शेतकऱ्यांच्या जवळ भरपुर कांदा आहे चेनलवाले शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे दुष्काळ, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आता कुठे खर्च निघत आहे जर अशा बातम्या दाखवल्या तर शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर एवढी गारपीट झाली गारपिटीचा अनुदान मिळालं नाही किंवा मीडिया वाल्यानी बातमी दाखवली नाही आणि आता कांद्याचे भाव वाढले तर लगेच मीडिया भाव वाढली म्हणून बातमी दाखवते
शेतकऱ्यांना 20 रुपये किलोने गेला तरी खर्च निघत नाही
दोन रूपये वाढले लगेच बातम्या वारे मिडिया
कापसामध्ये शेतकरी पूर्ण लॉज झाला आहे कांद्याची दोन पैसे मिळायला लागली का लगेच आडावडा व्हायला लागला
1000 रुपये किलोने मटनासाठी रांगांमध्ये उभे राहतात आणि 25रु किलो कांदा झाला की ओरडता खाऊ नका ओरडु नका
किती लोक हजार रुपये चा मटन खातात
@@indiwcvv100 रू किलो अठ्ठवड्याला खर्च करायला काय हरकत आहे भेळ पाणीपुरी खायला 100 रू खर्च करता
उदाहरण आहे
@@indiwcvv ज्यांचे बजेट कोलमडते तेसुद्धा खातात
शेतकऱ्यांच्या जवळ भरपुर कांदा आहे चेनलवाले शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे
दुष्काळ, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे
आता कुठे खर्च निघत आहे
जर अशा बातम्या दाखवल्या तर शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही
दोन रुपये दर होता तेव्हा का बातमी दाखवली नाही
खताचे भाव किती वाढले आणि औषधाचे किती वाढले हे काय मीडिया वाल्यांना माहिती नाही😂
भाव कमी होतात् तेव्हा नाही दिसत तुम्हाला
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर एवढी गारपीट झाली गारपिटीचा अनुदान मिळालं नाही किंवा मीडिया वाल्यानी बातमी दाखवली नाही आणि आता कांद्याचे भाव वाढले तर लगेच मीडिया भाव वाढली म्हणून बातमी दाखवते
100 रुपये किलो सुध्दा कमी च आहे तीन वर्षे पूर्ण फेल आहे त
अरे वाढू द्या थोडाफार कांदा. कांद्याचे कष्ट बघितले तर हा 25 चा भाव सुद्धा कमी आहे.
खूप कष्ट करून शेतकरी कांदा पिकावतो.
तुम्ही बातमी करूच नाका ना होऊद्याना शेतकरीच्या पैसे
टोमॅटो चे शेतकरि सुखावले आता
कांद्याचे सुखावणार
कांद्याचे भाव कमी होते तेव्हा तुम्ही कुठे होते
फक्त 6 महिने शेतकऱ्यांनी शेती करणे शोधायला पाहिजे मग शेतकऱयांचे महत्व समजेल
मीडियाच्या पोटात लागली आग परवडत नसेल तर खाऊ नका आणि बोंबलू पण नका शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या दोन रुपये किलो जात होता तेव्हा कुठे गेलती मीडिया
कृपया लगेच आडू नाही परवडत नसेल तर खाऊ नाहे व बोबलू पण नाही
झाले का लगेच चालू आता कांद्याचा मागे लागा
Ajun वाढला पाहिजेत बाजार 100 पार झाला पाहिजेत
Lagale poth yayala
Tomato 🍅 140 rs ahe today
Mag kay 140 ni khayache ka
50 to 80 paryant vikana 😢😮
Kashala shetkari shetkari karun lutat ahat 😮😮
Tujhya aaaichi gaand sheti karun bhagh bc kalel tomato la kharch kiti asto te
Tv 9 marathi kuni pahu naka batami dakhavatana laj kashi vatat nahi
Kanda bhau vadhle ki Media cha mulvyadh uthat pan kami jhale tevha ka nahi uthat,,,,,
Midiya Vale jara 2 mahine gap basayache shetkaryala kandyala bhav milu dya krupaya karun
आता कशी 🍅 ने लाल केली कांद्याने आग लावली😂😂
आता तुम्हाला वाद होईल
Vadu day 5000houdy.....
ज्यांना कांदा महाग वाटत असेल त्याला राज्यस्तरीय भिकारी घोषित करण्यात यावे
Media ,news vale nalayak ahet tyanna dhrun hanle phije phile😢😢😢
थोडेफार भाव वाढले लागली कळ निघायला बातम्या
Lokanna mahiti hawa pawasaat he rate wardhte may la 5 rupiye te 7 August la 10te 15 next upto 20 then upto 30 it's clear from many year
ज्या ना महाग वाटत असेल त्या नी खाऊ नका
दुखल यांचे
Aata paryant kandyache rivace hote teva tumhala disl nahi shetkarachi ky halat aahe .... Aaj tr lagech media varti
लागली आग मिडिया ला
Media majli aher
Fukat khata ka
का बोंबा मारता मिडिया