ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सकाळच्या वेळी नमस्कार करून दिवा लावते देवाला शिवाजी रावांचे नाव घेते मोरया साडी पाहून आनंद वाटला मनाला
आळंदी पंढरपूर करते वारी... आळंदी पंढरपूर करते वारी मोरया कलेक्शनच्या साड्या लईच भारी 👌🏻👌🏻
😊😊
विटावर विटा 100 विटा... विटावर विटा 100 विटा मोरया कलेक्शनच्या साड्यांवर सगळेच फिदा❤❤
Shree swami samarth..🤗
चंद्रकोर साडी वर शोभून दिसते ठुशी शिवाजी रावांच नाव घेते लाईव्ह दिवशी 😊❤
खूप पाहिल्या पैठण्या,खूप पाहिले मोर,वैभवरावांच नाव घेऊन सांगते,मोरया कलेक्शन मधील साड्यांना जगात नाही तोड.❤❤
नेसली पैठणी लावते हळदी कुंकू… नेसली पैठणी लावते हळदी कुंकू घालते मंगळसूत्र चंद्रहार मोरया कलेक्शन चे दुकान चालतय जोरदर💗👌
Nice saree collection, saree che fabric pn khupch chhan aste
राधेच्या मनात कृष्णाची ओढ,वैभवरावांच नाव घेऊन सांगते,मोरया कलेक्शन मधल्या साड्या आहेत खूप गोड.❤
आळंदी पंढरपूर करते वारी ..आळंदी पंढरपूर करते वारी मोरया कलेक्शन च्या साड्या लयच भारी🫶🏻🪷
Banarasi silk ,sankatmochan silk , he mi tumchya shopmadhe online book keli ahe.mastch
Namaskar Shri Maurya collection.
साड्या खूप छान आहेत👌❤️
आईसारखी आईसारखी माया नसती जगात कुणाला अजित रावांचे नाव घेते मोरया कलेक्शन मध्ये साडी घेते संक्रांतीच्या सणाला
Awesome collection 🎉🎉
Thanks for liking
Shri मोरया shri
बैलपोळ्याला घातली पैठणी साडी.... बैलपोळ्याला घातली पैठणी साडी मोरया कलेक्शन शिवाय नाही गोडी
Tumche sadi collections khup chan astat
मोदकाला लागते गुळ खोबर्याचे सारण विजरावांचे नाव घेते मोरया कलेक्शन चे कारण 🙏🏻
सायंकाळच्या वेळी नमस्कार करून दिवा लावते देवाला अजित रावांचे नाव घेते मोरया साडी मधील साड्या पाहून आनंद होतो मनाला
शेवग्याची शेग वार्यावर झुलते विजय चे नांव घेऊन सांगते मोरया कलेक्शन ह्रदयात भिनते
Khoob Sundar sadi
मोरया कलेक्शन दुाकान… साडी खरेदी करते मोराची ..मोरया कलेक्शन दुाकान साडी खरेदी करते मोराची …मी कन्या आहे माने न ची🦚🥻🪷
घाटले मंगळसूत्र, लावले कुंकू आनी नेसली मी मोरया कलेक्शनची साडी,लोक म्हाणतात , शोभून दिसत'माझी नी राजेंद्र चि जोडी.
Sundar collection
Aaj mi tumchya online livela visit dili
Saglya sadya khup khup Chan ahet
मी तुमच्या ऑनलाईन लाईव्ह ला बुकिंग केली आहे सुभाष आणी केसरी नंदन, tissue ऋत्विक साडी बुक keli
सासूबाई नी दिली साडी सासर्याने दिली गाडी विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन जगात लयं भारी
पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी अजित रावांचे नाव घेते मोरया कलेक्शनच्या लाईव्ह दिवशी
सागवाणी टेबलावर रूमाल टाकते विनूण विजय नाव घेऊन मोरया कलेक्शन पैठणी नेसून
पहाटे च्या वेळ उमलते कळी सुधाकराच नांव घेतें श्री मोरया साडीच्या लाईव्ह वेळी
मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी शिवाजी रावांच नाव घेते मोरया कलेक्शन ची साडी खरेदी करण्याच्या वेळी
गडवाल सिल्क साडी बुकिंग करा ति साडी खूप छान आहे मला खूप आवडली आहे
🙏😊
महादेवाच्या देवळाला सोन्याचा कळस विजय रावांच नाव घेऊन सांगते मोरया कलेक्शन च्या साड्या नेसायला येत नाही आळस
शिवाजी महाराज आले की देतात वरदी विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन झाली खुप गर्दी
नमस्कार ताई
Mi tissue rutvi sadi book keli rate pan rignebal ahe Mala khup avadali
कॄष्ण म्हणतो राधीकेला हास विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन साठी खास
पाणी भरायला लागते टाकी विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन साठी
Swathi. Hake
खुप छान आहेत साड्या
नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे शिवाजी रावांना शेवटी आहोच म्हणायच
तुमच्या सगळ्यांच्या साड्या खूप छान आहे
आंब्याच्या झाडावर कबूतराची जोडी विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन लागली गोडी
Hi
वन बोटल टू ग्लास विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन साठी खास
बुंदीचे लाडू ताटात भरले काटोकाट विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन साठी खास
हळद लावते किंचीत कुंकू लावते कोरून विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन ची साडी नेसून
नेसली साडी लावला चाप विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन स्वाती ताई तुमच्यासाठी खास
फणसाचे गरे खायला दांडी विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन च्या साड्या चे कलर लयंच वांड
केला सरबत दिला काचेचे ग्लास विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन साड्या क्लास
नाव घ्या नाव घ्या करू नका गजर विजय रावांच नाव घेऊन मोरया कलेक्शन लाईव्ह असते मी हजर
Chhan vatat ahe colour pn
केळ देते सोलून पेरू देते चिरून विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन ची सखी म्हणून
आबोली फुलांचा गंध काही कळेना विजय चे नाव घेते मोरया कलेक्शन ला शब्द काही सुचेना
सकाळच्या वेळी नमस्कार करून दिवा लावते देवाला शिवाजी रावांचे नाव घेते मोरया साडी पाहून आनंद वाटला मनाला
आळंदी पंढरपूर करते वारी... आळंदी पंढरपूर करते वारी मोरया कलेक्शनच्या साड्या लईच भारी 👌🏻👌🏻
😊😊
विटावर विटा 100 विटा... विटावर विटा 100 विटा मोरया कलेक्शनच्या साड्यांवर सगळेच फिदा❤❤
Shree swami samarth..🤗
चंद्रकोर साडी वर शोभून दिसते ठुशी शिवाजी रावांच नाव घेते लाईव्ह दिवशी 😊❤
खूप पाहिल्या पैठण्या,खूप पाहिले मोर,वैभवरावांच नाव घेऊन सांगते,मोरया कलेक्शन मधील साड्यांना जगात नाही तोड.❤❤
नेसली पैठणी लावते हळदी कुंकू… नेसली पैठणी लावते हळदी कुंकू घालते मंगळसूत्र चंद्रहार मोरया कलेक्शन चे दुकान
चालतय जोरदर💗👌
Nice saree collection, saree che fabric pn khupch chhan aste
राधेच्या मनात कृष्णाची ओढ,वैभवरावांच नाव घेऊन सांगते,मोरया कलेक्शन मधल्या साड्या आहेत खूप गोड.❤
आळंदी पंढरपूर करते वारी ..आळंदी पंढरपूर करते वारी मोरया कलेक्शन च्या साड्या लयच भारी🫶🏻🪷
Banarasi silk ,sankatmochan silk , he mi tumchya shopmadhe online book keli ahe.mastch
Namaskar Shri Maurya collection.
साड्या खूप छान आहेत👌❤️
आईसारखी आईसारखी माया नसती जगात कुणाला अजित रावांचे नाव घेते मोरया कलेक्शन मध्ये साडी घेते संक्रांतीच्या सणाला
Awesome collection 🎉🎉
Thanks for liking
Shri मोरया shri
बैलपोळ्याला घातली पैठणी साडी.... बैलपोळ्याला घातली पैठणी साडी मोरया कलेक्शन शिवाय नाही गोडी
Tumche sadi collections khup chan astat
मोदकाला लागते गुळ खोबर्याचे सारण विजरावांचे नाव घेते मोरया कलेक्शन चे कारण 🙏🏻
सायंकाळच्या वेळी नमस्कार करून दिवा लावते देवाला अजित रावांचे नाव घेते मोरया साडी मधील साड्या पाहून आनंद होतो मनाला
शेवग्याची शेग वार्यावर झुलते विजय चे नांव घेऊन सांगते मोरया कलेक्शन ह्रदयात भिनते
Khoob Sundar sadi
मोरया कलेक्शन दुाकान… साडी खरेदी करते मोराची ..मोरया कलेक्शन दुाकान साडी खरेदी करते मोराची …मी कन्या आहे माने न ची🦚🥻🪷
घाटले मंगळसूत्र, लावले कुंकू
आनी नेसली मी मोरया कलेक्शनची साडी,
लोक म्हाणतात , शोभून दिसत'
माझी नी राजेंद्र चि जोडी.