आमदार म्हणून रमेशअप्पा कराड हेच चांगले आहेत लातूर ग्रामीण विकास करण्यासाठी..पण साखर कारखाने देशमुखांना सोडुन कोणीच व्यवस्थित चालूऊ शकत नाही हे पण तिथकच सत्य आहे..हां थोडा भाव कमी देतात ही वस्तुस्थिती व्यथित करते हे मान्य केलेच पाहिजे
@rahulrongepatil248 बरोबर आहे पण धीरज भैया गेल्या पाच वर्षांत कीती वेळेस लातूर ग्रामीण भागात दौरे केले व निधी उपलब्ध करुन सर्व समान वाटप झाले नाही ..माझ्या गावात त्यांनी दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे पण बाकी गावचे काय.? राहीला रमेशअप्पा कराड यांचा विषय त्यांना लाट लागली आहे..ऊस दर मिळत नसल्याने नाराज सेतकर्याचा रोष व्यक्त मतपेटीतुन झाला आहे..
@@rahulrongepatil248 कारखानदारीच नडली देशमुखांना (ऊस दर) आणि रमेशअप्पा कराड जण सामान्यात मिसळून गेले जाती पाती बघायला गेलो तर त्या जातीचे 7हजार मतदान आहे फक्त-- काही तरी कामे केलीच असतील तेव्हाच निर्विवाद निवडुन आले आहेत रमेशअप्पा
रमेश अप्पा कराड यांनी पानगाव येथील पंगेश्वर साखर कारखाना सुरू करुन ऊस उत्पादक ची अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. रेणापूर ते पानगाव रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
आणखीन एक मुद्दा आहे साहेब तो म्हणजे रमेश आप्पा कराड ओबीसी असल्याने त्यांना झालेली शिवीगाळ त्यांची आडवलेली गाडी त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड एकत्र झालं त्यामुळे देशमुख यांचा पराभव झाला
च्या अहंकार व सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकर्यांची कारखान्यांच्या माध्यमातुन वाताहत करणे.,!पक्षपात करणे यापलिकडे काय आहे.सरंजामशाहि,मक्तेदारी,दलालाविना संपर्क नाहि.असे अनेक कारणे आहेत.यापुढे आता नो चान्स!!
जी लोक इथ येऊन शहाणपणा सांगत आहे त्यांनी जरा अगोदर स्वतः आत्मपरिक्षण करा....20 वर्षापूर्वी कारखाना चालू करतो म्हणून पैसे घेतले होते काही लोकांनी अजून तिथ एक वीट रचली नाही....इकडे हे 10 -12 कारखाने चालवतात ते पण कुठलाही प्रश्न न विचारता ....आणि पुढील 5 वर्षात कळेल काय काय नवीन होते ते....
*एका प्रश्नच उत्तर द्या मांजरा कारखाना सुरू करण्या पासून ते लायसेन्स मिळवण्या पर्यंत कोण केला.... आणि मागच्या दाराने कोण आणि कसा घेतला ते ही सांगा, खर ऐकून सर्वांचा गैरसमज दूर होईल*
धन्यवाद सर छान विश्लेषण केले आहे... जनतेच्या मतावर राजा होयाच. जनतेला लुटायच. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लूटमार करायल. जनसामान्यांच्या मताचा. दुरुपयोग करून चडलेला माज मतदार राजाने टांगा पलटी करून माज जिरवले.बरोबर ना.
वाट लावली शेतकर्यांची.!!शेअर्स वाटप असो की ऊस नेहणे असो फक्त यांनी पक्षपात करणे म्सणजे हा बीजेपी कि कांग्रेसचा आहे.यासह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
खरी चूकच एक झाली ती म्हणजे फक्त प्रत्येक गवात असलेले 4 न काम करनारे यांचे विश्वासु कार्यकते जे पैसे घेउन पन काम करत नाहित नुस्तच गड़ी वर जाऊंन चाड्या करत बसतत आनी हे त्यांच ऐकुन वागतात
अमित देशमुख आणि धीरज देशमुख मधे खूप फरक आहे. ..धीरज हे अमित देशमूख आणि दिलीपराव देशमुख यांच्यावर अवलंबून राहायची सवय...अमित देशमुख यांचा जरी एक औरा असला तरी ते प्रयन्तशील असतात
गावा गावात त्यांची काही भुरटे लोक आहेत ते सांगतात हे आपले लोक नाहीत यांचा ऊस नेऊ नका यांना शेअर्स देऊ नका मि स्वतः ह्याच बळी आहे माझे टिव्टी ट्वेंटी चे शेअर्सचे पैसे भरताना फक्त आडनाव पाहून बाहेर काढले
साहेब शेजारी भाजपाचा कारखाना बन्द आहे. सरकार राज्यात आहे. केद्रात आहे. बाकी मागणी केली तर पोलीस केस केल्या.. सभासदाचे भाग रूपये शेतकर्यानी कर्ज घेतल आहे. त्याच नूकसान हैत आहे. उस तोड कामगार नेते कुठे आहेत. हे कटु सत्य आहे.
आयुष्यभर त्यांनीच व्हायला आमदार खासदार त्यांच्याच घरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण हे त्यांच्या घरामधले काही गुलाम नाहीत आणि लातूर शहर आणि ग्रामीण गुलामी करत नाही यापुढेही करणार नाही देशमुख कुटुंबाची पुढील निवडणुकीमध्ये कोणी पण निवडून येऊ शकणार नाही यांच्या दोघांमध्ये पण विकासाच्या नावाखाली लोकांची निस्ती पिळवणूक झाली आहे वीस वर्ष लातूरला मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद फक्त नावाला होतं विकास तर काहीच नाही फक्त खुश ठेवणे हे त्यांचं काम
राज्यात निवडणूक आयोगाचा जो घडवून आणलेला चमत्कार झाला... त्याचीच झलक ग्रामीण मध्ये झाली... BJP ने घडवलेले जातीय ध्रुवीकरण... हक्काचे vote बँक चे विभाजन...
आमदार म्हणून रमेशअप्पा कराड हेच चांगले आहेत लातूर ग्रामीण विकास करण्यासाठी..पण साखर कारखाने देशमुखांना सोडुन कोणीच व्यवस्थित चालूऊ शकत नाही हे पण तिथकच सत्य आहे..हां थोडा भाव कमी देतात ही वस्तुस्थिती व्यथित करते हे मान्य केलेच पाहिजे
कदम साहेब कराड साहेबांनी काय कुठे कारखाने काढले काय कर्तृत्व काय साहेबांचे .स्व: तचे कॉलेज आहेत यापेक्षा काय केलं .लाखो रुपये घेतात admission साठी
@rahulrongepatil248 बरोबर आहे पण धीरज भैया गेल्या पाच वर्षांत कीती वेळेस लातूर ग्रामीण भागात दौरे केले व निधी उपलब्ध करुन सर्व समान वाटप झाले नाही ..माझ्या गावात त्यांनी दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे पण बाकी गावचे काय.? राहीला रमेशअप्पा कराड यांचा विषय त्यांना लाट लागली आहे..ऊस दर मिळत नसल्याने नाराज सेतकर्याचा रोष व्यक्त मतपेटीतुन झाला आहे..
@@rahulrongepatil248 कारखानदारीच नडली देशमुखांना (ऊस दर) आणि रमेशअप्पा कराड जण सामान्यात मिसळून गेले जाती पाती बघायला गेलो तर त्या जातीचे 7हजार मतदान आहे फक्त-- काही तरी कामे केलीच असतील तेव्हाच निर्विवाद निवडुन आले आहेत रमेशअप्पा
@@rahulrongepatil248*मांजरा कारखाना येणार इलेक्शन सर्वांना उत्तर देईल देशमुख आणि कराड दोघांनाही आणि लवकरच कारखाना हा पूर्णपणे शेतकऱ्या हाती जाईल*
@@rahulrongepatil248 भावा फक्त कारखाना वरून निवडणूक नसती पूर्ण मतदारसंघ च विचार करावं लागतय आणि रमेश आप्पा च हॉस्पिटल आहे न गोरंगरिबांसाठी
जनतेचा व शेतकर्यांचा आणी मराठा समाजाचा कौल योग्यच आहे.
ऊस ऊस ऊस एकमेव कारण सभासद असून मतदार असून आमचा चार वर्षांपासून ऊस नेत नाहीत.
रमेश अप्पा कराड यांनी पानगाव येथील पंगेश्वर साखर कारखाना सुरू करुन ऊस उत्पादक ची
अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.
रेणापूर ते पानगाव रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
कर्तुत्वाने झालेले आमदार म्हणजे
रमेशअप्पा कराड साहेब
टांगा पलटी घोडे फरार 😂
बदल हवा होता म्हणून पडले
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. धन्यवाद
धन्यवाद सर,
आपण एखाद्या विषयाचे अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्लेषण करत आहात. आपल्या चॅनलकडून असेच वेगवेगळ्या विषयावर विश्लेषण व्हावे हीच अपेक्षा.
खूप घमंडी आहे धीरज देशमुख
आणखीन एक मुद्दा आहे साहेब तो म्हणजे रमेश आप्पा कराड ओबीसी असल्याने त्यांना झालेली शिवीगाळ त्यांची आडवलेली गाडी त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड एकत्र झालं त्यामुळे देशमुख यांचा पराभव झाला
च्या अहंकार व सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकर्यांची कारखान्यांच्या माध्यमातुन वाताहत करणे.,!पक्षपात करणे यापलिकडे काय आहे.सरंजामशाहि,मक्तेदारी,दलालाविना संपर्क नाहि.असे अनेक कारणे आहेत.यापुढे आता नो चान्स!!
बाप्पा चे गुण यक नाही फक्त नावाने मतं
लातूर शहर मध्ये पण टांगा पलटी झालेला आहे. म्यानेज करून आमदार झाले. जनतेने डॉ. अर्चना ताईना आमदार म्हणून निवडून दिले आहे.
मग खरी मॅनेज तर अर्चना पाटील झाल्या आहेत😂😂
@@gkskfkvkskc*अर्चना ताई नि अमित देशमुख फेफड आणले होते, manage पक्ष श्रेष्ठी झाले आहेत, एक पास दुसरा धक्कालपास*
@@Perfecttrueth12345 *मॅनेज तर निवडणूक आयोग झाला आहे भाजप विरोधात वातावरण असताना 132 जागा म्हणजे 100% घोटाळा केलेला आहे*
@@gkskfkvkskcआरे भाजप यावेळी १००% एकगठ्ठा मतदान झालं आहे अधिक ओपन समाजातील सर्व घटक, त्यामुळे टांगा पलटी झाला तुमचा....😅
@@gkskfkvkskcकाय माहिती काही दिवसात तुमचे दोन्ही भाऊ महायुती घटक पक्ष मध्ये येतील.....
औसा तालुक्यातील गावा मध्ये आलेच नाहीत, ते त्या गावात फिरलेच नाही
तुम्हीच रहातं नाही गावात तुम्हांला काय माहित औसा तालुक्यात येतात का नाही
जी लोक इथ येऊन शहाणपणा सांगत आहे त्यांनी जरा अगोदर स्वतः आत्मपरिक्षण करा....20 वर्षापूर्वी कारखाना चालू करतो म्हणून पैसे घेतले होते काही लोकांनी अजून तिथ एक वीट रचली नाही....इकडे हे 10 -12 कारखाने चालवतात ते पण कुठलाही प्रश्न न विचारता ....आणि पुढील 5 वर्षात कळेल काय काय नवीन होते ते....
*एका प्रश्नच उत्तर द्या मांजरा कारखाना सुरू करण्या पासून ते लायसेन्स मिळवण्या पर्यंत कोण केला.... आणि मागच्या दाराने कोण आणि कसा घेतला ते ही सांगा, खर ऐकून सर्वांचा गैरसमज दूर होईल*
कारखाना उभा करण्यात काळे साहेबांचे योगदान मोठं आहे त्यांचा पुतळा उभा करण्यास कोण विरोध करत आहे याचे उत्तर द्या
होय बरोबर आहे
जनसंपरक असन गरजे चे असते ,धंनजय मुंडे जनसंपरकात असतात
👌👌👌👌
धन्यवाद सर
छान विश्लेषण केले आहे...
जनतेच्या मतावर राजा होयाच.
जनतेला लुटायच.
साखर कारखान्याच्या माध्यमातून
शेतकऱ्यांना लूटमार करायल.
जनसामान्यांच्या मताचा.
दुरुपयोग करून चडलेला माज
मतदार राजाने टांगा पलटी करून
माज जिरवले.बरोबर ना.
Nilanga shambaji Patil
विलासराव साहेबांनी मुख्यमंञी पदवारच नही तर जनतेच्या मनावर देखील राज्य केल त्यांची हे उनिव कोनालाही भरता येत नाही।
संपूर्ण महाराष्ट्रात काय झाले ते माहित करुन घ्या
सारख सुखाचे दिवस राहत नही कधी दुख ही नशीबी येत असतो
टागा पृलटी होण्याचे कारण प्रत्येक गावात रमेश अप्पानी १००००० लाख रुपये दिले आहे निवडणूकीत
वाट लावली शेतकर्यांची.!!शेअर्स वाटप असो की ऊस नेहणे असो फक्त यांनी पक्षपात करणे म्सणजे हा बीजेपी कि कांग्रेसचा आहे.यासह अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
Appa ✌️
😂😂😂😂😂majla hota
मतदान अगोदर आलेली रक्कम चोरली कार्य कर्त्यानी 😂
काल हा एक सारखा राहत नसतो त्या मध्ये बददल होत राहतो
धिरज साहेब हे ईव्हीएममुळे पराभूत झाले आहेत त्यांंचा टांगा पलटी झाला म्हणता ते जनतेने केला नाही तर ईव्हीएमने केला आहे
Ja na gandu 😂 kaam kel ast tar aal ast
गप रे झाटू. धीरजला सभासद आणि मतदारांची ऊस न्यायला सांग.
गप रे जादू धीरजला सभासद मतदारांचे ऊस न्यायला सांग.
गप रे मूर्ख, औसा तालुक्यातील गावात ते आलेच नाहीत
2019:काका काका ऐका एकटाच पळालो निवडून आलो...
2024: काका काका Evm मूळ पडलो.....
लोक जागृत झालेत, बिकास झाला तरच निवडून द्यावे. भ्रष्ट, मुजोर, लांगुलचालन करणारा नको.
राजकारणात होत असतय. पण हर जीत.
Gharanashahi modun kadlich phaja
खरी चूकच एक झाली ती म्हणजे फक्त प्रत्येक गवात असलेले 4 न काम करनारे यांचे विश्वासु कार्यकते
जे पैसे घेउन पन काम करत नाहित नुस्तच गड़ी वर जाऊंन चाड्या करत बसतत
आनी हे त्यांच ऐकुन वागतात
अमित देशमुख आणि धीरज देशमुख मधे खूप फरक आहे. ..धीरज हे अमित देशमूख आणि दिलीपराव देशमुख यांच्यावर अवलंबून राहायची सवय...अमित देशमुख यांचा जरी एक औरा असला तरी ते प्रयन्तशील असतात
Parabhoot Amdar D . V. D ata Pudchey 5 Varsha Vadya Var Basun
D . V. D Var Muvi Paha...😝😄
गावा गावात त्यांची काही भुरटे लोक आहेत ते सांगतात हे आपले लोक नाहीत यांचा ऊस नेऊ नका यांना शेअर्स देऊ नका मि स्वतः ह्याच बळी आहे माझे टिव्टी ट्वेंटी चे शेअर्सचे पैसे भरताना फक्त आडनाव पाहून बाहेर काढले
साहेब शेजारी भाजपाचा कारखाना बन्द आहे. सरकार राज्यात आहे. केद्रात आहे. बाकी मागणी केली तर पोलीस केस केल्या.. सभासदाचे भाग रूपये शेतकर्यानी कर्ज घेतल आहे. त्याच नूकसान हैत आहे. उस तोड कामगार नेते कुठे आहेत. हे कटु सत्य आहे.
प्रखर हिन्दुत्व व कश्मीर भारतात विलीनीकरण , राम मन्दिर भक्त वर्ग.
Maaj
Deshmukh bandhu rajesahyt hote.
Bolne kami ani background la musik jast hotey
Evm dusre kahi nhi
Ksla us netat aadhi bahercha aantat mg aamhala ekri 10000 rupye deun todava lagto te pn 16 mahine theun
पूर्ण इलेक्शन मध्ये बीजेपीची सुपारी घेऊन बीजेपी च्याच कार्यकर्त्यांची बाईट घेणारा युट्यूबर मुद्दे सांगतोय...!!
आयुष्यभर त्यांनीच व्हायला आमदार खासदार त्यांच्याच घरामध्ये
लातूर शहर आणि ग्रामीण हे त्यांच्या घरामधले काही गुलाम नाहीत
आणि लातूर शहर आणि ग्रामीण गुलामी करत नाही यापुढेही करणार नाही देशमुख कुटुंबाची
पुढील निवडणुकीमध्ये कोणी पण निवडून येऊ शकणार नाही यांच्या दोघांमध्ये पण
विकासाच्या नावाखाली लोकांची निस्ती पिळवणूक झाली आहे वीस वर्ष
लातूरला मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद फक्त नावाला होतं
विकास तर काहीच नाही फक्त खुश ठेवणे हे त्यांचं काम
Samjha jar he doge udya BJP join kely tar tu yaanach matdan karnar
Gramin cha nikal dhakka denara
धक्का नाही फेफड आणले तुझ्या भया आण काका ला..... आता फक्त रमेश आप्पा इथ.....
@Perfecttrueth12345 ghe lvda
@Perfecttrueth12345 29 la bhet
@@Rushikeshpatil101*कशाला २०२९ तुझे दोन्ही भाऊ पुढील काही काळा मध्ये महायुती घटक पक्षात येतील*
राज्यात निवडणूक आयोगाचा जो घडवून आणलेला चमत्कार झाला...
त्याचीच झलक ग्रामीण मध्ये झाली...
BJP ने घडवलेले जातीय ध्रुवीकरण...
हक्काचे vote बँक चे विभाजन...
Magic of EVM
@@mohangawali8300 लेकरं होत नाहीत त्याला पनंग,कॉट जबाबदार कसा.?
लोकसभेला सुद्धा बरका.....