चा हा निसर्ग
    छत्रपती चे गाती पोवाडे, ...
    महाराष्ट्रातील सर्वाजन...
    हाती तलवार, मुखी जयजयकार
    हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||
    महाराष्ट्राचा भगवा झेंडा, रायगड किल्ल्यावर.....
    हाती तलवार, मुखी जयजयकार
    हर हर महादेव, हर हर महादेव.... ||४||

  • @mandarhujare9648
    @mandarhujare9648 4 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम भावा तुझा प्रतेक गाणी आईकली
    अंगाला काटा आल्या शिवाय नाही राहत
    देव करो तू संगीत शेत्रत खूप प्रगती करो
    🙏ॐ नमो आदेश अलख निरंजन आदेश🙏
    जय शिवराय

    • @जोशभगव्याचा
      @जोशभगव्याचा 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Upe7_BPtOTI/w-d-xo.html

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

  • @harshadagawade7718
    @harshadagawade7718 4 ปีที่แล้ว +1

    Avinash tumacha aawaj kharokhar manala bhidanara aahe. Kaljala sprsh karnara aahe. Tumachya pudil vatchalisati 👍👍💐💐

  • @tukarambhore5248
    @tukarambhore5248 4 ปีที่แล้ว +9

    🌻छान दादा आपली संस्कृती जपतात गायकीला नमस्कार तुमच्या सुंदर Song दैवत छत्रपती ✨

  • @thoratabhijeet6087
    @thoratabhijeet6087 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुदंर पोवाडा गायला सगळेच आभंग खुप सुदंर म्हनता मी सगळे आभंग ऐकते

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 ปีที่แล้ว +14

    जय महाराष्ट्र... गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं... खूप सुंदर आवाज आहे दादा. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ranjanapradhan743
    @ranjanapradhan743 ปีที่แล้ว

    काय गातोस बाळा तू ,तूच एकमहाराष्ट्राची शान आहेस देव तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो एका आजीचा तुला आशिर्वाद आहे.

  • @abhimanpatilsir8605
    @abhimanpatilsir8605 4 ปีที่แล้ว +11

    सुंदर गाणे.. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..

  • @swapnilsalunkhe9978
    @swapnilsalunkhe9978 2 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा खरच काय गायलं आहेस तु हे गाणं खुपचं कडक छान आणि तु खरच गायक होशिल आणि आहेस तुझा आवाजात छत्रपति शिवाजि महाराजांच धाडस आहे तु खर खुप पुढे जावसं अशि मि आईतुळजाभवानिला वंदन करतो

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 4 ปีที่แล้ว +4

    ट्रेन मदे जे व्हायरल झालेलं त्याचा इफेक्ट अजून खूप छान होता ,पण हेही छान झालय ।जय शिवराय

  • @santoshdalvi9184
    @santoshdalvi9184 4 ปีที่แล้ว +1

    Jay maharastra bhava mastach Gatos asech gath rha

  • @raghunathbhuwad1193
    @raghunathbhuwad1193 2 ปีที่แล้ว +7

    🚩🙏लय भारी आवाज.....जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🙏 🚩

  • @dnyaneshwarkhalu395
    @dnyaneshwarkhalu395 4 ปีที่แล้ว +2

    हर मराठा पागल स्वराज्य का और रायगड
    का जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर गायल आहात. चाल ही छान आहे. छाती आभिमाना ने फुगते..❤️🙏
    🙏🌹🌹🌹 जय शिवराय 🙏🙏

  • @rohitwalanj8508
    @rohitwalanj8508 4 ปีที่แล้ว +41

    अप्रतिम आवाज आहेत अविनाश भाऊ, जय शिवराय 🙏🚩

  • @Dipyabadabe2428
    @Dipyabadabe2428 4 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी....... अप्रतीम आवाज दादा तुझा... चला खूप पुढे नेऊया आपल्या मराठी बांधवां ला.... तू एक पाऊल पुढे टाकलेस..आम्ही तुझ्या साठी 1000 पाऊल पुढे टाकत येतोय...चल दादा पुढे तू... मस्त खूप चांगलं

  • @mineshhorambe7026
    @mineshhorambe7026 4 ปีที่แล้ว +7

    दादुस सुंदर गाणं हाय अशीच गाणी काढत राहा .. देव माझा एकच राजा शिवछत्रपती

  • @nishan_kursange_
    @nishan_kursange_ ปีที่แล้ว +1

    🌹 जय माता दी 🌹🌹 हर हर महादेव 🌹
    🌹 जय श्री राम 🌹🌹 जय भवानी जय शिवाजी 🌹
    🌹 जय श्री राम 🌹🌹 जय भवानी जय संभाजी 🌹

  • @saimukadam6080
    @saimukadam6080 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटलं गाण ऐकून..... ह्रुदयाला भिङल गाण. जय महाराष्ट्र👑👑👑

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन आपण निसंकोच लोकलमध्ये गातात परमेश्वर आपणास अशी संधी देवो

  • @prashantsurve4957
    @prashantsurve4957 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर अविनाश आपल्या जगातील एकमेव हिंदू राजाचा अभिमान जय भवानी जय शिवाजी

  • @vikramchavan112
    @vikramchavan112 ปีที่แล้ว

    छान माऊली ....🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान पोवाडा गायन केले अप्रतिम भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @seemaaghav9745
    @seemaaghav9745 4 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त आहे.

  • @8082375403
    @8082375403 4 ปีที่แล้ว +25

    सुंदर, अप्रतिम आवाज ,, खुप खुप शुभेच्छा अवि ,,,, जय शिवराय 😍😍👑👑👍👍

  • @shail...z7945
    @shail...z7945 4 ปีที่แล้ว +2

    ⛳ जय भवानी ⛳
    ⛳ जय जिजाऊ ⛳
    ⛳ जय शिवराजे ⛳
    ⛳ जय शंभु राजे ⛳
    ⛳ हर हर महादेव ⛳

  • @vaishalighorpade8548
    @vaishalighorpade8548 4 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय जय शंभुराजे आणि जय महाराष्ट्र अवी दादा तुला सलाम खरच भारी आवाज आहे मला तर वेड लागले आहे तूझ्या आवाजाचे माझा एकही दिवस जात नाही असा तुझा आवाज ऐकला नाही खरच मंत्रमंत्रमूध होते,

  • @ganeshsuryarao2752
    @ganeshsuryarao2752 4 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @krushnatpatil2306
    @krushnatpatil2306 4 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर,भाऊ अंगावर शहारे आले तुझं गाणं आयकून,तू असाच गात राहा, जय शिवराय ,जय शंभू राजे

    • @जोशभगव्याचा
      @जोशभगव्याचा 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Upe7_BPtOTI/w-d-xo.html

    • @NIKESHAREKAR890
      @NIKESHAREKAR890 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/7Wc4iliILwU/w-d-xo.html
      Je avinash sir bhajan upload kartat tasch amhi gavcha andaj mdhe krto mitranno ekda channel bgha request ahe 🙏🙏 thod motivation pahije ani Dada subscribe ani share kara ekda video bghun 🙏❤️

  • @mr.mangeshkadam
    @mr.mangeshkadam 4 ปีที่แล้ว +2

    दादा एक नंबर लय भारी जबरदस्त आवाज आहे तुझा अशीच नवनवीन गाणी घेऊन येत जा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemantmore6826
    @hemantmore6826 4 ปีที่แล้ว +4

    भाई तु खरंच सुरेख आसा पोवाडा गायला आता अशीचं सुंदर पोवाडा आम्हा सर्वांना ऐकण्यास भेटावे ही विनंती. आज हा पोवाडा शिवजयंती निमित्ताने सर्वाञ लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ हा सहज रित्या समजतो. भाई तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
    // जय भवानी 🙏 जय शिवराय //

    • @nandiniurankar1796
      @nandiniurankar1796 4 ปีที่แล้ว

      Khupach chan. Tumcha heyech gana mi train madhala adhi sudha ekal ahey.khupaach chan awaj ahey.gielathe chan.
      Nandini Nandkumar Urankar.
      Dombivli.

  • @SunilPatil-uw7bc
    @SunilPatil-uw7bc 2 ปีที่แล้ว +1

    अशीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अजून पोवाडे गायले छान. तुझा आवाज खूप गोड आहे. रेल्वे प्रवासातील अभंगही खुप छान आहे. तुला खूप खूप शुभेच्छा

  • @tejassakpal2516
    @tejassakpal2516 4 ปีที่แล้ว +5

    🙏जय जिजाऊ!!जय शिवराय!!जय शंभु राजे 👑⛳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💯

  • @ganeshmali8722
    @ganeshmali8722 ปีที่แล้ว

    भावा एकदम भारी मी तुझे ट्रेन मधील व्हिडीओ बघतो लयभारी भावा 🌹🌹🌹

  • @surajjadhav6635
    @surajjadhav6635 4 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    हर हर महादेव जय महाराष्ट्र

  • @ramdassavar9016
    @ramdassavar9016 3 ปีที่แล้ว

    खूप छान दादा तुला माझ्या कडुन खूप शुभेच्छा 👍👍👍

  • @shobhanakalap5941
    @shobhanakalap5941 4 ปีที่แล้ว +5

    गाण ऐकुन अंगावर काटा आला भाऊ, खूप अभिमान वाटतो आपण मराठी असल्याचा, खूपच छान, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा भाऊ

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 3 ปีที่แล้ว +2

    दादा सकाळ पासून लगातार ऐकत आहे अप्रतिम आवाज आहे तुमचा खुपच छान गाण 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkalugade735
    @anilkalugade735 4 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम आवाज आहे अविनाश भाऊ...
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩

  • @archanakadam6637
    @archanakadam6637 ปีที่แล้ว

    अप्रतिम शब्दच सुचत नाही तुझं कौतुक करण्या साठी खरच मस्त च

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आवाज खूप छान गाण दादा जय शिव भीम 🙏🙏🙏🙏

  • @laxmanashokvaidyagirsawali3661
    @laxmanashokvaidyagirsawali3661 ปีที่แล้ว

    खूप छान भाव प्रकटला माझ्या शिवरायाचा जय शिवाजी जय शंभूराजे

  • @sujatatelange9578
    @sujatatelange9578 4 ปีที่แล้ว +6

    🚩🚩एक नं. भावा अप्रतिम आवाज आवाज दादा
    हरहर महादेव 🚩🚩🚩

  • @vinayakpansare3744
    @vinayakpansare3744 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायलास अविनाश दादा आणि तुझा आवाज पण खूप छान आहे दादा......🚩 जय शिवराय 🚩... हर हर महादेव....🙇🏼‍♂️

  • @dhananjaypisal5496
    @dhananjaypisal5496 4 ปีที่แล้ว +1

    मुंबई लोकलची शान मराठी मनांचा अभिमान अविनाश दादा

  • @chellysetti970
    @chellysetti970 4 ปีที่แล้ว +5

    अविनाश अप्रतिम आवाज शुभेच्छा तुज्या पुढच्या वाटचाल करीत

  • @laxmaningle3360
    @laxmaningle3360 3 ปีที่แล้ว

    अविनाश माऊली आवाज खूपच छान

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 ปีที่แล้ว +11

    झक्कास...
    शिवपुत्रा...

  • @yogeshkhadpe4879
    @yogeshkhadpe4879 หลายเดือนก่อน

    Dev Maze Shiv Chatrapati Shivaji Maharaj🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajibhandwalkar5665
    @tanajibhandwalkar5665 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 👌👍✌️🙏💐🏆 शुभेच्छा 💐🙏 दादा आणि मनापासुन धन्यवाद 🙏

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 7 หลายเดือนก่อน

    🚩🇮🇳माता जिजाऊ आई 🇮🇳🚩
    तुळजा भवानी आई
    🚩🇮🇳जय शिवराय🇮🇳🚩
    माझ्या जिजाऊ विर पुत्राला प्रणाम 🙏
    खुपचं सुंदर..खूप सुंदर,,
    राजांचे गुणगान गायले तेवढे कमीच पडतील...
    शब्द कमी पडतील माझ्या महाराजांसाठी🙏🙏🚩🚩

  • @rupeshramthakur8494
    @rupeshramthakur8494 4 ปีที่แล้ว +24

    1 नंबर गाण......भाऊ तुम्हाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा

  • @MeghanaDhumal-yi5sp
    @MeghanaDhumal-yi5sp 3 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवाजी 🇨🇮👍👍

  • @sanikachalke7221
    @sanikachalke7221 4 ปีที่แล้ว +4

    खुप अप्रतिम गाण आहे अविनाश
    तुझ्या आवाजात छान वाटत अजून❤
    देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करोत
    जय भवानी, जय शिवराय😊🙏

  • @lawforall4049
    @lawforall4049 4 ปีที่แล้ว +1

    दादा खूपच छान पोवाडा आहे. प्रेरणादायी. मी तुझी सगळी गाणी ऐकते. पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शिवछत्रपतींचा आशिर्वाद तुझ्यावर कायम राहो हीच सदिच्छा

  • @vadila2731
    @vadila2731 4 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ । जय शिवराय🚩

  • @rohitmahale3506
    @rohitmahale3506 4 ปีที่แล้ว +3

    अवी दादा लय भारी गाण आहे
    २०२० मध्ये हे गाणं खुप हिट होईल

  • @anjalichougle8282
    @anjalichougle8282 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा all the best

  • @renudaschittewar51
    @renudaschittewar51 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भाऊ......
    सर्व ग्रुपवर शेअर केलाय...
    जय भवानी जय शिवराय

  • @saiekvirabits
    @saiekvirabits 4 ปีที่แล้ว +2

    दादा जाम भारी तुमची भजन पण खुप मस्त आसतात दिवस भर आईकलतरी मन भरत नाही आप्रतीम जय शिवराय जय आगरी

  • @sureshmarkam6986
    @sureshmarkam6986 3 ปีที่แล้ว +5

    Melodius composition bro 💐 and your voice is also attractive 💐💐💐🙏thanks

  • @dilipmusale370
    @dilipmusale370 4 ปีที่แล้ว +1

    Avinash khoop chaan v sundar aavaj aahe. Man prasanna jhale

  • @rajankoli642
    @rajankoli642 4 ปีที่แล้ว +8

    वाह बुवा क्या आवाज है । 💐💐
    दादा खुप गोड गाण, खुप छान ।। 👌👌

  • @kailaspawar9930
    @kailaspawar9930 2 ปีที่แล้ว

    वा अविनाशभाऊ वा अंगावर शहारे आले लई भारी

  • @gauravborate75
    @gauravborate75 4 ปีที่แล้ว +3

    Nice song ever..... आणि खुप मस्त आवाज... all the best.... जय शिवराय

  • @pratikshachor5235
    @pratikshachor5235 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान जय शिवराय

  • @vaibhavkawale1420
    @vaibhavkawale1420 4 ปีที่แล้ว +3

    हर .हर माहादेव जय शिवराय जय शंभु राजे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kiranwagh6862
    @kiranwagh6862 2 ปีที่แล้ว

    अंगावर शहारे आले माऊली, 🙏

  • @visualseencreation2543
    @visualseencreation2543 4 ปีที่แล้ว +8

    Good to hearing your this song again and again...
    Jay Shivrai...

  • @shreerajkeshav9985
    @shreerajkeshav9985 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर...जय शिवराय

  • @gurumusic4463
    @gurumusic4463 4 ปีที่แล้ว +11

    PROUDE TO BE A MARATHA 👑🔱

  • @प्रणवझाडाणे-ध2ध
    @प्रणवझाडाणे-ध2ध 4 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज...पोवाडा पण मस्त लिहलाय....

  • @MaheshPatil-kh9lo
    @MaheshPatil-kh9lo 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivray 👑👑👑👑

  • @ashoksuryavanshi5477
    @ashoksuryavanshi5477 2 ปีที่แล้ว +2

    Nice Jay Bhavani Jay Shivaji Koti Koti Pranam👍🙏🙏

  • @yogeshsapkal104
    @yogeshsapkal104 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम दादा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @shreedharniakm5078
    @shreedharniakm5078 3 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय शंभूराजे दादा अति सुंदर

  • @nishantmpatil9043
    @nishantmpatil9043 4 ปีที่แล้ว +3

    Nice voice bro ..... जय छत्रपती शिवाजी महाराज.....🚩

  • @comedyvideo2142
    @comedyvideo2142 3 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान आवाज आहे पुढे पण असेच गात रहा तुला पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्या