डबल लाईन साठी खुप दिवस लागणार आहे अजून सिंगल लाईन पण सुरू नाही आमच्या मनमाड नांदेड लाईन ल 25 वर्ष झाले मागणी चालू आहे की डबल लाईन साठी आता कुठे काम सुरू झाले सिंगल लाईन वर 55 ट्रेन चालू आहे बीड नगर लाईन वर गाड्या चालू होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नंतर किती गाड्या चालू होतात त्यावर ट्रॅफिक वर डबल लाईन च विचार होईल❤
मी पुण्याचा आहे. १९६६ सारी आत्या कडे पहील्यांदा बीडला आलो होतो. धोंडी पुरा,सराफ गल्लीत रहात होतो. आता वर्षातुन एकदा तरी येतो. तेव्हा पासून मला रेल्वे असावी असे वाटत होते. आज मला तुम्हा बीडकरांसारखाच आनंद झाला आहे. पुण्याहून बीडला रेल्वेने येण्याची वाट बघत आहे. मला एसटी स्टँड पासुन स्टेशन कडे कसे यावे असे बघायची इच्छा आहे. कधी जमेल का क्लिप प्रसारित करायला?
शेवटीं रेल्वेचे पाय बीड स्टेशनला लागले.रेल्वे स्टेशन सुरु झाले की, गर्दी गोंगाट,पार्किंग, टपऱ्या,हॉटेल ची रेलचेल होईल. बीड स्टेशनला सध्या तीन ट्रॅक दिलेले दिसतात. एका ट्रॅक चे काम सुरू आहे.एकंदरीत रेल्वेचे स्वप्न बीडकरांचे पुर्ण होत आहे. शूटिंग चांगली आहे.धन्यवाद🎉
१.सर समजा जर नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झाल तर छत्रपती संभाजीनगर ते बीड एक्स्प्रेस ट्रेन सुरु होणार आहे का जे व्हाया , जालना, परभणी जंक्शन, गंगाखेर, परळी वैजनाथ जंक्शन, बीड पर्यंत अशी ट्रेन सुरू होणार आहे का सर या मार्गा वर २. दुसरी छत्रपती संभाजीनगर ते अहील्यानगर जंक्शन एक्स्प्रेस ट्रेन व्हाया जालना, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ जंक्शन, बीड, अमळनेर भाड्याचे, अहील्यानागर जंक्शन अशी ट्रेन सुरू होणार आहे का सर सांगणार सर ?
बीड वरून छत्रपती संभाजी नगर ट्रेन. सुरू नाही होऊ शकत कारण या रूट वर जो टाईम लागणार दोन्ही बाजू ने परभणी असो किंवा नगर मार्गे त्या पेक्षा बस लवकर सोडेल तर ट्रेन नी जास्त प्रवास कोणी करणार नाही
भारतीय रेल्वे उपलब्धता वेलकम अभिनंदन जय महाराष्ट्र ❤
धन्यवाद
चैनल ला कनेक्ट रहा
Nice 👍
👍👍
Very good vdo
Thank you so much 😀👍
Nice video
Thanks 😇👍
Video chan aahe pn video chi length 9 te 10 min theva...
खूप छान आहे
धन्यवाद 😇🙏
बीड रेल्वे ❤
धन्यवाद सर 😇🙏
मोठा व्हिडिओ बनवत जा
Beed Railway❤
तुम्ही बीड ते पनवेल रेल्वे प्रवासात याल तेव्हा मी या उपक्रमाची वाट पाहत आहे
Ok thanks for watching
रेल्वे स्टेशन पत्ता विडियो
रेल्वे स्टेशन पत्ता विडियो
❤
🙏👍
भावा एकदा रेल्वे स्टेशन चा एड्रेस चा विडियो बनव की प्लीज
.
.
पालवन चौका जवल आहे .
Thanks for watching
बीडला रेल्वे आली अभिनंदन आणि धन्यवाद. वीड परळी रेल्वेस लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव द्यावे ❤❤🌹🌹🙏🙏👍👍
Thanks for watching channel la connected raha 😇🙏
Kona kona vatate Electrification & Doubling zale pahije?
Electrification tr hotach ahe na
Thanks for watching
डबल लाईन साठी खुप दिवस लागणार आहे अजून सिंगल लाईन पण सुरू नाही आमच्या मनमाड नांदेड लाईन ल 25 वर्ष झाले मागणी चालू आहे की डबल लाईन साठी आता कुठे काम सुरू झाले सिंगल लाईन वर 55 ट्रेन चालू आहे बीड नगर लाईन वर गाड्या चालू होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नंतर किती गाड्या चालू होतात त्यावर ट्रॅफिक वर डबल लाईन च विचार होईल❤
Aani nantar doghjan reway madhe basun ja
मी पुण्याचा आहे. १९६६ सारी आत्या कडे पहील्यांदा बीडला आलो होतो. धोंडी पुरा,सराफ गल्लीत रहात होतो. आता वर्षातुन एकदा तरी येतो. तेव्हा पासून मला रेल्वे असावी असे वाटत होते. आज मला तुम्हा बीडकरांसारखाच आनंद झाला आहे. पुण्याहून बीडला रेल्वेने येण्याची वाट बघत आहे.
मला एसटी स्टँड पासुन स्टेशन कडे कसे यावे असे बघायची इच्छा आहे. कधी जमेल का क्लिप प्रसारित करायला?
धन्यवाद सर .
लवकरच रेल्वे सूरु होईल आणि तुम्हीं रेल्वे ने बीड ला येऊ शकाल
@PravinPuranikVlogs मला बीड एसटी स्टँड पासुन स्टेशन कडे कसे यावे असे बघायची इच्छा आहे त्याची क्लिप प्रसारित कराल का
शेवटीं रेल्वेचे पाय बीड स्टेशनला लागले.रेल्वे स्टेशन सुरु झाले की, गर्दी गोंगाट,पार्किंग, टपऱ्या,हॉटेल ची रेलचेल होईल. बीड स्टेशनला सध्या तीन ट्रॅक दिलेले दिसतात. एका ट्रॅक चे काम सुरू आहे.एकंदरीत रेल्वेचे स्वप्न बीडकरांचे पुर्ण होत आहे.
शूटिंग चांगली आहे.धन्यवाद🎉
अनेक धन्यवाद 😇🙏
High speed test कधी होऊ शकेल.
आणि किती वाजता.
म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल.
अजून नक्की नाही
Beed station la kiti platform honar hai
4 platform ahet
Bid se ahmed Nagar chalu kb hogi
Ek do mahine me hogi
Thanks for watching channel se connected rehana
अंदाजे जुलै / ऑगस्ट 2025 नंतर च नगर बीड रेल्वे सुरू होईल - अधिकृत सूत्र
हो
धन्यवाद
१.सर समजा जर नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झाल तर छत्रपती संभाजीनगर ते बीड एक्स्प्रेस ट्रेन सुरु होणार आहे का जे व्हाया , जालना, परभणी जंक्शन, गंगाखेर, परळी वैजनाथ जंक्शन, बीड पर्यंत अशी ट्रेन सुरू होणार आहे का सर या मार्गा वर
२. दुसरी छत्रपती संभाजीनगर ते अहील्यानगर जंक्शन एक्स्प्रेस ट्रेन व्हाया जालना, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ जंक्शन, बीड, अमळनेर भाड्याचे, अहील्यानागर जंक्शन अशी ट्रेन सुरू होणार आहे का सर
सांगणार सर ?
सद्य तरि काही सागता येनार नाही
Thanks for watching
बीड वरून छत्रपती संभाजी नगर ट्रेन. सुरू नाही होऊ शकत कारण या रूट वर जो टाईम लागणार दोन्ही बाजू ने परभणी असो किंवा नगर मार्गे त्या पेक्षा बस लवकर सोडेल तर ट्रेन नी जास्त प्रवास कोणी करणार नाही
Sir party tar deth ja
Railway station complete houn chalu honyachi kahi date ali ahe ka?
Nahi ajun pn lavkarach high speed test honar ahe beed railway station paryant ..
Thanks for watching channel la connected raha 😇🙏
Is that train going toward wadwani station?
Yes train is going towards wadawani 😇👍
Thanks for watching be connected to the channel
@ so beed-wadwani section will also be commissioned soon
From Telangana, Nizamabad district 🙌
26 जानेवारी च काय ते सांगा
High speed test ahe pn ek don divas late hou shakt .. thanks for watching
Sir railway station la entry road kotun ahe???
Palvan chuk pasun javal ahe ajun road nahi banavala kachcha rasta ahe ..
Thanks for watching channel la connected raha 😇🙏
Sir railway ch tikit kiti ahe
jaun barach vel baki ahe tyala
उद्घाटन कधी ते सांगा
अजून नक्की नाही
Thanks for watching
26तारखेला ट्रायल होणार होती त्याच काय झालं सर काही माहिती आहे का 🙏
नाही अजून काही confirm information नाही आली .
Thanks for watching
बीड च्या पुढे बीड सोलापूर रोड वर रेल्वे ब्रिज च कामा च अपडेट्स द्या सर 🙏
Ok nakki sir … thanks 🙏😇
मोदी हैं तो मुमकिन हैं
Thanks for watching
26 जानेवारी ला काय आहे ??
High speed test manat hote pn nakki nahi ek don divas late hou shakat
Thanks for watching
@PravinPuranikVlogs okkk
Juni patari kashi kadhatat
Te pn lavkarach dakhavato ..
Thanks for watching channel la connected raha 😇🙏
वाढवणी पर्येत येते
वडवनी पर्यंत नाही सद्य पन वडवनी च्या दिशेने येत आहे
धन्यवाद चैनल ला कनेक्ट रहा 😇🙏
मोठा व्हिडिओ बनवत जा
Ok
Thanks for watching
नंतरचा व्हिडिओ
Thanks for watching
Good video
❤❤
🙏😇