शिमगोत्सव २०२४ | Shimga 2024 | kokan | rampur | Chiplun | Guhaghar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • होळी' हा सण हिंदू संस्कृती आणि हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हा सण 'शिमगा' (Shimga 2024) या नावाने ओळखला जातो. हिंदी दिनदर्शिकेनुसार होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात रंगांनी होळी खेळली जाते. रंगांच्या या पवित्र आणि आनंदाच्या सण होळीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना रंग, अबीर आणि गुलाल उधळतो. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना शिमग्याच्या आणि होळीच्या शुभेच्छा देतात.
    यंदा होलिका दहन म्हणजेचं शिमगा 24 मार्च 2024 रोजी फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे. तसेच फाल्गुन शुक्ल प्रतिपदा तिथी 25 मार्च रोजीला होळी साजरी करण्यात येणार आहे. होळीचा सण देशात प्रथम उज्जैनच्या महाकालमध्ये साजरा केला जातो. यंदाही होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे.
    #shimga #kokan #shimgotsav #shimga2024 #mahadev #kedarnath #holi

ความคิดเห็น • 7

  • @SheetalBhagwat-lb6xu
    @SheetalBhagwat-lb6xu 4 หลายเดือนก่อน

    Nice ❤

  • @surajpatekar2477
    @surajpatekar2477 5 หลายเดือนก่อน +1

    1nambar video he maza Gavcha shimga aahe ❤❤

  • @sunnyshidruk3119
    @sunnyshidruk3119 5 หลายเดือนก่อน +1

    Ekach number na bhau 🙏🏻

  • @siddheshbhosle3082
    @siddheshbhosle3082 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम❤❤

  • @prathmeshrangolephotography
    @prathmeshrangolephotography 5 หลายเดือนก่อน +1

    👌🏼👌🏼👌🏼🙌🏻

  • @avinashjadhav5550
    @avinashjadhav5550 5 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडीओ होता मज्जा आली व्हिडीओ बघून आपला कोकणातील शिमगा आणि माझ गाव पण रामपूर (चव्हाणवाडी ) आहे 🙏🏻