तुमच्या राज्यात पालघरला निरपराध हिंदू साधूंचे निर्घृण हत्याकांड झालं, मनसुख हिरेन याचा खून तर पोलिसांनीच केला असा आरोप आहे, दिशा सलियान आणि सुशांतसिंग राजपूत यांचे संशयास्पद मृत्यू झाले, करोडो रुपयांची खंडणी वसूल केली गेली, अनंत करमुसे या सामान्य नागरिकाला तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात पोलिसांनीच अमानुष मारहाण केली असा सुद्धा आरोप आहे. हे सगळं घडत असताना तुमचे जगातले सर्वोत्कृष्ट(? )आणि कर्तबगार(?) मुख्यमंत्री काय करत होते, राऊत? या सगळ्या प्रकारांना ते जबाबदार नव्हते? त्यांनी त्यावेळेस का राजीनामा दिला नाही ?
Right
आंबेडकरी जनता कशाला विचार करेल तुम्हाला बौद्ध समाजाचा व्यक्ति संसदेत किंवा विधान सभेत चालत नाही फक्त मते चालतात ही तुमची भावना.जयभीम जय संविधान
अगदी बरोबर
Sanjay sir super
खर आहे झाल सुरू
❤ जय भीम❤
खर आहे साहेब तुमचं
खर आहे हो
Yes
खरं बोलणारा एकमेव निर्भिड नेता आहे ❤
तुमच्या राज्यात पालघरला निरपराध हिंदू साधूंचे निर्घृण हत्याकांड झालं, मनसुख हिरेन याचा खून तर पोलिसांनीच केला असा आरोप आहे, दिशा सलियान आणि सुशांतसिंग राजपूत यांचे संशयास्पद मृत्यू झाले, करोडो रुपयांची खंडणी वसूल केली गेली, अनंत
करमुसे या सामान्य नागरिकाला तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात पोलिसांनीच अमानुष मारहाण केली असा सुद्धा आरोप आहे. हे सगळं घडत असताना तुमचे जगातले सर्वोत्कृष्ट(? )आणि कर्तबगार(?) मुख्यमंत्री काय करत होते, राऊत? या सगळ्या प्रकारांना ते जबाबदार नव्हते? त्यांनी त्यावेळेस का राजीनामा दिला नाही ?
Braman janta party rss evm election commission sarkar 🐕 ko ek state dedo sambhidhan manne walo ko ek desh dedo tab peace hoga
Ha एकदिवस वेडा होणार
आरे आता जरंगे कुठे आहे दलित बांधव आमचे म्हणणारा आता का गप्प आहे, हाके कुठाय भुजबळ कुठाय ovc कुठे आहे तिकडे बीड प्रकरण हिकडे हे पोलीस काय करतायत मग
दिशा,सुशांत, पालघर साधू यांच् काय ते सांग चार वर्षात न्याय नाही त्यासाठी आवाज उठव जरा....😅😅
साधू ची हत्या झाली त्यांचे पण तुम्हीच जबाबदार .बरोबर ना.
Andha Kanunla Maharastratil Janata zJababdar.
भविष्य सांगाणाऱ्य भविष्यकाराच्या शहाणपणाला सुध्दा फडणवीस आणि मोदिच जबाबदार आहे असेही म्हणायला कमी पडणार नाही
राऊत महाराज गृहमंत्र्यान राज्यात
पोलीस गाड्या फोडण्यासाठी ठेवले का
हे एकदा विचारा.
महाराष्ट्रा ला लागलेली किड
😂😂😂, prakash padla😂
च्यू..
Jantene audit kela ahe tyamule bhunkave lagte ahe tumhala
Evm jindabad 😂😂
Zakanzullaya Routya @ Sanjya 😂😅
Sanjya pisalla
Sanjay bartalu nko ugach kahi pn