प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे अजरामर आणि जिवंत कलाकृती. शत नमन 🙏🏼 त्यांच्या सारखा दुसरा होणे नाही. मी हे नाटक 3 वेळा बघितले आहे, हसुन हसुन पोटात मुरडा येतो
नटवर्य,नटसम्राट प्रा.लक्ष्मणराव देशपांडे सर,आपण या जगात आजही हवे होतात.आपली उणीव सतत जगभरातल्या रसिकांना जाणवत राहील.असे अमुल्य रत्न परमेश्वराने हिरावून नेल्याची खंत वाटते.सर आपल्या अफलातून अभिनयास तोड नाही.भूतलावरील कोणताही कलावंत अशी कला आज सादर करू शकत नाही.सर,आपणांस विनम्र अभिवादन....
खरच खूपच सुंदर, अप्रतिम ,काही शब्दच नाहीत.एकाच व्यक्तीने सर्वांचा व्यक्तिरेखा ,त्याही एवढा सहज व कौशल्यपूर्ण रीतीने करणे खरच मस्त....hatss of to u ..sir
आमच्या गावातील शाळेत प्रा.देशपांडे आले होते. कार्यक्रमापुर्वी त्यांच्या आई गेल्याची तार आली होती.तरीही त्यांनी कार्यक्रम केला. असे कलाकार फारच दुर्मिळ असतात .
Dr. Lakshamanrao Deshpande great actor & great human being, great Indian whose name has been registered in Guneas book of world records. Very fortunate to host his one act play in Sydney & touring with him in Australia.
1st time I listened when I was in 5th std I think 1994 at my grandfather's place he had cassette player. I still remember almost every dialogue. Such a masterpiece, salute to prof. Laxman Deshpande sir.
It is his play only, he only conceived the concept, writting, dialogue all are his only, so no need to remember it... it was in his heart...involvement during the play is 1000% Great man.. न भूतो न भविष्यती....
मी बघितलेलं मराठीतलं पहिलं नाटक 5 व्या वर्गात असतांना एक क्षण सुध्दा बोर वाटलं नव्हतं।। खरच खूप अभिमान वाटतो मराठी माणसाचा।। अप्रतिम कलाकार, सर तुम्हाला विसरणे सोपं नाही।।
I never appreciated any actor before But this man is amazing, it's kind of insult of arts if I didn't appreciate this man Never seen such a amazing play Lot's of respect to you sir God bless you
अफलातून । लक्ष्मणराव किती सहजपणे , प्रभावीपणे विविध स्वभावाची पात्र उभी करतात, हे कसदार नटालाच जमू शकते । प्रभावी लेखन व अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकाला संमोहित करतात । RIP
Without any support of music light makeup sound system, how it is possible to perform such a great act. Just beyond imagination. Deshpande Sir did it. 🙏🙏🙏
प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे अजरामर आणि जिवंत कलाकृती. शत नमन 🙏🏼
त्यांच्या सारखा दुसरा होणे नाही.
मी हे नाटक 3 वेळा बघितले आहे, हसुन हसुन पोटात मुरडा येतो
अतिशय सुंदर एकपात्री नाटक.
असा नट पुन्हा होणे शक्य नाही.
लक्ष्मणराव देशपांडे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
अप्रतिम नाटक असा नटसम्राट पुन्हा होणे नाही मराठवाड्याची शान आदरणीय डॉ श्री लक्ष्मण देशपांडे सरांना विनम्र अभिवादन.
मराठवाडा भूषण.निर्भेळ आनंद देणारी कलाकृती.आजही मनावर गारुड.अशा हरहुन्नरी कलाकारास विनम्र अभिवादन.आज आपल्यात नाहीत असे वाटतच नाही.
...मी बघितलेले पहिले नाटक.....खरंच रंगमंचावर नाटक सादर करताना सरांना प्रत्यक्ष बघणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता....खूप खूप छान.....
असे एकपात्री नाटक आता कोणी करू शकत नाही. देशपांडे सरानी किती हुबेहूब सगळे पात्र रंगवले.
एक अफलातून कल्पना आणि अजरामर कलाकृती. जबरदस्त एकपात्री ताकद.
मराठवाडय़ातील अस्सल ग्रामीण बाज आजतागायत सरांशिवाय कोणीच ईतक्या सर्व बारकाव्यानिशी सादर करू शकल नाही. एक अजरामर कलाकृती.❤❤❤
अप्रतिम, अजरामर कलाकृती.मराठवाडा उभा राहतो क्षणात..आणि कितीही वेळा पाहिलं तरी तेवढंच हसू येतं..alltime favourite.great deshpande sir!
Ho khupch apratim
अप्रतिम प्रयोग सरांचा. अविस्मरणीय, कितीही वेळा पाहिला ऐकला तरी कंटाळा येत नाही.
एक अनोखा गुणी नट...काय ते हावभाव,काय ती सगळी पात्र..एकच नं...👌🏻👌🏻👌🏻👏👏
असा नट होणे नाही 🙌🏻🙌🏻
खरच काय बोलावं हेच सुचत नाही... Sir tumhala aani tumcya kalela pranam🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आज या महान कलाकाराची जयंती आहे . प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना विनम्र अभिवादन
याला म्हणतात talent ... एक जण सगळी acting करणं सोपं नाही..hats off 🤩🤩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤣🤣🤣🤣
मस्त, मराठवाडा चे उत्तम दर्शन
नटवर्य,नटसम्राट प्रा.लक्ष्मणराव देशपांडे सर,आपण या जगात आजही हवे होतात.आपली उणीव सतत जगभरातल्या रसिकांना जाणवत राहील.असे अमुल्य रत्न परमेश्वराने हिरावून नेल्याची खंत वाटते.सर आपल्या अफलातून अभिनयास तोड नाही.भूतलावरील कोणताही कलावंत अशी कला आज सादर करू शकत नाही.सर,आपणांस विनम्र अभिवादन....
TECh-Art YASH
खरच अप्रतीम acting.... Evadhi energy... एवढ वेळ performance karan... Different व्यक्तिरेखा रंगवणे खरच अप्रतिम
खरंच खूप खूप आवडलं खुप छान सुंदर नाटक आहे आवर्जून पुन्हा पुन्हा पहाव असंच आहे
अतिशय सुंदर असे वाटते की खरोखर एखाद्या गावाकडच्या घरात असल्यासारखे वाटते असा एकपात्री होनार नाही
350 20
Atishay Sundar Ek Patra prayog
खूपच छान पुनः पुन्हा पाहाण्याचा मोह होतो...
पुनःप्रत्ययाचा अमूल्य आनंद लाभला.... खुप धन्यवाद. 🙏🙏
Super masterpiece of comedy, best Ilike mast..comedy,
खरच खूपच सुंदर, अप्रतिम ,काही शब्दच नाहीत.एकाच व्यक्तीने सर्वांचा व्यक्तिरेखा ,त्याही एवढा सहज व कौशल्यपूर्ण रीतीने करणे खरच मस्त....hatss of to u ..sir
अप्रतिम सादरीकरण ......अफाट गुणवत्ता ......सादर प्रणाम !!!!!! 👍👍👍👌👌👌👌
लक्ष्मण सर , तुम्ही ग्रेट आहात
आमच्याकडे शब्दच नाहीत
साक्षात दंडवत प्रणाम...........
मराठी भाषेला लाभलेलं अनमोल देणं म्हणजे लक्ष्मण जी 🙏🙏
1.2k Dislike.
Why they dislike. कदाचित तुमच्या सारख्याची लायकीच नाही अस काही बघायिची.
एवढा मोठा प्रयोग आहे हा. देशपांडेनी किती सुंदर काम केल आहे.
कदाचित ह्या dislike करणाऱ्यांना हा प्रकारच कळत नसावा. सोळा पात्रांचा अभिनय देशपांडे सर एकटेच करतायत हे पचनी पडलं नसावं.
shevti bamnacha natak!
Tase nasate sir te... Kahi dislike chukun... Kahi dislike accidentally... Ani kahi web-crawlers ne dilele... People are not always at fault... 🙂
Me tar 3 vela pahilay tari me parat baghato itka like karto me
You are right but the people who have disliked have right to express their views
आमच्या गावातील शाळेत
प्रा.देशपांडे आले होते.
कार्यक्रमापुर्वी त्यांच्या आई गेल्याची तार आली होती.तरीही त्यांनी कार्यक्रम केला.
असे कलाकार फारच दुर्मिळ असतात .
Mast
मला ह्या प्रसंगा बाबत अजून सांगू शकाल का ?
@@akksheye2310
वर्णन केले तसेच घडलेले होते .
हा प्रसंग माझ्या वडीलांनी सांगीतलेला आहे .
त्यांचा विषय निघाला की हा प्रसंग आलाच ....
Degraded fx dts dz er rey's d fixed cedar friday ddt dy t grated roar deeds t ers tardis try raised dts d dst daddy grey's cz@@sandeepnalgirkar3449
आपल्या आजूबाजूच्या माणसांची भाषा,त्यांच्या सवयी आणी एकंदरीत सर्व गोष्टींबद्दल आदर असल्याशिवाय अशी एकरूपता येत नाही.लक्ष्मणराव तुम्हाला साष्टांग दंडवत🙏
Vikas Khamkar
ajnabee dost
Vikas Khamkar hh
shekhar jagtap
. Marathi
Vikas Khamk
50 वेळा पाहिलं नाटक पण अजून सुद्धा बघतोय गोडी काही कमी झाली नाही 🙏🙏🙏अप्रतिम अभिनय जोड नाही
I have seen live performance twice ! Lucky to have people like Mr Deshpande in our Maharashtra !
असा मास्टरपीस पुन्हा होणे खुपच दुर्मिळ आहे.. आणि प्रोफेसर देशपांडे म्हणजे अभिनयाच्या बाबतीत गाॅड गिफ्टेड व्यक्तीमत्व..
Dr. Lakshamanrao Deshpande great actor & great human being, great Indian whose name has been registered in Guneas book of world records.
Very fortunate to host his one act play in Sydney & touring with him in Australia.
खूप छान👌👌👌👍मस्त करमणूक झाली
आमच्या शाळे मधे आलेले हे!!!!😍😍
आमच्या पण!
अप्रतिम कलाकृती देशपांडे सरांची. रेकॉर्ड ब्रेक प्रयोग झाले या नाटकाचे. आणि आजही तीच क्रेझ आहे.आता हे नाटक संदीप पाठक सादर करतात
अप्रतिम अभिनय एक व्यक्ति अनेक भूमिका खूपच सुंदर
Very nice one man play. How he performed so many characters. Salute to Dr. Laxman Deshpande.
1st time I listened when I was in 5th std I think 1994 at my grandfather's place he had cassette player. I still remember almost every dialogue. Such a masterpiece, salute to prof. Laxman Deshpande sir.
Very excellent performance, just im
LP
, ,
Kharach mast purshottam deshpande
जगाच्या पाठीवर घडलेली भव्य दिव्य कृती . Great person Deshpande sir
स.सर,
आपणास विनम्र अभिवादन...
आपल्या एकपात्री नाटकाने कलाकारस सतत खुप उर्जा दिली आहे, ग्रेट...
विनम्र अभिवादन...
सर्वच मराठी कलाकृती आणि मराठी कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍❤️
कसल्या कामाला हात लावत नाही😂😀😀😀
ग्रेट ..
Can watch this many times n still won't get bored, its simply super awesome, hats off to this man n his performance
Bhakti Prayag
@raredom ब
🙏लक्ष्मण जी आपणांस मानाचा मुजरा
ऐसा नटसम्राट पुन्हा होणे नाही ......
अगदी निखळ !! कलाकार तो कलाकारच!
I wonder how he managed to remeber all that dialogues perfectly.🥰🤩🔥🤐🙌 Salute to legend.
खूपच छान अभिनय आहे फार वर्षांपूर्वी टेपरेकॉर्डरवर ऐकले होते
It is his play only, he only conceived the concept, writting, dialogue all are his only, so no need to remember it... it was in his heart...involvement during the play is 1000% Great man.. न भूतो न भविष्यती....
@@mangeshrajhansa446 your right
अप्रतिम ,असा नटसम्राट पुन्हा होणे नाही...........
एक जबरदस्त ताकद.परत होणं नाही असे... काही 🙏🏻👍👍
Bestest Standup Comedy I Have Seen Ever!!!
Ajramar natak..!!hats off ..no words to say..!u r just outstanding...!! The best acting ever seen in my whole life
बऱ्याचवेळा पाहिलेलं हे नाटक , अतिशय छान
Apratim...Na bhuto na bhavishyati..
सर तुमची एनर्जी आम्हाला पण लाजवेल. खूप सुंदर. खूप वेळा हे नाटक पाहिलंय पण प्रत्येक वेळेला तेवढंच मनोरंजन होत.
varhad nighalay London last
vidya gaikwad hey
आज सुद्धा हे नाटक बागितले तसाच गोडवा वाटतो
वऱ्हाड कार देशपांडे सर आपण महान आहात शत शत नमन 🙏🙏
Superb......power of hard work .......best marathi comedy play....forever.....🤣🤣🤣🤣🤣
Agreed 😇
Superb. Fantabulous. Highly talented and decent comedian indeed!
अतिशय सुंदर नाटक असा नट होणार नाही १९८२साली बालगंधर्व ला हे नाटक मी पाहिले
अप्रतिम !! अतिशय सुंदर टायमिंग...
या एकपात्री नाटकं 10 वी ला असताना पहिला अप्रतिम 👍
पुन्हापुन्हा नवीन अनुभव..आनंद,
👌👌👌
अप्रतिम ,फारच सुंदर......👍👍👍
Very nice....
Very nice....
मी बघितलेलं मराठीतलं पहिलं नाटक 5 व्या वर्गात असतांना एक क्षण सुध्दा बोर वाटलं नव्हतं।। खरच खूप अभिमान वाटतो मराठी माणसाचा।। अप्रतिम कलाकार, सर तुम्हाला विसरणे सोपं नाही।।
भाई, कोणत्या शाळेत होता यार, मी पण तेव्हाच पाहिले होते बग पहिल्यांदा 😊🙌🤗👐👐👐👍👍❤️❤️😍
True
Good Natak
@@deepakgadre9114 What
.
नाटक अगदी सुंदर आहे खरंच एवढं पाठांतर सोपी गोष्ट नाही असा नट परत होणे नाही
चंद्रकांत महाजन बीड
एकपात्री नाट्यछटा लाजबाब आहे या कलाकारासारखा हाच.
Natak. No. 1
@@mahajan817 में
@@mahajan817 mm
खरच स्तुती करावी तेवढी कमीच
Laxmanrao Deshpande atishay sunder;aapli jaga bharun yenar nahi.tumhala manacha mujra👍🙏✌️
लक्ष्मण देशपांडे सरांची अजरामर कलाकृती,
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम....🔥🔥👏👏💖🌹
अतिशय सुंदर एकपत्री प्रयोग...👌🏽👌👌
असे अभिनेते अमर असतात ,काय अभिनय क्षमता !अदभुत
Hats off great play
सर्वोत्तम , महान कलाकार
It's a Marvel in Marathi Theater and Arts ❤️
I never appreciated any actor before
But this man is amazing, it's kind of insult of arts if I didn't appreciate this man
Never seen such a amazing play
Lot's of respect to you sir
God bless you
अफलातून । लक्ष्मणराव किती सहजपणे , प्रभावीपणे विविध स्वभावाची पात्र उभी करतात, हे कसदार नटालाच जमू शकते । प्रभावी लेखन व अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकाला संमोहित करतात । RIP
खूप खूप खूप खूप खूप खूप छान. लयभारी.
Khoop junya aathwani jagya zalya 😄😄
सर तुम्ही आनी तुमची ही कला आजरा अमर झलेत
माला स्वामिभान आहे। की मि सर च्वा जिल्यातिल आहे
अप्रतीम सर आपलं सादरीकरण धन्यवाद या नाटकाबद्दल
So many characters played with such perfection absolutely brilliant stuff 🙌
पर त पर त प हा व वाट त नाटक 👌👌🙏फार सुंदर
just salute him,, one person, and he played so many characters...
YES 👍
Without any support of music light makeup sound system, how it is possible to perform such a great act. Just beyond imagination. Deshpande Sir did it. 🙏🙏🙏
Ek Dum Chan Ahe 👌👍
khup khup sundar lay bhari aekach no challenge nahi tumchya kakela ani tallentla abhivadan aahe deshpande sir
यालाच म्हणतात" हाडाचा कलाकार"..
When the concept of stand up qas not even heard of,this man had excelled in his art.
व्वा अतिशय सुंदर नाटक
52 characters played phenomenally!🙏🙏🙏
U tube वर अपलोड करून आम्हाला खूप मोठी मेजवानी दिली,असा एकपात्री प्रयोग,त्याचे लिखाण परत होणे नाही,हॅट्स ऑफ टू लक्ष्मण देशपांडे सर
अप्रतिम सहज सुंदर अभिनय. कौतुक कराल तेवढे कमीच आहे .
अस्सल..... मराठवाडी भाषा 👏👍
अप्रतिम :: सर
सर थक्क करणारी कलाकृती! हात जोडले तुम्हाला👍
me pan!
Ati Sundar
Salute👮👮.....Laximan Deshpande SAHEBANA
Apratim khupch sunder.all rounder simply great man.mind blowing out standing performance. Vinamra abhivadan kotikoti pranam tumhala.
Best
Giftgifted talent. Phenominal ..👏👏👏👏👏👏👏👏👏
What a Legend man .. hatts off 👍👍❤️
खरच अप्रतीम