भाऊ कौतुकास्पद आहेत तुमचे प्रयत्न ...निसर्ग व मानव यांचं सुरेख संयोजन ...!!!
🙏🙏🙏🚩
खुरपनिसाठी छान
आहो तुम्ही फोन उचलत नाही आणि आधी पैसे दिल्यावर तुम्ही कृषी यंत्र पाठविणार काय ग्यारंटी आहे.
अतिशय सुंदर विश्वसनीय मंत्र रामकृष्ण हरी🇮🇳
भाऊ खुप सुंदर व छान छान माहिती मिळाली
beautiful
Wah guru ase shodh rajya patalivar nyavet ase shodh tumchya hatun ghadavet Ani shetimadhe pragati vhavi jite raho
दाट गवताचा हिडीओ टाका
हरळी गवत् जमीनीत खोल् असते त्या बद्दधla कसे upyukta आहे ते kalva.
सुंदर खुप खुप धन्यवाद मला दोन्ही प्रकारचे एक एक पाठवा
शेतकरी हा जगाचा पोशिनदा असतो हे या प्रयोगाने सिद्ध केले आहे
Soyabean sathi chalge ka
Dhardar karnyasathi kay karav lagel,dusar pat basavta yeil ka .
Pavsalyat khurapani sathi chalel ka
Jwari n harbhara khurapata yeto ka.
Dada taan aahe ky shetat
Daat gawatawar chalon dakawa
कोणत्याही पिकांमध्ये चालते ती सविस्तर माहिती द्यावी, भात, नाचणा वगैरे चालेल? ❤❤
ह्या हत्याराची धार नंतर कशी करावी
तण गोळा कसे करायचे
Price
Chalum dakhwa
याला म्हणतात कृषी तज्ञ
गवत जास्त असेल तर चालेलकाॽ
किंमत किती आहे ते सांगा सर
इतर पिका साठि ज्वारी साठि यतर नाही का
Soyabean sathi chalte ka he
Voice is small
भाऊ गोगलगाय सोयाबीन जास्त प्रमाणात खात आहेत उपाय सांगा ना वीडियो बनवा शेतकरी खरच खुप त्रस्त होत आहेत
जपान टेक्नॉलॉजी
Price kiti ahe
Con no पाठवा
किंमत काय आहे.
भाऊ याला यंत्र ऐवजी शेतीचे अवजार शब्द वापरला तर तो योग्य राहील कारण यंत्र म्हणजे इंग्रजी मध्ये मशीन असा होत असावा
Tika karnya pexa ya tarunache kautuk kara,karan itki sopi kalpana aaplya laxat yet nahi?
को ठे मिळेल किमत किती
ठिबक सिंचन मध्ये कसा वापर करावा
भाऊ मी विठ्ठल डांगे गिरडा मस्त आहेभाऊ
मला एक पाहिजे
शेतकरी आम्ही कस्ट करी
Mla he yantr pahije aahe, tumhala call krtoy pn tumhi receive karat nahi aahat, krupaya call receive kra
यंत्र घरपोच 100% येणार शेतकरी मित्रहो..
पाते दोन्ही बाजूस धारदार आहे काय ?
Batmi fek aahe he yntra nahi. Dat gavtat chalun dakhava. Mashagat kelelya jamnimadhe chalun dakhavle aahe.
आम्हाला मोबाईल नंबर
Mobile number var send kele tar
अरे भाउ आकाश तुला बोलायचे होते पण फोन उचलला नाही नुसती माहिती देत जाउ नको ' जाहिरात करु नको.
ह्या हत्याराची धार नंतर कशी करावी
एकदम बढ़िया, शेतकार्यंसाठी छान।