ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Supriya Sule News : मराठा आरक्षणाच्या बैठकीला दांडी, सुप्रियाताई पत्रकारांवर भडकल्या |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • #supriyasule #maratharerservation #latestnews
    मराठा आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली होती. यावरून राजकारण तापले आहे. मात्र, याबाबत प्रश्न विचारताच खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे पाहा...
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esa...
    WhatsApp: whatsapp.com/c...

ความคิดเห็น • 109

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 หลายเดือนก่อน +35

    शरद पवारांनी तर मराठा आरक्षणची काशी केली.
    सुप्रिया सुळे तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणावर काहीही केलेलं नाही.
    फक्त बोलून काही होत नाही .कधी तरी तुम्ही समाजासाठी आंदोलन तरी केल का.
    सगळे जण दिशाभूल करत आहेत.

  • @nandkumarkhamkar7486
    @nandkumarkhamkar7486 หลายเดือนก่อน +21

    10 वर्षा अगोदर पासून शरद पवार संसदेत होते .सुप्रिया होते कधी मराठा आरक्षण बाबत भाषण चर्चा पाहिली नाही clip असेल तर दाखवा

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l หลายเดือนก่อน +15

    आत्तापर्यंत मराठा आरक्षण विषयी यांनी काहीच केले नाही महाविकास आघाडी वाले फक्त फायदा होण्यासाठी

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 28 วันที่ผ่านมา +11

    इतके वर्ष खासदारकीच पेन्शन खाल्ले पण कधीही आरक्षणाचा प्रश्न कधीही संसदेत मांडला नाही पण संसदपटू म्हणून स्वतःची आरती करून घेतली

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 28 วันที่ผ่านมา

      विकत घेतलेला संसदपटू

  • @vedantvv448
    @vedantvv448 หลายเดือนก่อน +33

    पवार घराणे म्हणजे खोटे बोलणारा घराना आहे हे पुन्हा एकदा सुप्रिया ताईने सिद्ध केली,

  • @psm4727
    @psm4727 หลายเดือนก่อน +15

    खोटी महा खोटी

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 หลายเดือนก่อน +12

    संसेदेत बोलता तर बैठकीला का गेल्या नाही खोट बोलायचे तरी किती

  • @pratikgaikwad5911
    @pratikgaikwad5911 หลายเดือนก่อน +6

    छोट्या पक्ष्यांना बैठकीला बोलावले परंतु शरद पवार गटाला नव्हतं असं होऊ शकतं का. काय राव कायपण.

  • @psm4727
    @psm4727 หลายเดือนก่อน +13

    डबल ढोलकी आट टाकते म्हणजे मनात खोटं

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 28 วันที่ผ่านมา +8

    बारा मती बारामती ची 12 बुध्दी

  • @shripatigodse3814
    @shripatigodse3814 28 วันที่ผ่านมา +7

    आपलं सरकार असताना आपण काय दिवे लावले

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 หลายเดือนก่อน +10

    या ताई मराठा आरक्षण या विषयावर गंभीर नाहीत. या मराठा आरक्षणासाठी काही करणार नाहीत. अजेंडा कशाला पाहिजे. प्रश्न महत्वाचा आहे की नाही हेच त्यांना समजलं नाही.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +9

    आमंत्रण आल 😂 काय काय आहे जेवायला😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +19

    सुप्रिया चेष्टा करू लागल्या मराठा आरक्षणावर😡😡

  • @psm4727
    @psm4727 หลายเดือนก่อน +19

    हिच्या बापाने मराठा kota obc ना दिले

  • @archanateli6819
    @archanateli6819 หลายเดือนก่อน +5

    Kiti बालिश बोलतेय. काही उत्तर नाही मिळाले की म्हणतेय लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे तीचा आई वडील ni येवढा ch शिकवले आहे हिला😅

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 28 วันที่ผ่านมา +14

    हे घराने मराठा आरक्षण विरोधी आहे आनी हे हिंदू पन नाही

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 หลายเดือนก่อน +5

    उद्या घ्या पुन्हा मीटिंग कोण जाते कोण जात नाही बघू

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +2

    गोल गोल उत्तरे कशी द्यावीत हे शिकणेसारखे आहे.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +5

    अंजेडा काय😂 काय लहान मुलासारखी बोलती

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 27 วันที่ผ่านมา +4

    सुप्रिया ताई तर शरद पवार यांच्या ही पेक्षा जास्त खोटं बोलत आहेत ना वा ताई मानलं तुम्हाला

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 หลายเดือนก่อน +2

    आवड असेल तर सवड मिळते

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 หลายเดือนก่อน +3

    10 वर्ष म्हणते शरद पवार किती वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी का नाही दिले आरक्षण हे सांगता का ताई आलतू फालतू उत्तर देवू नका

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +2

    उदया म्हणतील मराठा आरक्षण काय हे सांगा पहिले लिहून दया😂 दिल्लीत काय बोलल्या मग येथ काय चाललय माहित नाही😂 रस्त्यावर मराठ हे दिसत नाही का?😡

  • @user-rh8zt7bg2l
    @user-rh8zt7bg2l หลายเดือนก่อน +6

    तुमच मत मराठाविरोधी आहे सुप्रियाताई

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. 26 วันที่ผ่านมา +1

    किती खोट बोलणार आजुन 😂

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 28 วันที่ผ่านมา +2

    बिनधास्त रवोट बोलतात.

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 28 วันที่ผ่านมา +3

    जरागे दादा जो पर्यंत तुतारी बरोबर आहे तो पर्यंत त्यांना बैठकीला जायची गरज नाही हे समाजाचे लक्षात आले

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +2

    सरकार निर्णय घेण्यास असमर्थ होते का?

  • @sppawar8441
    @sppawar8441 27 วันที่ผ่านมา +1

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌🙏🙏🙏

    • @bhagvanraut1117
      @bhagvanraut1117 26 วันที่ผ่านมา

      ऐकतर या नाही तर गुलामी साठी तयार रहा

  • @sppawar8441
    @sppawar8441 27 วันที่ผ่านมา +2

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान मराठा समाज गमावल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी,एससी, एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🤔🤔

    • @a.k.thombare8700
      @a.k.thombare8700 26 วันที่ผ่านมา

      Barobar ekdam right

    • @bhagvanraut1117
      @bhagvanraut1117 26 วันที่ผ่านมา

      जरागेंनी लायकी दाखवली तरी जानकर, मुंडे यांना मतदान नाही

    • @bhagvanraut1117
      @bhagvanraut1117 26 วันที่ผ่านมา

      Sc st मुसलीमांना ओबीसी मत देऊ शकतो जरागें नाही पन जानकर, मूंडे ला यांनी मत दीलै नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +2

    सरकार विरोधकांच्या सल्ल्याने निर्णय घेते का?

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 27 วันที่ผ่านมา +2

    खोट बोल पण रेटून बोल

  • @subhashdeo7595
    @subhashdeo7595 26 วันที่ผ่านมา

    आहो ताई तुमचे वडील मुख्यमत्री होते त्यांनी का नाही दिली

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 หลายเดือนก่อน

    चांगले प्रश्न विचारले 👌👌👌

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 27 วันที่ผ่านมา

    ताई च मुख्य मंत्री पाहिजे मग मिळेल

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 26 วันที่ผ่านมา

    ताई जखमेवर मीठ चोळू नका मराठा समाजाच्या

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p หลายเดือนก่อน +1

    Laaja wttnahi fakta nivdun daya

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 หลายเดือนก่อน

    अजेंडा फक्त लावालावी....

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 26 วันที่ผ่านมา

    सांगायला पाहिजे होतं

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b 22 วันที่ผ่านมา

    ताई.जायलाहवहोत.तुम्ही. लक्षघाला.ताई.

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 28 วันที่ผ่านมา

    त्यांना कोणतंच सत्य मान्य नाही । आपलीच हकलतात ।

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 28 วันที่ผ่านมา +2

    आता मराठा समाज तुतारी लl मतदान करणार नाही जरागे यांनी सांगितले तरी

  • @sunilghadge4861
    @sunilghadge4861 27 วันที่ผ่านมา +1

    Ka. Gaia. Nahi. Saga

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 27 วันที่ผ่านมา

    किती खोटे बोलतेयस, आरक्षण मुद्द्यावर कधी बोलली ही

  • @subhashaher1562
    @subhashaher1562 หลายเดือนก่อน +1

    Are kiti khote bolta laz wateth nahi ka

  • @user-ww2fy3lf4o
    @user-ww2fy3lf4o 27 วันที่ผ่านมา

    हिचा चेहरा बघा

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 28 วันที่ผ่านมา

    😢😂😂😂😂. 2000.perct खरे

  • @harshpawar-gz9rj
    @harshpawar-gz9rj 27 วันที่ผ่านมา

    90 marli

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 27 วันที่ผ่านมา

    maratha समाजाची सगळी ijat घातली jarageni आणि हीपण majak gheu rahili hasun dya may ghalyano matdan tyana ajun

  • @dineshshinghavi6834
    @dineshshinghavi6834 27 วันที่ผ่านมา

    Apan kay dive lavle mahit ahe

  • @user-pl2lq5jt4w
    @user-pl2lq5jt4w 27 วันที่ผ่านมา

    Vangi ajenda navhata

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 27 วันที่ผ่านมา

    70 varshe hynche rajya hote

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 หลายเดือนก่อน

    Supriya krischan aslya mulye mratha vrodhi bhumika ghyanar

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d หลายเดือนก่อน

    Mahayutiche darkar asatama papa na sangun ka aarakshan dile nahi ?

  • @navnathchavan3391
    @navnathchavan3391 หลายเดือนก่อน

    Tumchya Vadilane Aarakshan Ka Dile Nahi

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 27 วันที่ผ่านมา

    Hendu.verode.sule

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 28 วันที่ผ่านมา

    Karm daridri family MH vatole kele hyana pan dev ek divas vatole kelyashivay rahanar nahi 😡paisa asel pan sukh milanar nahi 😡mulana pan labhanar nahi 😡 garibantya kuthalya poranche ya bap lekine bhale kele hyantya pan mulanche changale honar nahi 😡😡😡😡😡😡😡

  • @ashoktambare7944
    @ashoktambare7944 หลายเดือนก่อน

    😂😢🎉😂😂😂😂😢

  • @ckshelar3785
    @ckshelar3785 หลายเดือนก่อน

    Ha reporter BJP cha ahe

  • @jayhind195
    @jayhind195 27 วันที่ผ่านมา

    बैठक संध्याकाळी ६ नंतर असेल तर हिला जमणार नाही.

  • @yogeshdarade4443
    @yogeshdarade4443 หลายเดือนก่อน

    ckp gotala balach garat gusach ani 96 kuli bolaych purogmi he kay

  • @tgkaran1909
    @tgkaran1909 หลายเดือนก่อน

    Are hi maraha ahe ka

  • @user-nn2vl4wo4c
    @user-nn2vl4wo4c หลายเดือนก่อน

    Tuzya bapan ka nhi Dil Susu tai

  • @yogeshdarade4443
    @yogeshdarade4443 หลายเดือนก่อน

    mi ckp he kay

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 หลายเดือนก่อน +1

    Kahi zhala tari aamhi marathe...fakta...jarange Patil yanchya sobat...aamhi swatanrta aarakshan magital navata...50% chya aat magital hota...dakhau jaga tumhala vidhansabhela.....maratha Kay aasate te....tumhi marathe nahit....te distay....Jay jijauu...Jay shivray....Jay shambhuray....ek maratha ek koti maratha.....

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 28 วันที่ผ่านมา +1

    नियत खोटी आहे याची

  • @jayhind195
    @jayhind195 27 วันที่ผ่านมา

    अहो हे असेच आहेत, जिथं पैसा खायला मिळेल तिथं हे न बोलवता हजर होतात, अरक्षणाची वाट हिच्या बापाने लावली, ही साळसूद पोरगी कुठल्या तोंडाने तिथं जाणार ते सांगा.

  • @user-zx9ws6wd7m
    @user-zx9ws6wd7m 28 วันที่ผ่านมา

    Sule mule gele