Baalantinisathi Lasoon - बाळंतिणीसाठी लसूण - Garlic for Ladies post childbirth
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- This is a traditional preparation given in small quantities, primarily to ladies after childbirth.
For more recipes, please subscribe to my channel. Also visit my Facebook page and blog for more recipes and also information on the 2 recipe books which i have penned in Marathi-
"Ase Amhi Kayastha" - Traditional CKP recipes
"Ashi Rangavuya Party" - Party recipes.
/ aseamhikayastha
ckprecipesbysu...
खूप छान मला हा खूप आवडतो मी माझ्या बाळंतपणात खाल्ला आईने बनवला होता आज तुमची रेसिपी बघून तिची आठवण झाली ती आता नाहीये धन्यवाद आठवणींना उजाळा दिला तुम्ही ताई
🙏 🙏 धन्यवाद
को मो नी बीन नीज
Mast receipe
🙏🏻🙏🏻
Thanks mam. ❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mastach
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast Recipe
🙏🏻 🙏🏻
Short n sweet, agdi thodkyat , etaransarkhe vinakaran palhal lavne nahi,
Pan ha khayla kevha dyaycha? Any particular time?
🙏🏻 🙏🏻 उन्हाळ्यात बाळंतपण आले तर देत नाही कारण गरम पडतो. एक चमचा भर(टिस्पून) द्यायचा. सकाळी द्यायचा
Asech khalle tar chalalate kaay vo ka kewal baltaninech khayache
🙏🏻खाऊ शकता ,पण थंडीत व पावसाळ्यात कारण लसूण बरेच जणांना गरम पडतो
Tupaevaji tel vaparala tar chalel ka
,🙏 लसूण गरम असतो त्यामुळे बाळंतपणात देतात, फक्त उन्हाळ्यात देत नाही आपण इतर वेळेस खातांना एक किं वा दोन पाकळ्यांच्या पेक्षा जास्त खाऊ नये गरम पडेल
nice video bro
Jayashree Prafull here khupach chan recipe, tumchya saglyach recipies khup chan astat.
🙏 🙏 धन्यवाद
बाळंतीण झाल्यानंतर किती दिवस खायचे.
साधारणपणे महिनाभर खातात . उन्हाळ्यात जास्त खात नाही
बाळंतीणीकरीती केल्या जाणार्या मसाल्याची कृती सांगा
🙏🏻 🙏🏻 जरूर
माझ्या आईने मोठ्या बहिणीच्या तिच्या डिलिव्हरी मध्ये केला होता पण आमच्यावेळी माहिती नसल्याने मोठा प्रश्न पडला पण आई आणि सासू नसल्याने मोठी समस्या होती
,🙏🏻🙏🏻
khup chan
🙏 🙏
बाळंतीणीचे सुक्या बोंबल्याचे कालवण व आड्याचे कालव्या
🙏🏻 🙏🏻 बाळंतिणीचे सुक्या बोंबलाचे कालवण दाखविले आहे