प्लीज प्लीज प्लीज प्लीज ताई आता रोज भाग टाकत जा ना प्लीज प्लीज ताई खरंच खुपचं जास्त सुंदर आहे स्टोरी पुढचा भाग पण लवकर टाका आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत प्लिज 😊❤
आता पायल व आरव मध्ये हा मेला राजदिप कुरमुडला नाही पाहिजे आता अर्जून ने राजदीप च्या शब्दाला बली पडू नये कबीर लवकर बोलू दे जेणे करून तो अर्जून ला सांगेल की त्यांची हरवलेली मुलगी ही पायलच आहे
पुढचा भाग उद्या येईल 🙏
Ok mam
Apratim story writing aahe thank you next episode lovkar taka please please please please
खूप खूप खूप छान होता आजचा भाग .❤❤ धन्यवाद.
Khup Khup khup khup khup chan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बापरे!खूपच छान कथा आहे कथेचा पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहोत कथेचा पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करा प्लीज 🙏🏻❤️❤️🙏🏻
खुप छान होता आज चा भाग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Story interesting hot aahe. Plz mota bhag taka. ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ khup khup sunder bhag hota ajcha thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤
प्लीज प्लीज प्लीज प्लीज ताई आता रोज भाग टाकत जा ना प्लीज प्लीज ताई खरंच खुपचं जास्त सुंदर आहे स्टोरी पुढचा भाग पण लवकर टाका आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत प्लिज 😊❤
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
खुपच सुंदर मस्त भाग आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही भाग कधी टाकणार आहे
Tai kharach khup utsukata lagate pudhil bhagati pls pudhil bhag lavkar taka thank you
खूप खूप खुप खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आता पायल व आरव मध्ये हा मेला राजदिप कुरमुडला नाही पाहिजे आता अर्जून ने राजदीप च्या शब्दाला बली पडू नये कबीर लवकर बोलू दे जेणे करून तो अर्जून ला सांगेल की त्यांची हरवलेली मुलगी ही पायलच आहे
Khupch imoshnal bhag hota aajacha ❤❤❤❤❤
Khup khup khup Chan story aahe
खुप खुप सुंदर ❤❤
Khup chan mst hota aaj cha bhag pn khup lahan takla plz next episode motha taka mud hap hoto
Khup chhan ❤️ next part aaj evening la taka na mam please ❤️
खूप खूप छान आहे धन्यवाद
खुप छान ❤❤❤❤
खूप छान होता आजचा भाग आता तरी अर्जूनला सत्य काय आहे हे कळावे व त्यांनी आरवला साथ द्यावी पुढील भाग लवकर टाका ❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ very very nice
छान भाग होता नवीन भाग लवकर टाका प्लीज ❤
खुप सुंदर भाग होता ताई❤❤
Mast😊
खूपच सुंदर आहे कथा👌🙏❤❤पण राजदीप आणि त्याचे वडील जेलमधून सुटू नये 🙏🙏🙏🙏
खुप इंटरेस्टिंग आहे स्टोरी.... पण आजचा भाग खुप लहान होता... 😢😢
Khoooooopach sundar katha ahe tai,,,,,,, pn itka chhota bhag ka takla😮😮
आजचा भाग इमोशनल करणारा होता पैश्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल ह्याचा काही नेम नाही
Let there be no obstacles in the love story of two couples ❤
याचे भाग नियमित टाका प्लीज
इतके वाईट कोणी कसे असू शकते
Abhi and pradnya chi story repit kara please mala te story purn end paryant vachaychi aahe
Plez rajdeep la aani tayca papala fasi zali pahije
खूप सुंदर ❤❤❤❤