दशावतार नाटक व्यतिपात, चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- नमस्कार मंडळीनू 🙏🌺
नव्या भागात तुमचा स्वागत हा... आज रंगभूमी दिन हा आणि ह्या भागात आपण बघतलव दशावतार नाटकाची झलक आणि भेट घेतलव दशावतार नाट्य मंडळीची.
तर व्हिडिओ बघून झालो कि व्हिडिओक लाईक करुक आणि चॅनेल सबस्क्राईब करुक इसरा नको.
आणि
जर तुमका जमला तर कंमेंट करून टाका व्हिडिओ खाली.
#dashavtarnatak #malvani #kokan #rangbhumi #theatre #traditional
धन्यवाद.
विशेष आभार.
श्री. देवेंद्र मोरेश्वर नाईक, संचालक
चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ आणि नाट्य मंडळी.🙏🏻🌹
श्री.संजय निळकंठ परब. 🙏🏻🌹
खुप छान विडिओ आम्ही मालवणी माणूस बघणारच दशावतार नाटक म्हणजे आमचा जीव की प्राण
😊आभारी आसय ❤️ 🌹दशावतार = कोकण 🌹❤️😊
कुठे गाव भाऊ तुझा
@@konkanatilnisarg चेंदवन , कुडाळ
❤ Mast
आभारी आसय 🙏🌹😊
सर्व कलाकारांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन. 🌹👍👍🌹🙏🙏🌹👌👌🌹.
❤️आभारी आसय 🌹😊
🌹👍💕
आभारी आसय 🌹😊🙏🏻
संतोष चाळके ❤️🤗
आभारी आसय 😊🌹🙏🏻
Fevrite raja Uday Rane konskar 🔥🔥
👍🏻भारी 🌹🙏🏻
जबरदस्त संच 👌👌👌👌
होय तर.. जाम भारी 👍🏻🌹🙏🏻
🔥
धन्यवाद 🙏🏻😊🌹
❤
आभारी आसय 🙏🏻🌹😊
Khup chan 👌👌bhari
धन्यवाद 🌹🙏🏻
सुंदर .लहानपणी कवठीला बाबी कलिंगणांच्या कंपनीचे दशावतारी नाटक पाहिलेले. रात्री सुरू झालेला प्रयोग पहाटे संपलेला.
एक सुंदर आठवण 🌹🙂👍🏻
खुप सुंदर,👌👌👌 मुंबई मध्ये पन दशावतारी नाटक बघतात.
व्हय.. भारी... मस्त 👍🏻👍🏻
प्रथमेश खववणेकर 💥💥💥❤❤❤
🌹🙏🏻
उत्कृष्ट 👌👌👌
धन्यवाद 🌹🙏🏻😊
full natak pathva please
आपलो आभारी आसय... पण नाटक सुरु असताना मी कलाकारा वांगडा त्यांची मुलाखत पण घेत व्हतंय.... देवऋषीं गुरु, त्यांच्या पत्नी आणि चंद्रदेव यांचा बद्दल असलेले हे दशावतार नाटक आहे "व्यतिपात"
सध्याचा नावलौकिक संच 2022
🙏🏻😊धमाकेदार सादरीकरण 🎉
सद्या मुंबईत कुठे कुठे दशावतार नाट्यप्रयोग चालू आहेत ते कृपया details येथे mention करावे
भांडुप साईहिल.
डोंबिवली ला चालू असेल.
जोगेश्वरी, शामनगर तलाव येथे चालू आहे.
आज कल्याण पुर्व तिसगाव येथे संध्याकाळी ७ वाजता आहे.
काल पर्यंत म्हणजे 06 नोव्हेंबर पर्यंत बोरिवली ला मागाठाणे प्रयोग चालू होते.
खलनायक: सुधिर हळदनकर
🌹🙏🏻
Uday morye nahi Uday konaskar
Ok👍🏻.... व्हिडिओत on कॅमेरा त्यांनी नाव सांगितला तसा स्क्रीन वर ठेवलंय.... चुकला माकला असला तर माफ करा 🙏🏻