रोखठोक मुलाखत | शिक्षक : जे सांगितलं.. तेच घडलं.. पुढील रणनीती. Gr ते पगार..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 86

  • @dipakkhedakar274
    @dipakkhedakar274 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सरजी

  • @KKRyutub
    @KKRyutub 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप आभारी जामनिक सर आणि सुरसे सर

  • @ameenshaikh5631
    @ameenshaikh5631 5 หลายเดือนก่อน

    ❤good job sirji

  • @vilaskorde3277
    @vilaskorde3277 5 หลายเดือนก่อน

    20% पगार घेणारे सर्व शिक्षकांचे खरे कैवारी, ध्येयनिष्ठ, आपले मार्गदर्शक आदरणीय जामनिक सर व तसेच विजय सुरासे सर खूप खूप धन्यवाद सर आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे

  • @ombedre8629
    @ombedre8629 5 หลายเดือนก่อน +3

    जामनिक सर खरच तुम्ही रीअल हीरो आहात तुमच्या सोबत काम करणारे रंगारीसर रहाटे काका यांनीसुद्धा सुप मेहनत घेतली अपल्या सर्वाचे खूप खूप धन्यवाद

  • @namdeojadhav3721
    @namdeojadhav3721 5 หลายเดือนก่อน +3

    Thank you 🙏🙏🙏

  • @bigb3267
    @bigb3267 5 หลายเดือนก่อน

    केसरकर dec 2023 लाच पुढचा टप्पा द्यायला तयार झाले होते. आणि आता ते पलटत आहे.
    आणि हे sir उलट सांगतायत 😂😂आमच्या प्रयत्नांनी झाले😂😂अगोदर होवू तर द्या😂 आश्वासन तर सरकार 20 वर्षापासून देत आहेत😂😂

  • @ejazkazi940
    @ejazkazi940 5 หลายเดือนก่อน +6

    जामनिक सर तुमच्या कार्याला व प्रयत्नाला सलाम. खूप खूप धन्यवाद सर.

  • @sadhanachaudhari-kr7bk
    @sadhanachaudhari-kr7bk 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद जामनिक sir,सलाम तुम्हाला आणि तुमच्या चिकाटीला😊

  • @sandipgosavivlogs
    @sandipgosavivlogs 5 หลายเดือนก่อน +1

    जमाणिक सर आपले आभार मानावे तेवढे कमी खूप खूप great व्यक्तिमहत्व आहात तुम्ही 💕🙌 पुनःश्च धन्यवाद सर जी GR काढा प्रचलित प्रमाणे 👍

  • @geographydevidas8151
    @geographydevidas8151 5 หลายเดือนก่อน +5

    खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद जामनिक सर आणि त्यांची संपूर्ण टीम रंगारी सर राहाटे काका खंडेराव जगदाळे सर

  • @PandurangBhosale-k8e
    @PandurangBhosale-k8e 5 หลายเดือนก่อน +1

    जमाणिक सराच काम आकाशाला गावासानी घालण्यासारखं आहे सराच्या करायला सलाम

  • @rajendrajadhav7925
    @rajendrajadhav7925 5 หลายเดือนก่อน +3

    म्हात्रे साहेब आमदार एकच नंबर

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil 5 หลายเดือนก่อน

    G R काढा शिक्षकांना मूर्ख बनवू नका
    अन्यथा विधानसभेत शिक्षक तुम्हाला जागा दाखवतील 🙏

  • @sachinmaskepatil
    @sachinmaskepatil 5 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 5 หลายเดือนก่อน

      Patil sir tumhi Tait sathi class kothe lavla hota mala join karaycg ahe

  • @ajitrhayakar3597
    @ajitrhayakar3597 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद जामनिक सर तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाला

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +7

    जीआर लवकरात लवकर काढा लावा साहेब

  • @SG-hg7lo
    @SG-hg7lo 5 หลายเดือนก่อน +4

    June te desember सहा महिन्याचे बजेट ठेवल्यास पगार खात्यात पडायला काही हरकत नाही.

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043 5 หลายเดือนก่อน +5

    जामनिक सर आपल्या कार्याला सलाम.

  • @barkyabhoir3849
    @barkyabhoir3849 5 หลายเดือนก่อน

    G R मध्ये प्रचलित शब्द आला पाहिजे म्हणजे वारंवार आजाद मैदानावर जायची वेळ नको

  • @m.rpujari4438
    @m.rpujari4438 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @sachinkolhe189
    @sachinkolhe189 5 หลายเดือนก่อน

    प्रश्न होता की झोपलेला शिक्षक जागी केला.धन्यवाद सर कारण सत्य परिस्थिती समोर आणली

  • @govardhankale2956
    @govardhankale2956 5 หลายเดือนก่อน

    जामणिक सर आपले खूप खूप आभारी आहोत

  • @gajanankhelbade3826
    @gajanankhelbade3826 5 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सुराशे सर. अभिनंदन जामनिक सर खूप खूप अभिनंदन तुम्ही यूट्यूब चैनल सुरू केल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन या माध्यमातून घरी बसलेल्यांना माहिती होती संघर्ष करावा लागतो आणि संघर्षच असतो जीवन एक संघर्ष आहे. सर्वांच्या पगारासाठी स्वतःच्या पगारासाठी अभिनंदन सर्वांचे धन्यवाद सर.

  • @ManishaGadhave-z4c
    @ManishaGadhave-z4c 5 หลายเดือนก่อน

    Sir Aaj kontta pepar ahe

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน

    जून चा पगार पाडा सर लवकर

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 5 หลายเดือนก่อน

    कोरोना मध्ये काम न करता पगार 😂😂😂

  • @mahadevkaldate6477
    @mahadevkaldate6477 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर खरंच सर तुमच्या आणि रंगारी सर, रहाटे काका आपल्या सर्व कार्याला सलाम

  • @MBShaha
    @MBShaha 5 หลายเดือนก่อน

    जामणिक सर आपले कौतुक करावे तेव्हडे कमी

  • @bhausahebtangade4078
    @bhausahebtangade4078 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर आपल्यासाठी शब्द कमी पडत आहेत.
    मनस्वी अभिनंदन आपले.

  • @rajendrajadhav7925
    @rajendrajadhav7925 5 หลายเดือนก่อน +1

    जगदाळे सर यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण समन्वय संघ शांत झाला, होता, एकत्र नाही आले, तोटा सहन करावा लागला

  • @rathodgajanan3122
    @rathodgajanan3122 5 หลายเดือนก่อน

    G R नाही दादा हे दिवस काढायचे धंदे आहे

  • @yogeshdhangar2914
    @yogeshdhangar2914 5 หลายเดือนก่อน +2

    सर आपल्या कार्याला सलाम

  • @kalpanarajguru7014
    @kalpanarajguru7014 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद जामनिक , आणि रंगरी सर 🎉

  • @scienceconcept7743
    @scienceconcept7743 5 หลายเดือนก่อน +1

    जामनिक सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @govindraut536
    @govindraut536 5 หลายเดือนก่อน +1

    जामनिक सर तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @Kunalpatil_1
    @Kunalpatil_1 5 หลายเดือนก่อน +1

    टप्पा वाढ चा GR द्या सर प्रचलीत नुसार ... कारण डिसेंबर नुसार टप्पा सांगता दिला तर खर ... आणि आता डिसेंबर मध्ये भेटला तर पुढचा कधी आणि कोणत सरकार देईल ... देईल का नाही याचा ही भरोसा नाही आता तुम्हा वर ... म्हणून प्रचलील GR काढा कारण राजकारण फक्त तुम्हाला समजत नाही ..आम्ही ही २ तोंडचे सरकार पाहून आता सगळे शिकलो... म्हणून फक्त प्रचलील च्या GR वर विश्र्वास आता. ...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maharashtrakunbimarathisan3327
    @maharashtrakunbimarathisan3327 5 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य शिक्षकांना न्याय भेटला पाहिजे हे मला मान्य आहे पण काही लोक आमदाराला माझ्यापाशी बसून माझं खाऊन आमदाराला चाडा लावतात जी खोटा आहे ती चाड्या लावून सांगतात आमदारांना एक ना एक दिवस फोन करणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमोरच हा विषय होणारे लवकर कुणीही काळजी करू नका 100% आपल्याला तुरटी पटसंख्या आणि टप्पा वाढ हे 100% होणारे

  • @yogeshmore1633
    @yogeshmore1633 5 หลายเดือนก่อน +1

    Great work jamnik sirji

  • @hanifshaikh9872
    @hanifshaikh9872 5 หลายเดือนก่อน +3

    सर आपल्या कार्याला सलाम
    शासन केव्हाही कांहीही करू शकतं

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 5 หลายเดือนก่อน +2

    सरांचे खूप खूप धन्यवाद सर. प्रचलीत प्रमाणे मिळणार काय.

  • @samruddhibahutale2933
    @samruddhibahutale2933 5 หลายเดือนก่อน

    जमनिक सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ....खूप खूप धन्यवाद सर

  • @geographydevidas8151
    @geographydevidas8151 5 หลายเดือนก่อน +2

  • @kamleshborse8245
    @kamleshborse8245 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर🎉👍👌

  • @user-re5de2jc4n
    @user-re5de2jc4n 5 หลายเดือนก่อน +4

    प्रचलित च काय सर

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद

  • @govindraut536
    @govindraut536 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्या कार्याला सलाम 🎉🎉

  • @shaikhmohsin5746
    @shaikhmohsin5746 5 หลายเดือนก่อน +2

    GR kadhi yenar

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर तुम्ही सांगा आम्ही अर्धवट पगारी शिक्षकानी नेमके काय करायचे आहे ... मुंबईला यायचे का ? कधी यायचे? काहीतरी ठरवा आणी video टाकुन सांगा आम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @rampatilPandit
    @rampatilPandit 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर आपले खूप खूप धन्यवाद!🙏🙏

  • @gangadharSuryavanshi
    @gangadharSuryavanshi 5 หลายเดือนก่อน +2

    Prachalitnusar nirnay aahe ka?

  • @maskeyogesh1378
    @maskeyogesh1378 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan saheb salam tumchya mehnitila

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +1

    Great sir

  • @mri1077
    @mri1077 5 หลายเดือนก่อน +3

    GR Nighaliya shivaye tappa vaadh honar nahi.serv positive ahay sarkar la serv karoo shaktay finance ministry GR kadhoo shaktay....proposal tatkaal inward kara....followup gyoon karta yetay.fakt 30 divas ahay...

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @maualnaazadschoolnisarsir6044
    @maualnaazadschoolnisarsir6044 5 หลายเดือนก่อน +2

    Bharat jamnikar sir is a real hero

  • @vishwambharmurmure
    @vishwambharmurmure 5 หลายเดือนก่อน +2

    जी आर काढा लवकर

  • @ShivHoge-e8d
    @ShivHoge-e8d 5 หลายเดือนก่อน

    आता राज्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन काय करावे ते आपण सांगावे

  • @udhavpole4525
    @udhavpole4525 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर आपले खूप खूप धन्यवाद.

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट सर

  • @prashantmarkad7287
    @prashantmarkad7287 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही यूट्यूब चॅनल टाकून पैसे कमवा फक्त कधीच आंदोलनात दिसले नाही चॅनल वाले

  • @snehakhairnar6119
    @snehakhairnar6119 5 หลายเดือนก่อน

    Age limit vadhvavi

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +2

    जून च पगार पाडा सर

  • @zulalzalte8931
    @zulalzalte8931 5 หลายเดือนก่อน +1

    G r must

  • @dhirajpatil-w3t
    @dhirajpatil-w3t 5 หลายเดือนก่อน +8

    फक्त धन्यवाद देऊ नका.....
    आपल्याला भेटलेले जमनिक सर हे पुढे पुढे करणारे पुढारी नाहीयेत ते आपल्या सर्वांचे तारणहार आहेत....
    म्हणून जेव्हा जेव्हा या पुढे आंदोलन होणार तेव्हा जास्तीच जास्त संख्येने आझाद मैदानावर यावे...

  • @thomaspadghan3150
    @thomaspadghan3150 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान च jamnik सर

  • @ganeshkolgane5467
    @ganeshkolgane5467 5 หลายเดือนก่อน +1

    सर gr लवकर काढावे

  • @anandraonimsarkar8767
    @anandraonimsarkar8767 5 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर

  • @sunitalale356
    @sunitalale356 5 หลายเดือนก่อน

    Salam sir tumchya karyala

  • @farooquekhan9861
    @farooquekhan9861 5 หลายเดือนก่อน +1

    G.r.kada.sir

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +1

    सुस्वागतम

  • @shadullaansari7664
    @shadullaansari7664 5 หลายเดือนก่อน +1

    Grand jamnik sr

  • @ganeshkhandode-ib8kh
    @ganeshkhandode-ib8kh 5 หลายเดือนก่อน

    सर जी खूप खूप धन्यवाद.
    आता फक्त जी आर काढण्यासाठी प्रयत्न करावे ते पण निधी वितरण सहित जी आर कसा निघेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @user-re5de2jc4n
    @user-re5de2jc4n 5 หลายเดือนก่อน +1

    Sir , lavkar g. r nighala pahije nahitr kahi khar nahi.

  • @atharv07ff51
    @atharv07ff51 5 หลายเดือนก่อน

    त्रुटी च काय

  • @shivachedgulwar
    @shivachedgulwar 5 หลายเดือนก่อน +1

    सर डिसेंबर महिन्यात हे सरकार असेल तर ठीक नाहीतर मग काय?
    प्रचलित शब्द आहे का?

  • @sopansir2911
    @sopansir2911 5 หลายเดือนก่อน

    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जानेवारी पासून पुढील टप्पा देतो म्हणुन अगोदर सांगितले होते पण आता जून पासून देतो म्हणतात .

  • @maualnaazadschoolnisarsir6044
    @maualnaazadschoolnisarsir6044 5 หลายเดือนก่อน +1

    Assalamualaikum sir

  • @jitendrapawar7942
    @jitendrapawar7942 5 หลายเดือนก่อน +2

    जीआर काढा लवकरात लवकर काम मार्गी लावा सर

  • @ramakantdarade9323
    @ramakantdarade9323 5 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्या कार्याला सलाम

  • @vaijnathingole8952
    @vaijnathingole8952 5 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद सरजी..

  • @AzizAnsari-jd8vo
    @AzizAnsari-jd8vo 5 หลายเดือนก่อน

    जामनिक सर तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏