आतापर्यंत अनेक वेळा ही रचना ऐकली होती पण त्यामध्ये इतके बारकावे आहेत हे कळलं नव्हतं आज आपल्या या मार्गदर्शनाने ही रचना गाणं किती अवघड आहे ते कळलं अर्थातच किशोर कुमार आणि अवघडपणा याचं परस्परांशी काहीही संबंध नाही पण गाण्याचं म्हणून काही व्याकरण आहे ते मात्र अवघडच आहे ते समजावून सांगण्यासाठी धन्यवाद सर🎉🎉

Thanks sir
समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर.🎉
Love you sir ❤❤❤
Thanks a lot for bringing nuances of this great song
90s kirvani raga movie songs