36.D.C Generator (construction, materials,working, MSEB Exams Concepts) (Online Batch Lecture)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2020
  • We are very happy to inform you that Kendre Institute is launching Online Paid Course which includes all the following points:
    1.All Technical subjects
    ( Covers state Electricity Board Exams both AE+ JE,other state as well as central govt Electrical Technical Exams)
    2. All video Recorded + some live lectures
    3. Assignments (MCQ to solve)
    4. Weekly Test (20+ approximately)
    5.Full Length Test (including Total Technical Syllabus)
    6.Whatsapp Group for continuing discussion and monitoring the class
    8.Study Material
    9.All will be done in Kendre Institute app where your daily attendance, performance will be monitored strictly.
    10.By performing Test you can find your performance in respect of other students throughout Country .
    11. Top 3 students will get surprise gift by Sahadev Kendre
    12. In future you can join our offline classes just by paying the remaining fees of that period(This Online Already Paid fees will get substracted)
    13.First 50 students will get discount of Rs.1000
    14. Total fees for Technical : Rs 8,000 only.
    For More Details,
    SAHADEV KENDRE
    9657659195

ความคิดเห็น • 468

  • @rohandekatey6575
    @rohandekatey6575 2 ปีที่แล้ว +6

    केंद्रे सर हे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगसाठी भारतातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. त्याची शिकवण्याची शैली अद्वितीय आहे. एकदा सरांचा कोर्स करायलाच हवा. सर्व विद्युत अभियंते जे स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहेत, तुमचा शोध केंद्रे सरांच्या संस्थेत संपतो. विषय व्यतिरिक्त त्याचे प्रेरणादायी भाषण तुम्हाला ऊर्जा देतील आणि तुमच्या अभ्यासाला चालना देतील. केंद्रे सरांच्या सूचनेचे पालन करा, यश तुमचे आहे.✊🙏🙏

  • @bhagyashribawaskar3658
    @bhagyashribawaskar3658 3 ปีที่แล้ว +19

    जितके जास्त concept माझे engineering मधल्या ४ वर्षात क्लिअर नाही होऊ शकले , तितके आज फक्त आणि फक्त केंद्रे सरांच्या teaching मुळे होत आहेत. आपल्या मातृभाषेत शिकवण्याची आणि शिकण्याची काय power असते हे केंद्रे सरांमुळे कळतंय खरं तर... 💯❣️

  • @rutujakulkarni7110
    @rutujakulkarni7110 2 ปีที่แล้ว +8

    Sir, तुम्ही खूप छान शिकवता. तुमचे lecture बघितल्यावर त्या lecture मधील all concept clear होतात की जे या आधी कधीच एवढे clear झाले नव्हते. एकदा lecture बघितल्यावर त्या lecture मधील all point डोक्यात fixch होतात. तुमच्या शिकवण्याच्या style आणि logic मुळे कोणताच point difficult नाही वाटत.
    You are the best best teacher in the world..

  • @pradyumnneware
    @pradyumnneware 3 ปีที่แล้ว +11

    सर खूप छान प्रकारे समजावून सांगतात. Poly मध्ये न समजले concept clear होतात. खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @pratikamle9706
    @pratikamle9706 3 ปีที่แล้ว +7

    सर , आज मनापासून एक गोष्ट सांगावी वाटत आहे... जेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ लेक्चर बघत आहे(3/10/20)... तेव्हा पासून अस वाटत आहे... की खरच आपण किती नशिबवान आहोत.
    ..जे concept आज पर्यंत clear नाही झाले... ते आज तुमच्या शिकवणीतून सहज समजत आहेत...आणि खरोखरच वाटत आहे की आपल्या आयुष्यात तुमच्या सारख्या शिक्षकांची कमी होती... Thank you sir....

  • @firojshaikh6282
    @firojshaikh6282 3 ปีที่แล้ว +6

    Sir je concept polytechnic madye , Engineering madye cler zale nahi...te tumchya class madye khup easy way ne hot aahet.. tumchi teaching best aahe sir...thank you so much sir😊🙏

  • @poonammane5882
    @poonammane5882 2 ปีที่แล้ว +2

    आता पर्यंत च्या आयुष्यात खूप शिक्षकांनि शिकवलं पण ट्रिक्स आणि फंडे वापरून शिकवणारे पहिलेच शिक्षक म्हणजे केंद्रे सर . तुम्ही खूप छान शिकवता सर मी engineering la असताना काही काही शब्द ऐकले पण न्हवते आणि वाचले पण न्हवते खूप concept clear झाल्या सर तुमच्यामुळे , आणि त्या concept ऐकल्या पण आणि शिकले पण . खूप मेहनत घेऊन मला पोस्ट मिळवायची आहे आणि मला खात्री आहे की मला ही एक दिवस aurangabad ला बोलावून माझा आणि माझ्या आई वडिलांचा सत्कार कराल मी याला over confidence म्हणणार नाही पण तुमच्या शिकवण्यामुळे हळू हळू माझं स्वप्न स्पष्ट दिसायला लागलय आणि यासाठी मी तुम्ही म्हणता तस 100% नाही 1000% प्रयत्न करेन .असेच अजून नवीन नवीन ट्रिक्स आणि फंडे शिकवा आणि motivate करत राहा .... 💐

  • @amolnagreyoutube9250
    @amolnagreyoutube9250 2 ปีที่แล้ว +6

    मला असे वाटते की हा व्हिडिओ पूर्णपणे 💯 डीसी जनरेटर समजण्यासाठी आपल्याला खूप मदत करेल त्यामुळे मित्रानो हा व्हिडिओ एकदा तरी बगवा म्हणजे आपले basic concepts clear होतील...
    Thank you sir ..🙏

  • @mayurpimple4747
    @mayurpimple4747 3 ปีที่แล้ว +6

    सरांचे लेक्चर फार छान असतात,बेसिक पासून सर्वच फार चांगल्या प्रकारे शिकवतात सर अगदी शून्य पासून शिकवतात, प्रत्येक टॉपिक वर रविवारी टेस्ट , उत्तम मार्गदर्शन , एक ही सुट्टी न घेता रोज चांगल्या प्रकारे शिकवतात ...... ❣️

  • @manalipimpalkar8193
    @manalipimpalkar8193 3 ปีที่แล้ว +5

    sir तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवत आहात. तुम्ही सांगितलेल्या concept, logic, tricks direct brain च्या memory मध्ये store होतात. Turbine & generator जसे नवरा बायको असतात तसेच comutator&
    brushes नवरा बायको असतात एकाने hard तर दुसरयाने soft असलेच पाहिजे. नाहीतर दोघांमध्ये friction (भांडण) होऊन
    sparking (जलून ) होणार. भारी concept sir. तुमच्या कडे प्रत्येक concept ला logic असतं. चला हसत खेळत शिकूयात. चला इतिहास घडवूयात.

  • @itscutiepie769
    @itscutiepie769 3 ปีที่แล้ว +3

    Ajcha lecture madhun ARMATURE REACTION khup chan samjla. Ataparyant yevdha chan kadhi samjla navta...; N LAP WINDING, WAVE WINDING ch je khi confession hota te clear zala. Sir tumche je trick astat na tymule khup easy vathta n khup easily te lakshat rahta... Tumcha video madhun( knowledge, Trick, Motivation, Concept chi clarity, Engery) khup chan prakare milta.. Thank you so much sir ☺

  • @gokulhole239
    @gokulhole239 3 ปีที่แล้ว +4

    सर ह्या lecture बद्दल बोलायचं झालं तर अस म्हणता येईल की याआधी डिप्लोमा आणि इंजिीअरिंगमध्ये ह्या topic बद्दल एवढ्या छान आणि सोप्या पद्धतीने तसेच वेगवेगळे लॉजिक सांगून लक्षात राहील असं कोणीच आम्हाला शिकवलं नाही म्हणून आम्हाला त्यात समजून घेण्यास interst आलाच नाही. तुम्ही शिकवलेल् नक्कीचं long time लक्षात राहील..आणि हे लेक्चर एकंदरीत खरंच खूपच छान lecture..🔥🔥🔥

  • @vaishnavipatil8032
    @vaishnavipatil8032 3 ปีที่แล้ว +3

    Sir tumch teaching kharach ek no aahe..etakya easy way ne tumhi teach karta ki kitihi hard topic asel to easy hovun jat and intrest yeto shikayla..aaj parant mala je tough vatat hot te easy vatay..online batch mule aamcha waste janara time useful zala only because of you sir thank you very much for all this..aaj parant aamhala DC machine tough jat hot pn tumchya mule aaj sarv concepts clear zale aahet armature,commutator,brushesh sarv khup chann logically explain karun dil tumhi tya mule aata kadhihi aamhi visarnar nahit

  • @SunilDPawar1
    @SunilDPawar1 2 ปีที่แล้ว +3

    सरांची शिकवण शैली ही मॅग्नेट सारखी आहे कोणालाही easily समजू शकते किंवा शिकवण पद्धत पाहून कोणीही अट्रॅक्ट होऊ शकतो. सरांचे ऑनलाईन क्लास फुल्ल पैसा वसुल आहे. थँक यु very much sir... 🙏🙏🙏

  • @riteshdongare2394
    @riteshdongare2394 3 ปีที่แล้ว +10

    कोणत्याही branch च्या विद्यार्थ्यांना समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने Electrical शिकवणारे केंद्रे सर 💯

  • @_._RD_._
    @_._RD_._ 10 หลายเดือนก่อน +2

    अगदी डोळ्यासमोर Acctual Woking सुरू आहे असाच वाटत होत तुम्ही शिकवतं असताना खूपच भारी सर तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने कन्सेप्ट Clare केली आहेत DC Machine बद्दल कालच Lecture मध्ये हा टॉपिक तुम्ही घेतल तेव्हाच खूप भारी कळाल आता परत तुमचं हा व्हिडीओ पाहून खूप चांगला Revision झालं एकदम भारी तुम्ही खरच सर इलेक्ट्रिक साठी देव आहेत म्हणून तुमचं नाव सहदेव अगदी योगा योग जुळून आला ❤

  • @akshaygade2819
    @akshaygade2819 3 ปีที่แล้ว +4

    Sir. तुमची teaching खुप छान आहे
    Each and every concept clear च होतो
    Sir after lectures. Revision आणि study करण्या साठी सोप जात
    Sir तुमच्या प्रत्येक lecture मधून एक वेगळीच ऊर्जा व positive enery भेटते.
    Sir तुमचे logic and tricks विसरने अशक्य आहे.
    Sir ELECTRICAL चा नेमका अभ्यास हा फक्त तुमच्याच द्वारे होउ शकतो असे मला वाटते.
    ELECTRICAL FIELD चा पाया म्हणजे च आपले लाड़के सहदेव केंद्रे सर अस म्हनल तर ते खोट ठरणार नाही.

  • @aishwarya4764
    @aishwarya4764 3 ปีที่แล้ว +4

    Concepts kai astat and tyancha clear hona mhnj kai hey tumchyakadun shiklyasch kalal..You are the Best teacher for Electrical Engineering..Thank You for Your guidance🙌

  • @pratikshalondhe2299
    @pratikshalondhe2299 3 ปีที่แล้ว +2

    Hello sir, DC generator topic काल complete झाला माझा, खूप नीट समजल्या सगळ्या concepts as usual. DC generator बद्दल एवढी detailed information, त्याची working, operating principal college मध्ये कधीच clear झाली नव्हती. Honestly speaking आता पर्यंत फक्त ratta मारला होता but तुमचे lecture ऐकून गोष्टी नीट समजल्या. आणि एक concept that is "घट - पातळ " literally hats off. Daily life च्या incidence सोबत concepts connect करून दिल्यामुळे खूप व्यवस्थित समजल्या.. Thank you very much sir 🙏🙏🙏

  • @rahuljadhav8302
    @rahuljadhav8302 3 ปีที่แล้ว +2

    केंद्रे सर...
    सरांची शिकवणे खूप साधे आणि सोपे...जसे आपण म्हणतो साधे राहणी मान आणि उच्च विचार सरणी ..तसेच सरांच आहे ... साध्या आणि सोप्या भाषेत खूप जास्त कॉन्सेप्ट क्लिअर करून देणे...आजचा आज हा DC Generator पुर्ण दोन तास बघितलं तर 100 % सांगतो की खूप सारे concept clear होतील...फक्त concentration pahije आहे ... खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांना आपण टाळतो...त्या अत्यंत सोप्या भाषेत सर त्यांच्या प्रत्येक lecture मधून मांडत असतात...फक्त गरज असते ती वही आणि पेन ची ... त्यामुळे पुढील सर्व च lecture सरां चे बघा नक्कीच तुमचा , माझा , सर्वांचं विश्वास वाढतो .... सर प्रत्येक lecture मधून topic आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या काही गोष्टी न शी relate करून देतात ज्याने समजायला ही खूप सोपे जाते... कुणी नवीन असेल तर नक्की बघा हे lecture ... खूप छान अनुभव येईल.
    Thank you ...

  • @rahulkinalkar7673
    @rahulkinalkar7673 3 ปีที่แล้ว +4

    सर 🙏
    Machines ची सुरवात खरचं खूप छान झाली.!💐🙏
    DC Generator चे Construction Working सर्व इतर ही पार्टस व त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल व तेच मटेरियल का वापरले जाते हे पण आता एकदम पक्क्यात समजलं.😊
    त्याच्या पुढे जाऊन BFF च उदाहरण पण एकदम जबरदस्त बसलं सर म्हणजे विसरण्याचा प्रश्नच नाही आता.!
    पुढे Emf equation, Lap wdg, Wave wdg पण कधी नविसरण्या सारख समजल्या, न बाप्पा चा कन्सेप्ट तर भन्नाट.!😁😁
    सर आपली सर्वच शिकवणी ही एकदम छान व सर्वांनाच समजणारी आहे आणि आपले लॉजिक तर लईचं भारी त्यामुळे पण ते लक्षात राहायला खूप मदत होते जसे की कफरा, कपमर, कमला, आदी.
    आज आपण हा व्हिडिओ सर्वांसाठी टाकलात त्यामुळे इतर विध्यार्थ्यांना आपलीशी वाटणारी Machine समजण्यासाठी नक्कीच मदत होईल.!👍
    धन्यवाद सर.!🙏😊

  • @PurvaT-l4z
    @PurvaT-l4z 3 ปีที่แล้ว +3

    Sir tumchi teaching style khup bhari ahe ani concept lagech clear hotat trick ani logic apratim ahet tyacha khup fayda hot ahe me pan suruvatila youtube che video bhagitle ani mag online batch la admission ghetal te maz best decision hot even mazya gharache pan bhagtat tyana pan tumchi teaching khup avdate
    Great explanation sir 👌🏻👌🏻😊😊

  • @nikhilsaner5708
    @nikhilsaner5708 2 ปีที่แล้ว +2

    Technical aani Non - tech lectures आणि अभ्यास खूप छान चालू आहे सर..
    जशी की बॅच Competative Exams(specially MSEB) साठी आहे आणि त्याचा syallabus खूप मोठा असल्यामुळे गरज असते योग्य मार्गदर्शन आणि motivation chi... Aani बॅच मुळे ते खूप छान पद्धतीने मिळत आहे ..
    त्यासोबतच Logic आणि tricks मुळे Topic Lavkar समजतो आणि लक्षात पण राहतो... 👍💯

  • @kurukshetra1993
    @kurukshetra1993 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर🌹🌹
    ज्यां मानसांना शब्दांचा खेळ जमला कि यश आपल्या स्वागतासाठी नेहमी दारात ऊभे असते.
    मशिन विषय सर्वांचा सोपा असतो असे फक्त म्हणतात परंतू प्रत्यक्ष तो किती सोपा आणि कश्या प्रकारे अजुनही सोप्या पद्धतीने मांडणी करून इंजिनिअर साहेब होण्यासाठी आपण केलेला हा व्हिडिओ अप्रतिम आहे.
    Thankx a lot Sir.
    😊😊

  • @PRIYANKA-ne5cd
    @PRIYANKA-ne5cd 3 ปีที่แล้ว +1

    Siranch srvch syllabus ch perfect analysis ahe tyamule ata goshti sopya watat ahe ,apnahi he kru shkto asa vishwas tumchyamulech alaye sir. Adhi srv DHUNDALA DHUNDALA LAGE tumhi shikvlyanantr sb PANCHAT PANCHAT LAGE...Ajchya lect cha BFF wala concept khupch bhari n visarnyasarkha. Tumchi teaching style khup UNIQUE ahe sir , lectures cha khup fayda hot ahe .THANK YOU VERY VERY MUCH SIR ..

  • @prisharuchikapatil3601
    @prisharuchikapatil3601 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi khup chan पद्धतीने shikavta..Basic concept saglya clear zalya ahet...Jar konach basic clear asel as asel tri tyane siranch basic lectures karavet..Mg samjat ki apan basic madhil fakt B ch shiklo ahot..Ajun tar khup pudhe baki ahe shiakaych...The way you are teaching is fantastic.. Theorem kahich yet nhavte pn tumchya mule shikayla milal khup kahi..Ani jya bhannat trick sanga tumhi tya khup mast astat..Test mule confidence ala ahe..Test cha 1 hr ha final exam itkach mahatvacha vatato tyamule final exam la yenar tension ya test mule kami vhayla madat hoil..Thank you sir becoming my teacher

  • @snehakale4406
    @snehakale4406 3 ปีที่แล้ว +3

    Sir, aajchya lec madhun aamchye je confusion hot te completely dur zl. Aani sir *Armature Reaction* chi ji concept aani logic tumhi sangitl tyamule ti pn concept clear zali ji aani diploma & engii madhe kadhich samjli nhi.
    Overall, he lec khup chan hot, concepts clear zalya aani lifetime lakshat rhil.
    Thank uh soo much sir🙏💐

  • @sayalisayankar420
    @sayalisayankar420 3 ปีที่แล้ว +4

    Machine मधील सर्वात कठीण topic एकदम सोपी words मध्ये समजवून सांगितले sir...🙏thnk u sir..topics la easy way mdhe समजवून देण्यासाठी...लवकर विसरणार नाही आणि confusion hi होणार नाही ...best teaching

  • @anjaliramteke6377
    @anjaliramteke6377 3 ปีที่แล้ว +7

    Explained very minute details in a simple way and such that it can be remembere or memorise easily.

  • @rutujanalawade7257
    @rutujanalawade7257 3 ปีที่แล้ว +3

    Sir tumchi teaching style unique ahe. Tumachyamule amachya concept khup clear hot ahet. Tumcha class mhanje majhya lyf madhala turning point ahe..tumchya logic and tricks mule formulae visarat nhi..khuuup chan shikavata sir tumhi...⚡🔥

  • @mohasimtadavi2329
    @mohasimtadavi2329 3 ปีที่แล้ว +1

    Sir mi Mohasim Tadavi
    Online batch student
    Aaj maza ssc je cha paper hota morning shift la tumchya teaching ne mala kontihi revision n karta je shikaval bs tyavarch paper dila ani 75 questions from technical section mi right kele. tumchya ya teaching ne nakkich khup students la fayda honar he mi sure sangu shakto .Thank you sir

  • @jyotipawara8848
    @jyotipawara8848 3 ปีที่แล้ว +2

    Tumchya Teaching mule concept easily samjte with logic and trick khup mast.armature reaction che logic superb. Sir tumcha class mahanje best class.

  • @swatigangurde7765
    @swatigangurde7765 3 ปีที่แล้ว +4

    कधीही न समजलेले concept आपल्या भाषेत आपल्या ला समजेल असं आणि कधी वाटणार नाही इतकं simple करून समजावणे हे फक्त केंद्रे सर आणि institude करू शकतात.
    आणि इतक्या fun way ने समजाऊन कधी ही विसरू नाही शकणार अश्या पद्धतीने concept clear करू न देऊन unlimited memory मध्ये save केल्या जाते, sir म्हनतात त्या पद्धतीने विसरण्या साटी medicine घ्यावी लागेल😁...पण मला वाटते त्याने पण विसरणार नाहीत concept इतक्या मस्त trick नै clear होतात
    अजुन खुप काही शिकायचं आहे तुमच्या कडून ....तुमच्या एका sentence नै नेहमी motivate हाेते.... जो घड्याल्याच्या काट्या वर चालतो तो नेहमी succesful हाेतो.
    Thank you so much sir🥰🥳

  • @amarbadar2600
    @amarbadar2600 3 ปีที่แล้ว +3

    Nice sir...
    सहदेव सरांची Teaching म्हणजे एक Logic आणि सर्व काही concept.....त्यातील एक उदाहरण म्हणजे तीन मैत्रिणीं चे भांडण ह्या वरुन Armature reaction concept एकदम Clear झाला.sir तुमच्या online paid course...मुळे Basic electrical and Machine च्या concept build झाल्याने आमचा Exam बदल चा आणखी काही Confidence वाढला. आणि Class जरी online असले तरी आम्हाला Offline class चा feel देत असता....Thanks Sir...

  • @pallavimunde6925
    @pallavimunde6925 3 ปีที่แล้ว +3

    🤘Aatta Parynt Diploma Degree krun pn concepts chi clearity kadhich zali navti..ti sir tumi tumche teaching madhun krun dakhvli ahe..kharch I really proud of you Sir..Tumich amche kharokhar Guru ahat(All EE che)..udeya me Gov.Engg zalevr teyat tumcha sihacha vata asnary..Your Great Sir..Thank you so much🙏🙏💐💐khup khup Dhanywad..🙂💐💐

  • @pawanjadhao7444
    @pawanjadhao7444 3 ปีที่แล้ว +2

    Aaj paryant ayushyamdhe mla he Kai dhundala dhudla lagat hot te tumchya teaching mule ani tumhi shikvlelya concept mule sagal clear clear laga lagal sir Tumchi teaching lay bhari sir Tumche concept pn lay bhari amchya kendre siranche tilent akhya jagat bhari sir tumhi ek best teacher tr ahatch on sobtch best motivational speaker Sudha ahat salam ahe sir tumchya karayla.......

  • @mayuri_999
    @mayuri_999 3 ปีที่แล้ว +3

    Ekda lecture pahile ki dokyat fitach bstat concepts🤗 .. Khup lavkar clear hotat sagle doubts .Thank you Sir 😊.

  • @amrutamule9884
    @amrutamule9884 3 ปีที่แล้ว +2

    Khup mst sir👍👍 sgle concept clear hot ahet.. Aaj paryant ase concepts konakadunch clear nvte zale .. Tumche logic , tricks ani concept parat parat repeat karun tyach timing la dokyat basavnyachi tumchi kala ekdm mst ahee ....ani starting la tumhi karta te motivationa saglyat bhari.....tyamule purn video sampe paryant amacha josh kayam rahto. tq sir ☺️🤗🤗👍

  • @shubhangimunguskar7906
    @shubhangimunguskar7906 3 ปีที่แล้ว +6

    Best way of teaching and all concept cleared sequentially manner...

  • @rajrajput8269
    @rajrajput8269 2 ปีที่แล้ว +9

    All the concepts get clear by sir's teaching..after doing all lectures self confidence builds up and all basic concepts was cleared...

  • @jagrutiborse555
    @jagrutiborse555 3 ปีที่แล้ว +1

    Mi pan suruvatila TH-cam batch siranche video Pahile....ani mag online batch la admission ghetal....I must it was my best decision till now..... competitive sathi kas prepare karaych he tar saglech sangat astil pan sir jitka jiv todun shikvtat ani tyapeksha pan jast motivate karat te kharch kautukaspad ahe.......
    Ek ek concept , tricks , logic .... Mind-blowing..... lecture pahun vatat he aplyala ka nahi suchal?? But of course tevdhi mehanat pan tech gheu shaktat....ratra divas ek Karun kas tharvalela milwaych he pan shikayla miltay...thank you so much sir for pushing all of us towards our goals....
    INDIA CHYA GAVAGAVAT SAHDEV(SIRANCH) NAV DISEL......
    je class krtat te nakki believe krtil ki mi he ka ani kashyavarun mhntey.....khup khup shubheccha sir .....

  • @navnathkarpe2124
    @navnathkarpe2124 3 ปีที่แล้ว +2

    Khupch interesting lecture... At a time DC generator ani DC motor construction ani working samjal... Armature reaction ch logic / trick bharich.... Number of parallel path ch confusion clear jhal.... Siranch lecture mhanje concept Chi purn clarity...

  • @siddhantjawale4053
    @siddhantjawale4053 3 ปีที่แล้ว +2

    Sir video cha far fayda hot aahe ....tumchya video mule basic concept clear hot ahe...ani tymule MCQ saglya level che sodvayla madat hot ahe ...👍❤️

  • @pratikanavkar9414
    @pratikanavkar9414 3 ปีที่แล้ว +2

    Sir,
    Tumchi teaching chi paddhat kharach khup chhan aahe.
    Tumi jya paddhatine explain kartat na concept ch clear houn jate.
    Aani tumcya short tricks la tar todach nahi. ❤️👍🙏

  • @adibhai3900
    @adibhai3900 3 ปีที่แล้ว +2

    Hi sir,मी online classes join केल्यापासून regular test, video lecture मधे consitancy आणि आतापर्यंत एकही holiday नाही . Toic मधील formule आठवण ठेवण्यासाठी जी logic लागते ती magic तुमच्या teaching style मधे आहे .Thank you sir, for coming my life.

  • @mrunaltakale1141
    @mrunaltakale1141 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumche you tube varche video bgun online class karaycha decision ghetla Ani kharch to khup correct hota ..tumchya teaching mule khup mast concept clear hot ahet ..class lavaychya adhi pn study karat hote pn tevha evde MCQ solve hot navhate ..pn ata concept clear aslyamule MCQ solve hotat tyamule study pn karu vatato.ani test chya questions mule kase questions exam la yeu shaktil kontya level la jaun study kela pahije he pn kaltay..tumchymule KVL, KCL.. theorems pn logic mule khup chaan samjle sir..logic Ani tricks mule lecture pn bagu vatate Ani darroj aj ky shikvtil sir yachi excitement pn aste .. thank u sir😊

  • @sandipbolake5869
    @sandipbolake5869 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सुंदर, शिकवण्याची कला आहे सर तुमच्यामध्ये, काही क्षणात एकत्र समस्या दूर होतात
    खुप खुप धन्यवाद सर, अजून पर्यंत असे शिक्षक कधी भेटले नाही.....
    आम्ही तुमचा शतशः आभारी आहे

  • @waghmarechandramuni8345
    @waghmarechandramuni8345 2 ปีที่แล้ว +3

    Sir तुमच्या टीचिंग बद्दल सांगायचं झाल तर..... अशी टीचिंग जगातल्या कुठल्याच कॉलेज किंवा calss मधे शिकायला भेटत नहीं... You are great sir♥️..

  • @ashasankpal9848
    @ashasankpal9848 3 ปีที่แล้ว +9

    Unique teaching style of kendre sir give us minimum losses n more output with good laminations and high preamability material( tricks n logics 💯).... Great sir 🙏🙏

  • @gb...5681
    @gb...5681 2 ปีที่แล้ว +8

    You have been a great teacher, lecturer, and a Professor to me, and I fully enjoyed your lectures, you explained everything in detail and it made it easier for me to understand.

  • @pankajpatil6771
    @pankajpatil6771 2 ปีที่แล้ว +7

    The way of teaching and the energy that you give sir at the time of teaching makes every concept clear to understand . Best tutor for electrical engineering 👌👌👌

  • @rohinipawar9336
    @rohinipawar9336 3 ปีที่แล้ว +3

    Dc generator and dc machine construction related all concept clear zalya sir kharch khup bhari vedio ahe ha kadhi wisruch nhi shakat ani khartr tumhi other goshti pn sangta with example tyamule khup lawkr kltat concept tq so much sir ki tumhi aamchyasathi yevdhe effort ghet ahat pn amhi kuthe kmi pdayla nko ahe

  • @dipalitirpude1057
    @dipalitirpude1057 3 ปีที่แล้ว +6

    Lecture khup ch mst vtl sir...specially armature reaction ch
    Dosti,khunnas,ani dusmani ch concept....n prt interpole n compensating wdg n bpa ...ba2 ch concept ekdm ch bhari vtl sir ☺️

  • @pratikshatawde5931
    @pratikshatawde5931 3 ปีที่แล้ว +2

    Sirn cha sikwane kupch to the point asta......fafatpasara nai....main pointla geun jatat....kehna kaya chahte ho....and tymule actul made exam sathi konta imp ahe ..yacha artha as nai ki mojke theory mala waty each and every point complete zaala basic & mc cha but tyat Konta imp he ata kaly ....dar Sunday la exam deun .....mcq kasa tyar hotat tya theory warun ....apan kontya topic ch point la chuku he te 4 -4 da sangatat tymule kasa hota te ekdam lakshat rahta.......tricks kup bhari ahet sircha tymule apan study kartoy watta nai .....ulat awad nirman hote .....online lecture cha lecture made offline ch feel antat....best te kup jiv todun shikwataat...Kadi konti suti kinwa timepass nai...ekdam ghadalycha katyawar chalun sir aj prynt complete kela ...pude pn kartil yachi guarantee ahe....🙏✍️😎

  • @akshaychavhan7199
    @akshaychavhan7199 3 ปีที่แล้ว +3

    Sir tottal concepts releted electrical engineering clearing with the best way with simple tricks now by online platform .

  • @kishorok144
    @kishorok144 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi khup chan shikvata, tumchya trics mule khup bhari shikvalel samjat आणि sir mi tumcha khup aabhari aahe , sir tumhi shikvat aastana akhada quation padto pn tya quation che answer tumhi lagech deta mhanje mla padlela quation tumhala kalto आणि tya quation che answer lagech bhetun jate आणि सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप भारी आहे, तुम्हाला या जगात शिकवण्याच्या बाबतीत no challange🌹😍. Collage madhi kahi samajlach nahi pn aata ak naak point changala samjto, thanks sir😍

  • @pradnyaghorpade9293
    @pradnyaghorpade9293 3 ปีที่แล้ว +5

    Best explaination 👍..khup chan samjl.. concepts clear jhalya

  • @ShitalBorate726
    @ShitalBorate726 3 ปีที่แล้ว +8

    Awesome simple tricks to remember important things...

  • @mrunaljoshi2222
    @mrunaljoshi2222 3 ปีที่แล้ว +8

    Your teaching, tricks and logic very fantastic sir...these are helpful to us and basic concepts are also cleared

  • @dipaligavit4439
    @dipaligavit4439 3 ปีที่แล้ว +2

    Sir khup chan tricks use kartat ani teaching style pn khup chan ahe tya mule sarv concepts clear hotat...thank u sir 🙏

  • @shubhamraut1941
    @shubhamraut1941 3 ปีที่แล้ว +2

    Khupch Simple ani Funny way ni Concept clear krun denare Ani Sobtch Motivate krnare Sir Mhnje ch.........Kendre Sir👌👌🙏🙏🙏

  • @vivekdeshmukh2256
    @vivekdeshmukh2256 2 ปีที่แล้ว +4

    Kendre institute is a good platform for .. Competitive exam .. good job sirji

  • @nikitajenekar8130
    @nikitajenekar8130 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi concept ekdum chn shikvatat yacha aadhi he itka chngla smjalach nvtaaa Yacha aadhi phkt aikala hote words but real mdhe tychaa ky meaning ahe te aataa smjalaa
    Thankyou sir ☺☺

  • @madhurilengare2280
    @madhurilengare2280 3 ปีที่แล้ว +3

    Excellent learning experience. You are tracing the point which actually need to remember.
    Valuable things I have learnt :
    1: Analysing, Focusing on concepts rather than bulk content, Remembering key points.
    2:listening properly, practice more and Implementation of tricks..
    Thank you for Motivation 🌸

  • @ankitatembhare394
    @ankitatembhare394 3 ปีที่แล้ว +5

    Excellent way of teaching, Sir. Your teaching method made complicated lesson into a Simple one.

  • @akashkathane3651
    @akashkathane3651 3 ปีที่แล้ว +5

    Dynamic👌🏻👌🏻 teaching experience having lots of tricks & logics to remember everything in simple language. All concepts explain in details & related with everyday's life it's very 💫unique✨ quality. 👍👍

  • @Akshu1310
    @Akshu1310 3 ปีที่แล้ว +1

    Teaching excellent ahe sir tumch..tumchya teaching baddal bolaych zhl tr asa ahe ki tumhi agdi basic pasun shikvta mnj pratek student la smjaylach hava..tumchya tricks n logics 100% lakshat rahtil ashych astat..zopteun jari uthvl n vichrl tr visarnar nhi..baki onln batch baddl bolych mhnle tr..sir tumchya evdha attahass kni krt nahi ..tumhi exam chya pt of view n shikvta..onln test pn hotat jsa tumhi sngitl hota tsa schedule chalu ahe..tumhchya teaching tod ch nhi..tyamula hey tumchch वाक्य आहे की आम्ही नाही आमचे निकालच बोलतात. Hey agdi barobr ahe

  • @nafisatadvi7227
    @nafisatadvi7227 3 ปีที่แล้ว +7

    I am really enjoying this class. I must say that i learned so many things that i would probably never have known had i not taken this online course.Also i like the tricks for remembering key points specially the way you explain concepts it feels as if one is sitting in the class.Thank you sir!

  • @rups_recipes
    @rups_recipes 3 ปีที่แล้ว +10

    Conceptual teaching of all electrical subject which can easily understand to each nd every student of electrical... really one of d best sir 👌..nd I'm really thankful to u sir BCS I'm one of d student of Ur batch.😊

  • @lokeshchaudhari8319
    @lokeshchaudhari8319 3 ปีที่แล้ว +5

    Sir, you are amazing at what you do! Your passion and dedication is beyond words!
    I honestly would have never cleared concepts regarding DC GENERATOR if it was not for your help!
    Thank you so much once again!

  • @vivekwankhade5196
    @vivekwankhade5196 2 ปีที่แล้ว +2

    Sir, je concept POLYTECHNIC madhe aani ENGINEERING madhe cler Zale nahi ...te tumchya class madhe khup easy way ne hot ahe...आणि तुम्ही शिकवलेले कोणताही CONCEPT कायमच लक्षात राहते. अशी तुमची शैली आहे. आणि "TRICKS" तर लयच भारी असतात, की कधी विसरू शकतच नाही..

  • @poojakarpe8520
    @poojakarpe8520 2 ปีที่แล้ว +2

    Nice lecture sir, machines chya concepts khup clear karun sangitlya aahet tumhi and khul easy way ne. Khup kahi shikayla bhettay sir tumchyakadun. Thank u

  • @pratikwattamwar5427
    @pratikwattamwar5427 3 ปีที่แล้ว +6

    Great teaching skills with Awesome tricks & knowledge..Thank you Sir 🙏

  • @anaghathakur7374
    @anaghathakur7374 3 ปีที่แล้ว +2

    good teaching.... sir khup easy krun shikvtat lgech smjt....tumchya tricks mule concept lakshat rahtat

  • @waghmarewaghmare3267
    @waghmarewaghmare3267 3 ปีที่แล้ว +2

    Siranchi teaching method khup simple n easy ahe..samjayla vel lagt nhi ptkn samjt shikvlel..tricks are very helpful to remember formulae or any important concept...thanks for efforts sir🙏

  • @bhagyashrichinchole6085
    @bhagyashrichinchole6085 3 ปีที่แล้ว +3

    Best way of teaching....all concepts are cleared..... thank you sir

  • @vaishaliwagh1487
    @vaishaliwagh1487 2 ปีที่แล้ว +1

    Sir khrach khup chan shikvta..khar sangaych zhal tr ol mule kahi study concept smjlya nvhtya mla but sirana class join kela 1 month zhala bt as vattay 1st year clear zhal thq so much sir khrch khup mnapasun shikvta sir tumhi 3 yr diploma n tumcha 3 month cha class khup jast concept clear krtat. Khrach amhi yogyaa platform vrti ahot tumcha cls join krun....mla baher fees pn 25-35 sangitli hoti. Bt thq sir amcha sarkha grib grju students sathi tumhi fees kmit kmi theun knowledge ch purn bhandar amhala dilya bdddl

  • @sandipbolake5869
    @sandipbolake5869 3 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर व आकर्षक, खतरनाक होता❤️😍😘🥰...
    1. नवरा बायकोचे भांडण कमुटेटर व ब्रशेस बद्दल, तसेच टरबाइन आणि जनरेटर बद्दल खूप छान समजलं,
    2. आर्मेचर रिएक्शन बद्दल दोन मुलींची मांडणे, दोस्ती खुन्नस आणि दुश्मनी... म्हणजेच magnetising, cross magnetizing, and demagnetizing concept.... कडक होता कडक👌👌👌❤️😍🙏
    3. *बाप्पा* तुम्ही आणि आम्ही एक साथ मोदक *बाटू*.... म्हणजेच lap winding , wave winding.... कशी समजली झकास समजली😍😘🥰🥰❤️💞
    आत्तापर्यंत आमच्या जीवनात इतका चांगला क्लिअर कन्सेप्ट कधीच समजला नाही खुप खुप धन्यवाद सर.....❤️😍💞💕
    जय श्री कृष्णा🙏

  • @narayanshelke3669
    @narayanshelke3669 3 ปีที่แล้ว +7

    The way of your teaching is really fantastic sir, the logic and trick make every difficult concept is very Easy and unforgettable to everyone.
    Thank you so much sir.

  • @pranitasune8093
    @pranitasune8093 3 ปีที่แล้ว +6

    Your way of teaching is very excellent sir, because of your lecture I understood every concept which I never understand before. No one teach in the way u teach sir, Thank u so much sir for motivating us in every video.

  • @chetansonar9440
    @chetansonar9440 3 ปีที่แล้ว +2

    आच lecture खूप मस्त होत मला armature reaction मध्ये खूप confusion hot bt आता मला त्याच्या concept समजला आहे
    आणि तुमच्या logic मुळे lap and wave winding च confusion pn clear zal ahe 🙏🏼

  • @misalbhagyashri1223
    @misalbhagyashri1223 3 ปีที่แล้ว +4

    Awesome sir 🙏 thank you for giving detailed information related to Dc Machine. Also thank you for giving ideas about important points in short 🙌

  • @nikitagaikwad431
    @nikitagaikwad431 3 ปีที่แล้ว +4

    Best teaching,tricks and logic very fantastic sir.. these are helpful to us and basic concepts are also cleaned..... Thank you sir ....

  • @pranotibhoite775
    @pranotibhoite775 2 ปีที่แล้ว +10

    The way sir teaches, no one taught like that before. All the concepts gets clear just by attending the lecture carefully. They have an unique teaching style and their logics and tricks are just amazing. Thank you sir 😊😊

  • @sushantashinde
    @sushantashinde 3 ปีที่แล้ว +8

    सरांच lecture म्हणजेे
    energy+motivation+step by step conceptual learning+tricks to remember confusing concept (पण रिअल life शी related ,म्हणजे लक्षात ठेवायला सोप्प्या)+exam oriented+कधीच बोर न् होणारे.......... so on

  • @ansh4178
    @ansh4178 2 ปีที่แล้ว +4

    Best way of teaching and simple tricks to remember all important things And to understand the concept.. Thank you sir

  • @nikhiljamdade2466
    @nikhiljamdade2466 3 ปีที่แล้ว +6

    The way you are teaching all the concepts is great and useful ! 👍

  • @avinash...2634
    @avinash...2634 3 ปีที่แล้ว +2

    Kahi vishay ch rahila nahi bolayla .. 😀
    God of electrical 🙏🙏

  • @pratiksonawane6267
    @pratiksonawane6267 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान शिकवता सर आता pyrant जे फक्त raatta मरून केलेलं ते सर्व concept ata clear hotay!!!
    Khup jast फायदा झाला सर आपला क्लास join krun..!!

  • @manishakudmete8140
    @manishakudmete8140 3 ปีที่แล้ว +1

    Sir.... mi electronic's chi student asun maje sudha bhrpur concept's clear hot ahet...tumchya sarkhe teacher atta parynt kadhi labhle nahi.... ani koni astil ase tr mhnta yenar nahi .. karan tumchya teaching sarkhi koni teach kelech nahit majya shikshanachya sahwasat tr ....kharch khup chhan smjaun sangta.... ki te samjlyavr visarychch visrun jatta...👏👏👏👏

  • @nileshgajakosh9782
    @nileshgajakosh9782 3 ปีที่แล้ว +2

    College mde admission krun Engineering shikn mhnje degree certificate milvn.. Ani Kendare sir kdun shikn mhnje purn concept clear krun ghuen Engineer hon ASA ahe... Sir samor sagl khi चिल्लर ahe... Thank you so much sir... Evda jeev todun shikvly badl..

  • @varshabukte4843
    @varshabukte4843 3 ปีที่แล้ว +2

    Adhi thereja kiti hi vachl tri khich kalt nvt he as ahe principal mg as honr yapalikde khi nhi pn aj tumch concept laws che ani ajchy lecture bghun thereja vachl tr aj dc generator ch book mdhl working nit kalal....best way ne samjvl sir tumhi

  • @s.thakare.6704
    @s.thakare.6704 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान शिकवता सर तुम्हीं, माझा फक्त ITI झाला असून जे कन्सेप्ट तिथे क्लिअर नाही झाले ते तुमच्या जवळ झाल्या .....कन्सेप्ट कशीही असो ते तुम्ही बरोबर तोडून फाडून बरोबर ऑपरेशन करून आम्हाला समजून सांगता,, सिधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेडी करो अगर ना नीकले तो बाटली फोडो मगर घी निकालो हे प्रेरणादायी वाक्य ऐकल्या वर आणखी उत्साह वाढतो... तुमच्या खतरनाक लॉजिक मुळे कंठाळवाण्या विषात रस वाटायला लागला.... आणि मी खरच अशाच शिक्षकाच्या शोधात होती... ते मला आता मिळाले आहे .......thank you so much sir...🙏🤗🤗🤗🤗🤗😶😶

  • @rushikeshkarmude2199
    @rushikeshkarmude2199 3 ปีที่แล้ว +2

    As vatatay ki aata engg shikatoy,concept lagech clear hot aahe...thanku so much sir

  • @Wdk162
    @Wdk162 2 ปีที่แล้ว +4

    Khup bhari shikavtat sir tumi...
    You r the best teacher...🙏😊😊
    Tumi shikvlyas kaym laxat rahat...
    Superb 💯💯💯
    I am From parali......

  • @kiranborse4542
    @kiranborse4542 3 ปีที่แล้ว +3

    Sir kharach ajach lecture khup mast zal. any khup sara dificult concept sudha khup kami velet jast clear zala
    dc m/c flux reaction sudha khup mast concept clear zali emf generation che pan navin navin equation mahit zale. aata dc machine che nemak construction mhanaje kay ha topic sudha khup chan prakare explain kela .nahi tar construction diagram baghun aamhi paper madhe construction relected topic var note lihat asat . pan aaj kharya arthane construction mhanje kay aani ka te asech asale pahije he sudha concetuall ekdam clear zal aata. aani armature reaction mahanje nusata aata paryant defination ch fakt pat hotya pan ashe shabd nusar arth mahit navhata tasech te kashi kami karayachi tya mathod sudha khup chan clear zal. sir ashach prakare lecture maghe khup majja yete aani aata elect. machine subject sathi dusari surgical stricke suru zal sarakh vatat aahe.

  • @surajthopate7196
    @surajthopate7196 3 ปีที่แล้ว +7

    King of teaching...👑
    Thank u sir for ur lovely effort....
    For more videos join kendre institute online course...❣️

  • @bhagwanfobbawar7778
    @bhagwanfobbawar7778 3 ปีที่แล้ว +5

    Very nice teaching sir, the all concept are clear and understand by your magical tricks....

  • @poojanagpure2765
    @poojanagpure2765 2 ปีที่แล้ว +6

    Sir, your approach to Electrical subject is too much conceptual 😊, your energy and motivation also increase our dedication towards study 🤗,. Your guidance and teaching is gift to the aspirants, Thank you so much sir.. 🤗

  • @vaishnavishejole9655
    @vaishnavishejole9655 2 ปีที่แล้ว +2

    You are great teacher, because great teacher doesn't just help you get a good grade, they inspired you to be better than you thought you were