Maze rent agreement online form bharayachya agodar ik divasache aahe ani te ik varsh kalavadhiche aahe sir pn form reject kela mulacha karan tyana ik varsha purviche agreement have aahe he yogy aahe ka ki dusara ky upay aahe
इनकम सर्टिफिकेट एक लाखाच्या आत, पालकांचे आधार कार्ड रहिवासी पुरावात चालणार आहे. घर स्वतःच्या मालकीची पाहिजे. नसेल तर भाडे करारनामा दुय्यम निबंधक कारल्याचा पाहिजे आणि तोही फॉर्म भरायचा अगोदरचा.
तुम्ही डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन झालं नाही का कारण डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. ती घेऊन तुम्हाला लॉटरी लागलेल्या शाळेत ती पावती आणि डॉक्युमेंट घेऊन तुमचं ऍडमिशन करायचं असतं.
सर माझ्या मुलाचा नंबर लागला आहे.आणि ह्वॆरीफिकेशन होऊन ऑनलाईन अॅडमिटेड पण दाखवत आहे.पण ह्या वर्षी तो झेड पी च्या शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होता.आणि वयात बसत असल्याने आरटीचा नंबर लागला.तर परत पहिलीला बसवल्यामुळे आधार कार्ड चा काही ईशु होईल का.त्याच्या मराठी शाळेतील शिक्षक म्हणत आहेत की आधार कार्ड नोंदणी केली आहे आत्ता तो परत पहिलीला नाही बसु शकत.
आम्ही आमचे सर्व डॉक्युमेंट पंचायत समिती कार्यालयात जमा केले त्यांनी आम्हाला कोणतीही recipt दिली नाही, आणि शाळेत गेलो तर ते बोलले की आम्हाला तिकडून रिपोर्ट आल्या शिवाय addmission होणार नाही, काय करू आत्ता. पंचायत समिती वाले बोलले की तुम्ही ऑनलाईन चेक करत रहा म्हणजे तुम्हाला समजेल तुमचं addmission झालं की नाही ते.
ठीक आहे तुम्ही ऑनलाईन चेक करत रहा जिथे तुमच्या ऍडमिशनच्या समोर पेंडिंग दिसते तिथे अलोटेड किंवा कन्फर्म दिसेल, डॉक्युमेंट वैद्य दिली असेल तर काय घाबरण्याचं कारण नाही.
माझा मुलाचा नो. लागला आहे, आधार कार्ड वर मिस्टर चां गावा च ऍड्रेस आहे. पण लाईट बिल चालेल का? आणि मुलं चां पण आधार कार्ड वर लाईटबिल वरील aderees आहे माझं पण आधार कार्ड वर लाईट बिल वरील ऍड्रेस आहे. फक्त वडिलांचा आधार कार्ड वर गावाचा ऍड्रेस आहे तर बाद करतील का
तुमच्या अलॉटमेंट लेटर च्या खाली जी पडताळणी समिती आहे तिचा ऍड्रेस आहे तिथे स्वतः जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुम्हाला जी पावती मिळेल ती पावती घेऊन शाळेमध्ये जा आणि इतर डॉक्युमेंट घेऊन शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करून घ्या.

कारण दुसरा असेल, रेंट एग्रीमेंट दुय्यम निबंध कार्यालयाचा होता का म्हणजे जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार होता या कार्यालयातल्या होत्या का.
@@marathitechinfo. Hoy sir tyanchech aahe ata ky karave plz help
Reply kara ki sir pudhe ky option aahe ky
Sir no lagla pn admission keli nahi pudchya varshi from bharta yeil ka sang sir plz
Mul yadi aani Pratiksha yadi Mada number nahi dusre yadi Mada number Lagu Shakil ka shkayta aaheka
नाही
Sir majhya mulach no. Lagla pn rent agreement expire zala baki sagle document ahet kay karav please reply🙏🏻
कधी एक्सपायर झाले
कधी एक्सपायर झाले रेंट एग्रीमेंट आणि ते दुय्यम निबंधक कार्यालयातले होते का.
सर कागदपत्रे उत्पन्न, जन्म दाखला, मुलाचे आधार कार्ड राहीवशी म्हणून पालकाचे आधार कार्ड जमेल ना
इनकम सर्टिफिकेट एक लाखाच्या आत, पालकांचे आधार कार्ड रहिवासी पुरावात चालणार आहे. घर स्वतःच्या मालकीची पाहिजे. नसेल तर भाडे करारनामा दुय्यम निबंधक कारल्याचा पाहिजे आणि तोही फॉर्म भरायचा अगोदरचा.
Ho
Sir selection zale ahe ani documents tahsil la jama kele ahe pudchi process kay ahe sanga
तुम्ही डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन झालं नाही का कारण डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. ती घेऊन तुम्हाला लॉटरी लागलेल्या शाळेत ती पावती आणि डॉक्युमेंट घेऊन तुमचं ऍडमिशन करायचं असतं.
सर माझ्या मुलाचा नंबर लागला आहे.आणि ह्वॆरीफिकेशन होऊन ऑनलाईन अॅडमिटेड पण दाखवत आहे.पण ह्या वर्षी तो झेड पी च्या शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होता.आणि वयात बसत असल्याने आरटीचा नंबर लागला.तर परत पहिलीला बसवल्यामुळे आधार कार्ड चा काही ईशु होईल का.त्याच्या मराठी शाळेतील शिक्षक म्हणत आहेत की आधार कार्ड नोंदणी केली आहे आत्ता तो परत पहिलीला नाही बसु शकत.
तुम्हाला स्थानिक लेवलला बोलून प्रश्न सोडवायला लागेल
@@marathitechinfo. मला समजलं नाही सर.स्थानिक लेवलला बोलुन काय होईल.
Sir mi form 21may la bharla ani bhadekrar 22may la lagech kela tr chalel ka....plz rpl
नाही
आम्ही आमचे सर्व डॉक्युमेंट पंचायत समिती कार्यालयात जमा केले त्यांनी आम्हाला कोणतीही recipt दिली नाही, आणि शाळेत गेलो तर ते बोलले की आम्हाला तिकडून रिपोर्ट आल्या शिवाय addmission होणार नाही, काय करू आत्ता. पंचायत समिती वाले बोलले की तुम्ही ऑनलाईन चेक करत रहा म्हणजे तुम्हाला समजेल तुमचं addmission झालं की नाही ते.
ठीक आहे तुम्ही ऑनलाईन चेक करत रहा जिथे तुमच्या ऍडमिशनच्या समोर पेंडिंग दिसते तिथे अलोटेड किंवा कन्फर्म दिसेल, डॉक्युमेंट वैद्य दिली असेल तर काय घाबरण्याचं कारण नाही.
पण डॉक्युमेंट सबमिट केले हे कशावरनं काहीतरी तर पाहिजे ना तुम्ही त्यांची रिसिव्ह घ्यायला पाहिजे
डॉक्युमेंट जमा केल्याचे काहीतरी प्रूफ आहे का उद्या जर डॉक्युमेंट जमाच नाही असं झालं मग काहीतरी रिसीव्ह वगैरे घ्या त्यांच्याकडून.
Mumbai sarkya thikani kunach varshik income 1 lakh cha aat asel...
Mhanje 8000 rs monthly salary...
Mumbai sarkya thikani Ghar tar chalta ka 8000 madhe....
Really disappointed sir
@@marathitechinfo. पनवेल पंचायत समिती मध्ये ते कोणाला ही कोणती ही recipt देत नाही ओन्ली डॉक्युमेंट submitt करून घेत आहे
Sir आमचे कागद जमा करून रीसिट घेतली आता ऍडमिशन कॅन्सल होणार नाही ना
स्कूलमध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं का
ऑनलाइन चेक करा ऍडमिशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे का ऍडमिटेड
फक्त भाडेकरारच फॉर्म भरायच्या आगेदरच्या तारखेच पाहिजेत,,,,
बाकी document ला काही तारखेचे बंधन नाही ना सर
सर्व डॉक्युमेंट अगोदरचेच पाहिजे आहे.
School madhe kith paise lagitile
माझा मुलाचा नो. लागला आहे, आधार कार्ड वर मिस्टर चां गावा च ऍड्रेस आहे. पण लाईट बिल चालेल का? आणि मुलं चां पण आधार कार्ड वर लाईटबिल वरील aderees आहे माझं पण आधार कार्ड वर लाईट बिल वरील ऍड्रेस आहे. फक्त वडिलांचा आधार कार्ड वर गावाचा ऍड्रेस आहे तर बाद करतील का
चालेल.
लाईट बिल कोणाच्या नावावर आहे.
पुढच्या वर्षी फॉर्म भरताना फॉर्म फॉर्म भरे पर्यंतचे वय सात वर्षे पाच महिने असले तर चालेल का डिसेंबर पर्यंत सात वर्षे सात महिने होतात
पुढच्या वर्षी आर टी ई चा फॉर्म भरताना मुलाचं वय हे 31 डिसेंबर 2025 पर्यंत सात वर्ष पाच महिने 30 दिवस याच्या आत पाहिजे.
सर माझ्या मुलाचा no. लागला पण निवासी पुरावा नसल्यामुळे, होत नाही म्हटले, कारण इथे स्थानिक असण्याचा त्याच्या वडिलांचा पुरावा पाहीजे
हो मॅडम निवासी पुरावा लागणारच आहे,
तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमच्याकडे फॉर्म भरताना टाकलेला निवासी पुरावा नाहीच आहे का.
@@marathitechinfo. वडिलांचा नावाचा पाहिजे
@@anjalipandit2278 madam adhar war adress badlun bhetoto tumhi paha bar adhar wale kay bolatat te adress badal kelyach recipt dya hoil paha
@@sachinpawale8157 ok sir, सोमवारी aadhar kendra vr jaun vicharun pahte
@@anjalipandit2278 आजोबाच्या नावावर light bill आहे चालेल ka
SIR ADMISSION DATE VADHU SHKATE KA
लॉटरीमध्ये नंबर आलेल्यांची कागदपत्र पडताळणी जर वेळेत झाले नाही तर कदाचित वाढू शकते
EWS income 8 lakh cha limit ahe na
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांचा एक लाख च्या आत असणारा उत्पन्नाचा दाखला लागतो.
विद्यार्थ्याचे नाव इंग्रजी मध्ये बरोबर आहे पण मराठीत दुसरच नाव आहे तर काय प्रॉब्लेम होईल का
Sir next year age mulich age basen ka
Birth date 7 November 2017
Nahi
पालक आणि पाल्याचा आधार आधार ऍड्रेस वेगळा आहे चालेल का
नाही
Sir passbook la supportive document dya mant ahet
घर स्वतःच्या आहे का जिथे राहता तुम्ही ते
@@marathitechinfo. Ghar sasu bai chya navavar ahe
Sir पालक बालक दोघांचेही आधार कार्ड ची पावती आहे तर चालेल ना, कारण त्यांनी 90 दिवसाचा कालावधी दिला आहे तर आपण त्यांना देऊ....
पावती फॉर्म भरल्याच्या आतल्या तारखेची आहे का
तुम्हाला अडचण कुठे येते कोणत्या डॉक्युमेंट मध्ये येते सविस्तर सांगा.
Admition zal ahe kas olkahayach
@@poojametil1994 receipt मिळाली की ती घेऊन school madhe जायचं.... तिथल्या काही formalities असतील त्या पूर्ण करून mulala शाळेत बसवायचं
Cast certificate vadilancha magat ahet, kay karave
कास्ट सर्टिफिकेट वडिलांचा चालतो आणि मुलाचा पण चालतो वेबसाईटवरच्या नोटिफिकेशन वरून प्रिंट काढून त्यांना वाचायला द्या.
@@marathitechinfo. Thanks Sir 😊
मूळ यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही लिस्टमध्ये नाव नाही तर आणखीन पुन्हा लिस्ट लागणार आहे का
पडताळणीसाठी शाळे मध्ये documents जमा केली आहेत शाळा म्हणते ते स्वतः पडताळणीसाठी जातील, हे बरोबर आहे की स्वतः जावे पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे
तुमच्या अलॉटमेंट लेटर च्या खाली जी पडताळणी समिती आहे तिचा ऍड्रेस आहे तिथे स्वतः जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुम्हाला जी पावती मिळेल ती पावती घेऊन शाळेमध्ये जा आणि इतर डॉक्युमेंट घेऊन शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करून घ्या.
panchayat samitikade documents jama karun tyani school made letter deun document jama keli ahet pn amhi utpannachya dhaklyache tokan milale ahe tech donhi pn document la attach kele ahe ..tyani nanter 31 tarkhechya at dya as sangitale ahe... Schoolmade ekda confirm zhalel addmission nantar shasanala document patavlelyanantar kahi verification naste na
Admition zal ahe kas samjayach
साइटवर जाऊन तुमचा एप्लीकेशन नंबर टाकल्यानंतर एप्लीकेशन स्टेटस इथे पेंडिंग आहे तिथे ऍडमिटेड किंवा कन्फर्म असा मेसेज शो होईल
@@marathitechinfo. Thanks sir admitted dakhavat ahe
24-25cha dakhala nahi chalat ka
Income certificate 11June ch ahe...
चालेल
Pls reply
@@monikadahake2589 नाही घेतलं मॅडम माझं
@@monikadahake2589 4जुन last date होती....4 तारखेपर्यंत पाहिजे म्हणाले
Income certificate 30 June chya agodarche pahije mhnale
6
सर माझा मुलीचा नंबर
सर माझा मुलीचा नंबर RTE मधे लागला पण घर मालक भांडेकरार बनवून देण्यास तयार नाही आहे, दुसरा काही पर्याय आहे का
भाडेकरारनामा हा आत्ताचा चालणारच नाही फॉर्म भरायचा अगोदरचा पाहिजे आहे.
Sir tumcha mobile number milel ka