खुप enjoy केलं हे सांस्कृतिक नृत्य. आमच्या कोकणात सुध्दा गणपती/नवरात्री मध्ये असे कार्यक्रम होतात पण नऊवारी साडी फार क्वचितच पहायला मिळते. तुम्ही गोवेकर भाग्यवान आहात. आणि तुमच्या विडिओच्या माध्यमातून गोव्याची मराठी संस्कृती मी पाहतोय आणि अनुभवतोय. त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

🙏🙏🙏🙏🙏
Please upload 2nd part
Goa,naveli,mr.Rodriguies and brothers good,,da,costa at colva road
मन तृप्त झाले.
👏👌