Pratibha And Pratima | Vijaya Wad | HD | प्रतिभा आणि प्रतिमा | विजया वाड | 11.10.2020 | Ep 22

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @sunitapawar2050
    @sunitapawar2050 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर,,, wad बाई ना प्रणाम

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 ปีที่แล้ว

    Excellent ❤

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว

    छान

  • @latika612
    @latika612 ปีที่แล้ว

    किती मूल्यवान ठेवा आहेत ही व्यक्तीमत्व!!!🙏🙏🙏

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 ปีที่แล้ว +1

    Kiti te bhagya ....mulagich aai chi mulakhat ghete.......AMRUTSHAN

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर माय- लेक संवाद!

  • @swapnilbhide6122
    @swapnilbhide6122 3 ปีที่แล้ว +2

    आदरणीय....

  • @raziyamulla2392
    @raziyamulla2392 ปีที่แล้ว

    Nisvarth karay

  • @amulyam.15
    @amulyam.15 ปีที่แล้ว

    अनुभव संपदा म्हणजेच
    आईची शिदोरी

  • @rajanidharashivkar5285
    @rajanidharashivkar5285 ปีที่แล้ว

    मुलाखत खूपच अप्रतीम. वाड बाईन विषयी म्या pamarane काय बोलावे. मला त्यांचा जवळून सहवास लाभला आहे. त्या विश्र्वाकशच्या अध्यक्ष असताना मी साहित्य आणि संस्कृती मंडळ येथे कार्यरत होते. त्याचे राहणीमान एकदम साधे, तेसेच बोलणेही खुप गोड आर्जवी. आपले शिक्षण, पद याचा थोडाही अभिमान नाही.त्यांच्या बरोबर ghalawilele क्षण हे भाग्य आणखी एक आवर्जून सांगण्या सारखा प्रसंग. एकदा माझी प्रकृती ऑफिस मध्ये बघडली. तर त्यांनी स्वतःची गाडी देण्यास सांगितले. माझी बहिण व तिथे मिस्टर गाडी घेऊन आले, त्यामुळे मदत घेतली नाही. पण त्यांनी मदतीची तयारी दाखविली ही गोष्ट महत्वाची.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 3 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 2 ปีที่แล้ว +1

    अत्युकृष्ट संवाद,एका अप्रतिम प्रतिभा असलेल्या विदुषीबरोबरचा.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 2 ปีที่แล้ว +3

    सन्माननीय विजया वाड बाई आपली मुलाखत आपल्याच मुली कडून ऐकले. आपल्या जिवन प्रवासातील आठवणी ऐकून, आपली प्रतिमा आणि प्रतिभा या बद्दल कळले...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunitachandorkar7279
    @sunitachandorkar7279 3 ปีที่แล้ว +14

    अमुल्य हिरा असे विजया वाड बाई,महाराष्ट्राची शान 🙏🙏🙏🙏🙏

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 3 ปีที่แล้ว +6

    आदरणीय विजया बाई यांची मुलाखत मनाला स्पर्शून गेली

  • @bhawanatarkar2848
    @bhawanatarkar2848 ปีที่แล้ว

    भाग्यवान माय आणि लेक, दुर्मिळ योग.
    एका लेकीने उलगडलेली प्रतिभावान आईची प्रतिमा.

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 ปีที่แล้ว +8

    किती सुंदर विचार अन माय लेक यांचे संभाषण! निशीगंधा च्या चेहर्यावर किती सुंदर आई बरोबर बोलके भाव दिसत आहेत. दोन्ही मायलेकी चं प्रतिभा आणि प्रतिमेचे सुंदर दर्शन होत आहे. नावातच विजय आहे. अष्टपैलू व्यक्तीम्त्व , विश्वकोषचे महान काम त्यासाठी धन्यवाद. दोन्ही मुली ही आपल्या सारख्या विदवान आहेत हे केवढे भाग्य!.आदर्श माता, आदर्श व्यक्ती आणि काय लिहू! आपणास मानाचा मुजरा. धन्यवाद.

    • @drsudhaarwari2429
      @drsudhaarwari2429 2 ปีที่แล้ว

      Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk*kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk**o*kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk]i*kkkkkkkkkkkkkkkkk

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 3 ปีที่แล้ว +1

    मायलेकींचे संवाद 👍👍👍👍👍

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 2 ปีที่แล้ว

    Tai &;aai
    🌱👍🌱

  • @ankitakulkarni4649
    @ankitakulkarni4649 3 ปีที่แล้ว +2

    dr vijaya vad yanchi mulakhat aikun Khup jast prerana milate. Hats off to dr. Vijaya vad and dr. Nishigandha vad

  • @ravinaik974
    @ravinaik974 3 ปีที่แล้ว +1

    Dev Manoos Wad Teacher

  • @avinashdesai
    @avinashdesai 3 ปีที่แล้ว +4

    विजया बाई = प्रतिभा = खरं (भारत) रत्न

  • @subhashhirve290
    @subhashhirve290 3 ปีที่แล้ว

    माय लेकीचं बोलणं , सुसंवाद, गप्पा हे सारं फार भावलं, अतिउत्तम

  • @ravinaik974
    @ravinaik974 3 ปีที่แล้ว +1

    Ashi manse Rajkarnat havi,Bhale hoil jantech

  • @anaghakokane4182
    @anaghakokane4182 2 ปีที่แล้ว

    ह्या कार्यक्रमामधे bal कथा कोष आणि बाल कविता कोष ह्याचा जो उल्लेख आला आहे ते कुठे मिळतील kalu शकेल का

  • @ravinaik974
    @ravinaik974 3 ปีที่แล้ว +1

    Mala nahi vatat Wad teachercha ek hi shatru ubhya aayushyat mulel