आपुलकी खरंच तुझा सार्थ अभिमान वाटतो आज संपूर्ण शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हणून सुद्धा तुझीच निवड झाली,,, खूप छान जिद्दी आहेस, मेहनती आहेस ❤तुला सतत यश मिळत राहो हीच प्रार्थना,, तुझ्यातील निरागस भाव असेच कायम राहू दे❤❤❤
खूपच छान खुप अवघड अशी कला लहान वयात आत्मसात करणे. त्यासाठी त्या मुलांनी खुप कष्ट घ्यावे लागते. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे गुरू, सर्व उपलब्ध करून देणारे आई वडील या सर्वांचे खुप खुप अभिनंदन.
धन्यवाद मॅडम ,आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मिळाला आहे खरं तर यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे मॅडम तुमचा. तुमच्यामुळे तिच्या अंगी वक्तृत्व गुण कौशल्य विकसित झाले. तसेच धाडस वाढले. असाच आशीर्वाद कायम मिळो. गुरू शिष्याचे प्रेम असेच कायम राहो ♥️♥️
आपुलकी खरंच तुझा सार्थ अभिमान वाटतो आज संपूर्ण शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हणून सुद्धा तुझीच निवड झाली,,, खूप छान जिद्दी आहेस, मेहनती आहेस ❤तुला सतत यश मिळत राहो हीच प्रार्थना,, तुझ्यातील निरागस भाव असेच कायम राहू दे❤❤❤
खूपच छान
खुप अवघड अशी कला लहान वयात आत्मसात करणे. त्यासाठी त्या मुलांनी खुप कष्ट घ्यावे लागते. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे गुरू, सर्व उपलब्ध करून देणारे आई वडील या सर्वांचे खुप खुप अभिनंदन.