❤ ताई तुमच्या पाक कला खुप छान असतात आणि सामानाची quality ही पणं खुप शुद्ध असते खूपच प्रामाणिक pane व सत्विक्तेने सर्वांना अन्न तयार करता तुम्हाला खरोखर annpurnecha आशीर्वाद आहे ❤❤😊😊
Tai Khoop chan receipe asatat tumchya ....amchya sarkhya new tiffin service start kelelya lokana tumchi khoop help hote aahe thank u so much tai....ajun new recipe 12-15 loknasathi dakhava
❤ ताई तुमच्या पाक कला खुप छान असतात आणि सामानाची quality ही पणं खुप शुद्ध असते खूपच प्रामाणिक pane व सत्विक्तेने सर्वांना अन्न तयार करता तुम्हाला खरोखर annpurnecha आशीर्वाद आहे ❤❤😊😊
माजी आवडती भाजी आहे वांग। तुम्ही खरच खूप अप्रतिम बनवली आहे ही वांग्याची भाजी
🙏😊
mla tumchya resipi karnyachi paddat khup aavdate tai
Thanks 😊🙏
Thanks very easy recipe and explained very nicely
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत!!
Kalindi Marne khup Chan mahiti dilit
Khupach chan padhat 👌👌👌👌👌parathyanche prakar pahayla miltil tar khushi hoin🙏🏻🙏🏻
आपण सुचवलेल्या रेसिपी पुढे नक्कीच दाखवू..आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !
@@RupamsReceipe thanku🤗
खूप छान बनवता रेशीपी
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत!!
Mast
Nice recipe, nakki try karel mi👍👍
नक्कीच आपण करून पहा आणि आपली प्रतिक्रिया कळवा... धन्यवाद !
30 lokanche varan bhat chavlichi bhaji kobichi bhaji chanadal takun kheer yacht video Dakhavave plz
नक्कीच आपण दिलेली रेसिपी पुढे करू... धन्यवाद !
Chan
धन्यवाद !
Tai Khoop chan receipe asatat tumchya ....amchya sarkhya new tiffin service start kelelya lokana tumchi khoop help hote aahe thank u so much tai....ajun new recipe 12-15 loknasathi dakhava
आपल्याला रेसीपी आवडली व तुम्ही कमेंट मध्ये सांगितला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार
👌👌👌
खूपच छान
धन्यवाद !
Nice
धन्यवाद !
मि आपल्या रैसेपी पाहुन भाज्या बनवतो त्या मुळे
Mast watli receipi mi pn try karen nakki
नक्कीच आपण करून पहा आणि आपली प्रतिक्रिया कळवा..धन्यवाद !
Nice recipe 👌👌
धन्यवाद!
Nice recipe tai
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
Tai ek request ahe ahe tiffin je ghetatat tyana apli tya tiffin banavnya maghe jo kastha asto plz dhakhava
हो मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे
Thanks tai
Fruit business sati recipe series taka kaku
Lagnat palakachi patal bhaji karatat tya reciepe cha video post kra na please
आपण सुचवलेल्या भाजीची रेसिपी पुढे नक्कीच दाखवू..धन्यवाद !
👍👌👌😋
👍
Aalu chi bhaji aani gajar todli vatane takun masale bhatachi recipi plz shre kara na ...
आपण सुचवलेल्या मसाला भाताची रेसिपी पुढे नक्कीच दाखवू..तरी वाटाणा - मसाला भात याचा व्हिडिओ आहे आपण जरूर बघावा धन्यवाद !
Sahitya distraction box made add Kara plz
1 dabaychya kiti rupes
4ते5 लोकां साठी रोजच्या भाजी खमंग कशी बनवावी दाखवा ना
पावभाजीचे पण रेसिपी दाखवा ना 40 ते 50 लोकांसाठी
Tumhi tiffin service chalvta ka?
हो मी टिफीन सर्व्हिसचा बिझिनेस करते
Mi pan tiffin dete Tai Pune t
9
Malapan tifn sarvis suru karaychi aahe
टिफीन चे दर लोकेशन वर अवलंबून असतात...आपल्या निर्णयाचे स्वागत आणि वाटचालीस शुभेच्छ !
Very nice recipe
३० लोकांची अंड्याची भाजी कशी करायची सांगा
th-cam.com/video/PJA6K9F8Mqk/w-d-xo.html
आपल्या चॅनल वर अपलोड केली आहे त्याची लिंक👆🏻
Tiffin che rate kay ahe. Tymadhe kay kay ahe
कृपया discription box मधे दिलेल्या नंबर वर संपर्क करा
Khup neglect karatat lok mi 2200 rs gheto don veles che mahinyavhe
Mobile no dya
Mast
खोबरे नाही वापरले
👌👌👌
ताई नमस्कार माझी मावशी भोर ची आहे मी गेल्या महिन्यात भोर ला लग्नाला आली होती
मला तुम्हाला भेटावयास आहे🙏🙏
नक्कीच भेटू...मी पुण्यात असते
👌👌👌
आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल क्षमस्व 🙏