जबरजस्त खेकडा रेसिपी आहे खुप छान पाहुनच तोडात पाणी आले.मी मुबंईला आहे म्हणुन गावी असते तर जेवायलाच आले असते.मला खेकडे भारी आवडतात.🙏👍🙌 तुमची गाडी रत्नागिरीला कुठे असते सागं आम्ही कधी आलो तर नक्की तुम्हाला भेटु.👍
अग बाबे.काय सांगू.तुला तुझी.खैकडा रेसिपी.ऐवढी भारी झाली रेसिपी बघुनच तोंडाला पाणिच.सुटल अहा लय भारी रेसिपी तुझ्या सर्वच रेसिपी भारीच असतात मस्तच अशाच छान.छान रेसिपीज दाखव व यशस्वी व्हा
बाबी,अभी आणि आई..सॉलिड..तुमची खरच कमाल आहे.. किती छान आणि झटपट केलेय.. कुरल्या पकडण्यापासून ,साफ करून शिजवण्यापर्यंत..व्वा व्वा व्वा फ्राय रेसिपी नवीन आहे मला खूप आवडली..God bless you all
ताई रेसिपी मस्त मी पण बनवते खेकड्याची रेसिपी पण आमच्याकडे जास्त प्रमाणात नाहीत मिळत आणि आजचा व्हिडिओ जो आहे त्याच्या मागे तुम्ही जी मेहनत घेतली अप्रतिम व्हिडिओ 👍👍 आईना नमस्कार 🙏
व्वा मस्त खेकडा रेसिपी ,पाहूनच मन भरले खरे तर मी pure veg आहे पण बाकी सर्व खातात म्हणून सर्व माहीत आहे ,खूप खूप सुंदर टेस्टी रेसिपी सोबत बाबी आणि आई चे बोलले,तुम्ही खरच एक हॉटेल चालू करा नक्कीच खरे खवय्ये येणारच
खेकडा recipe ला तोड नाही... मेहनत आणि हातखंडा... सुंदर... मुंबईत येवढ्या चांगल्या खेकडे मिळत नाहीत... आमचं रत्नागिरीत शिवाजीनगर ला घर आहे केव्हा आलो तर आम्हाला टिफीन मिळाला तर आमचं भाग्याचं
Nice village life.sarva kasa fresh..... krushanai tu aai,tuza Dada khoop bhari aahat.u all are loveable. Tumchi chaan sojval rahaniman,Chan Chan recipes 😋 ekdam bhari.bappa always bless you and your family 👪 🙏
Wa .. खूप मस्त.तोंडला पाणी आल मला खेकडे खूप आवडतात.तुम्ही छान रेसपी दाखवली धन्यवाद. खेकडेची डेंगे ची रेसिपी मी करेन आणि खेकडे मी पण अशीच करते. तुम्ही सगळं मस्त बनवता.❤️👏👏
बघून तोंडाला पाणी सुटले ...आमच्या घरी सगळ्यांना खेकडे खूप आवडतात. .आम्ही नेहमी करतो... आमच्याकडे नदीतले खेकडे असतात... समुद्र नाही ना जवळ.. डेंगा फ्राय मस्तच👌👌
आजची रेसिपी अप्रतिम व त्या साठी तुम्ही घेतलेली मेहनत लोकांपर्यंत चांगल पोचवण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न या सगळ्याला माझे मनापासून नमस्कार
Nice 👌👌👌👌
👍👍
मस्त कमेंट 🙌🏽
Jabardast 👌👌👌👌👍👍aaila🙏🙏
तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात सर्वांना खूप आवडतात धन्यवाद
Asech madhun madhun kokan nisarga drushya dakhawat ja. Khupach chaan watale. Tu, Aai ani tuza dada khupach great aahat. Kuthalihi wayfal badbad nahi. Fakta chaan recipe dakhavatat. Manapasun salute 🙏👍🥰🥰
जबरजस्त खेकडा रेसिपी आहे खुप छान पाहुनच तोडात पाणी आले.मी मुबंईला आहे म्हणुन गावी असते तर जेवायलाच आले असते.मला खेकडे भारी आवडतात.🙏👍🙌 तुमची गाडी रत्नागिरीला कुठे असते सागं आम्ही कधी आलो तर नक्की तुम्हाला भेटु.👍
खेकडे पकडण्यापासुन ते रेसिपी करणार्या पर्यंत मसरत विडिओ आई आणि क्रुष्णाई दोघीही सुगरण आहात भाऊ पण शांत आणि मेहनती आहे कोबीची वडी भावाने छान दाखवली
अग बाबे.काय सांगू.तुला तुझी.खैकडा रेसिपी.ऐवढी भारी झाली रेसिपी बघुनच तोंडाला पाणिच.सुटल अहा लय भारी रेसिपी तुझ्या सर्वच रेसिपी भारीच असतात मस्तच अशाच छान.छान रेसिपीज दाखव व यशस्वी व्हा
किती छान मेजवानी आहे बाबि तुम्ही आमच्या साठी किती मेहनत घेतली आहे ताई अभि तुमचे मनापासून आभार God bless you family 💞
Kharya arthani tumhi doghi annapurna aahat ani dada chi tumhala khup changla support ahe...
अप्रतिम स्वच्छता 👍👍आणि गोड भाषा 😘😘
बाबी,अभी आणि आई..सॉलिड..तुमची खरच कमाल आहे.. किती छान आणि झटपट केलेय..
कुरल्या पकडण्यापासून ,साफ करून शिजवण्यापर्यंत..व्वा व्वा व्वा
फ्राय रेसिपी नवीन आहे मला खूप आवडली..God bless you all
जबरदस्त रेसिपी व्हिडिओ ऐक आणि रेसिपी तीन डेंगे फ्राय एकच नंबर आणि मसाल्याची रेसिपी लवकर दाखवा
दादांच मराठी किती शुध्द आहे, नाहितर त्याचा भाऊ ओंकार व त्याची आई किती अशूध बोलतात. तूमचे व्हीडीओ खूप छान असतात, दादाला रेसिपी करायला दया.👌👍
Village people are very good kind and intelligent.....they are simple and sober
Gazane family are Awesome 👍
They are konkani people so they speak like that. See the recepies don't comment on their relatives.
Very delicious recipe
तुम्ही अगोदर शुद्ध लिहायला शिका😅 लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण...😏
P@@M2Raj419
ताई रेसिपी मस्त मी पण बनवते खेकड्याची रेसिपी पण आमच्याकडे जास्त प्रमाणात नाहीत मिळत आणि आजचा व्हिडिओ जो आहे त्याच्या मागे तुम्ही जी मेहनत घेतली अप्रतिम व्हिडिओ 👍👍 आईना नमस्कार 🙏
Reminding me of my mother who made the most delicious crabs ever. The curry looked just the same Colour. 🇨🇦
Khup chan जबरदस्त रेसिपी 👌👍🏻😋
Khup chan khekada recipe dakhavli khup mehnati ahat tumhi very good 👍khup chan vlog
व्वा मस्त खेकडा रेसिपी ,पाहूनच मन भरले खरे तर मी pure veg आहे पण बाकी सर्व खातात म्हणून सर्व माहीत आहे ,खूप खूप सुंदर टेस्टी रेसिपी सोबत बाबी आणि आई चे बोलले,तुम्ही खरच एक हॉटेल चालू करा नक्कीच खरे खवय्ये येणारच
Masst recipe aahe, yala mhantat khekda thali, authentic kokani , nahitar halli adrak lasun ghalun n tomato ghalun recipe dakhavtat tya authentic nahit 👌
Bhare 1 nabar 🦀🦀khakdaa Tai mast 👌👌👍👍
खेकड्यांची रेसिपि मी नक्की करणार तुम्ही करतानाच तोंडाला पाणी सुटले एकदम १नंअतिशय सुंदर
खेकडे पकडून आणणे आणी साफ करणे हीच भारी मेहनत आहे, त्या मेहनतीला 🙏🙏, आणी तुमच्या सर्व रेसिपी उत्तम आणि अप्रतिम असतात 👍 👍👌👌 शब्दात सांगु नाही शकत
आजच्या रेसिपीज खूपच छान
तोंडाला पाणी सुटल. मस्तच...
मस्तच रेसिपी. भन्नाटच आणी खेकडे खीमा लयच भारी. नंबर 1 रेसिपी. व माहीती सुध्दा भारी देता.दोघीही मायलेकी.
खूप छान प्रकारे तयार करण्यात येतात तुमच्या रेसिपी सर्वाँना आवडतात .धन्यवाद
Three recipes in one video? You both are very fast and smart for cooking.. Really master chef👨🍳... Very good keep it up👍
खेकडा recipe ला तोड नाही... मेहनत आणि हातखंडा... सुंदर... मुंबईत येवढ्या चांगल्या खेकडे मिळत नाहीत... आमचं रत्नागिरीत शिवाजीनगर ला घर आहे केव्हा आलो तर आम्हाला टिफीन मिळाला तर आमचं भाग्याचं
Krushnai family ne aaj " Dil Khush kar diya" 😋😋. Khupach efforts ghetale khekda thali sathi 👍👍. Denge bhurji ekdam bhariiii 👌👌.
Nice recipe , no show shining, simple people,no unwanted talks ......
That's so very true. That's why she has won silver button in such a few time. We hope and wish gold diamond and million likes and view.
Waww mast resipi....yeu ky kaku jevayla....lay bhari dish
सुंदर झाला आजचा एपिसोड, अगदी सुरुवाती पासून चिंबोऱ्या आणि नंतर त्यांच्या रेसिपीज पाहून तोंडाला पाणी सुटलं...
खरंच खूप च छान दाखवले तीन रिसीपी कुर्ला मी नक्की करुन पहाणार मला तर लाजवाब वाटल्या
Nice village life.sarva kasa fresh..... krushanai tu aai,tuza Dada khoop bhari aahat.u all are loveable. Tumchi chaan sojval rahaniman,Chan Chan recipes 😋 ekdam bhari.bappa always bless you and your family 👪 🙏
Wa .. खूप मस्त.तोंडला पाणी आल
मला खेकडे खूप आवडतात.तुम्ही छान रेसपी दाखवली धन्यवाद.
खेकडेची डेंगे ची रेसिपी मी करेन आणि खेकडे मी पण अशीच करते.
तुम्ही सगळं मस्त बनवता.❤️👏👏
खूपच छान रेसिपी दाखवली तुम्ही तिघही खूप हुशार आणि मेहनती आहात मस्त होटेल व्यवसाय सुरू करुशकता
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Krusanai kate bhari banvty Tu jevan ani sagle keti samjun sangaty kupach👌 mast
आई आणि ताई तुम्ही खूपच रेशीपी छान समजावून सांगतात पटकन समजते
आई खूप गोड बोलता
मी तुमच्या बहुतेक रेशिपी करून बघते खूपच टेस्टी होतात
धन्यवाद
Very nice crab recipe by Krushnai & mom.. Very hardworking all three. Will try this recipes.. Looks delicious 😋👌
Waa..... krushnai, Taai, khup Chan recipe ,....Abhi chi kurle pakadna sathi ghetleli mahinat... Sarvacha Apratim..
खूपच छान! कांद्या खोबऱ्याचे खेकडे खूप छान बघून तोंडाला पाणी सुटले
अगं कृष्णाई किती सुंदर डिश आहे, तू स्वयंपाक किती छान बनवतेस ग. मला तू आणि तुझी आई खूप आवडतात.
Ase volgs baghayala aamhala nakkich aavdnar. Khup chhan recipe.. Tumhi Tighe great aahet👍
Khup mast khekada thali.
💯👌😋
Khup chhan tumchya recipes aahet lasun barober aale nahi taklet te khup chhan sarva lok saglya madhe aale lasun vichtra vatate baghun
Wow Mastch 😋😋bghunch tondala Pani sutlay ek No. Recipe
झुणका भाकर करून खाल्ला. खूप छान झाला. आता खेकडा. जे आमच्या मनात तेच तुमच्या घरात कस समजत काय कळत नाही .खुप मस्त
Superb ...tempting and really genuine efforts behind this delicious recipe..hats off to you all😋👌
Tumchya recipes mala khup avdatat swachata pn Chan aste Ani tumhi sangta pn Chan mala tumhi khup avdta
Ajchi recipy apratim mam mouth watering
अभिने मस्तच कुर्ले पकडले.
कुर्लेची रेसिपी छानच. लाईक तर होणारच.
Atishay sundar video mastach
Vaa koop chhan prakare khekhada chi dakhavali tighana hi maza ashirwad koop avadala tuza video number one
अप्रतिम रेसिपी आणि खेकडा खीमा एक नंबर भाकरी सोबत अजुनच छान लागतो व्हीडिओ नेहमीप्रमाणे मस्तच
मस्त एक नंबर तोडला पाणी सुटले इतकी सुंदर खेकडे ची रेसिपी खेकडा थाळी एक च नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
Awesome lay bhari recipe 👌 😋 😋😋
Super duper mouthwatering recipe.Stay blessed all of U.
मसाला रेसीपी लवकर टाका प्लिज...भंडारीपद्धतीचि खेकडा थाली अप्रतीम.....
Delicious and tempting thali.
Beautifully served
सर्व रेसेपी साध्या सोप्या व खूप खूप सुंदर असतात. व खुप छान ,सांगता त्यामुळे बघायलाही आवडतात
Khupch Chan jalya aahet❤❤❤❤❤❤❤
बापरे किती मस्त 😋😋
🦀 Fry ,rassa..... 👌🏼 👌🏼 लाजवाब थाळी
Masta khekada thali. Sp. Degaa fry. New for me. Looks delicious. I will definitely try.thank you sweet and beautiful ladies.
Thank you so much
Tempting and delicious 😋😋 mouth is watering thanks for sharing these wonderful recipes ❤️❤️
3nhi.resipi.khup.chhan.vatlya.dhanyawad.👌👍😊
Thank You😊
😋👌👌मस्त. खूप छान प्रकारे दाखवले. डेंग्या चा नवीन प्रकार खूपच छान. धन्यवाद, अशाच छान छान आपल्या कोकणातल्या रेसिपी दाखवा🙏
खुपच छान तुम्ही खुप मेहनत घेऊन रेसिपी. दाखवली 🙏
खूप सुंदर खेकडा रेसीपी खूप छान मेहनत घेतली आहे तुम्ही
खूप छान माहिती दिली, व सुंदर, रेसिपी, बनवल्या
Waw khoop chan 2recilpi 1pahilanda bagitli
आजचा व्हिडीओ भरपूर मेहनत घेतली आहे खेकडा रेसिपी बनवण्यासाठी. धन्यवाद.
अतिशय सुरेख खेकड्याचे तिन्ही प्रकार तिघांचीही मेहनत आहे तिघांची बोलणं प्रेमळ आहे उगीचच मोठेपणा नाही फळ किती रु आणली इतकी फळं खाल्ली अस मोठेपणा नाही
Thank you
ताई अप्रतीम .खुप चव असणार है नक्की. ईश्वर आपल्या हातची चव व ऊभयःतांना निरोगी दीर्घायुष्य देवो🙏🙏🙏
I liked your recipe we tried it ,it became very tasty.
THANKS FOR SHARING RECIPE
खूपच सुंदर बनवलात ताई आणि बाबे खेकडयाची रेसिपी एक नंबर आहे मजा आली विडिओ बघायला 👌👌😋😋
खूपच सुंदर... तोंडाला पाणी सुटले... एकदम एक नंबर..,.. तुमच्या तिघांचीही खूपच मेहेनत आहे मी नक्की करुन बघेन,..,
खेकड्यांची रेसिपी फार छान
Mast Mast yummy.. My favourite...me pan asech banavate...Kanda khabare bhajun...chanch lagte..txs
Hya recipes chuli ver banvyla asstat ter aajun majjja aali assti chuli varch दाखवत जा recipe गाव च fill yet आम्हाला खूप मस्त recipe 👍
Jaberdast ,Lajabab, Lai Bhari 😋😋😋😋👌👌👌👍👍👍
तुमच्या कडे खेकडे छान मिळतात बाबेने खेकडे छान बनवले अशाच रेशीपी ज दाखवत जा बघायला बर वाटते जास्त बकबक नाही
Akdammm bharii chavista ani soppy risape dakhvlya badhal khup thank you love you to maushi ani tai😋👌
Very very nice khekada Tali but very hard work for it.👌
Thanks a lot
Khupch Chan video 💐💐🙏🙏
खूप छान व्हिडियो. किती मेहनत केली सगळ्यांनी. मज्जा आली सगळं बघून. एकदम हटके व्हिडिओ.
Wow tat vadhal Ani tondala Pani sutale ho ekdum mast, mi nahi khalle aajoayant khekada pn ekal aahe khup tastey bantat yummy 😋
Wow superb video,a lot of hard work. God bless you all
Masta khupach chhan receipe wow
बघून तोंडाला पाणी सुटले ...आमच्या घरी सगळ्यांना खेकडे खूप आवडतात. .आम्ही नेहमी करतो... आमच्याकडे नदीतले खेकडे असतात... समुद्र नाही ना जवळ.. डेंगा फ्राय मस्तच👌👌
तिन्ही खुप छान रेसिपीज आहेत काकी अप्रतिम
apratim, khupach mehnat gheun receipe keli.
खुप छान मस्तच खेकडा रेसिपी एक नंबरच 😋👌👍
खूपच छान टेस्टी रेसिपी . ,
enjoyed this video...well done!! will try these recipes.
खुपच छान , आईची आठवण आली. माझी आई सुद्धा असेच बनवायची, पण मला येत नव्हते, पण आता मी बनवणार. छानच रेसिपी
This is one of ur best vedio
आजची रेसिपी एक नंबर ताई झाली आहे
Thank you 😊
Wow, very nice recipe.😋👌👍🙏
wow ...krushnai aani kaku mast recipe ...😋😋😋😋👌👌👌👌
Aga krushnai aai abhi amhi yeto kurlya mejvanila khupa h apratim tumhi khup god kutumb ahat
Ekdam bhari babe n kaki.... Kharach innovative ahe hi recipe
खूप छान रेसिपी बढिया 😋😋👌👌👌👌
बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे... मी रत्नागिरीत आली की जेवायला येणार तुमच्या घरी... नक्की 👍👍
फारच मेहनत घेऊन तुम्ही ही रेसिपी दाखविली त्याबद्द्ल तुम्हाला धन्यवाद.अप्रतिम अशी रेसिपी झाली.मला फारच आवडली. 👌🏻👌🏻👌🏻😋🤤👍👍❤️❤️