मी इंग्रजी मध्ये फॉम भरला आहे,माझी बथ्रडेट आधारवर व TC वर सेम आहे,माझे सगळे डॉक्युमेन्ट पण पुर्ण आहेत,तसेच पुढची व पाठची बाजु अपलोड केली आहे हमीपत्र पण बरोबर टिक करुण सही पण केली आहे,आता माझा फॉम In review मधे आहे,आता बघुया approval होतो की reject होतो ते reject झाला ना तर मी इलेक्शनला पण reject करीन वोट देणारच नाही कोणाला.
खरोखर फसवणूक चालू आहे. 20 दिवसापूर्वी ऑनलाईन भरून सबमिट करून सुद्धा tumi अजून बघितलंच नाही. तर याद्या कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत लावला मग. पेंडिंग dakhwyach कारणच काय.
मला एक गोष्ट समजत नाही आहे मराठीमध्ये फॉर्म अनेक जणांनी भरलेले आहेत तर फॉर्म रिजेक्ट का होतील? शासनाला जर इंग्रजी भाषेतच फॉर्म स्वीकारायचा होता तर मराठी पर्याय ॲप मध्ये दिलंच कशाला? उत्तर हवंय...
Mi form 24/7/24 la marathi madhunach bharla aahe, OTP v nondni kramank pan aala aahe, tar mlahi form English madhun bharava lagel ka? Form reject tar honar nai n.
Sir sarv form भरल्यावर जेव्हा reject येईल तेव्हा सर्व फॉर्म एडिट करून इंग्लिशचे भरावा का माझा सर्व फॉर्म भरलेत ते pending la दाखवत आहेत मग आत्ता एडिट वर जाऊन इंग्लिश भरू शकते का वरून फॉर्म check karayachya adhi
लोकांना वेड्यात काढले जात आहे. अगर इंग्रजी मध्ये फॉर्म भरायचा होता तर मराठीत फॉर्म का काढला. .है लोक लोकांशी दिशा भुल करीत आहेत . रोज रोज काही नवीन काढीत आहेत. ज्या कारणाने लोक कंटाळून फॉर्म भरायचा टालतील . आणि ह्यांनी दिलेली तारीख सुद्धा निघून जाईल.
Kasle form English mde bhrych pn sagli mahiti tr Marathi mdun ahe kahihii ata ek mhina jalaa kiti lokani form bhrlet n he ata new roj ky n kytr yet rahty....
खरे पहिला सांगायला पाहिजे होतं फॉर्म हा इंग्लिश मध्ये सर्वांनी भरा सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी फॉर्म हा मराठीतच भरलेला आहे त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता खूप आहे
मी फ्रॉम ऑफलाईन मराठीत भरला आहे. आणि ऑनलाईन इंग्लिश मध्ये भरला आहे. आणि जेव्हा ही योजना चालु झाली. त्याच्या 2दिवसात फ्रॉम सबमिट केले आहे. तरी पेंडिंग असंच दाखवत आहे.
All database in English like eg. Bank database in English, ration card database in English. Adhar card database in English. Same spelling verification fail in its in different language
Online form fill केले तरी अंगणवाडी सेविका घरो घरी जाऊन online fill केलेल्या form chi print आणि document Xerox मांगत आहे....आणि म्हणत आहे की जर form online fill केला असला तरी आमच्या जवळ submit करा म्हणे😂😂
@@prabhavatipatil6235online form barla tr ch 50rs bhetat...aadhi correct mahiti ghya na...tumchya sarkhe lok jevdha dok khatat na tya pudhe 50rs tuccha aahet ...tyanna tyancya office kdun notice aalel aahe offline form dile tr tumhi ghyayche mnun... aadhi tr as mnla hot ki je lok offline form Anganwadi kivha nagarpalika kde submit krtil tyanach rupees yenar aahet
ATB Guruji मी मराठी प्रेमी आहे, पण अर्जामध्ये तुम्हाला जिल्हा निवडताना नावे इंग्रजीमधे येत होती यावरुन तुम्हाला कळायला पाहिजे होतं की अर्ज कोणत्या भाषेत भरावा ते,.. उगाच कालवा करण्यात काही अर्थ नाही
मि मराठी भाषा मध्ये भरला आहे तो मंजूर करण्यात आला सर्व डाक्युमेंट ची पुढील फोटो काढून पाठवले आहे मग हे सगळा प्रकार काय चाललंय यांना 1500/रू देयेचे नाही वाटत
माझा फॉर्म BJP कार्यकर्ते नी भरला आहे तर आता तो पात्र झाला की नाही ते कसं कळेल????? नारी शक्ती ॲप वर माझा मोबाईल नंबर टाकून लॉगिन केलं तर कुठला ही अर्ज भरला नाही आसं दाखवतात आणि परत ॲप वर फॉर्म भरला तर फॉर्म allready submited आहे आसं दाखवते तर आता फॉर्म कसा भरावा??? BJP कार्यकर्ते काहीं अपडेट देत नाहिये......
मी इंग्रजी मध्ये फॉम भरला आहे,माझी बथ्रडेट आधारवर व TC वर सेम आहे,माझे सगळे डॉक्युमेन्ट पण पुर्ण आहेत,तसेच पुढची व पाठची बाजु अपलोड केली आहे हमीपत्र पण बरोबर टिक करुण सही पण केली आहे,आता माझा फॉम In review मधे आहे,आता बघुया approval होतो की reject होतो ते reject झाला ना तर मी इलेक्शनला पण reject करीन वोट देणारच नाही कोणाला.
😂😂😂😂evd sgl krun form reject jalyvr lok vaitagnrch na....
👍😂
Same here.. Mi pn दाखवते मग Voting च्या वेळी.
तुम्ही वोट केले नाही म्हणून काही ही होणार नहीं
@@kingofkings7059 हो ना. पन निषेध नोंदविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न...
राज साहेब ठाकरे यांनी बोलले पाहीजे यावर आपली भाषा मराठी आहे,,माझा मराठी भाषा वापरली मनुन डीस अपरोल केला आहे ईडीट चे अपशन नाही कधी परेंत येईल सर
मग त्यांचा फॉर्म ही इंग्रजीतच पाहिजे होता. फॉर्म मराठीत कशाला काढला
ही कसली लाडकी बहीण, ही तर सावत्र बहिण योजणा.
खरोखर फसवणूक चालू आहे. 20 दिवसापूर्वी ऑनलाईन भरून सबमिट करून सुद्धा tumi अजून बघितलंच नाही. तर याद्या कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत लावला मग. पेंडिंग dakhwyach कारणच काय.
Magun bharlele form approve zalet aani jyani agodar bharlet tyache form peding aani inreview as dakhavtat
Same majhe pn asech aahe magun kelele approved jhale aani majha 5 Jul la create kele tari pending aahe
फसवणूक होत आहे बाकी काही नाही कृपया मतदान करताना विचार करा
Nakkich vicar karve lagel
Ho
App open hot nahi.....
ऐप्स उघडत नाही आणि एडिट तरी कसं करावे
@@pallaviyadav3171 हो सगळ्यांना प्रॉब्लेम येत आहे. ट्राय करा
त्या पेक्षा योजना बंदकारा आणि सांगा देऊशकत नाही निवडणुकीसाठी केले की असच होणार पण जनता वेडी नाही .बदल हा होणार
मला एक गोष्ट समजत नाही आहे मराठीमध्ये फॉर्म अनेक जणांनी भरलेले आहेत तर फॉर्म रिजेक्ट का होतील? शासनाला जर इंग्रजी भाषेतच फॉर्म स्वीकारायचा होता तर मराठी पर्याय ॲप मध्ये दिलंच कशाला? उत्तर हवंय...
सर तुमचे मार्गदर्शन उत्तम आहे त्यामुळे माझे फॉर्म आप्रोल झाला आहे धन्यवाद सर
19 tarikh la fam bharla ahe pan ajun paryant pending dhakhvate karn kay
14 tarike la form bharlaye .ajun
Pending. Mumbai chi yaadi kade lagnar.please sanga
सर Aadhar card वर जन्म तारीख वेगळी आहे आणि LC वर वेगळी आहे फाॅर्म अपात्र होईल का ?
sir majha form 6 tarkheka bharla aahe,ani to in review madhe dakhvat aahe
Mi form 24/7/24 la marathi madhunach bharla aahe, OTP v nondni kramank pan aala aahe, tar mlahi form English madhun bharava lagel ka? Form reject tar honar nai n.
वरतून सूचन असेल की जास्तीत जास्त फॉर्म रेजेक्ट करा, कारण पैसे कमी आहेत द्यायला
Computer operator ne ardha form english madhe wa ardha form marathi madhe bharla aahe _ form pass hoil kay
नारी शक्ती दूत ॲप वर केलेले अर्ज दिसतच नाही सर्वेक्षण डेटा नाही असं दाखवत तर फॉर्म परत भरायला लागेल का ? Please reply
फॉर्म भरण्यासाठी आदी किती चॅनल ला विचारले कि फॉर्म मराठी मध्ये भरयचा का इंग्लिश म्हध्ये. एका चॅनेल मध्ये समजले कि इंग्लिश mdhye
महाराष्ट्राची योजना तर मराठीतच फॉर्म भरले गेले पाहिजेत ना
Maza maherche nav aruna ani sasrache nav vaishali ahe from riject hoil ka sabmit hoil
Sir sarv form भरल्यावर जेव्हा reject येईल तेव्हा सर्व फॉर्म एडिट करून इंग्लिशचे भरावा का माझा सर्व फॉर्म भरलेत ते pending la दाखवत आहेत मग आत्ता एडिट वर जाऊन इंग्लिश भरू शकते का वरून फॉर्म check karayachya adhi
सर सांगली जिल्हा ची यादी लागली का
Rasan card madhe name nasal tri chalt n...patiche name asle tri chalat as mhntl hot
मी फॉर्म एडिट केला आहे पण sms verification pending आहे. फॉर्म Aproved होईल का. प्लीज रिप्लाय मी.
Aamhi arj marathi madhe bharla aahe mg atta kay karayche agodar ch tyanna savr ati niyam sangta yet nahi ka
Kiti divsat approved hoto
मी 10 फॉर्म मराठी त बरले 1 approve Gala बाकीचे in review madhi aahet
Marathi madhe form bharlelya 1000 lokanche form approved jhale aahet
Ladaki bahin mhntay mg he forms kashasathi?
3 gas देणार आहेत पण गॅस कनेक्शन mr chya navane ahe मिळेल का मग सांगा plz कोण तर सांगा plz
Nhi
Self certification kele aasta form rejected hoil kay
Mi pn tech bolaych hot
बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मध्ये शब्द नाहीत विवाहित शब्द मराठी आधार कार्ड जोडले आहे की नाही ते मराठी
Sir ration card Ani income certificate nahi ahe ti mala kay karne 😕🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वयं ghoshnapatra joda
असं कोणी आहे का ज्यांचा फॉर्म मराठी मधे असून approve झाला आहे?
धुळे महानगर पालिकेने भरलेले अर्ज मराठीतच भरलेले आहेत नि मंजूर पण झालेले आहेत
खरच का please confirm सांगा मी भरपूर फॉर्म्स भरलेले आहेत मराठी मधे मला खूप टेन्शन आले 😢
लोकांना वेड्यात काढले जात आहे. अगर इंग्रजी मध्ये फॉर्म भरायचा होता तर मराठीत फॉर्म का काढला. .है लोक लोकांशी दिशा भुल करीत आहेत . रोज रोज काही नवीन काढीत आहेत. ज्या कारणाने लोक कंटाळून फॉर्म भरायचा टालतील . आणि ह्यांनी दिलेली तारीख सुद्धा निघून जाईल.
Maza form status in review hota pan aata arja dakhavat nahi. Please help
सर तुम्ही पण form भरलेले आहेत ना मग तुम्ही कोणत्या भाषेत भरले......
का मराठी भाषेच राज्य सरकारला वावड आहे का?
महीलांची दिशा बुल करतायेत
जर इंग्रजी मध्ये फाॅर्म भरायचा होता तर app पण इंग्रजी फाॅरमॅट नुसार तयार करायचे होते ना... लोकांनी मग इंग्रजी मध्ये फाॅर्म भरले असते...
बँक चे डिटेल्स बरोबर असून फ्रॉम रेजेक्ट केला माझा
Kasle form English mde bhrych pn sagli mahiti tr Marathi mdun ahe kahihii ata ek mhina jalaa kiti lokani form bhrlet n he ata new roj ky n kytr yet rahty....
खरे पहिला सांगायला पाहिजे होतं फॉर्म हा इंग्लिश मध्ये सर्वांनी भरा सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी फॉर्म हा मराठीतच भरलेला आहे त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता खूप आहे
हे सगळे. होई पर्यंत निवडणूक होऊन जाईल का आणि सगळे संपले का
मी फ्रॉम ऑफलाईन मराठीत भरला आहे.
आणि ऑनलाईन इंग्लिश मध्ये भरला आहे. आणि जेव्हा ही योजना चालु झाली. त्याच्या 2दिवसात फ्रॉम सबमिट केले आहे. तरी पेंडिंग असंच दाखवत आहे.
मी तर दुसऱ्या दिवशी फॉर्म भरलेला आहे तो पण मराठीतच भरलेला आहे आता काय होईल
Sir wife cha form review mdhe aahe char pach diwas jhale tr kay hoil
Same
यांनी दिलेली माहिती बरोबर आहे तरी कशावरून
Old hamipatra chalega kya ??
अंगणवाडी सेविकांना इंग्रजी मध्ये लिहाता येत का?
दादांना विचारावे लागेल 😊
Edit form karun dacument Reupload kele tari old uploaded dacument show karte app madhe inreview last 3 dayes
Same problem
Sir pending असूनही अप्रोव दाखवत आहे
Ekda edit kelyavar parat honar ki nahi
Nahi
एक मिनिट च्या जागी 10 मिनिट लावले एवढा video असतो का
Sir pending दाखवतोय व अप्रो सुधा दाखवतोय
फॉर्म भरणे अगोदर माहिती का दिली नाहीं
सर रेशनकार्ड १५ वर्षांपूर्वी चा जर नसेल तर काय करायचे?
Reject krayce hote tr yojnac kshala kadli,
All database in English like eg. Bank database in English, ration card database in English. Adhar card database in English. Same spelling verification fail in its in different language
Dada tumhi kal chya video made sangitale ki mharati made form barayela manjur zale aahe
Appch open hot nahi aahe
बाकी चे राज्य त्यांचा भाषा अभिमानाने कागदो- पत्री वापरू शकतात पण , आपले फक्त राजकारण करण्या साठी मराठी चा वापर करतात....
Maza form reject zala ahe Kay karv
Navin hamipatra madhe khuna cha option nahota
येत नाही आता हे निवडून आता लोक यांचा बरोबर कार्यक्रम लावतील यांनी स्वतःच्या पायावर धोंढा पाडून घेतला यांनी 💯🙌💯
😂😂😂😂😂 बायकांचा राग यांना माहित नाही 😂😂😂😂
13 जुलै ला माझा फॉम सबमिट झाला सर पण अजून इन रिनवू दाखवते कोल्हापुर जिल्हा
Online form fill केले तरी अंगणवाडी सेविका घरो घरी जाऊन online fill केलेल्या form chi print आणि document Xerox मांगत आहे....आणि म्हणत आहे की जर form online fill केला असला तरी आमच्या जवळ submit करा म्हणे😂😂
बरोबर त्यांना दीले नाही तरी चालते..आपण onilne भरल आहे मग का त्यांच्या कदे द्याच..त्यांना 50 भेटणार आहेत mhun प्रत magat ahet
@@prabhavatipatil6235online form barla tr ch 50rs bhetat...aadhi correct mahiti ghya na...tumchya sarkhe lok jevdha dok khatat na tya pudhe 50rs tuccha aahet ...tyanna tyancya office kdun notice aalel aahe offline form dile tr tumhi ghyayche mnun... aadhi tr as mnla hot ki je lok offline form Anganwadi kivha nagarpalika kde submit krtil tyanach rupees yenar aahet
माझ्या वहिनीचा फॉर्म मराठीत भरला तो फॉर्म मंजूर झाला त्यांना msg pan आला
सर मी तर फॉर्म मराठीमध्ये भरलो आहे फॉर्म मंजूर झाला आहे
Kadhi bharala hota
4/7/2024
@@madhavshingare4020 mi pn Marathi madhe bharala disapprove hoil ka
Form in review ka dakhvat ahe
Sir tumhi khup chan sangta
अर्जदारचे नाव सादर केलली कागदपत्रे यांच्यात तफावत आहे
पण आम्ही माहिती कागदपत्रे त्याच माहिलेचे भारले अहे पन Disapproved दाखवत आहे
RAJ THACKERAY Sahebaana sanga
Main Marathi form bharna aahe English Mande form kaise karna
Election me bhasan me English me karna padega inko ab 😅
ATB Guruji मी मराठी प्रेमी आहे, पण अर्जामध्ये तुम्हाला जिल्हा निवडताना नावे इंग्रजीमधे येत होती यावरुन तुम्हाला कळायला पाहिजे होतं की अर्ज कोणत्या भाषेत भरावा ते,.. उगाच कालवा करण्यात काही अर्थ नाही
अणि marital status, दुसर्या योजनेचा लाभ घेत आहात का, जन्म परराज्यात झाला आहे का, याचे options मराठीत आहेत? आता kai कराच मग...
🤔
आता काही ठिकाणी मराठी फाॅर्म सुद्धा अप्रूव्हड केले आहेत...मग काही ठिकाणी ही सक्ती कशा साठी...
फार्म तर मराठी मध्ये आहे ना सर मग आता काय करायचं
सर फॉर्म १० तारिखेला भरला आहे अजून pending दाखवत आहे..
सर मी सर्व काही बरोबर केले आहे पण फोटो एक बाजू apload केला आहे.
अर्जदाराच्या फोटो back side पन पाहिजे kai. 🙆♀️😀
Aamcha farm rijekt kela aahe English mndey bhrunhi farm as kaun
Marathi madhe form kashala chaple.Ya babat avaj uthvala pahije.
Ahmednagar chi yadi kadi
विवाहित ़अविवाहित ,होय,नाही ़हे मराठीत कशाला दिले अर्जामधे त्या मुळे मराठीत अर्ज भरला आम्ही तुमची मराठी चालते तर आमची का नाही हे सांगा
सर मी अंगणवाडी सेविका आहे माझे ॲप ओपन होत नाही
Aap delet kara 😅
Rejct jhala aahe edit option nahi sir
अरे यांनी शासन निर्णयानुसार तरी कुठे असे म्हटले आहे की इंग्रजी मध्ये फाॅर्म भरावेत...
सगळ्यांनाच eng lish yete ka
Ladki bhain bolta tar ladanea majnjur karayacha form eatKea strike kashala theav leat niyam
App open hot nahi
Mala form edit karayacha aahe pan app nit chalat nahi english madhe bharla aahe aadharchi zerox dili aahe
Ratri 11:30 nantar try kara
आता राज ठाकरे साहेब ज़ोपले आहे का english banner फाड़नारे😂😂
मि मराठी भाषा मध्ये भरला आहे तो मंजूर करण्यात आला सर्व डाक्युमेंट ची पुढील फोटो काढून पाठवले आहे मग हे सगळा प्रकार काय चाललंय यांना 1500/रू देयेचे नाही वाटत
अँप्रोव्ह झाले ka तुमचे माझे रिजेक्ट kele इंग्लिश मध्ये नाही म्हणून
Aprol aala ka
सर तुम्हाला ही माहिती कुठून मिळते काळे का
Sir app open hot nhi ata error yatay
माझा फॉर्म inreviw आहेत
Login hot nahi aatapayant in review dakhavat hote
माझा फॉर्म BJP कार्यकर्ते नी भरला आहे तर आता तो पात्र झाला की नाही ते कसं कळेल?????
नारी शक्ती ॲप वर माझा मोबाईल नंबर टाकून लॉगिन केलं तर कुठला ही अर्ज भरला नाही आसं दाखवतात आणि परत ॲप वर फॉर्म भरला तर फॉर्म allready submited आहे आसं दाखवते तर आता फॉर्म कसा भरावा???
BJP कार्यकर्ते काहीं अपडेट देत नाहिये......
सर मी मराठीत फाॅर्म भरला आहे तो in review दाखवत आहे आज
Reject honar form