झाडीपट्टी मध्ये या वर्षी च trending song आहे.... खूप छान वैभव भाई...❤ खूप प्रगती कर झाडीपट्टी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्या सारख्या कलकांरासाठी.... 😊😊😊😊
Sir namskar मी एक नाट्यरसिक, एक विषय आठवला, अपेक्षा आहे कि तुम्ही यावर एक विडिओ बनवणार ( या 10 वर्ष पूर्वी वडसा हुन नाटकासाठी निघालेल्या कलाकारांची गाडी अपघात ग्रस्त झाली त्याचं एक महितीपूर्ण व्हिडीओ बनवा )🙏
झाडीपट्टी मध्ये या वर्षी च trending song आहे....
खूप छान वैभव भाई...❤
खूप प्रगती कर
झाडीपट्टी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्या सारख्या कलकांरासाठी....
😊😊😊😊
😂खूप सुंदर गीत वैभव कुमार सहकलावंत श्रद्धा बाई कारण श्रद्धा बाई सोबत भूमिका करायला खूप छान वाटतंय समोरच्या कलावंतांना समजून घेतात
Nice song
Sir namskar
मी एक नाट्यरसिक, एक विषय आठवला, अपेक्षा आहे कि तुम्ही यावर एक विडिओ बनवणार ( या 10 वर्ष पूर्वी वडसा हुन नाटकासाठी निघालेल्या कलाकारांची गाडी अपघात ग्रस्त झाली त्याचं एक महितीपूर्ण व्हिडीओ बनवा )🙏